मंडळी, आपल्या या दुबई च्या पूर्ण सिरीज बद्दल आवडलेल्या सर्व गोष्टी नक्की मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा ! 🔥🙏
@kushalbahirwade20434 жыл бұрын
Rada Rada becha pada😂😂
@swapnilbhandari34274 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ आणि ऑडिओ क्वालिटी ...दादा आपले व्हिडीओ प्रत्येक वेळी पाहतो आपण आयुष्याचा आनंद खूप छान पद्धतीने घेता.. Happy Journey JKV TEAM आपला लाडका फॅन... साधना शाळेजवळ, हडपसर, पुणे-411028
@kulbhushanpatil40164 жыл бұрын
Mala Dubaitle marathi mansa avadle.
@Manerahul10004 жыл бұрын
भन्नाट, दुबई बघितली...पण मुंबई भारीच.....
@sachin61154 жыл бұрын
Jivan tujhi bhasha tujhe bolna tujhe video ekadam Mitra shahrukh skydiving video first video I see my life in Marathi
@UICVlogs4 жыл бұрын
That family gives me Hope !...such beautiful people.
@JeevanKadamVlogs4 жыл бұрын
Yeah 😎🤟 There are beautiful people in this world 🙏
@shubhamjadhav43974 жыл бұрын
हा सुंदर लोक आहे।।।तू अनुभव घेतला त्या पेराशूट वाली सोबत 🤣🤣 coronaचा काय शॉट आहे मग चेकिंग झाली का जीवन भाऊ
@akashjamdade56964 жыл бұрын
दादा दुबईची शेवटची विडियो पण मस्त होती. आम्ही दुबईला जाऊ शकेन की नाही माहीत नाही पण तुझ्यामुळे संपूर्ण दुबई अनुभवायला मिळाली. आजचा skydive चे क्षण सगळ्यात जास्त आवडले.
@priti_0204 жыл бұрын
दुबई ला ज्या व्यक्ती ने बोलावल आणि इतकी छान काळजी घेतली... खरच भारी व्यक्ति वाटली... ❤️
@abhinavmuley75294 жыл бұрын
Kharach Dubai valya dadach aabhaar🙏🙏🙏
@karan__21_4 жыл бұрын
Dubai vala dada kharach dev manus aahe
@sangram50444 жыл бұрын
God bless you
@krishnay0094 жыл бұрын
Bass Kai bhava amhi Dubai che ahotach bhai #marathiboyingulf #watchofficialmarathi
@ss-tz5fg4 жыл бұрын
"सोडतो का काय.... च्यायला आपला महाराष्ट्र कमी आहे का काय....!!!"❤️ I like most 👆🚩
@shraddhagaikwad19544 жыл бұрын
जिवन दादा तुझ्यामुळे आम्हाला दुबई अनभुवता आली,आमची तिथकी आर्थीक ताकद नाहीये की आम्ही तिथे जाऊ शकतो ,धन्यवाद दादा आज खुप आनंद झाला की आम्ही दुबई पाहीली,आणी त्या व्यकतीचे सुद्धा धन्यवाद ज्याने तुला दुबईला फिरायला बोलवल,
@charujagtap43504 жыл бұрын
Khup chan vlog yarrr khup must
@ganeshrajewaghmarevolgs22224 жыл бұрын
दादा आणि जीवनभाऊचा शेवटचा विमानतळावरील खूप भावुक क्षण. लय भारी टुर जीवनभाऊ.👍👌🚩🇮🇳
@vishalkarambelkar29814 жыл бұрын
जीवन विशाल दादाचा आवाज त्यांची बोलण्याची पद्धत एकदम मस्त आहे. आणि त्यांचा मराठी बाणा त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. जीवाची दुबई झाली आमची पण... खुप खुप धन्यवाद विशाल दादाला आणि तुला पण..... तुला अशाच चांगल्या चांगल्या संधी मिळू दे आणि तू सर्व जग आम्हाला तुझ्या कॅमेऱ्याने दाखव.........
