शिवराय विरूद्ध नातेवाईक : मराठ्यांची यादवीचे धक्कादायक सत्य.

  Рет қаралды 28,863

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

8 ай бұрын

दुतोंडी विषारी साप ठेचून त्यांचे श्राद्ध घालणारे रणांगणाचे बाप
शिवराय नातेवाईकांशी लढले होते? धक्कादायक सत्य.
शिवराय विरूद्ध नातेवाईक: मराठा संघर्ष
शिवछत्रपतींना सर्वात जास्त विरोध त्यांच्या जवळच्या लोकांनी केला होता का?
शिवरायांच्या विरुद्ध हे नातेवाईक लढले होते का?
मराठ्यांची ही आपापसातील यादवी खरी आहे का?
कोण आहेत हे दुतोंडी साप? कोण आहेत या सापांना ठेचणारे रणांगणाचे बाप?
एका सतत चर्चेत येणाऱ्या वादाच्या विषयामागील सत्य खूपच वेगळे आणि अत्यंत धक्कादायक असेच आहे.
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#ShivrayVsRelatives #MarathaRivals #Clash

Пікірлер: 176
@sagarwalke7173
@sagarwalke7173 7 ай бұрын
भोसले साहेब , नेहमप्रमाणेच अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपले खुप खूप 🙏🙏🙏 आभार. हे कार्य असेच सुरू ठेवा. आपल्याला आमच्या सारख्या शिवप्रेमींकडून खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩. जय महाराष्ट्र, जय भारत.
@rajeshrajeshirke8666
@rajeshrajeshirke8666 7 ай бұрын
मा. प्रवीणजी नमस्कार अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपले अभ्यासपूर्ण, पुरावे सहित मत व्यक्त केले आहे. सवंग प्रसिद्धीसाठी तसेच समाजांत तेढ निर्माण करण्यासाठी काही राजकीय, तथाकथित विचारवंत इतिहासातील घटना सोयीनुसार मांडतात अशा सर्वांना हि एक चांगली चपराक आहे. अनेकपिढ्या तसेच आपापल्या जवळपास सर्वच भावकी, आप्त, तरूण वृध्दासह रणांगणात शौर्य गाजवून सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्षत्रिय घराण्यातील पुर्वजाकरीता खूप मोठी मानवंदना आहे.जय शिवराय 🚩🙏
@prashantmahadik8900
@prashantmahadik8900 7 ай бұрын
दादा तुम्ही महराजांचा खरा इतिहास जगा समोर आणत आहेत या बद्दल आपले खुप खूप आभिनंदन आणि आभार..आई तुळजा भवानी आपणस या कार्यात यश देवो हीच आई चरणी प्रार्थना !! 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..हर हर महादेव..जय स्वराज्य जय महाराष्ट्र!! 🚩
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 7 ай бұрын
*जय शिवराय* 🙏🏻🚩⚔️ राजकीय अनास्था व कुटील षडयंत्रातून खरा भारतीय व छत्रपती शिवरायांचा इतिहास यापासून आपण किती अनभिज्ञ आहोत याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. यासाठी छत्रपती शिवरायांचा सखोल इतिहास अभ्यास, वाचन खरोखरच गरजेच आहे. अन्यथा खोट्या पसरवला गेलेल्या इतिहासामुळे आपल्या पुढील पिढीच अतोनात नुकसान होणार आहे. माननीय श्री. प्रवीण भोसले आपले कार्य हे खरोखरच उल्लेखनीय आहे. आपल्या पुराव्यासह प्रस्तुत केलेल्या ऐतिहासिक मांडणीमुळे बर्याच गोष्टी लक्षात व उघडकीस येत आहेत. आपल्या कार्याला त्रिवार सलाम. आपले हे शिवकार्य अजून बळकट होवो हीच शिवचरणी प्रार्थना. 🙏🏻🚩💝
@user-br1yx4ew6n
@user-br1yx4ew6n 7 ай бұрын
सर. तुम्ही बाजारू विचारवंत आणि बाजारू इतिहासकारांची दुकानदारी बंद केल्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@bhaskarchadar4491
@bhaskarchadar4491 7 ай бұрын
खरं बोललं की सख्या आईला राग येतो बरं पाटील
@chetanagujar4493
@chetanagujar4493 7 ай бұрын
खूपच मौल्यवान माहिती
@ArvindKadu-gw5xo
@ArvindKadu-gw5xo 6 ай бұрын
प्रवीण रावजी धन्यवाद एवढं स्पष्ट वक्तव्य आवाज रोक ठोक किती सुंदर आहे
@AkashrajegPatil
@AkashrajegPatil 7 ай бұрын
दादा तुम्हाला विनम्र अभिवादन🙏🙏🚩🚩
@Samarthsuccesslifeorthokit
