संपवला शहाजीराजांचा वैरी। बाजी घोरपडे आणि शिवरायांच्या वैराची कहाणी। आजवर कधीही न ऐकलेला ईतिहास।

  Рет қаралды 141,318

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

2 жыл бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 98
@user-qz4ey2kt4i
@user-qz4ey2kt4i Жыл бұрын
जय जय जय श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शहाजीराजे भोसले जय जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय संभाजी महाराज की जय सबसतान कि जय महाराष्ट्र 🕉️🕉️🕉️🪔🪔🪔🌷🌹🌹🛕🛕🛕🚩🚩🚩🙏🙏🙏
@santoshjagtap1815
@santoshjagtap1815 7 ай бұрын
आम्हा आताच्या मराठ्यांना माहीत नसलेला इतिहास सांगितल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद !!! ❤
@pandurangchavan5614
@pandurangchavan5614 8 ай бұрын
मुधोळकर बाजी घोरपडेंच्या व शहाजी राजे यांची दुश्मनी आम्हाला सविस्तर पणे सांगितले आभारी आहोत धन्यवाद.
@arunpatil8064
@arunpatil8064 Ай бұрын
Khpch sunder ritinemahiti dili JAY SHIVAJI.
@maheshsawant2132
@maheshsawant2132 Жыл бұрын
Dr माज गाव भाळवणी जवळ आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे पण घोरपडे आडनावाचे आहेत
@premmane173
@premmane173 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 жыл бұрын
फारच सखोल माहिती मिळाली . धन्यवाद !
@PURUSHOTTAMNAIK-yz7cr
@PURUSHOTTAMNAIK-yz7cr 8 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ .धन्यवाद
@Lidili
@Lidili Ай бұрын
अप्रतिम माहिती. धन्यवाद.
@dnyaneshwarwaikar1641
@dnyaneshwarwaikar1641 2 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
@SamarthJadhavv
@SamarthJadhavv 2 жыл бұрын
सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांवर एक विडिओ बनवा. भोंसाजी महारज ह्यांचे आजोबा राजस्थान मधून महाराष्ट्रात आले. शिवरायांचे पुर्वज सुध्दा सिसोदिया वंशावळी मधले होते. 🚩जय हिंदूराष्ट्र, जय महाराष्ट्र🚩
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 2 жыл бұрын
Respected sir, sisodiya dynasty hi shrirama chi suryavanshiya dynasty aani Rana Abhaysingh sisodiya pasun shivaji va sambhaji maharaj aani mewad chittodgad chey Rana Arvindsingh sisodiya hey ahet jey mi google website var shodhlya var mahiti milali pn tyan chi mahiti Respected kolpe patil sir kdun mala aikala avdel .
@shrirajmahajan4480
@shrirajmahajan4480 2 жыл бұрын
. खूप छान माहिती आहे. एक सुचवावेसे वाटते ---भोसले हे आडनाव मूळ राजस्थान मधील बैंसला या आडनावाचे अपभ्रंश होऊन आलेले आहे .
@user-hm4sz8qh4h
@user-hm4sz8qh4h 5 ай бұрын
❤❤❤
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk 2 жыл бұрын
धन्यवाद. शूरवीर मराठ्यांच्या इतिहासाची सखोल माहिती.... पुनश्च धन्यवाद.
@chandrasenvagal409
@chandrasenvagal409 2 жыл бұрын
Jai Shivaji Maharaj Jai Bhavani Jai Ma Sajeeb 🙏
@akshaybankar1329
@akshaybankar1329 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 2 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद शिवराज घोरपडे नांगरे पाटील सातारा जय शिवराय जय शंभुराजे
@vishvambharmokashe2336
@vishvambharmokashe2336 2 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे धन्यवाद साहेब राम राम
@chandrakantgawand4064
@chandrakantgawand4064 2 жыл бұрын
ञै
@rajabhauandil2184
@rajabhauandil2184 2 жыл бұрын
तंतोतंत माहिती आहे धन्यवाद सर
@vijayparase5905
@vijayparase5905 2 жыл бұрын
🚩जय शीवज्योतीभिम जय जीजाऊ जय शिवराय 🚩🙏🇪🇺🚩
@akmobail4065
@akmobail4065 2 жыл бұрын
सर एक व्हिडिओ असा पण बनवा भारताचं नकाशावर कुठे कोणत्या मोगलांचा राज होत आणि महाराज आणि मावळ्यांनी कधी आणि कशी ती त्या सत्ता जिंकली जस मोगल दिलीत नगर ची शाही विजापूर वगैरे वगैरे समजायला सोपं जाईल
@jayeshkokare5500
@jayeshkokare5500 4 ай бұрын
❤🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 жыл бұрын
आपण इतिहासाचा सखोल अभ्यास करता, हे पाहून छान वाटले.