@spvlg52234 жыл бұрын
Dada हे मस्त होत सोडतोय की काय च्या आयला आपला महाराष्ट्र कमी आहे का काय nice वाक्य l love dada
@yogeshjadhav9473 жыл бұрын
Bhava same comment karnar hoto but karayla laglo aani tujhi vachli. So like kel. Ek number dada❤ aapla Maharashtra
@vishnubargode38254 жыл бұрын
जिवन दुबई टूर फारच छान, आमच्या साठी खरं म्हणजे एक पर्वणीच. असा योग यायला भाग्य लागत. दुबईत जाऊन मराठीत व्हिडीओ करण्यापर्यंत सर्व व्यवस्था ज्यांनी स्पॉन्सर केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. Skydive फारच सुंदर पण साहसी आहे. सर्व मार्केट पण छान आहेत. तू एकदम एन्जॉय केलंय. फारच छान विडिओ.
@kamble_vinod67444 жыл бұрын
विशाल दादा चे धन्यवाद!! तुमच्यामुळे दुबई दर्शन झाले.. बाकी video तर भन्नाट असताच..
@jaydeepsutar43624 жыл бұрын
दादा यार मी शेवटचा पार्ट बघितला अणि emotional झालो तुमचा तो गाडीतला... तु किती emotional झाला अशील... आवडली जिवाची दुबई...
धन्यवाद जीवन दादा मागील काही दिवसा पासून अस्मरणीय असा दुबई प्रवास आम्हाला अनुभवायला मिळाला त्याबद्दल तुझे मनापासून मनःपूर्वक धन्यवाद दुबईतील तुझा प्रवासाबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे एक एक क्षण हे अस्मरणीय उल्लेखनीय अशी आहे तुझ्या या प्रवासात सोबत आम्ही सुद्धा प्रवास करायला लागलो आणि कधी आम्ही दुबईत जाऊन कधी तुझ्यासारखा प्रवास करू याची वाट बघत आहोत तुझ्या दुबईतील प्रवासाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे पण सर्वात जास्त जर मला आवडला असेल तो स्काय डायव्हिंग थरार असा अनुभव मला पण काय टायपिंग करायची खूप खूप खूप इच्छा आहे परंतु काही कारणास्तव हे कधी शक्य होईल हे मलाच माहीत नाही पण जेव्हा पण स्काय डायव्हिंग करेल ते तुला आठवणच करेल जीवन दादा धन्यवाद तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असाच आम्हाला प्रवास अनुभवायला मिळेल हीच तुझ्याकडून अपेक्षा आपण कधी भेटू हे तुझ्यावरच अवलंबून आहे तुझा खूप खूप खूप मोठा फॅन आहे दादा माझा सात एप्रिल ला वाढदिवस आहे माझी इच्छा अशी आहे की तू मला कॉल करावा प्लीज धन्यवाद.
@pramodgawand79144 жыл бұрын
खतरनाक दादा.....👌 दुबई काय तुझे सगळेच विडिओ भारीच आहे बोले तो एकदम झक्कास....👌
@balasahebvarpe3564 жыл бұрын
जीवन तुझी दुबई ट्रीप खुपच आवडली असे वाटत होते की मीच तुझ्या बरोबर दुबई पहातो आहे पण तुमचा दुबई तला मित्र त्याचे विमान तळावरील तुला बोलले शब्द खुपच सुंदर होते तेव्हा लक्षात ठेव आता तु गावीच आहेस गावातील करवंद खुपच आवडली धन्यवाद
@smallgamer28674 жыл бұрын
जिथे आम्ही जाऊ शकत नाही अशी ठिकाणं तुझ्यामुळे पहायला मिळतात . खुप खुप धन्यवाद भावा
@satishdeshmukh47724 жыл бұрын
Tumhi Ka jau shakat nahi sagale jau shaktat tar
@sidharthrankhambe24214 жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे...आणि असेच पुढे पुढे जात राहो. खरचं great यार. ती तुम्हा दोघांची निरोपाची भेट खरचं डोळ्यात पाणी आलं. माणसं आपलीशी कशी करावीत ही कला किंवा देणगी तुझ्या स्वभावातच आहे. कारण या चार दिवसात तुझे आणि सावंत कुटूंबीयांशी मैत्रीचं, निखळ प्रेमाचं, माणूसकीचं जे नातं तयार झालं आहे.ते खरचं विश्वास ठेवायला भाग पाडतं की, आजही जगात 'माणूसकी' 'विश्वास' 'मंगल मैत्री' शिल्लक आहे. Keep it up & god bless you.