@Samarthsuccesslifeorthokit 7 ай бұрын
खरय . नेहमीप्रमाणे खूप छान व सखोल माहिती दिली. तुमच्यासारखे खरे इतिहासकार आजकाल फक्त काही बोटावर मोजण्यात येत राहिलेत, नाहीतर बाकीचे सगळे दरबारी व चाटुकार व ब्रिगेड इतिहासकार राहिलेत. तुमचे पुन्हा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. नक्कीच भेटू
@digambarsutah
@digambarsutah 7 ай бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम
@ashokborse3228
@ashokborse3228 7 ай бұрын
सर आपण रायगडावर एप्रिल 23 मध्ये महाडिक घराण्याच्या सत्कार समारंभ वेळी भेटलो होतो. आपले विचार फार मोलाचे आणि वास्तवाला स्पर्श कणारे सत्य इतिहास आहे. आपल्या कार्याला मानाचा मुजरा व सादर 🙏🏻🙏🏻🙏🏻प्रणाम
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगून खूप मोठे मौलिक समाज प्रबोधन आपण करत आहात त्या बद्दल आभार. धन्यवाद.
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 7 ай бұрын
भोसले सर , नेहमीप्रमाणे उत्कृष्ट . धन्यवाद . 🙏🙏
@santoshsonawane8153
@santoshsonawane8153 6 ай бұрын
भोसले दादा, शालेय अभ्यासक्रमात सदर नविन ऐतिहासिक संशोधन समावेश करण्यात यावा. यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.
@user-xy5xp5um3o
@user-xy5xp5um3o 5 ай бұрын
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNAY🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI BHAGWAAN SHRIKRISHNASHIVAY🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 MAI SARV KARAN KARNAM PARMATMA PARMESHWAR SARVASHAKTIMAN BHAGWAAN SHRIKRISHNA KO PREM PURAVK SASHTANG NAMAN KARKE SHARAN JAATA HUN KUYNKI BHAGWAAN SHRIKRISHNA KE HEE SABHI RUP HAI BAHGWAAN RAM BHAGWAAN SHANKAR BHAGWAAN VISHNU BHAGWAAN NARAYAN BHAGWAAN SHRIHARI SABHI MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA MERE MAALIK BHAGWAAN GOVIND KE HEE RUP HAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rambabrekar1336
@rambabrekar1336 7 ай бұрын
खूप छान आणि योग्य माहिती ..... आजची पिढी मराठा चे शत्रू ब्राह्मण म्हणून सांगत आहेत .. खरे आपल्याच माणसांनी शिवाजी राजा सोबत ठोका केला
@ravindratak5692
@ravindratak5692 7 ай бұрын
एवढ्या पवित्र व स्वराज्याच्या कामासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक प्राणपणाने सोबत होते तर स्वकीय नातेवाईक का राहणार नाहीत अगदी छान माहितपूर्ण विश्लेषण
@umeshkesare5769
@umeshkesare5769 7 ай бұрын
खुप छान सर 👍🚩🚩
@sunilkunjir1890
@sunilkunjir1890 7 ай бұрын
जवळच्या नात्यागोत्याचा वेगळ्याच पद्धतीने धांडोळा घेतला आहे. खुप छान 👌
@nitinjoshi174
@nitinjoshi174 7 ай бұрын
मी एक प्रश्न विचारू इच्छितो. कदाचित अनेकांना ह्याचा राग येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे अनेक मराठे होते. पण विरोध करणाऱ्या ब्राह्मणामुळे सर्व ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात. गावोगावी ह्या गोष्टी रंगवून सांगितल्या जातात व लोकांना असे आवाहन केले जाते की आपले शत्रू ब्राह्मण आहेत हे ओळखा, त्यांना देशा बाहेर घालवा, त्यांचा नरसंहार करा. असं कां?. आणि शिवाजी महाराजांना एकजरी मुस्लिमाने मदत केली असेल तर सर्व मुस्लिम चांगले. अनेक मुस्लिमांनी वैर केलं असेल तरी सर्व मुस्लिम काही वाईट नसतात. (आणि हे खरं आहे. मुस्लिम खूप चांगले असतात). मग सर्व ब्राह्मणचं वाईट कां?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
दोनचार व्यक्तीमुळे संपूर्ण जातीला दोष देता येत नाही हेच अनेकांना समजत नाही.
