Malang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .

  Рет қаралды 2,492,088

VinayakParabvlogs

VinayakParabvlogs

4 жыл бұрын

Malang Gad | Malanggad | Malang gad | Malang gad Fort | Malang Fort | Shree Malang gad | श्रीमलंग गड | मलंग गड
You Can Follow me on Instagram : / vinayakparabvlogs
मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे.आणि पनवेल वरुण वावंजे गावपासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे, बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे
गडाला भेट देण्यासाठी
कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्या पर्यंत रिक्षा ची सोय आहे.
बालेकिल्यावर एका पेक्षा जास्त जाणे धोक्याचे हे लक्षातच घेऊन ठवरल्या प्रमाणे यश किंवा कल्पेश ला पाठवायचे होते .
यश हा एक उत्तम ट्रेर्कस आहेच , आज ठरल्याप्रमाणे यश ने पहिल्याच प्रयत्नात उत्तम रित्या पाईप क्लाईंब केल .
ह्या सर्व प्रयत्नात तेव्डीच अंकुश आणि कल्पेश ची सुरक्षेसाठी खुप महत्त्वपुर्ण साथ लाभली . . .
आपल्या कामात अशे अगिनत हात आपल्याला सतत मदत करत असतातच तशीच मदत .
अभिजीत परुळेकर , प्रणय आणि अजय ची झाली .
इतिहासिक माहिती साठी : प्रणव कुलकर्णी दादांची खुप मदत झाली .
चित्रिकरण्याची साधणे - GO Pro Black 7 / ASUS 6 Z (Mobile)
,
माहिती साभार : महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १, चिं.गं. गोगटे
माहिती साभार : trekshitiz.com/trekshitiz/mara...
विडियो चित्रिकरण -
यश गोळे / विनायक परब
Music Source - KZbin free music
Music Credit _ Dark Alley Deals, Aaron Kenny, Cinematic | Dark
Music Credit _ The Opening, Dan Lebowitz, Country & Folk | Calm

Пікірлер: 5 900
@prathmeshmhaskar465
@prathmeshmhaskar465 4 жыл бұрын
जबरदस्त दादा! तुझ्या व्हिडिओ मधली खासियत म्हणजे detailing. चढताना आणि उतरताना तू जेवढा तुझा प्रवास दाखवतो तेवढा दुसरं कोणी क्वचितच दाखवत असेल. धन्यवाद मित्रा या व्हिडिओ साठी. तसचं स्वतःची काळजी घे 😊🙏
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . .दादा तुमच्या ह्याच कमेंट अजुन चांगले विडयो बनवन्यासाठी प्रेरणाच मिळते , अशिच तुमची साथ असु द्या ☺🙏
@ajaypachore2533
@ajaypachore2533 4 жыл бұрын
@@VinayakParabvlogs 🙏👍1nombar dada thumhi khare shiv bhakt 1nombar mavale tumhala manacha mujra tumch kautuk karV tevdh thod ahe 🙏👌🍫🏆🏆🏆🏆🏅🥇🏅🥇
@dattatryguruji602
@dattatryguruji602 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तू पेश्व्यानच नाव घेतल
@digitaleyephotography4250
@digitaleyephotography4250 4 жыл бұрын
vinayak bhau tumchi comment pin keleli kadha ..amchya commenta konahi baghat..
@amollkadaam4883
@amollkadaam4883 4 жыл бұрын
खरचं अप्रतिम व चित्तथरारक 👌👍...
@sanjaygadekar7329
@sanjaygadekar7329 4 жыл бұрын
भावा स्वतःचा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अमूल्य ठेव्याची सविस्तर माहिती सांगितली खरंच खूप धन्यवाद
@user-ze6wj3or1k
@user-ze6wj3or1k 3 жыл бұрын
दादा माझ्या तर काळजाचं पाणी झालं की रे दादा माझ्या परिवाराकडून तुझं खुप खुप अभिनंदन एक सच्चा मुस्लिम मावळा ....