@rjadhaw2858
@rjadhaw2858 Жыл бұрын
आपला इतिहासाचा सखोल अभ्यास व विवेचन ऐकुन खुपच आनंद झाला.
@sanketchavan3079
@sanketchavan3079 Жыл бұрын
😅h9.l
@ankushc4290
@ankushc4290 2 жыл бұрын
अभ्यास पुर्ण माहीती
@72heartbeatmarathi53
@72heartbeatmarathi53 2 жыл бұрын
मी वाट पाहतोय 💝
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 2 жыл бұрын
Khup sundar mahiti dili, tumch sadrikarn dekhil khup chan ahe.
@sudhakarjadhav2231
@sudhakarjadhav2231 2 жыл бұрын
फार छान!
@bharatmetkari5688
@bharatmetkari5688 2 жыл бұрын
Great Sir
@yogeshneel6275
@yogeshneel6275 2 жыл бұрын
@vijaykumarbarge8819
@vijaykumarbarge8819 Жыл бұрын
Mr Dr kolpe your all videos are exellent ,aghe bado, we are with you
@vijayubhepatil5776
@vijayubhepatil5776 2 жыл бұрын
Jay shivray
@vivekpawar1387
@vivekpawar1387 2 жыл бұрын
Mahatvachi aitihasik mahiti dilit dhanyawad!
@pramodsc9628
@pramodsc9628 2 жыл бұрын
Wah doctor saheb 25:25 nantar maharajyanchya ladhaee che varnan khup bhari kelet, dhanyawad 🙏
@Mylife5557k
@Mylife5557k 2 жыл бұрын
Mast
@UnbowedUnbentUnbroken91
@UnbowedUnbentUnbroken91 2 жыл бұрын
Apratim. Tumhi pustake lihayala ghya. Karan itaka vistrut itihas pustak swarupat asava. Tumhi references hi sangat ja video cha shevati.
@dineshpawar9249
@dineshpawar9249 16 күн бұрын
6:34 डाँ.साहेब मी डाँ.दिनेश पवार अकोला जिल्हा ,आपले विडीयो पाहील्यावर अंगात खरच मराठा ऊरला की नाही असा विचार डोक्यात येतो .
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 2 жыл бұрын
हे आत्ताचे अल्पसंख्यांक (असंतूष्ठ) सापासारखे उलटून हिंदूचाच घात करतात व आपलाच धर्म वाढवतात,याचा अल्पसंख्यांकांना पाठीशी घालणारे यानी सखोल विचार करणे अत्यावश्यक आहे
@pirogamer360
@pirogamer360 8 ай бұрын
Pl
@sourabhjoshi5417
@sourabhjoshi5417 2 жыл бұрын
Khup chaan maahti aaha
@sureshpashamwad2714
@sureshpashamwad2714 2 жыл бұрын
Sir atishay Sundar mahiti dili ahe that badal dhanyawad .
@santoshbhagat5672
@santoshbhagat5672 2 жыл бұрын
Har har mahadev 🙏
@jitendraghorpade6098
@jitendraghorpade6098 2 жыл бұрын
Nice video sir
@khilaredinkarraghunathkhil488
@khilaredinkarraghunathkhil488 2 жыл бұрын
खुपच छान माहिती। पण शहाजीराजांच्या मातोश्री दिपाबाई उर्फ उमाबाई या वनगोजीराजे उर्फ राजा वनंगपाळ निंबाळकर यांच्या बहीण नसुन मुलगी होत्या। बहीणीचे नाव म्हाळसाबाई होते। याच म्हाळसाबाईंची मुलगी राजमाता जिजाऊसाहेब या आहेत।
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
विसंगत....🙏
@vikramb149
@vikramb149 2 жыл бұрын
Apratim
@bhaveshbhoir8573
@bhaveshbhoir8573 2 жыл бұрын
Sambhaji Maharajanche sasre pilaji shirke yanchyavar ek video banva na sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩jay shivray
@dineshpawar9249
@dineshpawar9249 16 күн бұрын
आतापर्यंत सर्व विडीयोमधे भारताच्या नकाशामध्ये गुजराथ मध्यप्रदेश असे सांगितले तर त्यावेळी हि नावे होती का किंवा तेव्हाचा नकाशा भेटलातर अपलोड करा. आभार
@user-nj6gr2ky6c
@user-nj6gr2ky6c 3 ай бұрын
Santaji ghorpade jindabad.