@nitinjoshi174
@nitinjoshi174 7 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale बरोबर सर. पण लोकांना हे पटवण्याचा प्रयत्न आपल्या सारख्या ज्ञानी व्यक्तींनी मोठया प्रमाणात केला पाहिजे. हे काम ब्राह्मणेतरच करू शकतात.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
@@nitinjoshi174 ब्राम्हण स्वराज्यवीरांच्या शौर्यगाथा या चॅनेलवर आहेत. पहावे
@nitinjoshi174
@nitinjoshi174 7 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale नक्की सर. आभारी आहे. 🙏🙏🙏
@vijaypatole728
@vijaypatole728 7 ай бұрын
ALL.GENUINE.AND.REAL.TEXTBOOKS.MUST.STUDIED.AND.MODERN.TECHNOLOGY.MUST.ALSO.BE.TAKEN.INTO.CONSIDERATION..!
@JAY-HIND
@JAY-HIND 7 ай бұрын
आपण सगळे भाग्यवान आहोत... शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या मराठी मातीत आपला जन्म झाला.. जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@marutiabagole2567
@marutiabagole2567 7 ай бұрын
सुंदर माहिती, उपयुक्त माहिती
@jayashirke1368
@jayashirke1368 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.
@user-cp2gx7gj5b
@user-cp2gx7gj5b 7 ай бұрын
खूप छान माहिती... सर...जय जिजाऊ,🚩 जय शिवराय, 🚩जय शंभूराजे 🚩, तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🚩
@humanjoy0808
@humanjoy0808 7 ай бұрын
सटीक माहिती. धन्यवाद. अजून खूप कागदपत्रे वाचन संशोधन करायची राहिली आहेत असे वाटते. खूप संशोधन बाकी आहे. मोदी लिपी तज्ज्ञ कमी झालेत. ते वाढायला हवेत.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 5 ай бұрын
Modilipitil mahiti pudhil pidhis vachata yeu naye ani ti mahiti durlakshit rahavi mhanun firangi ani tyanchi avaidh praja prayatnashil asate.atatar survey ghetala jat ahe ki sanskrut chi garaj ahe ka? Mhanaje paschimi gore daityaani tyanchyashi savlagn vyapari samaj,ani tyanchi avaidh santati, mul shaley jeevanapasun milanare sanskrutche balkadu, je mule balvayat sahaj jiravu shakatat,grasp karu shakatat, te hou naye,ani sarv dnyan engrajilokani,ani engraji bhashetunach janmala ale,ani bharat ha magas desh ahe ase pudhil pidhichya manavar bimbavanyacha thos prayat suru zhala ahe. Pali,ardhamagadhi ,pandu,bramhi ya lipinchehi savvardhan junya 11 s s c madhunach hot hote,parvadel ashya shaley fee madhech.ata jya bharatiya lipi,ani bhasha ,susanskrut karatat,manala ek nikhal anandachi anubhuti detat, tyanche utchatan karu pahat ahe firangi ani tyanchyashi connected varg.pudhe jaun he lok khasagi classes kadhatil ya vishayanche ani tya classvalyana konich jab vicharanare nasate, tyamule tethe kharech dnyan dile jat ahe ka he koni pahanar nahi bharambhar fee fukatach gilun basanar ha vypari vrutticha gat.sarv jagavar ditichi daitya pore , sarv prakarane ghatak pakad basavit ahet.mulana tya "to be ir not to be" ashya dwidha manasthit(dilemmat) thevun ,nemake amanavi tech karanyache shikshan ,kashta prakare dile jave he remoote controling,paschimi lok karat ahet.prantiy bhashetunach shaley shikshan hone garajeche ahe.engraji hi jodbhasha,5th pasun ,hi paddhatich yogya ahe.jagbharatil sarvach susanskrutinchi palemule ukhadanyache jordar kary chalu ahe.2024 madhye ase koni vidhyawant njvdun dene avashyak ahe ,ki je parkiyanchi dhan nakarata swadeshache amulagra hit sadhatil.pan ,zhale ksy ahe ki 75% bharatatil praja firangyanchich avaidh nirmiti ahe,15%bharatvasi firangyani vegvegalya swarachi dharmat prutthakaran kelele ahet ,tyamule yethe ashrit asanari mavi sharire tyanchya vaiyaktik swarthacha vichar karun,mulnivadiyanche skhslan kase hoil hech pahanar,ani deshala ani mulnivadiyana savrun dharanara neta milane ashakya kotitilach! Pan mul chaturvarna maratha samajane ya firangi nirmit jati ya gatachi vilhevat lavane he kary kele nahi tar ditichi he daitya mule,natvande,patvande,bhakkam dagadi killyanahi khilkhile karanarya chukar vrukshansarahki,bharstiya mahohari uchhshikshit sanskruticha vidvans karatil he thalakpane najaresamor yet ahe. Palakani velat vel kadhun darroj mul bharatiy bhasha ani lipi yanchi pakki olakh apapalya mulana javal badun karun dili pahije. Sanatan kalapasun kashtane milavilele dnyan ,janivpoorvak jatan karun pudhil pidhisahi shikavile gele pahije.vyapari varg ani avaidh firangi pore yat modata ghalat ali ahet ani pudhehi ghalatil.pan bharatatil mul charvarnatil nagarikani spalya mul bhasha sarvachya sarv mul bhsratiy bhasha ,lipi mukana hasat khelat , lyrical goshtindware,animated serialsmadhun "shill" prakare mulana padhavilya pahijet.jag sammruddh zhale ahe te bharatiy dnyanapasun,ani tya dnyanachi janani ya bharatiy lipi ani bhasa ahet.tyanchi japanuk ani vividhangi vadh zhalich pahije.barech u tubers tuadathi lokana baryach goshti nidarshanas anat ahet hi jamechi baju ahe.tyanche manapasun kautuk!
@vasantraokulkarni4002
@vasantraokulkarni4002 7 ай бұрын
Thanks for this valuable information given to us. Heartedly well come ! Apprication to research work.
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 7 ай бұрын
Information is not known to most to people but previous historian distorted reality Bhosale sir has explained very correctly with evidence Thanks a lot for great correction
@Santaji_
@Santaji_ 7 ай бұрын
ग्रेट 🙏🚩
@user-br1yx4ew6n
@user-br1yx4ew6n 7 ай бұрын
प्रवीण सर........... शिवरायांचा आग्रा स्वारीचा मार्ग महाराष्ट्राला तुमच्या मार्फत कळेल का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
नक्कीच. प्रयत्न करीन
@shirishmoharil6386
@shirishmoharil6386 3 ай бұрын
बाबा साहेब पुरंदरे यांच्या नंतर मी फक्त तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकतो
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 7 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@keshavmaske9247
@keshavmaske9247 7 ай бұрын
सखोल अप्रतिम उपयुक्त माहिती
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 7 ай бұрын
All this information was known to me in bits. However got the details in a single nut-shell. Thanks.