Ending 1ch number kharri Dubai Dada Tu dhkhawalis 🏝️
@87966196214 жыл бұрын
अशा गोष्टींना तेच unlike करू शकतात ज्यांची मनस्थिती नसते काही adventure बगण्याची. स्वप्न पूर्ण करण काय असत हे शिका जरा या द्वारे. जो महाराजांचा इतिहास तेथील वस्तूंचा आदर करतो तो कधीच चुकीचा नसतो... #i_support_jivankadamvlog.. #आम्ही आमची स्वप्ने तुमचा द्वारे पूर्ण होतांना बगतोय तर खूप खूप आभारी आहोत.💐☺️
@prafulllakade25153 жыл бұрын
Bhari video aahe 🔥🔥🔥🔥
@marathiknowledgeworld4 жыл бұрын
gold shop khatarnak ahet
@swayamhanchate69673 жыл бұрын
खरच खतरनाक आहे सगळ...मस्तच... मी.स्वप्न बघत आहे अस वाटल....दुबई काय आहे हे तुमच्या मुळे बघायला मिळल.....छान.....
@sambhalerao75274 жыл бұрын
Not just u made a high jump from sky, u reached at that level, where you can be count one of the best vloger..! Keep it up!👍
@sandipahire90234 жыл бұрын
Dada mala ash vate ki mi savtah phirun aale aahai its so amazing aani mi tuzi sangle vlog bhagtle aahat so thank you so much for the beautiful vlog
@pratikkarangle4 жыл бұрын
या व्हिडीयोमुळे दुबई जिवाची झाली राव! 😍😍
@vitthalsalekar39952 жыл бұрын
दुबई वाला व्हिडिओ एकच नंबर पण च्या दादा कडे राहिला खुपच छान मराठी माणूस जय जिजाऊ जय शिवराय
@veemarathi68914 жыл бұрын
दुबई सिन जबरदस्त आहे गॉगल वापरलेला खतरनाक दिसतोय
@sachinbangar85434 жыл бұрын
Only rada ch , jabardast ,
@Ok002004 жыл бұрын
One of the best vlog of your channel 👏
@amitmahtre68074 жыл бұрын
एक नंबर विडयो थोडी हवा टाईट झालेलीच आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मस्त वाटल विडयो त्या भाऊच पण धन्यवाद
@aniketm4564 жыл бұрын
मित्रानों दादा सारखे दुबई ला नक्की जा त्या आधी आपले गड किल्ले बघायचे विसरू नका 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pratiksonawale584 жыл бұрын
Awesome dada😍duniya mein aake duniya nahi dekhi tho kya dekha he tuzya video bgun samjta
@GajananChavanVlogs4 жыл бұрын
जीवन भावा खूपच डेंजर आहे हा अनुभव काळजी घे . खूप छान🎈👌👌🎈👍👍👍
@ashishandhale79634 жыл бұрын
Wow dada. Bharich. Mi pan sky diving karnar ekda tari.
@vishalkamane44424 жыл бұрын
हे व्हिडिओ dislike करणारे कोण लोक आहेत,कसकाय तुमि हा विडिओ dislike करू शकता,एवढ चांगलं कन्टेन्ट आहे,जीवन भाऊ असाच विडिओ टाकत राहा
@abhijittaware41104 жыл бұрын
Sad Moment..दादाच्या डोळ्यात दिसत होतं.. but dubai owesome..Thanks TO JKV..LOVE U..
