आता पर्यंतचा सर्वात चांगला,माहितीपूर्ण,जबरदस्त VDO. कौतुकास पात्र.👌👌👌🌹🌹🌹
@Indianagriculturetour Жыл бұрын
Thank you
@aniketpowar844 Жыл бұрын
खूप मस्त मार्गदर्शन केल गोठा मालकांनी, अनुभव हा खूप महत्वाचा आहे तुमच्या युवा उद्योगासाठी 💯
@rajendrakedari8689 Жыл бұрын
खरच खूप छान आणि आभ्यासपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन 👌👌👌🤝🤝🤝🤝
@ratnakaraswale5632 ай бұрын
भाऊंनी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@अंधदूधव्यवसायिक Жыл бұрын
आणि दादा तुम्ही सुद्धा खूप छान तरुणांना मार्गदर्शन करत आहात व्हिडिओच्या माध्यमातून मी ब्लाइंड आहे तुमचे व्हिडिओ मी बघत असतो तुम्ही देखील शेतकऱ्यांना मदत करा तुम्ही देखील तुमच्या यूट्यूब चैनल च्या
@suhasmohite55883 ай бұрын
नविन दूध उत्पादक शेतकर्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले
@prashantpawar3957 Жыл бұрын
आज या धावपळीच्या जिवनात मानव वैद्य तज्ञ सांगतात की व्यायाम करा ह्या व्यवसायात सकाळी उठून कुठलाही व्यायाम करण्याची गरज नाही आपोआप व्यायाम होतो आणि दुसरीकडे आर्थिक तज्ञ सांगतात रोज शंभर रुपये तरी पाहिजे एका माणसाची कमाई या व्यवसायात कोणाकडून उसने पैसे घेण्याची गरज भासत नाही या व्यवसायातून दोन गोष्टी फिक्स आहेत दूध उत्पादन शेतकरीसाठी माझी ही कमेंट अनुभवांतून जय जवान जय किसान
@BantyPatil-vq6qy5 ай бұрын
Brobr dada aamhi all family sakali 4la uthun 300+ dudh kadhto pn aamhala swatacha anubhav ahe hospital khrch nahi mhnje aaj prynt tabiyat kharab zali nahi dr pn kaka te vichar krtat tumhi evdh fitness ksky thevta
@अंधदूधव्यवसायिक Жыл бұрын
लुटमार होण्यापासून स्वतःला वाचवा शेतकरी बांधवांनो फक्त कष्ट करू नका कष्टाचा मोबदला पण घ्या तुमच्या जीवावर दुसऱ्यांना मोठं होऊ द्या पण स्वतःच्या मेहनतीने मोठं होऊ पण स्वतःच्या मेहनतीवर मोठा होऊ
@AnandAvhad-os6ge2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला..असेच नवीन व्हिडिओ बनवा जे ने करून नवीन वयवसाय करण्यास मदत होईल
@omkarS18 Жыл бұрын
असेच म्हैस पालन व डेअरी व्यवसाय विषयी अजून खूप सारे video बनवा.........।
@Indianagriculturetour Жыл бұрын
हो भाउ,नक्कीच
@kee9622 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आपण वाळलेल्या चाऱ्या मधी मी पण काम करतो मी हरबरा कुटार सोयाबीन कुटार गाव्हाचा भुसा वाळलेला कडबा तुरीचा भुसा हे यांच्यावर छान गोठा चालतो माझा
@omkarS18 Жыл бұрын
सर्वात उत्कृष्ट आणि खरी माहिती दिल्याबद्दल आभार ..........
@KiranPatil-on7ctАй бұрын
धन्यवाद दादा चांगली माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
@subhashpatil2182 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ भाऊ व्यवसायातील वास्तव खरोखर मांडल्याबद्दल धन्यवाद
@Mayur11129 Жыл бұрын
हेडिंग बघितल्यानंतर मी जवळपास दहा वेळा ह्या विडिओ कडे दुर्लक्ष केले. मनात भीती निर्माण झाली. विचार केला असं पण असत होय!
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब सर्व अनुभव एकायला पाहिजे, सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा,फायदा होतो
@supriyasurajvlog3 ай бұрын
@@Indianagriculturetour kuthe miltil ya mhais murra please saangaa
@sanjupatil7220 Жыл бұрын
खरंच दादा खुप च छान माहिती दिली.वाटत नाही.तुम्ही युटुब वरती माहिती दिली.दादा आसेच प्रेम आसु द्या भाऊ वरती प्रगती होईल च दादा.