@tulaytoofan902
@tulaytoofan902 7 ай бұрын
Sir khup chhan mahiti dili, dhanyavaad. Please Shivray yanche rajyabhishek baddal video banvava
@subhashjoshi5760
@subhashjoshi5760 5 ай бұрын
प्रवीणचंद्र भोसलेचा खरा इतिहास. अभ्यासक्रमांत समाविष्ट करा, कागदपत्रांच्या सहाय्याने ( पुराव्यानिशी ) सिंद्ध केले आहे.
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 7 ай бұрын
धारोजी. मोहिते.आणि विश्वास. दिघे यांची.माहिती.सांगा
@sakharammohite4886
@sakharammohite4886 7 ай бұрын
छ. शिवरायांनी आपल्या सग्यासोयर्याना. महत्वाची पदे दिली पण या सगेसोयरे यांनी आपले जीवदान स्वराज्यासाठी दिले आहे. आणि आताचे नेते आपल्या सग्यसोय राना पुढे आणून देशाची लूट चालवली आहे
@f6_tanart737
@f6_tanart737 7 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण. माहिती. तुमचे सर्वच व्हीडिओ अभ्यासपूर्ण. मला आवडतात.
@sampatwalke1911
@sampatwalke1911 5 ай бұрын
खरा इतिहास समजवल्याबद्दल खूप धन्यवाद,
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 7 ай бұрын
काय बोलावे सर "इतिहास" बिघडवणाऱ्या मंडळींबद्द्ल, असो आपण चांगलेच कार्य करत आहात.
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 7 ай бұрын
Khup chan . 🙏🏻 Great sr. binbudachyana fatka..
@shriramtikam1052
@shriramtikam1052 7 ай бұрын
भाऊ तुमचे योग्य इतिहास मांडण्यासाठीचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत परंतु शिवरायांची फौज 2 लाख कधीच नव्हती. बखरी मधील उल्लेख अवास्तव व चढवून सांगितलेले असतात.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
शिवरायांच्या फक्त गडकिल्ल्यावर किती सैन्य असेल सांगता का? गडांची संख्या माहिती असेलच. हे सोडून आणखी खडे सैन्य वेगळेच. करा गणित.
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 7 ай бұрын
Sir,Chatrapati SHIVAJI MAHARAJ IS GOD TO US. Sir you are doing good work.many many Thanks to you.
@subhashshikhare-ug3hx
@subhashshikhare-ug3hx 7 ай бұрын
Thanks for nice information sir. God bless you & your family.
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 7 ай бұрын
Good information, Dhanyawad Sir.
@dattatraysapkal4124
@dattatraysapkal4124 7 ай бұрын
Great sir 👌👌😊 अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 7 ай бұрын
अप्रतिम ..👌🙏🚩
@tanajigaikwad4661
@tanajigaikwad4661 7 ай бұрын
खुप छान माहीती .धन्यवाद.
@aaruntalekar1584
@aaruntalekar1584 7 ай бұрын
pravinji Excellent information Thanks a lot
@babasahebpatil8296
@babasahebpatil8296 7 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती.🚩🚩🙏🙏
@sureshsurve2337
@sureshsurve2337 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर.
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 6 ай бұрын
Very good infodmation.👏👍 Many misinformation is cleared by your reseach. Thank you.
@jagannathnalawade1462
@jagannathnalawade1462 7 ай бұрын
Sundar wark
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 7 ай бұрын
Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩
@NineshwarPatil
@NineshwarPatil 7 ай бұрын
सर प्रविण भोसले साहेब तुम्ही खरा ईतिहास लोकांपर्यंत आणला तुम्हांला धन्यवाद तसेच खोटा इतिहास सांगणारे यांना ठेचले आहे आणि असेच खोटा इतिहास प्रसारीत करणाऱ्यांना लगाम घालत जावे ही विनंती
@NalageVijay-dl5pz
@NalageVijay-dl5pz 7 ай бұрын
खुप सुंदर
@NatureLover65107
@NatureLover65107 7 ай бұрын
सुंदर माहीती... 🙏🏻
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 7 ай бұрын
Thanks Sir 🙏🙏
@sitaramburngule9823
@sitaramburngule9823 6 ай бұрын
Salute sir...!