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 2 жыл бұрын
शिवाजी महाराज या सिंहासमोर बाजी घोरपडे सारखे लांडगे काय टिकणार.
@blackblack1553
@blackblack1553 2 жыл бұрын
ही पण नवीन माहिती भोसले घराण वीजय नगर चे साम्राज्य बुडण्यास कारण.
@shardagaikwad7416
@shardagaikwad7416 2 жыл бұрын
Dostaa tu Thanhaji sarki story kaa lihu shkt nahis????
@shiv_123
@shiv_123 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय अधिक माहिती सहित सांगा महाराष्ट्र आपणास ऐकण्यात उत्सुक आहे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sahebraodeshmukh8648
@sahebraodeshmukh8648 2 жыл бұрын
१४०० वे शतकातले मुधोलचे घोरपडे संस्थान पासूनच भोसले अस्तीत्वात आले भोसले पासुन घोरपडे नव्हे
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
तुम्ही खरोखर महाज्ञानी आहात. स्वतः मुधोळ संस्थानाच्या वेबसाईटवर त्यांनी स्वतःबद्दल काय लिहिलंय ते डोळे उघडून नीट वाचा आणि नंतर आपली अक्कल पाजळावी किंवा अकलेचे तारे तोडावेत.
@rameshbelsare1793
@rameshbelsare1793 2 жыл бұрын
Khup chan amhala he mahiti ajibat nav-ti @shich mahiti det ja
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 2 жыл бұрын
मि. किरकिरे😢
@sharvaribam1807
@sharvaribam1807 2 жыл бұрын
सर,बाजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांचे नाते काय?
@keshavpisal9987
@keshavpisal9987 Жыл бұрын
फारच जटिल आहेत ही है समझन कोण कोण आहेत
@jaywant99
@jaywant99 2 жыл бұрын
Sar Hampie Vijaynagar Samrajya Ne Maharashtra video banva
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 2 жыл бұрын
Respected sir, it's nice interesting historic story and I like it. Ek vela sisodiya dynasty chi mahiti shahu maharaj prynta dya hi namra vinanti.
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 2 жыл бұрын
Ya Bagila Sahagi Raje yani Bijapur chya darbarat moti Mansab milun dili.
@sameerkumbhar2141
@sameerkumbhar2141 2 жыл бұрын
989
@satyadixit8595
@satyadixit8595 2 жыл бұрын
अप्पा शास्त्री दीक्षित यांच्या वरही एकदा व्हिडिओ बनवावा सर विनंती आहे
@khalilshaikh7835
@khalilshaikh7835 8 ай бұрын
शहाजी राजे भोसले यांचं जय जय कार करून एक प्रकारे आदिलशाही चे समर्थन करतायात. सहाजी राजे. आणि मुधोलचे घोरपडे हे दोघे आदिलशाहीचे सरदार .... मग घोरपडे हे यवनांचे समर्थक तर. शहाजी राजे कोण होते. ते सुधा आदिलशाहीचे सरदारच होते.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 8 ай бұрын
चिंता आदिलशहाच्या सेवकाची नव्हती, राज्यकर्त्याच्या धर्माची नव्हती. मुधोळकर घोरपडे यांनी पाठीत वार आणि विश्वासघात केल्याबद्दल वैयक्तिक द्वेष होता. त्यांनी वेरूळकर भोसले यांची मालमत्ता जप्त केली होती आणि शहाजी राजे नष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराज देखील मुघलांच्या विरोधात नव्हते, ते औरंगजेबाने स्वीकारलेल्या कट्टर उजव्या धार्मिक धोरणांच्या आणि पॅन-इस्लामवादाच्या त्याच्या वहाबी सुन्नी विचारसरणीच्या विरोधात होते. शिवाजी महाराजांनी अनेक पत्रांत सम्राट अकबर आणि शाहजहान यांच्या उदारमतवादी विचारांची प्रशंसा केली होती. शहाजीराजांनी स्वराज्याच्या दृष्टीने दख्खनमध्ये नवी निजामशाही स्थापन केली होती. शहाजी राजे आणि शहाजी राजे यांनी कधीच राज्यकर्त्यांचा धर्म पाहिला नाही तर त्यांची सामान्य लोकांविरुद्धची धोरणे पाहिली.