@praveenkolkar13554 жыл бұрын
Dada Love From Karnataka ❤
@bhaktikulkarni99954 жыл бұрын
Great jeevan dada
@dineshpatil51554 жыл бұрын
Series: 10/10 🔥🔥🔥🔥 fantastic
@recessivefight73283 жыл бұрын
येथे दुबई किती clean अन luxurious आहे... माजी इच्छा आहे आपला भारत देश एक दिवस जबरदस्त होईल... जेव्हा ही राजकारणी माणसं स्वतःच पोट भरायच सोडून देशाकडे लक्ष्य देतील...
@apurvasdiary4 жыл бұрын
👌👌👌वा खुपच छान... दुबई ची संपूर्ण सिरीज मस्तच.... आजचा व्हिडीओ तर अप्रतिम.... तुमच्या नजरेतून दुबई पाहायला खुपच छान वाटले भाऊ.. 👍👍🚩🚩🚩
@HimmatBhoir4 жыл бұрын
संपूर्ण प्रवास मस्त झाला, आम्ही कधी प्रत्यक्ष बघणार माहीत नाही, पण JKV ने दाखवली दुबई! धन्यवाद !
@kshamitatambat89604 жыл бұрын
Skydive Movements😍😍😍❤❤❤
@patiluday04 жыл бұрын
YEY!!!!! तुला गोत्या पाहिल्यानंतर .. मी आपला ब्लॉग सदस्यता घेतला .. तुमच्याकडून छान प्रतिक्रिया होती ... ती खूपच भयानक होती
@anup0303904 жыл бұрын
Quality vlogging ❤️❤️❤️
@sanjeevsaid30264 жыл бұрын
दुबई कशी असेल असं कधी मनातही आलं नव्हतं, पण ती तुझ्यामुळे दिसली. छानच होती दुबई आणि तुझं सादरीकरण. इतकं जबरदस्त प्रेम करणारे दादासारखे लोक तुला भेटले ह्या चॅनल मुळे, हीच तुझी मोठी संपत्ती आहे असं मला वाटत. 😊👍 अनेक शुभेच्छा.
@darshanjadhav61474 жыл бұрын
Most adventurous trip ever....
@mangeshchavarkar50583 жыл бұрын
भावा जीवण्या...लेका.. जीवाची दुबई केलीस. मी फोटोग्राफी करतो. आणि मी तू केलेले व्हिडिओ सुद्धा पाहिले तुझं शूट करण्याची पध्दत व एडिटिंग मला फार आवडली.तुला खूप छान humour आहे. त्यावर तुझे music background amazing खूपच सुंदर आहे. भावा एकदा तू इंग्लंडमध्ये जा तू खूष होशील. तुझ्या बोलण्याची जी बोली आहे ती तर लय भारी
@suyogkuralkar8484 жыл бұрын
धुराळा दादा ❤❤❤ लव्ह फ्रॉम अमरावती
@mandarnarvekar19404 жыл бұрын
खूप छान जीवन दादा तुझ्या नजरेतून आम्हाला खूप सुंदर अशी दुबई पाहायला मिळाली खूपच होते सगळे व्हिडिओ amahala kadhi life Dubai pahyala milele ki nahi but tu Dakhvali tybaddal tuze manapasun धन्यवाद 😍😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@jivanchaudhari72114 жыл бұрын
एक्सीलेंट जीवन 🌹👍😄👌🙏🇮🇳 माझ नाव सुद्घा जीवन आहे,पन मी विमनातुन उड़ी नहीं मरू शकत 🤣🤣🤣🤣
@krushnachavan76424 жыл бұрын
दादा एक नंबर मला आजचं sky drive खूप आवडलं तुला धन्यवाद कारण मी दुबई ला जाईन का नाही माहित नाही पण तुझ्या मुल्रे दुबई पाहायला भेटली . धन्यवाद धन्यवाद खुपच मस्त भावा
@kulbhushanpatil40164 жыл бұрын
The background music was lit.