@pramodpandey7235
@pramodpandey7235 7 ай бұрын
शम्भा जी को पकड़वाने वाले रिश्तेदारों के बारे में बताइये.
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 7 ай бұрын
Correct 💯
@shirulalme6514
@shirulalme6514 4 ай бұрын
खूप सुंदर सर 🫡
@vijayshivathare86
@vijayshivathare86 7 ай бұрын
अगदी खरंय
@bapubudhawant1436
@bapubudhawant1436 7 ай бұрын
तलवारी घेऊन लढणारे सैनिक कोण होते.कृपया त्यांचा इतिहास सांगावा.
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
विचारे हे हणमंतराव मोरे ह्यांचे वंशज होते. त्यांना विचारवंत असा किताब दिला होता. त्यामुळे त्यांचे आडनाव विचारे असे पडले.
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 7 ай бұрын
Shivray he rajput hote rajasthanatil asa prachar kartat Uttare kadil rajput lok. Shivray Maratha hote ki Rajput ,tyanche mul thikan konte ya varti detail video banvava ..🚩🙏
@user-sh3yt6ie4k
@user-sh3yt6ie4k 7 ай бұрын
एकदम बरोबर हा विषय पण खूप महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ ज्या शिसोदे राजवंशाची शाखा आहे तो शिसोदे किंवा सिसोदिया राजवंशी राजपूत नसून मराठाच आहे शिसोदे राज वंशाचा मूळ पुरुष महाराष्ट्रातील मुंगी पैठण चा आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z 7 ай бұрын
यावर विडीओ बनवण्यासाठी मी भोसलेसाहेबांना दिड दोन वर्षापासून कमेंट करत आहे 😂😢
@siddhantchavan6862
@siddhantchavan6862 7 ай бұрын
They have already cleared in one video that shivaji maharaj s ancestors were rajputs rana from prataprsingh udaysingh
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
​@@siddhantchavan6862😂.. Shisode migrated from Tramybakeshwar as per udaypur mewad royal family
@mhk9219
@mhk9219 5 ай бұрын
सत्य हे कडु असते. तुम्ही यौग्य कार्य करीत आहात. काँग्रेसाचार्य लोकांना ते झोंबनारच.😅
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 7 ай бұрын
सर..जय शिवराय 🚩 काही अतिहुशार लोकं बोलतात जय भवानी हे घोषवाक्य हे इतिहासात घुसडवले गेले... तरि कृपया जय भवानी या घोषवाक्याचा समकालिन संदर्भ असेल तर द्यावा हि विनंती 🙏
@user-ni7mc9ms1g
@user-ni7mc9ms1g 25 күн бұрын
इतके दिवस झाले तुम्ही विडिओ का अपलोड केलेला नाही आम्ही वाट बघतोय तुमच्या विडिओ ची लवकर सगळे विडिओ बनवा
@jayantkulkarni195
@jayantkulkarni195 7 ай бұрын
👏👏👏
@narentayde5238
@narentayde5238 3 ай бұрын
सर नागपूर कर भोसले विषयी माहिती द्या
@sureshtavade9247
@sureshtavade9247 6 ай бұрын
राजापूर चा इतिहास गाव आडिवरे येथील सांगा
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 7 ай бұрын
👍
@chandrakantkarlekar8477
@chandrakantkarlekar8477 7 ай бұрын
शिर्केणे संभाजी राजेणा धोका दीला हे आमच्या काळजाला जखम आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
याचे पुरावे काय आहेत?
@vitthaljadhav-qb7oq
@vitthaljadhav-qb7oq 7 ай бұрын
Vardhangadche(ner) shirke kon hote
@AMULTM23
@AMULTM23 7 ай бұрын
प्रवीण दादा राजमाता जिजाऊ आणि लखोजी जाधव यांच्या वाद झाला होता का??? या वर पण माहिती पट बनवा
@googleuser4534
@googleuser4534 7 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओच्या आधी MPB व्हिडीओ नंबर टाका, म्हणजे सर्च करायला सोपे होते.. उदाहरण MPB1
@Lion-emperor
@Lion-emperor 7 ай бұрын
Salute aadarniy pravin bhosale saheb
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
सकवार बाई ह्या कृष्णाजी नाईक बंकी ह्यांच्या कन्या असल्याचे मी वाचले होते.