@anilsalunkhe7399
@anilsalunkhe7399 3 жыл бұрын
कडक भावा
@krishnamore458
@krishnamore458 3 жыл бұрын
जिगरबाज मवळ्यानां मानाचा मुजरा 👏🤲👏🤲👏🤲👏🤲
@prakashnikam2116
@prakashnikam2116 3 жыл бұрын
फारच धोकेदायक चढाई, तुमच्या ह्या धाडसाला शतशः प्रणाम. जय शिवाजी, जय भवानी.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@rupeshmahadik340
@rupeshmahadik340 Жыл бұрын
खतरनाक जय शिवराय जय शभुराजे
@njoshi00
@njoshi00 3 жыл бұрын
कमाल आहे , साक्षात मावळ्यांच दर्शन झालं तुमच्या रुपात 🙏
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@vijaybagwe4002
@vijaybagwe4002 3 жыл бұрын
सलाम तूझ्या जीद्दीला भावा मावळा आहेस खरा माझ्या राजांचा शिवछत्रपती चा
@arunparab564
@arunparab564 4 жыл бұрын
विनायक तु ग्रेट आहेस. सांभाळुन करा इकडे आमच्या पोटात गोळा येतो.
@jackiechan4960
@jackiechan4960 4 жыл бұрын
yaa video madhe viniyaka hota pan yash sarkha mitra hota mhanun tyane toh balkillacha vifeo ghetla .....he deserves credit tooo...
@vivekpawar1387
@vivekpawar1387 3 жыл бұрын
Vinayak Tu aani tuzyza mitrani je sahas kele tyala tod nahi, vidio pahatana kaljacha thoka chukat hota babanore he karta na jiv sambhala,tumhachya Patimage tumhachi patni mule, aai baba bhavande aahet hyachi janiv theva,tumhachya sarvanche abhinandan!
@rohinighare7315
@rohinighare7315 3 жыл бұрын
भाऊ आज पर्यंत मी लांबुनच बघीतला होता हा गड पण आज तु जवळुन दाखवलं पण भावा जिव सांभाळून सलाम आहे तुला व तुझ्या धाडसीपणाला जय जिजाऊ जय शिवराय
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@shyamdharmadhikari1495
@shyamdharmadhikari1495 3 жыл бұрын
भावा तू ग्रेट आहेस, सलाम तुम्हाला तुम्हीं जेव्हा गड चढता तेव्हा आम्हालाच भीती वाटते, यावरून अंदाज काढू शकतो की आमचे मावळे किती शूर असतील, मला खरंच खूप अभिमान आहे मी अश्या मातीत जन्माला आलो ज्या मातीला शुरांची परंपरा आहे जय भवानी जय शिवाजी भावा फक्त काळजी घेत जा 🙏
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@onkarpawar4311
@onkarpawar4311 4 жыл бұрын
Video बघताना जणू सर्वच प्रत्यक्ष अनुभवत असल्याची जाणीव होते👌,, तुला आणि तुझ्या team ला salute 👍
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . ☺🙏🙏🙏
@vishaltiwari2890
@vishaltiwari2890 4 жыл бұрын
मी कल्याण मध्ये राहतो, माझा घरी पासून हा किल्ला 10 km आहे, खरच लय proud feel होतो मराठ्यांच्या , जय भवानी जय श्री राम , जय शिवाजी
@pratikshasawant176
@pratikshasawant176 3 жыл бұрын
Kasl bhari
@ujwalapatil2925
@ujwalapatil2925 2 жыл бұрын
खतरनाक ट्रँक.. शिवरायांच्या मावळ्यांनो तुमच्या या शौर्याला शतश:मानाचा मुजरा! हर हर महादेव.... 🚩 जय शिवराय... 🚩
@laikashrafmansuri2363
@laikashrafmansuri2363 3 жыл бұрын
Ek number bhai khadak..!!! Mere VR box mai video dekha kasam se haath kaapne laga aur dil super fast Dhaadak ne lagaa Kyaa dangerous way hai Awesome yaar..!!! Hats off Salute Jai hind Jai Maharashtra...
@vivekkale4931
@vivekkale4931 4 жыл бұрын
खरे मराठ्यांचे वंशज दिसत आहेत🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏
@humanistpd512
@humanistpd512 4 жыл бұрын
शिवरायांचे खरे भक्त तर तुम्हीच आहात . देशतिल प्रत्येक युवाकने आपले शौर्य आशा ठिकाणी दाखवायला हावे. 🙏🙏🙏
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏
@sandipsalunke1448
@sandipsalunke1448 4 жыл бұрын
☝💪
@truptienterprises8492
@truptienterprises8492 4 жыл бұрын
सात तोफंची सलामी .