@ashishpatil99654 жыл бұрын
पूर्ण दुबई सिरीज अप्रतिम होती दादा..!असेच चांगले चांगले चांग vlogs बनव..!तुझे व्हिडिओ नेहमी बघतो..!आणि hope की तू अश्याच प्रकारे जगभर भ्रमंती कर..!त्या हिशोबाने तरी आम्ही J K V chya डोळ्यांनी जग बघू...!आणि all the best for future...!🙏🤘🤘🤘🤘🤘
@avinashpatil32434 жыл бұрын
awesome 😎👍🏻
@amitramteke21454 жыл бұрын
Kadak Tufan Mahol Khatarnaak Ashi hi Dubai trip zali ahe. Mi mazya family sobt baghitali he series. Awesome dada.
@Govind_Garud4 жыл бұрын
दादा तुम्ही खूप मज्या करतात ओ ।। का ओ दादा तरी तुम्हाला दुबई मध्ये किती खर्च लागला
@archanagajbhiye15653 жыл бұрын
Very nice sir.. Tumche blog mala aavadtat... Sir tumhi buldhana jilyatil lonar sarovarala ekda bhet dya.... Sunder aahe.. People like that vlog...i Just suggested for you.. Thank you
@shreekrishna_kulkarni4 жыл бұрын
जीवन दादा तुझ्यासारखी दिलखुलास माणसं अजून पाहिजेत 🙂 Cinematography काहीच्या काही सुधारलीये !!!
@akshayshinde45733 жыл бұрын
आपल्या Vlogs च्या मार्फत जीवाची Dubai चे दर्शन घडले.😍 खुप खुप धन्यवाद दादा😊🙏
@hrushvlogs4 жыл бұрын
दादा एकदा सगळा खर्च सांग की आम्हाला?
@rkstarrushabh97134 жыл бұрын
4 to 5 lk
@akshayborade82224 жыл бұрын
50.000-60.000
@Maheshshetye024 жыл бұрын
Jeevan Kadam dada solid rich manus aahe... Khup kharch kelay rao Dubai tour madhye Jeevan bhavdya ne
@ankitlad49324 жыл бұрын
Till 1 lakh
@ajjukashiwale17404 жыл бұрын
@Omkar N Jadhav ho nakki..pori bhetil zavyla
@pravintajane77264 жыл бұрын
खुप भन्नाट व्हीडीओ आहे आजचा तुझे खुप खुप आभार आणि ज्यांनी तुला दुबईला बोलवल त्यांचेही मनापासुन खुप खुप आभार त्यांच्या प्रयत्नातुन आणि तुझ्या कँमेरेच्या नजरेतून आज आमच दुबईच स्वप्न साकार झालास . खुप खुप धन्यवाद तुम्हाला दोघांनापन आणि दादा तु ना आँलराऊंडर आहेस कुठे जातोस तिथ लगेच मिसळतो आसेच फाँरेनेचे खुप खुप व्हडीओ तुझा कँमेरात येवो हिच शुभेच्छा .
@chixrydr39804 жыл бұрын
दादाला आता वहीनी मारणार कारण त्याने दुसऱ्या मूलीसोबत SkyDive केले🤣
@pratyushachannel78494 жыл бұрын
😁
@anjalikhandait53244 жыл бұрын
😙😂
@karan__21_4 жыл бұрын
😂😂😂
@atulalhade4964 жыл бұрын
खुपच खतरनाक SKY-DIVE होती..Gold मार्केट तर खुपच भारी होते एकंदरित दुबई ट्रिप खुपच मस्त zali ..and specialy ट्रिप अरेंज करणारे सावंत दादांचे खुप खुप आभार त्यांच्यामुळे आम्हाला दुबई ट्रिप चाअनुभव पाहता आला ...☺खुपच मस्त 👌👌😊
@प्रकाशपाटील-छ1य4 жыл бұрын
विमानातून खाली उडी मारताना इथे मला फार भिती वाटली तर तुला तिथे कसे काय झालं असेल कल्पना न केलेली बरी
@latestone21584 жыл бұрын
किती खर्च येतो दादा
@sbstatus85323 жыл бұрын
@@latestone2158 I think 44000 INR
@prathameshdesai53934 жыл бұрын
मी बरेच dubai vlogs बघितलोय पण जे style मध्ये तुम्ही vlog केला । It's the best vlog series ever made on Dubai..... Superb BHAU tumhi ...
