EXPLORING DUBAI WITH BMW | MARATHI TRAVEL SERIES EP.1

  Рет қаралды 326,651

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
नमस्कार मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ ? तुम्हाला आवडलेल्या ३ गोष्टी मला नक्की कॉमेंट करून सांगा, म्हणजे मला तुम्हाला काय आवडत ते कळेल 🙏🚩
@WarmLegend
@WarmLegend 4 жыл бұрын
Cooool
@nishantpatil7293
@nishantpatil7293 4 жыл бұрын
Euuuuuuu❤️🤘🤘
@mahajankiran254
@mahajankiran254 4 жыл бұрын
1- बाथ टप 2- वडापाव 3- वेण्याची टोपी लय भारी राव
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
हाहा, भारी 🤪
@dattaprasadgawade6031
@dattaprasadgawade6031 4 жыл бұрын
Superrr 💕💯💯👌👌
@shreemanlegendliveofficial
@shreemanlegendliveofficial 4 жыл бұрын
Khup Professional Quality Editing Ani Sundar Vlog Hota #FullIzzat Bhava
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
Hey, Thanks a lot Bhava ❤️ Tuze streams pahilet bhava, dhamal aahes tu...🔥 Insta la msg kela aahe, pls check once!🤟
@shreemanlegendliveofficial
@shreemanlegendliveofficial 4 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs ho dadus karto ♥️
@Shadow_Playz777
@Shadow_Playz777 4 жыл бұрын
Shreeman bhau ... Insta vr message vach ki ... Soumitra Gandhi nav ahe Ps : need your help please
@lxpatil6983
@lxpatil6983 4 жыл бұрын
धन्यवाद दादा दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा त्या लोक्कांना गडकिल्ल्या बद्दल सांगितल्या बद्दल!!🙏
@WhistlerNikhil
@WhistlerNikhil 4 жыл бұрын
विशाल सावंत यांना 3000 तोफांची सलामी 👌👌👌
@NiteshKankad
@NiteshKankad 4 жыл бұрын
1 नंबर जस दादांनी सांगितल की दुबई तुमच्या कॅमेऱ्यातून बघायची आहे. सेम खूप भारी वाटलं अस वाटल की मी दुबई मध्ये फिरतोय आणि त्यातच ती आपली मराठी मायबोली.... जबरदस्त
@sunilphulare4894
@sunilphulare4894 4 жыл бұрын
दादा आज तुझा मुले दुबई पहायला मिळाली....👍आणि ज्यांनी तुला बोलाऊन घेतलं त्यांचं आभार....👏👏
@vighupatil6117
@vighupatil6117 3 жыл бұрын
Asa vatty dubai firlo 😍😍Channel Subscribe zala ch payje mg😍😍😍😍 Full Support Bhai😍
@rajdesai88
@rajdesai88 4 жыл бұрын
Taj समोर गड आणि बिर्याणी विरुद्ध पुरणपोळी. एकदम कडक, आपल्या गोष्टी आपणच अभिमनाने नाही संगित्या ल्या तर त्यांची किंमत कशी कळणार जगाला. 👌🏼
@rajkamble6456
@rajkamble6456 4 жыл бұрын
दादा तू आम्हाला सगळी दुनिया दाखवली.खूप भारी वाटलं .आणि तुझी स्ट्याईल लय भारी...आज आपली( जे, के, वी ) फॅमिली खूप खुश आहे की तू साता समुद्रापार जाऊन आलास💪💪..मला तर खूप भारी वाटल😘😘😘❤️❤️❤️
@SharyatNadJivapalikadcha
@SharyatNadJivapalikadcha 4 жыл бұрын
आपली भाषा विदेशात पण बोले जाते याचा अभिमान वाटो. दुबई येथे बसून अनुभवली..