@nhcrezymasti189
@nhcrezymasti189 3 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला मलंगगड चा बालेकिल्ला पाहायला मिळाला 🚩🚩✌🙏 धन्यवाद दादा. जय शिवराय🙏
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@crazy_keps
@crazy_keps 2 жыл бұрын
my heartbeat beating very rapidly when you walking through narrow path and the pipe one , i dont have any words for you. hats off man. 🙏🙏🙏
@yashshrikantgole2798
@yashshrikantgole2798 4 жыл бұрын
श्री मलंगगड..🔥🐾🚩 खूप कमी लोकांनी अनुभवलेला आणि पाहिलेला खतरनाक किल्ला..💯👑खूप भारी अनुभव दादा आणि विडिओ पण भन्नाट...👌🔥♥️
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद यश ☺
@gunajidahiphale1322
@gunajidahiphale1322 4 жыл бұрын
भावा तुला मानाचा मुजरा खरंच हे किल्ले खूप अवघड आणि भयानक आहेत, कठीण आहेत तरीपण तू एवढे केले सर करतो Jay shivray, jay shambhuraje
@prafuldighe7585
@prafuldighe7585 3 жыл бұрын
खरंच ग्रेट आहात तुम्ही लेकरांनो. जपा स्वतःला . इतक्या आत्मविश्वासाने सहजपणे अगदी मुंबईच्या रस्त्यावरून चालल्या प्रमाणे चालत होतात मुलांनो, पण आमचा श्वास घेणं आम्ही विसरलो होतो रे तुमच ट्रेकिंग संपेपर्यंत. अरे एवढं रिस्क नकारे घेऊ, म्हाताऱ्यांची हृदये नाजुक झालेली असतात न ! खुप सुखात, आनंदाने रहा. मनापासून अनेक अनेक शुभेच्छा तुम्हाला . वंदे मातरम, जय जवान, जय हिंद.
@ibrahimyusufi2611
@ibrahimyusufi2611 3 жыл бұрын
I was gone here in december 2001 when I was 15 yrs old, today when I am watching your videos with 11 yrs son and thinking that (mere choti se galti se bhi mai aaj zinda nahi hota) really dangerous trekking.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Ibrahim Bhai Thanks for sharing your experience & Valuable Comment :)
@yashodutt
@yashodutt 2 жыл бұрын
आपकी कठिन यात्रा को देखकर ही मेरा कलेजा मुँह को आ गया.. आप सभी की हिम्मत को Big Salute 🇮🇳 Take care सुरक्षित रहो
@mrs.padminiayangar4889
@mrs.padminiayangar4889 4 жыл бұрын
रोमांच उभे राहातi T,! तुम्हि इतिहासिक आहा ! तुझा पुन्हा जनम झाला आहे !धन्यवाद !
@9vin
@9vin 4 жыл бұрын
भावा तुझे विडीओ खुप थरकाप असतात.... पण कुठेही जाशील तर पहीला स्वताला सांभाळ झकास विडीओ
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या काळजी साठी .☺🙏🙏
@archanaulvekar3050
@archanaulvekar3050 4 жыл бұрын
supar videvo
@mimymarathirecipe9689
@mimymarathirecipe9689 4 жыл бұрын
होना
@ankurgokhale5564
@ankurgokhale5564 4 жыл бұрын
Ho yaar, to pipe pahun awak zalo me, take care mitra
@ashoks9009
@ashoks9009 3 жыл бұрын
सॅल्युट ✌️✌️✌️👌👌👌🚩🚩 जबरदस्त ❤️
@laxmanjadhav3347
@laxmanjadhav3347 2 жыл бұрын
वेडात मराठे वीर दौडले सात! आश्चर्ये! खुप अवघड ट्रॅक रेकॉर्ड केलात.धन्यवाद मित्रांनो 🙏🙏
@rohidaspawar2302
@rohidaspawar2302 2 жыл бұрын
बापरे..किती चित्तथरारक होत..🤭🤭 खूप छान दादा..तुमच्या साहसाला सलाम..आणि इतक्या धोकादायक ठिकाणी जावून आम्हाला गडकिल्ल्ये दाखवतात.त्याबद्दल तुमचे आभार..छान दादा👌👌🙏
@ameyjoshi903
@ameyjoshi903 4 жыл бұрын
सर्वांना हाजीमलंग नाव ऐकले आहे पण श्रीमलंग नाव हे केवळ तुझा विडिओ मार्फत माहिती झाले या गडाचा इतिहास जितका खास तिकलीच त्या गडावर खास करून बालेकिल्ल्याची वाट खरंच तो भाग आज तुझा विडिओ पहिला भेटला खूप भारी वाटे आहे उत्तम विडिओ एकदम high level चा 👍🏼
@prashantgupta4232
@prashantgupta4232 4 жыл бұрын
श्री मलंग जय मलंग
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏
@kuldeeppandey5756
@kuldeeppandey5756 4 жыл бұрын
Bhai dar purnima la amhi jato shree malangad la shree malangade la ajun ek mandir ahe datiya guru cha dusara phad la amhi dar mahine la jatu pan tumhe khupach changla kam kele he video banunune Jay malang shree malang
@ameyjoshi903
@ameyjoshi903 4 жыл бұрын
@@kuldeeppandey5756 दादा काही आठवणी ती फोटो असतील तर नक्कीच शेर कराFacebook वर जेणे करू इतर जण ती वास्तू पाहू शकतील तुमची साथ हेच आमचे बाळ अशीच साथ विनायक मित्रांवर असू द्या
@prashantgupta4232
@prashantgupta4232 4 жыл бұрын
@@kuldeeppandey5756 आप बजरंग दल से हो
@kiranpawar2188
@kiranpawar2188 4 жыл бұрын
सलाम भावा तुझ्या कार्याला खऱ्या मावळ्यां प्रमाणे राजेंचा इतिहास सांगत आहेस जगदंब🚩
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏🙏
@poojasuvarnakhandi478
@poojasuvarnakhandi478 3 жыл бұрын
pls be safe ....the side way was scary!!! Keep up the good work with safety of course!!