@mangeshunhale1234 Жыл бұрын
जय गजानन माऊली खूप छान मार्गदर्शन केले भाऊ आज ही काळाची गरज आहे,,🙏🙏
@DattatrayJadhav-nx8cr10 ай бұрын
अप्रतिम मागदर्शन,,, ❤❤❤ असे व्हिडिओ पाठवा,,🎉🎉🎉
@dipalipatilsurve49874 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@kishorchavan340 Жыл бұрын
खुप चांगले मार्गदर्शक मिळाले सर धन्यवाद 🙏🙏
@vinodkoli16908 ай бұрын
Dada khupach best mahiti dili tumhi
@अंधदूधव्यवसायिक Жыл бұрын
तरुण या व्यवसायामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत पण मेहनत करून दूध डेरी वाले फॅट चोरतात निस्त तरुणांनी फक्त चारा आणून शेन काढून दूध
@Indianagriculturetour Жыл бұрын
बरोबर आहे भाउ,पण स्वत विक्री करने हाच एकमेव उपाय आहे,सर्वाना स्वत विक्री करने शक्य होत नाही हे तितकेच खरे आहे,
@sandeshmadde7127 Жыл бұрын
बरोबर आहे भावा
@vaibhavpawar728 Жыл бұрын
स्वतः fat machin घेऊन त्या नंतर दुध डेअरी ला घाला
@ganeshpatil7728 Жыл бұрын
Barobar आहे ही सत्य परिस्थिती आहे
@nileshpate7426 Жыл бұрын
Saheb number dy...
@vinayakdeshmukh8254 Жыл бұрын
....शेतकरी तरुणांना मेहनत करण्याची गरज आहे,तरच आयुष्य बदलू शकते....धन्यवाद भाऊ
@surentayde245911 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@deepakjagtap7638 Жыл бұрын
Khup chan informative video. Ase To the point video kamich banawale jatat .
@sachinshetenawar3249 Жыл бұрын
दादा सुपर ओ..... छान माहिती दिलात... देव तुमचे भले करो..... जय हो... मंगल हो.......
@दत्तात्रयगोरेनाना Жыл бұрын
महाराष्ट्रीयन शेतकरी रेटून कष्ट करल फळ मिळायच्यावेळेला दुसऱ्याला देनार कोणत्याही व्यवसायात तोटा नसतो फक्त शेवटपर्यंत मालक नाही तर कामगार म्हणून रहायचे
@viruborase7221 Жыл бұрын
Khupch channa video satya paristiti ahe ani khup yogya margadarshn kelel dadanni greaatfull nice 👍😊🙂
माऊली, जय गजानन श्री गजानन आपला संपर्कासाठी चा भ्रमणध्वनी संच क्रमांक द्यावा
@jayashribayaskar9952 Жыл бұрын
मस्त माहिती सांगितली दादा धन्यवाद
@mangesharkas70607 ай бұрын
मुरघास वर म्हैस पालन यावर व्हिडीओ बनवा. म्हशीला मुरघास घातल्यावर दुधाचा वास येतो यावर व्हिडीओ बनवा
@dattatraygaikwad7568 Жыл бұрын
Chan sir mahiti hoti ti aammala milali❤❤🎉🎉🎉🎉😊😊
@rekhajadhav1894 Жыл бұрын
खूप छान नियोजन आहे म्हशींच
@akkkyakashay1523 Жыл бұрын
Good video changalay समझावलय bhai
@darshanijadhav103 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
@rohitnikam2280 Жыл бұрын
मस्तच माहिती दिली खूप चांगली 👋👋👋
@charanjadhao1959 Жыл бұрын
खरी माहीत सांगीतल धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@bharatpatil5699 Жыл бұрын
माहिती एकदम भारी दिली साहेब
@Indianagriculturetour Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@ArvindValvi-m9b6 ай бұрын
Nice information
@PratapPawar-ow5pbАй бұрын
कोणताही व्यवसाय नुकसान करत नाही. चालवायला अक्कल लागते..22 वर्षे व्यवसाय करतो.
@VijayJadhao-oc2fj Жыл бұрын
दादा खुप चांगली माहिती दिली मला पण करायच पण मी येका टाईम ला पाच दहा म्हशी घेहु शकत नाही तर दोन म्हशी पासुन सुरु करतो शकतो का....?
@Indianagriculturetour Жыл бұрын
हो करू शकता पण एखाद्या गोठ्यावर थोडे दिवस काम करून बघा खर्च आणि उत्पादन किती प्रत्यक्ष बघा आणि नंतर निर्णय घ्या साहेब
@shankarpatil1927 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@KiranJadhav-in6lh Жыл бұрын
इतकी छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@rohitsuryawanshi9681 Жыл бұрын
छान मार्गदर्शन केले दादा.