@ashwinikadam
@ashwinikadam 4 жыл бұрын
Video bhun khup chan vatle khup mst ahe he video.fakt 3 gosthi nahi sarvch khup chan ahe.👌👌👌👌👌🌹
@animeshpawar6813
@animeshpawar6813 4 жыл бұрын
खुप सुंदर दादा तू बाहेरचा लोकांना आपल्या महाराष्ट्र ची संस्कृती सांगतोय खुप भारी वाटत 💗💞🔥🙏
@dipakvidhate8663
@dipakvidhate8663 4 жыл бұрын
तिथं जाऊन तू त्यांना पुरणपोळी खायला सांगतो , महाराजांचा स्वराज बघायला सांगतो ही गोष्ट मला खूप आवडली love you bhava , jay maharastra
@pravintajane7726
@pravintajane7726 4 жыл бұрын
आमच दुबईच स्वप्न तुझा नजेरेतून पुर्ण झाल. तुझ्या बोलन्यामधे एक आपलेपना आसतो जो तुझ्या प्रत्येक व्हीडीओ मधून सतत जानवतो . आणि खुप खुप छान व्हीडोओ आहे .तुझासाठी कतीही तारीफ केली तरी ती कमीच आहे दादा . मस्त ईऊउउउउ व्हीडीओ
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 4 жыл бұрын
खूप सुंदर जीवन. दुबई दाखवली. खूप विडिओ आवडला. कल्याण मध्ये बसुन दुबई पाहायला मिळाली. लाख लाख धन्यवाद तुला!! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@MilindParicharak
@MilindParicharak 4 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ.महाराष्ट्रात अवश्य यायला सांगून पुरण पोळी बद्दल सांगितलेस ........अभिमान वाटला,इतर अनेक यूट्युबर्स चे दुबई चे व्हिडिओ पाहिलेत पण हा व्हिडिओ सगळ्यात भारी.
@satishsalunkhe594
@satishsalunkhe594 4 жыл бұрын
1. तु फायनली दुबईला गेलास आणि आम्हाला एक चांगला अनुभव दिलास, सुंदर गोष्टी दाखवल्यास 2. दुबई मध्ये तु मराठी माणसाच्या BMW मधून फिरलास आणि 3. तिथेही तू आपल नेहमी प्रमाणे आपल पण दाखवलस...खुप छान 🙏
@vikasparle2961
@vikasparle2961 4 жыл бұрын
वाळवंटामध्ये उभारलेल्या स्वर्गाचे दर्शन झाले आज खूप छान जीवन साहेब......:)
@girishmahadik8255
@girishmahadik8255 4 жыл бұрын
जीवन दादा अतिशय आकर्षक व्हिडीओ आणि कुठेही गेलास तरी आपल्या बोलीचा आणि मातीचा अभिमान बाळगण्याचा तुझ्या वृत्तीला त्रिवार वंदन👍
@dhruv.bvlogs3069
@dhruv.bvlogs3069 4 жыл бұрын
मराठी भाषा दुबई मध्ये खूप छान वाटतं दादा 👌 तुमच्या कॅमेऱ्यातून पाहायला विडियो एक वेगळाच आनंद असतो दादा Super 1no.
@mr.alankar3059
@mr.alankar3059 4 жыл бұрын
भाऊ एक no ना...! बाहेर देश दाखवणारे तर खूप vloger असतात, पण तुम्ही ते आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जगाला सांगताय नक्कीच उत्तम.... भावा एकच नंबर... loved it
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 жыл бұрын
सुपर एक नंबर १M दोन दिवसात होतील विडिओ ला पुढील विडिओ ची वाट पाहत आहे
@nileshnimse8367
@nileshnimse8367 4 жыл бұрын
लय झकास ......👌👌👌 भावा तुझ्या मुळे जीवनात नवीन चैतन्य निर्माण झाले ..... निसर्ग खुप सुंदर आहे तुझ्या मुळे पाहायला मिळाला .....
@nimo8568
@nimo8568 4 жыл бұрын
जिवन दादा जगाच्या पाठीवर कुठे हि जा पण आपली मराठी भाषा सोडू नकोस.....जस ह्या व्हिडिओत ....(जिथे गरजेचं आहे तिकडे English फाड😂😅)
@rakhijadhav8389
@rakhijadhav8389 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे. अनेकदा पाहूनही मन भरत नाही. खरच वाळवंटीतील स्वर्ग आहे दुबई. खरच खूप अभिमान वाटतो तुझा.
@pappuwagatakar2622
@pappuwagatakar2622 4 жыл бұрын
जीवन दादा इंडियन चाट बाजार मला खूप आवडला, आणि व्हिडिओ एकदम फाडू तोडच नाही राव आणि एक नंबर तुझी भाषा
@ajinkyapatil1158
@ajinkyapatil1158 4 жыл бұрын
खरच स्वप्नवत..... मुख्य म्हणजे तुझी cinematography.....खरच भारी...आणि त्या काकांसारखी माणसं....ज्यांनी निरपेक्षपणे तुला दुबई फिरवली....