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Thanks for your valuable comment n care :)
@Animalplanet0711
@Animalplanet0711 23 күн бұрын
अर्ध्यातून पुढचा वीडियो काळजाचा ठोका चुकवणारा आहे 🫣😳😱 खतरनाक आणि मस्त वीडियो 🎉❤👍💯❤️🙌
@historianbanjara
@historianbanjara 4 жыл бұрын
Bhau, I am not a Marathi but I can understand Marathi. I really appreciate and admire the way that you guys took risk in visiting the "risky patches " Of this fort. Hats off to you and your team🙏🏻 May Maa Bhavani and Mahadev Ji shower ample blessings on you🙏🏻please take care of yourself and I thank you for letting us know about the history of the fort by Taking huge risk🙏🏻Har Har Mahadev🙏🏻
@durgeshshirsath9244
@durgeshshirsath9244 4 жыл бұрын
भावा सलाम तुज्या शिव प्रेमाला धन्यवाद ह्या गडाची माहिती दिल्या बद्दल गड चढताना सांभाळून चढा तू गड चढतोय जीव माजा घाबरतोय काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद , मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 3 жыл бұрын
श्रीमलंग गड प्रवास एक अदभुत ट्रॅकिंग आपण आम्हाला घरबसल्या दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद करावे तेवढे कौतुक थोडेच आहे .सन 1998 साली मी मंलंग देवापर्यंत जाऊन आलो. आणखी वर हा अद्भूत नजारा असल्याचे कुणी सांगितलं नाही. म्हणून राहून गेले आहे. तर असो आपण दर्शन घडविले पुनश्च आपले धन्यवाद .इणि हो काळजी घ्या सुरक्षित मार्गक्रमणा चालू द्या
@kjgamer2664
@kjgamer2664 3 жыл бұрын
Aaj pasun tujhi fan zhale da 🙏🙏really ithe mala bhiti vatat hoti aani tithe tu .......... Kharach khatro ka Khiladi aahes tu 🙏👍
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼 शक्य असल्यास व्हिडिओ शेअर करा 🙏
@jiteshgondhali5859
@jiteshgondhali5859 3 жыл бұрын
मलंग गड आमच्या जवळ असूनही त्याबद्दल आम्हाला एवढी माहिती अवगत नव्हती त्याबद्दल तुमचे आभार,खुप माहिती या विडिओ मधून मिळाल्याबद्दल धन्यवाद, जय जिजाऊ जय शिवराय🙏
@shhhh.