@narayanjaitapkar4903 Жыл бұрын
1 नंबर माहिती दादा
@pravingawade3231 Жыл бұрын
छानच 👌 मार्गदर्शन 👌👌 पण टायटल असे विचित्र का दिले आहे यार?
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब,चांगले कार्य लोकांपर्यंत पोहचवन्यासाठी असे टाइटल टाकावे लागते,कारण सकारात्मक टाइटल टाकल्यावर लोक विडिओ बघतच नाही त्यामुळे योग्य माहिती त्याना मिळत नाही,मी सत्य मुलाखती घेतो जेणेकरून कुणाचे नुकसान होउ नये
@Ashiktredar Жыл бұрын
खूप छान आहे ❤❤
@charanjadhao1959 Жыл бұрын
धन्यवाद
@kuldipsanap2075 Жыл бұрын
म्हैस ला कोरडा चारा खुप फायदेशिर आहे .
@kamthekamthe14882 ай бұрын
सर जस म्हशीचा दुग्धव्यवसाय दाखवला तस गाईंचा पण दाखवा म्हणजे अनुभव येईल
@shaikhsajitshaikhhabib674 Жыл бұрын
Lay bhari information 1 nuber
@bondarindrajit1992 Жыл бұрын
Very nice khup chan Sir ❤🎉
@rajkumarbiradar973 Жыл бұрын
सत्य घटनेवर आधारित.
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
वास्तववादी अनुभव,चुकीची मुलाखत नाही , अनूभव ही खाञी आहे. भाऊने आलेले अनुभव सांगितले.
@roshandhangar4807 Жыл бұрын
Kadak ho dada khup bhari marg darshan dil✌️🔥😎❣️
@Trader07 Жыл бұрын
उत्कृष्ट व्हिडिओ 👍
@bhikataishingare3835 Жыл бұрын
छान।माहिती दिली
@mallappachougule5686 Жыл бұрын
Very nice information
@sonukamble6626 Жыл бұрын
व्हिडिओ चांगला आहे फक्त हेडिंग बदला भाऊ.
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब चांगले हेडिंग टाकले तर लोक बघतच नाही,मेहनत वाया जाते माझी,म्हणून चांगली गोष्ट पोहचवन्यासाठी तसे हेडिंग द्यावे लागते,बाकी माझा उद्देश्य चांगला आहे
@sanketkadamofficial5600 Жыл бұрын
Tumcha content changla asel tar loka ka video baghnar nahit. Tumhi jar he ashe heading tar lok shivya detil. Te chalel ka
@chandrakantdeshmukh-uh7fg Жыл бұрын
Khup changli mahiti dili bhau
@tukarammore2484 Жыл бұрын
त्यांचा नंबर नाही दिला बिहारीं लोक कशे मिळतील त्या साठी त्यांच्या भावाचा नंबर द्या बाकी व्हिडीओ आवंढळ आहे 🙏
@Indianagriculturetour Жыл бұрын
Discription madhe number dila aahe Saheb
@sanjaykhade7116 Жыл бұрын
खूप छान माहिती पण व्हिडिओ चा टायटल चुकीचा आहे
@mahadevmujmule5149 Жыл бұрын
खुप छान दादा
@abhijitdeshmukh8082 Жыл бұрын
Very great
@nikhilshevkari9332 Жыл бұрын
खूप छान video...
@JayMaharashtra50 Жыл бұрын
प्रत्येकाचा अनुभव आहे एखादा अपवाद असू शकतो मग याचा अर्थ असा नाही की व्यवसाय सोडून नोकरी करावी व्यवसाय रडवतो सुरवातीला पण मागार घेऊन थामल्यावर काय फायदा होत नाही
@vinodmandlik7978 Жыл бұрын
भाऊ हरियाणा वरुण म्हैस आणल्यानंतर काही प्रॉब्लेम येतो का किती दिवस लागतात येण्यासाठी
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब त्यांचा contact number दिलेला आहे discription मधे त्यांच्याशी बोलून घ्या
@gauravpardeshi3711 Жыл бұрын
Kahi pan tayatal taktaka yenarya yuvakanna kay vatel ha vyavsaay karaycha ki nahi Anubhavatun shiktona manu Je ahe tech takaych
गांधली कर भाऊ नि चांगलं सांगा. जय खान्देश, जय पाटील मी शिरपूर कर👍
@kailasingole51133 ай бұрын
🎉🎉🎉
@vitthal8819 Жыл бұрын
असे टायटल वापरू नका असे वापरल्याने विउज येत नाही पिलीज कृपया तुम्ही म्हणता नोकरी बरी आस आसत तर गोठा चालु नसता काय पन टायटल वापरावे पीलीज
@भडकेदिपक Жыл бұрын
Khara aahe
@swapnilbhandari9658 Жыл бұрын
हो अगदी बरोबर...मनात संभ्रम निर्माण होतो