@pratikugale9165
@pratikugale9165 4 жыл бұрын
एक विचित्र प्रश्न: आपण असे म्हणू शकतो का की हा माणूस ज्यांनी तुला दुबईत आमंत्रण दिलं. तो साधारण माणूस नसून मनुष्य रुपी देव आहे? जो तुझे प्रामाणिक प्रयत्न व सातत्य बघून. तुझ्या स्वप्नांना एक नवीन दिशा द्यायला आला होता.?
@sgnawale7707
@sgnawale7707 4 жыл бұрын
ग्लोबल व्हिलेज अप्रतिम आहे किती स्वच्छ किती शिस्तबद्ध ? आपण आपल्या देशात असं का राहू शकत नाही 👌👌👍
@sahyadrichvadal8180
@sahyadrichvadal8180 4 жыл бұрын
भन्नाट यार.....😍😍😍😍😍😍😍😍😍❤ तिसरा भाग लवकर येऊदे..लय वाट बघायला लावतोय तु...😅😅😅
@santoshjagtap1055
@santoshjagtap1055 4 жыл бұрын
खरंच खरंच एवढा सुंदर झालाय vlog की जीवाची दुबई झाली & मराठीत दुबई म्हणजे खतरनाक. एवढा सुंदर झालाच नाही आणि होणारच नाही दुबईला मराठी vlog. आणि दादासाठी सलाम कितला वाटलं की तुझ्या कॅमेरातून दुबई दाखवावी& म्युझिक खूप छान बॅकग्राऊंड दिला आहे खरच भारी . Waiting for next episode
@ImranShaikh-im4pm
@ImranShaikh-im4pm 4 жыл бұрын
एक like त्या सोलपूरच्या मुलासाठी आणि एक comment i love my solapur 😘😘😘😘
@prasadpatil3561
@prasadpatil3561 4 жыл бұрын
MH-13🤙💪👑
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 4 жыл бұрын
Mh 13 🔥🔥♥️
@prasadsalunke5029
@prasadsalunke5029 4 жыл бұрын
MH-13
@munotrohit22
@munotrohit22 4 жыл бұрын
Solapur ♥️
@akshaymali5728
@akshaymali5728 4 жыл бұрын
Mh 13 😍🔥
@Shubham_Shelar_photography
@Shubham_Shelar_photography 4 жыл бұрын
Dada एकदम कडक झकास नाद खुळा अस वाटल की मीच दुबई फिरून आलो वेगळच फील आला
@doctordang8612
@doctordang8612 4 жыл бұрын
I can understand marathi,but can't speak fluent marathi...Love your simplicity, the way you present is awesome... Love from Karnataka
@atulchaudhari.8569
@atulchaudhari.8569 4 жыл бұрын
💖खरचं दादा , मी आयुष्यात कधी दुबई बघतो की नाही. हे माहीत नाही पण तु तुझ्या कॅमेर्‍याच्या नजरेतून आणि आपल्या बोलीभाषेतुन दुबई दाखवतो आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. ...😊
@ombhatkar
@ombhatkar 4 жыл бұрын
आटोळे वाटोळे वाली बिल्डिंग 😍😍😍😍😍😍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
Haha 😍😂
@mangeshatole1183
@mangeshatole1183 4 жыл бұрын
Mazya surname chi building ahe 😂😂
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 4 жыл бұрын
एकदम भारी वाटली video... घर बसल्या दुबई बघायला मिळाले..👌👌👌
@DeepLife
@DeepLife 4 жыл бұрын
Khupa c छान jhala ahe vlog, ❤️💕❤️💕❤️💕❤️🎨🎨🎨🎨💕❤️
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
Thanks Deepu 😍🔥🤘
@JeevanMarathi
@JeevanMarathi 4 жыл бұрын
😍👍👍
@Shadow_Playz777
@Shadow_Playz777 4 жыл бұрын
Arrey deeplife ... You gave me inspiration bro PS : Assignment madhe madat karnar ka? 😅 Abstract art banvaychi ahe
@ganeshrakhade8562
@ganeshrakhade8562 4 жыл бұрын
दादा तुझ्या दुबई व्हिडिओची मी आतुरतेने वाट बघत होतो ... आणि हा व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला .... धन्यवाद..
@surajbhaulive6023
@surajbhaulive6023 4 жыл бұрын
एक नंबर दुबई दर्शन ....❤ खरच आपल असल्या सारख वाटल ..