@shhhh. 4 жыл бұрын
भावा तुझ्यामुळे बऱ्याच किल्ल्यांचे दर्शन घरबसल्या होत Keep it up♥️🙏🚩🚩
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . ☺🙏🙏
@sunilwad9607
@sunilwad9607 2 жыл бұрын
शिवरायांच्या मावळ्याला मानाचा मुजरा🙏🙏🙏🚩🚩🚩 खुपच थरारक ... माहिती फारच अप्रतिम ; किशोर सरांनी या व्हिडियोचा उल्लेख केला तुमच्या सुवर्णदूर्ग व्हिडियो मध्ये म्हणुन आज वेळ काढून हा व्हिडियो पाहिला ... खरच मनाच समाधान झाल .... खुप खुप आभार🙏🚩👍
@chandrakantwatkar8943
@chandrakantwatkar8943 3 жыл бұрын
धन्यवाद मित्रहो तुमच्या टिम ने खुप मेहनत करुन आम्हाला गढाचे दर्शन करुन दिले जय शिवराय
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@meetbhane2534
@meetbhane2534 4 жыл бұрын
खुप छान आणि थरारक ब्लॉग गडावर तू चढत होता आणि माझ्या पोटात गोळा येत होता,,,,,,, आई भवानी सदैव तुमचे रक्षण करो
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . तुमची हि कमेंट नक्कीच अजुन प्रोत्साहनच भेटेल . आणि उशीरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी ☺🙏🙏🙏
@shivbhaktasunil8623
@shivbhaktasunil8623 4 жыл бұрын
खरच रे भावा... सलाम आहे तुला आनि तुझ्या टीमला
@dilipthorat5873
@dilipthorat5873 4 жыл бұрын
खरोखरच थरार आहे.त्याकाळी आपले मराठे कसे वाट काढीत असत ? याची कमालच वाटते आणि शत्रूवर हल्ला करून हल्ला यशस्वी करीत असत.त्यांचे शौर्य,पराक्रम आठवून छाती अभिमानाने आपोआप फुगते. ll जय भवानी,जय शिवाजी ll
@satyavanrajebhosale7157
@satyavanrajebhosale7157 3 жыл бұрын
हे कठीन सत्य दृष्य आपल्या मुळे पहान शक्य झाले या साठी तुमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@surajsode9530
@surajsode9530 2 жыл бұрын
खरच खूप छान भाव ।।जय शिवराय ।। जय ।। जिजाऊ।। जय महाराष्ट्र।।
@abhayubale5853
@abhayubale5853 4 жыл бұрын
अप्रतिम मित्रा.... तुझा इतिहासाबद्दल जी जाणीव आहे ती खरंच मला भावून गेली. नक्की जाईल युझ व्हिडिओ पाहून
@shardulmhatre8982
@shardulmhatre8982 3 жыл бұрын
आम्ही दर्गा बघून आलो पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही विडिओ सांभाळुन बनवत जा
@sarikapareshupakare3372
@sarikapareshupakare3372 4 жыл бұрын
खुप थरार अनुभवल,कसे असतील तय वेळचे मावळे हे तुझ्या थ्रू अनुभवल,ग्रेट जॉब,काळजी घे,इतिहास कळला,जय शिवराय,जय शंभु राजे
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏
@Sabinashaikh-je2vb
@Sabinashaikh-je2vb 2 жыл бұрын
लय भारी🌺🌟🌺लय भारी🌼🌟🌼एक नंबर व्हिडीओ💐🌟💐खूप छान🌹🌟🌹🥀🌟🌷🌟🙏
@mukundthakur9668
@mukundthakur9668 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@Angry_Buddha
@Angry_Buddha 4 жыл бұрын
मराठ्यांचे शौर्य हे अजरामर आहे, त्यांनी इतिहास घडविला त्यात 18 पगड जाती जमाती होत्या क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र यांना सर्वांना एकत्र आणून महाराजांनी साम्राज्य उभे केले जाणता राज्याला मानवंदना 💐 दादा तुमचे कौतुक किती करावे यासाठी शब्द सुद्धा थराररत आहे, तुमच्या अतुल्य शौर्याला सलाम
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद , मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏जय शिवराय । जय शंभुराजे 🚩🚩🚩
@ravirajawatirak6297
@ravirajawatirak6297 4 жыл бұрын
बाहुबली च्या सिन पेक्षा भारी आहे. पण जिवाला जपुन व्हिडिओ शुट करा. हा किल्ला दाखवल्या बद्दल धन्यवाद दादा.🙏🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@jyotipagare5520
@jyotipagare5520 Жыл бұрын
दादा तुम्ही जेव्हा गड़ चढ़त होते तेव्हा माझा श्वास च रोखला गेला, खुप थरारक मार्ग आहे हा.god bless you and hats of you and yours friends.