@AtharvaAbhyankar1705
@AtharvaAbhyankar1705 7 ай бұрын
प्रवीण सर छत्रपती शिवरायांनी सुरतेवर जी दूसरी स्वारी केली त्याच्या मार्ग कोणता होता यावर माहिती देणारा व्हिडिओ कराल का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
नक्कीच
@swaps007
@swaps007 16 күн бұрын
pudchya video madhe Chatrapati Shivaji Maharaj hyanchya chultyan baddal mahiti dyavi he vinanti
@santoshghare8944
@santoshghare8944 5 күн бұрын
पालकर तर रायगड जिल्ह्यातील चौक गावचे होते
@user-ni7mc9ms1g
@user-ni7mc9ms1g 25 күн бұрын
गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज पकडून दिले की नाही यावर लवकर व्हिडिओ बनवा
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z 7 ай бұрын
"शिवछत्रपती" आणि "८अंक" याबद्दल माहिती देणारा एक विडीओ बनवा.. उदा: अष्टकोनी राजमुद्रा,आठ अपत्य,अष्टप्रधान.....
@dnyaneshwarwarghat8294
@dnyaneshwarwarghat8294 7 ай бұрын
आणि आठ पत्नी.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
तसल्या बाबी पटण्यासारखा पुरावा नाही
@googleuser4534
@googleuser4534 7 ай бұрын
लखुजी आणि भोसले यांच्यातील वैराबद्दल व्हिडीओ बनवा
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा
@shantidootdhurt7192
@shantidootdhurt7192 7 ай бұрын
बर अफजलखानाने जेव्हा शिवरायांना संपवण्यासाठी विडा उचलला तेव्हा विजापूरच्या बडी बेगम च्या दरबारात शहाजीराजे हजर होते ❓
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@user-rm7xb6ny7s
@user-rm7xb6ny7s 7 ай бұрын
सर काही ठिकाणी पुतळाबाई या मोहिते घराण्यातील व सोयरबाईच्या चुलत बहीण होत्या असे येते. तसेच प्रथम पत्नी सगुणाबाई शिर्के (लग्न बंगळूर) व शेवटच्या सोयरा बाई असे म्हटले आहे. सोयरा बाईंचा जन्म 1650 म्हणतात. कृपया यावर मार्गदर्शन करावे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
नक्कीच करेन
@santoshghare8944
@santoshghare8944 5 күн бұрын
गायकवाड हे मुंढवा आणि दावडी कोंढापुरी येथील होते ते पाहुणेच आहेत
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 7 ай бұрын
सर महाडिकांचं मूळ गावं महाड कीं पाटण इथले तारळे गावं?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
महाड भागात देशमुख होते
@babasahebpatil8296
@babasahebpatil8296 7 ай бұрын
रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेच मार्गदर्शक गुरु होते का यावर व्हिडिओ बनवा.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
नक्कीच बनवेन
@bharamupawar224
@bharamupawar224 7 ай бұрын
दादा नमस्कार आमच घरी तलवार आहे वंशज संदर्भ milel का
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
नाव? गाव?
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u 7 ай бұрын
आज महाराच प महाराष्ट्र आणि मराठवाडा चे रक्षण करणार
@vikasdhainje1003
@vikasdhainje1003 7 ай бұрын
एकूण 53 मराठा अङनावे असलेल्या लोकांनी शिवराय व संभाजीराजे यांना कायम विरोध केला
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. बघा. गैरसमज दूर होईल
@liyakatbarudwale5837
@liyakatbarudwale5837 7 ай бұрын
मुसलीम मावळ्याचा इतीहास सांगायला लाज वाटते का ?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
व्हिडिओ लिस्ट चेक करायला लाज वाटते का? सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह, इब्राहिम खान यांची शौर्यगाथा चॅनेलवर आहे. जरा वेळ काढून बघ. लाजू नको.