@MansiDiwale
@MansiDiwale 4 жыл бұрын
अरे काय होते हे स्वप्नातली नगरी की जिन च्या दिवा घासून निघालेली जादुई नगरी असे वाटत होते की आम्ही ही तुमच्या सोबत फिरतोय . खूपच सुंदर व्लोग 👌👌👌👌👌👌
@MarathiKida
@MarathiKida 4 жыл бұрын
अल हबीबी जीवन दादा :P
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
Euuuuuuuu 😍❤️🤪
@akshaysalunkhevlog1270
@akshaysalunkhevlog1270 3 жыл бұрын
भावा जास्त काय बोलत नाही पण अभिमान वाटतो तू सातारचा असल्याचा👍🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏🙏
@kiranbaravkar7880
@kiranbaravkar7880 4 жыл бұрын
फटाकड लय भारी भावा आपला गावरान पोरगा, दुबई ला 👍
@shivtrekkers7093
@shivtrekkers7093 4 жыл бұрын
जबरदस्त आम्ही दुबई ला जाऊ का नाही माहीत नाही पन आम्ही तुमच्या नजरेतुन दुबई पहात आहोत व फिरत आहे
@MARATHITRAVELOMA
@MARATHITRAVELOMA 4 жыл бұрын
I will definitely visit after watching this video Nice sightseeing As I’m following from long
@nileshkedar2621
@nileshkedar2621 4 жыл бұрын
सुमेध भाऊ तुमचे पण video खूप छान आहेत
@sahilpatil9200
@sahilpatil9200 4 жыл бұрын
Mi 2 ghanche pn video bgto ...✌️✌️
@swapnillipare5145
@swapnillipare5145 4 жыл бұрын
सुमेध दादा मी तुला सुद्धा फोल्लो करतो
@कांचाभाई
@कांचाभाई 4 жыл бұрын
नमस्ते सुमेधदादा
@priyakhamkar3828
@priyakhamkar3828 4 жыл бұрын
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...अफाट जबरदस्त वगैरे..!!
@Sdd_official07
@Sdd_official07 4 жыл бұрын
एक नंबर दादा..!! ब्लाग बघायला लय मज्जा येते.. नैसर्गिक माय मराठी बोली मध्ये.. आपला हा प्रवास असाच अखंड चालत राहो..
@archanapalav6197
@archanapalav6197 4 жыл бұрын
वेगळ्या देशात जाऊन पण आपला मराठी बाणा जपणारा एकच व्लॉगर जीवन दादा भन्नाट व्लॉग
@shubhamgurav4904
@shubhamgurav4904 4 жыл бұрын
9:49 भुंगा 24:20 फटाकड खत्रि दादा अस्सल सातारी
@yogeshjankar1283
@yogeshjankar1283 4 жыл бұрын
दादा तूझ्या नजरेतुन आज दुबई बघितली. खुप छान वाटला. दुबई एवढी सुंदर आहे हे कळल.खुप धन्यवाद 😊👌👌
@poojapawar2980
@poojapawar2980 4 жыл бұрын
Tu vikat ghetleli bhannat gosta (venya ) khup aavadlya dada . Bohot hard
@shrutishelatkar1239
@shrutishelatkar1239 4 жыл бұрын
Jaaam bhari....khup majja aali baghtana dubai JKV chya camera madhun....JKV ROCKSSSSSS😊😀 LOVE LOVE JKV...💗💗💗
@manikshinde1840
@manikshinde1840 4 жыл бұрын
अत्यंत सुन्दर माहिती पुर्ण मनोरंजक video... अम्हाला सुधा असच वाटत हौत की आम्ही video नाही... साक्षात दुबई प्रत्यक्ष च बघत आहे... गूड़ किप ईट अप .....
@tushardhole
@tushardhole 4 жыл бұрын
दुबई बघण्याचे स्वप्न दादा तुझ्या VLOG मुळे पुर्ण झालं ,धन्यवाद जीवन दादा
@vinodjagtap6218
@vinodjagtap6218 3 жыл бұрын
मला खुप उशीर झाला हा व्हिडिओ बघायला पण इतके छान दुबई आहे दादा तुमच्यामुळे आम्हाला दुबई फिरायला मिळाली
@ashishtekam1131
@ashishtekam1131 4 жыл бұрын
Down to earth bhau ah majha 😍😘😋 भाऊ नी मराठी नाही सोडली ...god bless u भाऊ
@amollokhande7224
@amollokhande7224 4 жыл бұрын
भन्नाट वादळ आपल्या जीवन दादाच दुबईला लय भारी ,👍👌
@babasahebdarekar3790
@babasahebdarekar3790 4 жыл бұрын
Bhau first congrats Dubai trip todays 3 points to blogs 1- Vishal sawant dada and your friendship to vishal time to spend your trip. 2- Bhau talk to fireiner and to information India ,indian culture,historic places and most important to invite you Maharashtra and see to maharajs fort .that's points in real. 3 -Globle village ,1 plot are all world see experience.nice todays dubai assom and thanks to you.