@faridshaikh7584
@faridshaikh7584 Жыл бұрын
आव्हानात्मक जबरदस्त खूपच छान treck
@sunnymalusare4498
@sunnymalusare4498 4 жыл бұрын
सलाम तुमचा शौर्याला खरच जितकं बोलेल तितके कमी आहे. जय शिवराय!🤘❤️
@rajunilewad4021
@rajunilewad4021 4 жыл бұрын
दादा अंगावर काटा येतो आणि किल्ल्याचे प्रवेशद्वार पासून ते टोका पर्यंत दर्शन करून दिलं...जय शिवराय जय शंभुराजे
@sauravkesarkar2656
@sauravkesarkar2656 3 жыл бұрын
Ek no. Bhava jay shivray 🙏
@sureshkondhare3044
@sureshkondhare3044 2 жыл бұрын
जबर्दस्त थरार. त्रिवार मुजरा
@sanjaykarambele1478
@sanjaykarambele1478 4 жыл бұрын
"एक मराठा लाख मराठा" मित्रा तु शुट केलेला मंलग गडाचा विडिओ बघुन पायाखालची माती सरकली, तुझ्या सारखे मराठे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला हवेत तु काळजी घे आणी आपला इतिहास जगा समोर मांडत जा!"जय भवानी जय शिवाजी"
@Nijeshwnslive
@Nijeshwnslive 4 жыл бұрын
Jai Shivrai ! Hats off to all of you. I am so proud that I was born in Maharashtra ! Thank you very much and may Devi Jagdambha shower her blessings on you and all my brothers and sisters who bring so much information on our true history. Jai Bhavani! Jai Shri Ram! Har Har Mahadev! 🙏🙏🙏🙏💐💐💐
@gampimkamath
@gampimkamath 2 жыл бұрын
Outstanding mitra! Khup chhan!
@sharduls9216
@sharduls9216 3 жыл бұрын
Salute to you brothers 👍👍👍👍👌👌👌 video 🙏🙏🙏🙏 JAI SHIVRAY 🚩🚩🚩 JAI SHAMBURAJE
@GraphicDesignHindiMe
@GraphicDesignHindiMe 4 жыл бұрын
bhau mi Om Chinchwankar aaj pasun tujha fan, jay Bhavani
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 3 жыл бұрын
लयभारी पण जीवाला जपा रे बाबांनो ईतकपण डेंजर काम संभाळून करा
@GraphicDesignHindiMe
@GraphicDesignHindiMe 3 жыл бұрын
@@VinayakParabvlogs bhetu ekda nakki ❤️
@adityapathak95
@adityapathak95 3 жыл бұрын
Marshil ke re pora kashala kytri tyo kal gela ata
@samuelsalins3762
@samuelsalins3762 3 жыл бұрын
Trekking very Dangerous Thanks for very Brave heart to conquer the peak...like the Marathas...HAT OFF.....
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Thanks Samuel for you valuable Comment ... Keep support as always :)
@jagdishkarade4586
@jagdishkarade4586 2 жыл бұрын
jay shivaray khupch thararak ..........ani yash tu tr jabardast.......................
@ramsadgir2007
@ramsadgir2007 3 жыл бұрын
Kadk bhava 🙏🙏🙏🙏💐💐💐💐 Jay shivray jay shambhuraje 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@livehappy3415
@livehappy3415 4 жыл бұрын
जय शिवराय. विनायक खुप दिवसांनी तुझा व्लॉग पाहून आनंद झाला. चांगली ग्रीप असलेले बूट वापरत जा. ह्या व्लॉग मध्ये चांगलेच थरारनाट्य पहायला मिळाले.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
सर धंन्यवाद . . . तुमच्या कमेंट नेहमीच प्रोत्साहन देणार्या असतात . . अशीच साथ असु द्या ☺🙏🙏
@lokeshkamble4818
@lokeshkamble4818 4 жыл бұрын
अतिशय थरारक असा हा ट्रेक होता हा विडिओ श्वास रोखणारा होता 😱😱😱😱👌👌👌👌
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏
@aniluppal8281
@aniluppal8281 Жыл бұрын
Far far bar watlay thanks tumchya teem la jay shambo
@lokesh_chaturvedi
@lokesh_chaturvedi 3 жыл бұрын
Really great effort I am very fond of visiting these places like ratagiri, malanga garh, lohgarh etc.. What a great creation of Martha's. I would like to visit these places some day
@shaikhjalilgulab771
@shaikhjalilgulab771 4 жыл бұрын
भावा नं1 आजही शिवरायांचे वंशज तुमच्या रुपाने जिवंत आहेत.आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला.
@amrutag.9232
@amrutag.9232 4 жыл бұрын
2020 सालचा राज्याभिषेक रायगडावर संपन्न झाला. जय शिवराय . ..
@anilsherkar9449
@anilsherkar9449 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.जय भवानी जय शिवराय.
@rajivwalawalkar5148
@rajivwalawalkar5148 3 жыл бұрын
Jabardast. Kharech great aahat tumhi. Tumchya dhadsala maza salam. Maharajanche tumhi aajchya kalatil sardar shobhta tumhi. Great.