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 7 ай бұрын
सर.पिलाजी1681.पर्यंत.होते
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
पुरावा काय आहे?
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
जानोजी पालकर नेतोजींचे पुतणे होते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 6 ай бұрын
पुरावा काय आहे?
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आप्पा परब यांचे पुस्तक शिवरायांच्या अष्टराज्ञी
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 7 ай бұрын
Sabhaji राजे यांना अग्नी टाक कोणीही दिला आहे तो पण सागा नाहीतर पेशवाई यांनी सांगितले की,, ते पण सांगा ना प्लीज नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i 7 ай бұрын
शहाजीराजांवर‌ वार कुणी केला होता?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
जाधव भोसले वैर यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा
@ramanandkachare4535
@ramanandkachare4535 7 ай бұрын
संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मराठ्यांच्या कोणी मदत केली होती असे ऐकून आहे ते खरे आहे का यांच्या व्हिडिओ बनवा असे पुरावे आहेत का? डाऊट क्लिअर होणे गरजेचे आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@MULNIVASHI365
@MULNIVASHI365 7 ай бұрын
8पत्नी 😮😮😮
@tatya1947
@tatya1947 7 ай бұрын
मूल निवासी हे प्रकरण बाबा साहेब आंबेडकरांनी त्यांच्या "शूद्र कोण होते?" या पुस्तकात नाकारले आहे. तू मूळ निवासी वगैरे काही नाहीस.. फसवणूक बंद कर.. आणि आता माझे आडनाव शोधून मी युरेशियन आहे म्हणू नकोस कारण तुझ्या बापाने ते नाकारले आहे.😂
@Bepositive260
@Bepositive260 7 ай бұрын
King.... Tactics to create more influence...He Had children from wives only
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
Bhimata al😂
@surendraj8752
@surendraj8752 5 ай бұрын
Are Bhimtya ithe pan aalas??
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
विसाजी पवार घराण्यातील होते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 6 ай бұрын
पुरावा काय आहे?
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आप्पा परब यांचे पुस्तक शिवरायांच्या अष्टराज्ञी
@Ganesh_12346
@Ganesh_12346 6 ай бұрын
Aappa parabcha janm ch 1940 la zala to kay history lihanar 😂😂 history hi ithihaskalin puravyasahit pahije
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 6 ай бұрын
@@Ganesh_12346 तुम्ही स्वतः ते पुस्तक अभ्यासावे. अप्पा परब यांनी संदर्भ दिलेले आहेत.
@spsarolkar
@spsarolkar 7 ай бұрын
जेव्हा आमच्या शिवाजी महराजनना राज्याभिषेक करायचा होता तेव्हा ज्या लोकान्नी विरोध केला तेव्हा ते सगळे सासरे कुठे गेले होते , पार वाराणसी वरुण गगभट्ट ला बोलवायला लग़लं तेही फ़ुक़तचे पैसे देउन
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
😂tu bhimata ahe ka re
@spsarolkar
@spsarolkar 7 ай бұрын
@@nik9643 Tu sanatunni ahe na 😂😂😂
@Ganesh_12346
@Ganesh_12346 6 ай бұрын
Gagabhatalach ka bolaval gel ha vichar kevha kela nasel 😂😂😂 gagabhat he paithanchech hote pn tyana knowledge jast hote plus kashila gelele hote
@nik9643
@nik9643 6 ай бұрын
@@spsarolkar ho mi sanatani ahe...jai sanatani Kshatriya Gautam budhha
@spsarolkar
@spsarolkar 6 ай бұрын
@@nik9643 school leaving certificate war konta dharma aahe?
@dilipgujar3734
@dilipgujar3734 7 ай бұрын
Khupach chan vishleshan
@prakashshelar4986
@prakashshelar4986 7 ай бұрын
खूप छान
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 30 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 29 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 102 М.
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 30 МЛН