@ujjwalagaykwad9735
@ujjwalagaykwad9735 3 жыл бұрын
तुमचे बहुतेक सग्गळेच व्हिडिओज् मी पून्हा पून्हा पहाते. खूप भारी व्हिडिओ आणि तुम्ही सुद्धा लय भारी. दुबईचे व्हिडिओ तर खूपच छान. अशीच वेगवेगळी सफर करा आणि आम्हालाही तूमची सफर पहायला मिळू द्या. 💐💐
@UICVlogs
@UICVlogs 4 жыл бұрын
Maja aa gaya.
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
Euuuuuuuu ❤️😍🕺
@Shadow_Playz777
@Shadow_Playz777 4 жыл бұрын
Arrey UIC sir I started my tech channel just because of you PS : not so pro yet Plus can you help me regarding a issue with asus?
@manishadure2864
@manishadure2864 4 жыл бұрын
Tumhi vlog ka takat nahi about UIC prasad dada
@travellerextraordinnaire7388
@travellerextraordinnaire7388 3 жыл бұрын
@@Shadow_Playz777 no
@jalindarchordhekar4297
@jalindarchordhekar4297 3 жыл бұрын
मित्रा व्हिडीओ तर खूपच छान कारण आपल्या मुळेच आम्हा सर्वांना दुबई बघायला मिळाली तर खूप खूप धंन्यवाद
@AmitTikheVlog
@AmitTikheVlog 4 жыл бұрын
दुबई मध्ये पण दादा चे fan...👌🕶️दादाची ओळख कमी नाय...😎 दादा ढगात
@vickypatil1987
@vickypatil1987 4 жыл бұрын
(बाथ टब) जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट विचारण्यात काय लाजयच ही गोष्ट खूप मोठी आहे भावा...जिंकलस पहिल्याच एपिसोड मधे❤️
@rutujaphadtare1627
@rutujaphadtare1627 4 жыл бұрын
Finally ur here JK ...... Proud of u
@mangeshlanke2964
@mangeshlanke2964 3 жыл бұрын
Ek sentence khup chan watal....gad killyanchi mahiti dili ....chatrapati shivaji maharaj ki jay.....
@kalpeshsonawane_
@kalpeshsonawane_ 4 жыл бұрын
"""टोल मधुन बुंगाळ पळालो तरी चालते की""😀😀
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 4 жыл бұрын
अजुन पर्यंत असा व्हिडिओ पहिला नव्हता स्वर्गात गेल्या सारखे वाटले
@indiatouk29
@indiatouk29 4 жыл бұрын
एकदम भारी vlog दादा...एका vlog मधे भरपूर पाहायला मिळालं😍दुबई एक नंबर आहे🙌😊 आणि car न घेता कॅमेरा घेतला हे फक्त एक युट्यूबर च करू शकतो😇🙌 - *@India to UK (एक मराठी यूट्यूबर 😊)*
@JeevanMarathi
@JeevanMarathi 4 жыл бұрын
👍👍🚩
@annienesamani4749
@annienesamani4749 4 жыл бұрын
Khoop bhaari video, Jeevan ji. Tumchya barobar Dubai madhe phir tana khoop majja aali 👌😁🎉✨♥️👍
@DVPReviews
@DVPReviews 4 жыл бұрын
JKV JKV JKV फक्त आणि फक्त JKVच.!! 🚩
@tushard1103
@tushard1103 4 жыл бұрын
दादा ते दुसरे दादा बोलत होते की आपले पण वाटत आपल्या Video मध्ये ते नक्की ते तू बाहेरचा विदेशी लोकांनाही आपलेपण देतो जसे ते बोललेले इंडिया पण तू आपल्या महाराष्ट्राच भूषण आपल्या महाराजांचे किल्ले नंतर बिर्याणी बोलले तर तू माझी आवडती पुरणपोळी बोललास. That's amazing😍
@rohitpatil6150
@rohitpatil6150 4 жыл бұрын
तुमचे alredy कट झालेले असणारे...👌
@prakashdoiphode4328
@prakashdoiphode4328 4 жыл бұрын
Very good 👌👌I have seen u 1st time
@gajendratryambake1665
@gajendratryambake1665 4 жыл бұрын
Very great experience, globel villege, miracle garden, al ain zoo, desrot safari,dubai mall,mall of Emirates, aquarium
@sanketvedpathak2148
@sanketvedpathak2148 4 жыл бұрын
पहिलाच भाग एवढा कडक झालाय की... पुढच्या भागाचा तर विषयच खोल असनार... लगे रहो भाई... आतुरता लागलीय ..