@shubhampingale79424 жыл бұрын
Khup Chan Dada Dubai la Jani bolvle tya mule sagel video bgayla milale ek no.
@akshayhello30034 жыл бұрын
Bhannat video...khup chan
@pratikshachavan55703 жыл бұрын
Khupach bhari. Aamhi tumchya pratek video pahto. Tumhi khup chan paddhatine mahiti deta aani videos tar khupach bhari asatat. Asach nav navin videos karat raha. Tumchya mule khup places chi mahiti milate. Thank you so much & All the best
@mayatourstravels75204 жыл бұрын
Hi जीवन मस्त छान दादा मी सीमा मी एक ट्रॅव्हल्स एजंट आहे टूर पॅकेज बनवते दुबई फार भारी वाटली तू आणि खरच फिरून आल्या सारखे वाटते मस्त
@ashwinimade73354 жыл бұрын
किती छान अनुभव आहे तुमचा चला त्या निमित्ताने आम्हाला पण दुबई ट्रीप झाली धन्यवाद
@anjalikhandait53244 жыл бұрын
Baghitla nay ajun video💪💪पण फुल कॉन्फिडन्स विडिओ एकदम कडकच असणार👆😙😎
@tusharbhosale7364 жыл бұрын
Proud of you Jeevan dada, Majha Dekhi Ekmev Marthi vlogger jyache video baghayala majja yete.Plus tujhe dialogues After Sky dive Aarararararara Khatarnak & aani Zip Line Rada Rada becha padha...Tulajabhavni Aaicha Aashirvad Tujha Pathishi Rahude.Great.
@nishi88704 жыл бұрын
Attaparyant kitekda Dubai movies madhun pahili, pan kharya arthane Dubai JKV chya videos madhun disali..... Thank you so much JKV....
@mayurbeldar98444 жыл бұрын
खूप विडिओ मध्ये दुबई बघितली पण दादा खरच तुझ्या मुळे दुबई वेगळ्याच प्रकारे बघायला मिळाली....आपले शहर कधी दुबई सारख स्वच्छ होईल आणि आपण दुबई ला कधी आपल्या शहरांमध्ये बघू
@arunpanchal19374 жыл бұрын
Bhavaaa athvani tajya kelyas Tu . Mi 3 Varsha Dubai la job kelay ani tuza video pahun june divas athavle . Yatlya baryachshya thikani mi jaun aloy pan Kahi thikana ashi Hoti tithe jata ala navta . For some reasons . Pan Tula baghun asa vatla ki mi Sudha to anubhav ghetoy. Thanks bhava . May God bless you always 😍
@abhishekdhendule99124 жыл бұрын
भावा तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुजे काय तिथं अनुभव घेत आहेस तिथे जे काही चित्तथरारक व्हिडिओ आहेत ते तू आम्हाला अतिशय सोप्या भाषेत, समजावून सांगत आहे आणि सुंदर व्हिडिओ पाठवत आहेस. आणि आम्ही घर बसल्या तुझ्या व्हिडिओज मधून दुबईचे सफर करत आहे असं वाटत आहे.
@archanakelavkar2234 жыл бұрын
Last episode pan khup mast....ani to dada kiti down to earth ahe. Kiti namra ani sadha ahe.... Jeewan tumcha skydiving cha daring baki bhari ha. ...
@pandurangbhandiwale86804 жыл бұрын
लय भारी बोलतो दादा
@Realsssk4 жыл бұрын
खरच खुप छान होते हे vlogs.सिनेमैटिक शॉट्स तर 1से बढ़कर 1 होते.