@lilkrishna3792
@lilkrishna3792 2 жыл бұрын
Hya mahiticha sourse kay ahe sir
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 2 жыл бұрын
Very good video!!! Just a question. Is it true that after the fall of Bijapur,Baji Ghorpade's descendants joined Swaraj or did the animosity continue between the Bhosale & Ghorpade clans?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
I will research and will tell you
@pramodsc9628
@pramodsc9628 2 жыл бұрын
Doctor maza pan same question aahe. Plz possible zale tar video banwa plz
@abdulsalimchoudhary252
@abdulsalimchoudhary252 Жыл бұрын
Ooooooooooooo[[[[[[[[[[[[[[[[[
@ashutaralekar9818
@ashutaralekar9818 Жыл бұрын
माझ्या माहिती नुसार छत्रपति शिवाजी महाराजांनी मुधोळ वर स्वारी केली तेव्हा बाजी घोरपडे ची मुले व बाजी घोरपडे मारले गेले तेव्हा बाजी घोरपडे यांची एक पत्नी व मुलगा बाहेर गावी गेले होते त्यामुळे बाजी घोरपडे यांचे एक मुलगा जिवंत राहिला... परंतू नंतर च्या राजकारणात बाजी घोरपडे यांच्या मुला कडून स्वराज्याला त्रास झाला असे माझ्या वाचनात आले नाही... नंतरच्या राजकारणात जे मालोजी घोरपडे यांचं नाव येते ते बाजी घोरपडे यांच्या घरातले नाहीत. संभाजी महाराजांना वाचवताना मरण पावलेले मालोजी घोरपडे(संताजी घोरपडे यांचे वडील) हे भाळवणी चे घोरपडे घराण्यातील आहेत.
@CRIMEINDIA2222
@CRIMEINDIA2222 2 жыл бұрын
M
@shardagaikwad7416
@shardagaikwad7416 2 жыл бұрын
Nitin sahebhanchi style nko aaplyala? ¿??
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 2 жыл бұрын
सर पुढे घोरपडे - भोसले वैर संपले की मालोजी यांनी चालू ठेवले?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
चालूच होते
@avinashrane123
@avinashrane123 2 жыл бұрын
Mude tude ghorpade 😂😂😂
@anilkoli1202
@anilkoli1202 2 жыл бұрын
शहाजी राजे यांच्या आईचे नाव दिपाबई का उमाबाई
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
Deepabai Maherache Nav ani Umabai Verulache nav
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 4 ай бұрын
Mr किरकिरे अवतरले😂
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 ай бұрын
मी मान्य करतो की मी किर-कीर करतो, पण सर माझे व्हिडिओ ऐकणे आणि अस्वस्थ होणे अनिवार्य नाही. मी तुमचा मत्सर समजू शकतो आणि मी तुमच्या भावनांचा आदर करतो.
@shambho3
@shambho3 2 жыл бұрын
श्रीराम जींच आडनाव माहिती आहे का तुम्हाला?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
हो माहित आहे, जसं श्रीकृष्णांचे आडनाव हे यादव (यदुवंशी) आहे तसेच श्री रामाचें आडनाव हे रघुवंशी, रघु-कुलीन किंवा राघव असं विविध रामायणांमध्ये वारंवार उल्लेखाने सांगितलं आहे.
@shambho3
@shambho3 2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel थँक्स
@UnbowedUnbentUnbroken91
@UnbowedUnbentUnbroken91 2 жыл бұрын
Suryavanshi, Raghuvanshi ase kahi asave.
@akmobail4065
@akmobail4065 2 жыл бұрын
सुर्यवंशी
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Жыл бұрын
​@@UnbowedUnbentUnbroken91सुर्यवंशी
@user-nj6gr2ky6c
@user-nj6gr2ky6c 3 ай бұрын
Sambhaji maharajancha badla santaji ghorpade ne ghetla ugach ghorpadenchi badnami karu naka.
@priyaj1704
@priyaj1704 Жыл бұрын
Shaji's helder son who stayed in South & fought with his father was Venkoji (yekoji meaning first) & not Sambhaji. Even today 1st MARATH regiment (Jangi paltan) is named after him 2nd MARATH regiment (Kali panchvi) is named after Shivaji. Let historical evidence/ records not be tampered but preserved as it is !
@anandbd3321
@anandbd3321 Жыл бұрын
आता ही़ंदु राहानार का
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 7 ай бұрын
हिदूच राहणार फक्त
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 37 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 89 МЛН
संभाजी महाराज कसे पकडले गेले full movie | Sambhaji Maharaj
57:45
मी मावळा शिवरायांचा
Рет қаралды 898 М.
तीनवेळा हे गुप्तधन फक्त शिवरायांनाच का मिळाले?
10:27
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 79 М.
IQ Level: 10000
0:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
There’s A Starman #superman #shorts #memes
0:26
Walking Streets 워킹스트리트
Рет қаралды 55 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
1:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 1,6 МЛН