@swapnilgome3006
@swapnilgome3006 4 жыл бұрын
Dada sathi like kara 👇👇👇
@prathameshpawar962
@prathameshpawar962 4 жыл бұрын
दादा अभिमान वाटला जेव्हा महाराष्ट्राबद्दलची जागृती केली परदेशी व्यक्ती मध्ये, महाराष्ट्राची वैशिष्ट्य समजावून सांगितले❣️🚩
@avb34
@avb34 4 жыл бұрын
6:45 भाऊ ची Accent 👌😅😁😉 Inglish ना भो.... 😁
@akshaysakunde8920
@akshaysakunde8920 4 жыл бұрын
अभूतपूर्व अवर्णनीय अनाकलनीय रहस्यमयी दुबई, wow so beautiful खूपच मस्त👌👌👌👌
@pajju7641
@pajju7641 4 жыл бұрын
Ek number India 😍😘😘 only India bhava I love India 😘😘
@atulalhade496
@atulalhade496 4 жыл бұрын
खुपच मस्त वाटल राव ....अस वाटत होत की दुबई ला आलो कि काय...आणि तुमची टी आफ्रिकन टोपी तर खास होती ,अणि नवीन camer मुळे तर व्लॉग 1ch no शुट zala .खुप खुप आभार दुबई दर्शन घड़वल्याबद्दल👩‍👧‍👧👌👌
@nishantpatil7293
@nishantpatil7293 4 жыл бұрын
Jeevan Dada love from satara ekdam bhari🤘🤘❤️❤️😍
@defencewarriors7165
@defencewarriors7165 4 жыл бұрын
Jai hind. Very good jivan दादा. Special thanks for the man who exited to see he and you in one camera without any promotion. Only one marathi word नादच खुळा, जबरदस्त
@SOURAVPATILYT
@SOURAVPATILYT 4 жыл бұрын
एक नंबर व्लोग 🚩🚩🚩🚩🚩🚩
@madhukarpawar6386
@madhukarpawar6386 4 жыл бұрын
दादा एकदम खतरनाक. व्हिडिओ बघत असताना mind एकदम फ्रेश झालं. तस प्रत्येक व्हिडिओ बघत असताना दिवसभर काम करून आलेला थकवा काही क्षणात #गुडूप होऊन जातो यात शंकाच नाही😊😊😊
@tusharpawale4391
@tusharpawale4391 4 жыл бұрын
1युअर शर्ट 2=JKV कुटुंबाचे मित्र दुबई मधले BMW वाले 3= युअर गॉगल
@atuljanjal8562
@atuljanjal8562 4 жыл бұрын
Bhau video and editing and music 😍👌👌👍👍
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 жыл бұрын
एक नंबर विडयो त्या भाऊंच पण धन्यवाद असच मातृभाषेवर प्रेम करत रहा तुम्हाला पुर्ण जग फीरायला भेटेल
@riahirlekar8690
@riahirlekar8690 4 жыл бұрын
Atoley vetoley building, biryani , aani tya dadanni tujhi keleli Stuti khup avadli ur a real persona that we always appreciate about u
@deepapujari112
@deepapujari112 4 жыл бұрын
हो दुबई मध्ये आम्ही 10 दिवस होतो हे सर्व मी अनुभवलं आहे परत 2वर्ष मागे गेलो तुमच्या द्वारे refresh झालो thanks तुमच्या बोलण्यात,वागण्यात महाराष्ट्र संस्कृतीचा आपलेपणा जाणवतो
@Sunil_Bibave5990
@Sunil_Bibave5990 4 жыл бұрын
नादच खुळा भाऊ.... एक ते ग्लोबल विलेज एक आफ्रिकन टोपी... अजून एक म्हणजे तिकडं जाऊन आपलं मराठमोळी भाषा न सोडता त्यांना आपल्या इकडं गडकिल्ले पाहण्यासाठी निमंत्रण दिले... जबरदस्त...