@sanjivmundhe1473
@sanjivmundhe1473 4 жыл бұрын
VDO अत्यंत आवडला ......👌👌👌 पन स्वतःची काळजी घ्या .......!
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद इतक्या दुर्गम गडाची सफर जीवावर उदार होऊन घडवल्या बद्दल....जय शिवराय।
@deepaknimbare576
@deepaknimbare576 5 күн бұрын
दादा खूप छान जय शिवराय जय भवानी भावांनो तुम्ही पण मावलेच आहेत रे इथपर्यंत पोचलात सलाम तुम्हाला
@sonappashivankar3446
@sonappashivankar3446 2 жыл бұрын
खूपच धाडस जय शिवराय
@sachinjadhav8588
@sachinjadhav8588 4 жыл бұрын
मित्रा अंगावर काटा आला, छत्रपतींचा मावळा शोभतोस खरा, पण १ विनंती आहे, अश्या ठिकाणी सर्वाधिक महत्त्व तुझ्या जीवाला दे, शूट करायला भरपूर पर्याय आहेत e.g. drone वगैरे.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या काळजीसाठी . . . नक्कीच अजुन सेफ्टी घेण्याचा प्रयत्नच करेन ☺🙏🙏
@pagadalakirankumar2867
@pagadalakirankumar2867 3 жыл бұрын
I appreciate your hard work but be safe your family is waiting at home
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Thanks for your valuable comment n suggestion ... Definitely will try to add more safety equipment :)
@manishagaikwad2700
@manishagaikwad2700 3 жыл бұрын
I appreciate your hard work but be safe your family is wait ing at hame
@rajumahajan4126
@rajumahajan4126 3 жыл бұрын
खरच अप्रतिम
@nageshsonawane5716
@nageshsonawane5716 3 жыл бұрын
Bau jordar mahiti dili khup chan
@balirammhatre1330
@balirammhatre1330 4 жыл бұрын
खुप सुंदर विडिओ आहे आम्ही गडा जवळ राहून हि दृस्य पाहू शकलॊ नाही ते तुमच्या मुळे पहायला भेटले खूप धन्यवाद
@hrishikeshthombare7351
@hrishikeshthombare7351 3 жыл бұрын
आपण इथ राहून कधी येवढ्या वर नाही गेलो आजुन😂
@anvitraaj56
@anvitraaj56 4 жыл бұрын
खूप मेहनत केलीस भावा तू किल्ल्यावर जाण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी. great job, love from MH 20 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikasjavir6523
@vikasjavir6523 4 жыл бұрын
Great effort,so risky to reaching but they r reached hats off to u guy’s and take care
@rajeshwankhede781
@rajeshwankhede781 2 жыл бұрын
Jai shibaji, khupach tremendous sir
@suhassonawane6314
@suhassonawane6314 3 жыл бұрын
तुम्ही जी हिम्मत दाखवली बालेकिल्ला वर जाण्याची ती खरोखरच अविश्वसनीय अशी आहे. तुम्हाला खरंच मानावं लागेल
@santra528
@santra528 4 жыл бұрын
One needs to have serious guts to do this trek. Hats of man!!
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
खुप छान विनायक दादा एकदम थरारक होत तुम्हाला भीती वाटत नाही का 😳😱 खुप छान ........👌👌👍👍🙏🙏
@glitchgaming7533
@glitchgaming7533 4 жыл бұрын
Bhva yachat tr mjja ahe ..te life enjoy krtyt..
@vilassawale2420
@vilassawale2420 3 жыл бұрын
Khup dhadsi bhava jabardast video jai shivray jai shambhuraje har har mahadev
@dinanathadkhale8720
@dinanathadkhale8720 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली या ब्लॉग मध्ये
@pramodtiwari8454
@pramodtiwari8454 4 жыл бұрын
छान रे मावळ्यांनो!👍 खरच काळजी घ्या! शब्द नाहीत बोलायला!👍 जय शिवराय!