@royalmaharashtra8891 Жыл бұрын
आगदी बरोबर
@nileshpatil1945 Жыл бұрын
Barobar dada
@monupatil8676 Жыл бұрын
सर गोठा वेवस्थापण कस आहे हे दाखवत जा
@Pathanmusaalivlogs Жыл бұрын
चांगली माहीती दिली भाऊ
@mr.bluewlf72833 ай бұрын
Mla ek sanga jevha ya mhashi mhtarya honar tevha tyanchya kay karnar te sanga aadgi,ka kattul khanya madhe viknar
@Indianagriculturetour3 ай бұрын
हि सत्य परिस्थिती आहे साहेब
@vpatil5940 Жыл бұрын
Mashi delivery jhalyavar pudche 3 machine nantar 4th month pasun milk kami hote asa mi aikalela ahe.. he khara ahe ka? Tari kami hot asel tar kiti kami hotil he kadva koni anubhavi dairy bandu asel tar
@Indianagriculturetour Жыл бұрын
Next video madhe ha topic gheu sir
@vpatil5940 Жыл бұрын
@@Indianagriculturetour ek dam gheu amhi tumchya patishi aho...ek changla kam karta tya baddal tumhala abhinandan...anhi kiti fat percentage la kiti rate midto ha topic pan ghya...thank u
@vinspatil61098 ай бұрын
Nanter vate padtil tevha kas hoil
@samadhangaikar5304 Жыл бұрын
छान माहिती दिली भाऊ
@akashmhaske9169 Жыл бұрын
नोकरीच बरी होती हे वाक्य वापरण्याचा उद्देश काय आहे आपला
@Indianagriculturetour Жыл бұрын
तुम्ही सोशल मीडिया वर वीडियो बघितले असतील तर एक गोष्ट सहज दिसून येते ,ती म्हणजे लोकानां मनोरंजन आवडते,ज्या ठिकाणी नॉलेज चे वीडियो असतात ती video लोक पाहत नाही,म्हणून चांगली माहिती पोहचवन्यासाठी असे टाइटल टाकावे लागते,बाकी उद्देश्य माझा नेहमी चांगला असतो,ते तुम्ही वीडियो पाहुन समजु शकता,तसेच सदया समाजात शेती आणि व्यवसाय ला महत्व दिले जात नाही पन नोकरी ला महत्व दिले जाते ,पन वास्तव हे आहे की व्यवसाय करणारे नोकरिपेक्षा जास्त कमवतात हे वीडियो च्या माध्यमातून दाखवतोय जेणेकरून शेतकरी तरुणाला लग्नसाठी मुलीच्या पालकांची मानसिकता बदलावी व नोकरी सारखा सन्मान शेतकरी व व्यवसाय करणाऱ्याला मिळावा
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
सत्य परिस्थिती.
@amolkankate479 Жыл бұрын
खरच चागंलि माहिति धिलि आपन
@tejasgund9617 Жыл бұрын
Management nasel lok vede nahit ha business karayla.. Kahi kahi tar baherun Chara vikat gheun success karat aahet..
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब विडिओ पूर्ण बघा ,सत्य परिस्थिति संगीतली आहे
@tejasgund9617 Жыл бұрын
@@Indianagriculturetour amcha ek mitr aahe business karata mhanun mhanl ani maza...
@thearabiansurferamol1061 Жыл бұрын
khup chan
@InternationalBusinesscrore Жыл бұрын
Good job
@SandyasuryakantMadyapgolMadyap3 ай бұрын
साहेब १०म्हैस अनु
@vaibhavvalunj1270 Жыл бұрын
4+4 ambvan 320r vairan 80 total 400 dudh 8 litar fhyat 6 50 rs total 400 khali kay rahil buva
@shrirammanemh5640 Жыл бұрын
7+7 आहे भावा
@shrirammanemh5640 Жыл бұрын
एकवेळा च खर्चा आन आन बाकी तर बाकी
@ramdaskale5750 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@ganeshrakhonde715 Жыл бұрын
दादा कोरड्या चाऱ्यावर दुधधांदा होतो का माझी इच्छा आहे करण्याची माझ्याकडे शेती नाही
@Indianagriculturetour Жыл бұрын
होतो भाउ,हा विडियो पूर्ण बघा, शेतकरी सूखा चारा खाऊ घालतात व चांगले उत्पन्न कमवत आहेत
@vikastale26372 ай бұрын
हो भाऊ आम्ही महाराष्ट्र मध्ये जास्त कोरडा चारा असतो हिरवा चारा म्हशी मिडत नाही तरी आम्ही खूप नफा कमावतो