@akshatacharatkar36634 жыл бұрын
जीवन तुझे super excited म्हणताना expressions ase hote ki super घाबरलो आहे पण boss 👍👍
@Im_MS_53924 жыл бұрын
Dada Great hoti skydiving... Awesome hoti DUBAI safari...
@Vishwasjamdade4 жыл бұрын
dada.....yewdhi changli loka khup kami bhettat aayushat....... hattssss off Sawant family...and u deserv this things................
@pushpaborade6854 жыл бұрын
Tuzya mule mi Dubai pahili, khupach Sunderrrrrrr. Awesome.Your skydiving Lai bhaari. Vishal Dada pan Thank you. 😊😊😊
@chorghedattatraya5154 жыл бұрын
शाब्बास रे वाघरा....,अभिमान वाटतो भावा तुझा...जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@er.swapnildeshmukh35664 жыл бұрын
महाराष्ट्राचा superman.... जीवन कदम ।।
@AkshayPanchlote4 жыл бұрын
ThanksTo Dubai wali jkv family...amhala mast mast video and dada la firayala maja... thanks again
@supriyachoudhary85684 жыл бұрын
Special thanks to that guy who invited you to explore Dubai.......khup chaaan Dada.... tuzyamule Itaki chaan Dubai baghayla bhetali....😊😊😊👌👌👌👌👌
@VRB1234 жыл бұрын
Nice vlog jeevan.... and all the best for your future jouney.... sawant saheb खरंच तुमच्यासारखी माणसे या जगात आहेत, जी निःस्वार्थी भावनेने आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याच्या हेतूने झपाटलेली आहेत... ग्रेट सावंत साहेब.
@jagadishdeshmukh5634 жыл бұрын
दादा एकदम कड क ज्या वेळी तुम्ही प्लेन मधून जम्प करता ती पोज आणि खालील व्ह्यू एकदम kaddddk खूप छान दादा
@amolbedekar37094 жыл бұрын
Tujhya hya video mule jivnacha drustikon badalla, aapan khup kahi karu shakto, fakta mehnat karna sodu naka. Thanks dada, tya dada mhnnyanusar jkv chya nazretun , cameramdhunn chi purn dubai khup aavdli, Maharashtra cha everest pn bghaycha aahe tujhya nazretun, mnje kalsubai Ty for dubai tri Euuuuuu Euuuuu
@sparsh7794 жыл бұрын
दुबई बघून मजा आली,@Technical Guruji yana tithe rahun purna dubai आतापर्यंत dakhavta aala nahi...Ti purna dakhavlis tu .... मजा आली...Enjoyed a Lot ...झक्कास 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@manaleesawant11224 жыл бұрын
mala khupch avdl tumchya video madhun Dubai baghyla, 1no dada.
@amrutbhavsar4864 жыл бұрын
दादा मस्त वाटले सगळेच विडिओ आणि क्रीटीव्ह पण होते..... भारीच मज्जा केलीस तू आणि जो मेसेज दिलाय तो एकदम ग्रेट आहे.... #respectful_life
@bharatipushpajan44184 жыл бұрын
Nice, khup chan video 👌👌,thanks tya dadache tyachyamule tu jeevachi Dubai kelis 👍🙂,pardeshat jaun asech changle video banavat ja 👍
@rupeshsonawane19724 жыл бұрын
नाद खुळा ..... अप्रतिम ....
@sanketmankar33184 жыл бұрын
Tu jam ghabarla hotas Yar... N ka ghabarnar nhi?13000 feet...not a joke...bt u r great... Series ekch no jhaliy...bole to...Jhakkkkkkkkaaaasssss....
@Pantherapardusfusca4 жыл бұрын
मी पण केली 27 जानेवारीला एकदम खतरनाक अनुभव होता दादा तुझ्या दुबई ट्रिप मधून याचीच वाट बघत होतो😎😎😎😎😎😎😎😎😎😎