@deelipamritkar1029
@deelipamritkar1029 3 жыл бұрын
Jay shivray
@deepakgarje992
@deepakgarje992 3 жыл бұрын
Dada khup bhari pan kalji ghet ja
@shsaurabhishere1
@shsaurabhishere1 4 жыл бұрын
आज पहील्यादा तुमचा विडीओ पाहीला , आवडलाख ख़ुप मस्त, एक रिक्वेस्ट आहे, सेफ्टी फर्स्ट -सुटेबल हेल्मेट सुद्धा वापरा, गड चढताना सेल्फी स्टीक एका हातात पकडता याचा काही पर्याय शोधा 👍
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट आणि सुचनेसाठी . . . नक्कीच अजुन सेफ्टी घेण्याचा प्रयत्न करेन. अशीच साथ असु द्या ☺🙏🙏🙏
@lukbrowncs
@lukbrowncs 3 жыл бұрын
You and your friends are truly amazing. Please stay safe and take care.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Thanks for your Valuable comment ...keep support :)
@hemantjathar1261
@hemantjathar1261 2 жыл бұрын
खूपच छान दादा विडियो जय शिवराय
@user-li7ov4tt1p
@user-li7ov4tt1p 4 жыл бұрын
जय शिवराय खूप छान एक मानाचा मुजरा भावानं साठी
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏🙏🙏
@user-mb3to3ve4q
@user-mb3to3ve4q 4 жыл бұрын
खरंच भाऊ तुला सलाम माझ्या परिवाराकडून माझ्या गावा कडून माझ्या महाराष्ट्राकडून तू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय
@vijaypai7480
@vijaypai7480 6 ай бұрын
विनायक दादा. आम्हाला महाराष्ट्राचा इतिहास दाखवल्याबद्दल तुमचे आणि सहकारी ट्रेकर्सचे खूप खूप आभार. कृपया नेहमी काळजी घ्या आणि त्या जीवघेण्या परिस्थितीत सुरक्षित रहा. मला माझ्या घरातून मलंगगडाचा माथा दिसतो आणि कधीतरी त्याला भेट द्यायची इच्छा आहे. ऐतिहासिक राजे आणि सैनिकांनी डोंगरमाथ्यावर हे किल्ले कसे बांधले आणि युद्धे कशी केली यावर विश्वास बसत नाही, तर आज आपल्या सामान्यांसाठी तिथे जाणे जवळजवळ अशक्य आहे. ऐतिहासिक लोकांच्या शक्ती आणि धैर्याला हरवण्यासाठी खरोखर काहीही नाही आणि जुन्या तंत्रज्ञानावर मात करण्यासाठी काहीही नाही !!! विनायक दादा. तुला खुप शुभेच्छा. तुमचे चॅनल वाढत राहो. काळजी घ्या. सुरक्षित रहा. 🙏❤
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 жыл бұрын
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! जय शिवराय !!! जय जिजाऊ !!! जय शंभुराजे विनायक परब भैया keep it up !!! विनायक भैया तुम्ही क्षत्रिय मराठा समाजाचे भूषण आहात ...
@boscoafonso5744
@boscoafonso5744 4 жыл бұрын
I can not stop thinking as to how these forts must have been constructed. How these brave people must have lived there. There is so much rich history. Thank you so much for these awesome videos. Real heroes!,👍👍👍
@azimshahshah1035
@azimshahshah1035 4 жыл бұрын
Now I am 60 year's, born and brought up over here, later shifted and settle down in Mumbai for education, we listen many things from our parent regarding Balangsar, sath bavdi , chor rasta and dangerous route to reach their, today we seen it through your video, it's very nice and courageous Allah bless you and your team for such a good video, once again thank you.,😍😍😍
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
Thanks Sir , for your valuable comment . . . 😊🙏🙏
@sunilkaradkar9558
@sunilkaradkar9558 3 жыл бұрын
Zabardast bhawa lay bhari dering Kelis re 🙏🙏🙏 man gaye pranam.
@danbrownellfuzzy3010
@danbrownellfuzzy3010 3 жыл бұрын
That trail really needs a crew to get it back in shape. It's wonderful but needs major improvements. Ancestors would love it to see people enjoying something that took them decades to create for us. Thank You for this video.
@MsVeak
@MsVeak 4 жыл бұрын
खूप भारी विनायक दादा👍👍 अंगावर शहारे आले पाहताना माहिती पण खूप चांगली समजली........ ❤️❤️🚩
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏
@vijaykale1822
@vijaykale1822 4 жыл бұрын
Vikrant Mandve nonsense
@prasadthube3398
@prasadthube3398 3 жыл бұрын
खूप धैर्य आहेत तुमच्यात भाऊ.....जय भवानी जय शिवाजी
@nihalpatil5583
@nihalpatil5583 2 жыл бұрын
खूप आवडला विडिओ दादा भारी होता 👌👌 🙏🌸🚩🌸🙏
@hanmantingale5114
@hanmantingale5114 3 жыл бұрын
Khup sundar
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 9 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 26 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 9 МЛН