@omkarthite7439
@omkarthite7439 4 жыл бұрын
खुपच मस्त आहे.....मजा वाटली ही व्हिडीओ पाहताना......खुुप मस्त
@priyankaanuse5119
@priyankaanuse5119 4 жыл бұрын
जीवनप्रवास सत्यात उतरवुनी स्वप्न, मिळविले मानाचे तू तुरे तुझ्या रूपानें जीवन दादा, मराठी पाऊल पडते पुढे महाराष्ट्रातील गडभ्रमंतीचे जीवन तू होऊन गेला भाग्यवान ती आई जिच्या गर्भी तू जन्माला खेड्यातला माणूस तू,शहरासही पाठी टाकिले तुझ्या डोळ्याने आम्ही कितीतरी किल्ले पाहिले पाहुनी तुझी प्रगती वाटते,पाईक तू शिवविचारांचा शिवरायांच्या आशीर्वादाने,होशील अभिमान तू मायमराठीचा आला जरी तणाव किती,तुझा जीवनप्रवास आठवणार आठवुनी तुझे कष्ट,पुन्हा नव्याने उभे राहणार यशाच्या प्रगती पथावर तू असाच चालत राहूदे तुझ्या रूपाने मराठी पाऊल सतत पुढे पडूदे. -प्रियंका अनुसे तुझ्या पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा दादा. जय शिवराय
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
जबरदस्त 😍🙏 खूप छान लिहिले आहे ताई, आवडले मला. कृपया ईमेल वर पाठवाल का ?
@priyankaanuse5119
@priyankaanuse5119 4 жыл бұрын
दादा insta ला पाठवलंय
@priyankaanuse5119
@priyankaanuse5119 4 жыл бұрын
Email account mahit nahi mla tumch
@justdoit4324
@justdoit4324 4 жыл бұрын
परदेशात जाऊन सुद्धा लोक आपली मराठी भाषा विसरत नाहीत,याचा अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र
@sagarchaure2261
@sagarchaure2261 4 жыл бұрын
Vlog बघताना चेहऱ्यावर अलगद हसू आले तो खरा आनंद आहे तुझ्या व्हिडिओ चा.
@prasadsalunkhe2647
@prasadsalunkhe2647 4 жыл бұрын
खुपच छान मस्त आणि म्युझिक पण नाद खुळा विशाल सावंत दादा चे खुप खुप आभार
@sidharthrankhambe2421
@sidharthrankhambe2421 4 жыл бұрын
अप्रतिम..अप्रतिम..अप्रतिम यार मला असं वाटत होतं की, मी स्वतःच दुबईला आणि तिथल्या amazing अशा places ना भेटी देतोय/फिरतोय. घरबसल्या आपल्या jkv च्या कँमे-यातून हा सुंदर असा अनुभव दिल्याबद्दल मित्रा खरच तुझे खुप-खुप धन्यवाद.
@trekker_pranav90
@trekker_pranav90 4 жыл бұрын
जीवन भाऊ. जगात कुठेही गेला तरी मराठी ज्या आत्मविश्वासाने बोलतोस तेच मला खूप भारी वाटलं. नाहीतर आत्ताच्या पोरांना नुस्तं वेस्टर्न culture आवडते.... ह्याची खंत वाटते....
@rohanshinde215
@rohanshinde215 4 жыл бұрын
धन्यवाद विशाल सावंत ज्याच्या मुळे जीवन दादा च्या कॅमेऱ्यातून दुबई बघायला मिळाली
@amitkudale2438
@amitkudale2438 4 жыл бұрын
आज विडिओ पाहायला मिळाला... खरंच खूपच भन्नाट पण खास करून आपल्या बोलीभाषेतील मजा आली
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 Жыл бұрын
जिवनातली दुबई व्हिडीओ पहाताना कमेंट करायला विसरुनच जातोय सुपरफास्ट जिवन
DUBAI's ROYAL CARs & 5 STAR HOTELS | DUBAI MARATHI TRAVEL SERIES EP.2
22:46
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots
30:20
JeevanKadamVlogs
Рет қаралды 809 М.
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН