Ecoprint tutorial | Ecoprint कसे कराल | Process of ecoprinting a t-shirt at your home| Marathi Vlog

  Рет қаралды 134,744

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

9 ай бұрын

Easiest method of ecoprinting at your home. This vlog is explaining full process of Ecoprint on cotton T-shirt.
#ecoprint #ecoprinting #ecoprintoncotton #ecofriendly #fashion #naturalcolor #marathivlog #kokan #homemade ‪@SwanandiSardesai‬

Пікірлер: 757
@mukundpalshikar1803
@mukundpalshikar1803 9 ай бұрын
पानाफुलांचे ठसे कपड्यांवर उमटवण्याची कला उत्तम आहे. तुझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा मात्र आमच्या सगळ्य़ांवर अगदी पक्का उमटला आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.
@satishpore1223
@satishpore1223 9 ай бұрын
खरी निसर्ग कन्या आहेस तु *स्वानंदी*❤
@shivajithakur710
@shivajithakur710 9 ай бұрын
टी शर्ट धुतल्या नंतर त्याचा कलर जात नाही का स्वानंदी.
@malinisaboo6414
@malinisaboo6414 5 ай бұрын
Wow greatmaza aa gaya me bhi banaungi reeeee
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 Ай бұрын
पेप्सी कोला केव्हातरी खायला ठिक आहे पण नेहमी खाल्ल्यास आरोग्याला अतिशय वाईट शिवाय प्लास्टिक कचरा निर्माण होतो.
@PrachiAnna
@PrachiAnna Ай бұрын
😊😊😊 very very cute Aani MI tujhi Recipe pahili karavandach lonch khoop Chan hot MI try karnataka Aahe❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
@PrachiAnna
@PrachiAnna Ай бұрын
😊❤😊❤❤😊❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊😊❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤😊😊❤❤😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊❤❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤❤😊😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤❤😊😊❤😊❤❤😊😊❤❤😊❤😊❤😊😊😂❤😊❤❤😊😊❤❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤VERY CUTE
@sudhirghaisas9196
@sudhirghaisas9196 9 ай бұрын
तू छान.. तुझे प्रिंट छान.. तुझा आवाज छान...तुझे व्यक्तीमत्व छान... बहुतेक तुला चौसष्ट कला अवगत असाव्यात असं वाटतयं..आम्हां सिनीयर सिटिझन्स साठी तुझ्या गावाला एक ट्रिप काढ..एक मनात आलेली कल्पना..
@truefacts5061
@truefacts5061 9 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली व त्याची जवळून ओळख असणारी मराठमोळ्या महाराष्ट्राची अस्मिता, खरी दौलत आणि शान आहे स्वानंदी ❤
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs Ай бұрын
वनलक्ष्मी च रूप तुझं , वनलक्ष्मी चे संभाषण तुझे, तुझ्या प्रतेक भावात वनलक्ष्मीच आभास, सगळ्याशी तुझे प्रेमाचे नाते, सुंदर ते बोलणे सुंदर तू गाते, सौंस्कार तुझे अति सुंदर, कलेची तुझ्यावर फार कृपा,मायेचा अफाट सागर तू , निर्गाचं तुझ्याशी गोड नाते,खुद वनलक्ष्मी सुद्धा तुला आश्चर्याने पाहते!
@manishagaikar4784
@manishagaikar4784 Ай бұрын
Khupach chan
@1k5hay
@1k5hay 9 ай бұрын
लवकरच तुम्ही 500k subscriber cross करणार आहात🙏. अतिशय छान , मुक्ता नार्वेकर नंतर तुमचे vlog आवडले मला.हो आणि reels मधले गाणे पण छान गायलेत. खरच अभिनंदन 🎉🎉
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 8 ай бұрын
आतापर्यंत खुप युट्यूबर बघीतले पण तुझ्या व्हिडीओ त जी मजा येते बघताना किंवा पहातच रहावं वाटतं .अजिबात स्किप करावा अस वाटत नाही . .सुंदर अष्टपैलू आहेस तु .
@rohitwadkar5225
@rohitwadkar5225 9 ай бұрын
तुझं मराठी भाषेवरील प्रभुत्व कमाल आहे. आमच्या कोकणातील मुलगी तिच्या मधील कलागुणातून लोकांपर्यंत पोचतेय याचा नक्कीच आनंद आहे. असच कोकणातील local गोष्टी global करीत रहा.😊😊 तुला खूप खूप शुभेच्छा. 💐💐
@pandharinath
@pandharinath 9 ай бұрын
छान ताई खूप अभिमान वाटला तूझ्या video बघून,सर्वात अभिमानाची बाब म्हणजे तू कोकणातली आहेस आणि आमच्या जवळच असणाऱ्या लांजा तालुक्यातले आहेस , तुझा शास्त्रीय संगीत ऐकून खूपच छान वाटल, तूझ्या paiting आणि ecoprint च्या संकल्पना बघून अजूनच आनंद वाटला.
@mohansawant6423
@mohansawant6423 9 ай бұрын
ईश्वर तूझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश देवो. 👍
@pravinthakur9881
@pravinthakur9881 9 ай бұрын
खुप-खुप छान , तुला तुझ व्यक्तीमत्व थोडक्यात सांगतोय बघ , दगडामधे सुद्धा तु तुझा ठसा उमटवून आपली जागा त्या दगडाच्या हृदयी निर्माण करण्याची क्षमता तुझा पदरी आहे , ती तुला तुझ्या आई वडीलांचे आशिर्वादाने ईश्वरा कडुन भरभरून मिळालेली आहेच बघ, कधी योग आला तर नक्की भेटुच , खुप-खुप शुभेच्छा । 🌷🙏😊
@ananghajoshi4482
@ananghajoshi4482 Ай бұрын
खरी, तू निसर्ग, प्रेमी,,व,निसर्ग, कन्या आहेस लाख, लाख,धन्यवाद, तुला ❤❤
@arvindthakurdesai6282
@arvindthakurdesai6282 3 ай бұрын
मी खरा कोकणी माणूस आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहताना अत्यानंद होतो. माझे कोकणाचे संबंध पूर्ण संपले आहेत. तुमच्या सर्व प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी एक सुपर सीनियर सीटीझन आहे.
@anilzantye1994
@anilzantye1994 9 ай бұрын
स्वानंदी बेटी खूपच छान वेगळे काही बघायला मिळाले ❤आजकाल त्याच त्याच रेसिपी बघून कंटाळा आला होता खूप बरे वाटले ❤तुला हार्दिक शुभेच्छा ❤
@theindianpanther1800
@theindianpanther1800 9 ай бұрын
You are so polite, Humble & same time, so confident. Your energy level is also good. Your smile is cute. Pls make more videos of the nature, culture, local food & Historical places of Konkan. Best wishes ….. ! ❤
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 Ай бұрын
हे craft मी पेज वर केलं होत.... खूप छान डिझाईन केली होती...... पेज वर इस्त्री फिरवली होती... हे ड्रेसवर करतात हे मी पहिल्यांदा पाहिले.... खूप छान.... तुम्हाला आवड खूप गोष्टींची आहे आणि ते तुम्ही छान पद्धतीने करता....
@yashchavan9242
@yashchavan9242 9 ай бұрын
सुंदर मला आवडल, त्या निरनिराळ्या पक्षांचे आवाज ऐकून मला अगदी माझा गावी आल्या सारखे वाटले, कोकणातल्या प्रत्येक ठिकाणी माझी भटकंती करायची इच्छा आहे आणि ती मी लवकरच पूर्ण करेन.
@ashokkulaye3423
@ashokkulaye3423 9 ай бұрын
प्रिय स्वानंदी.. खुपच सुंदर दिसतो घातल्यावर आणि तु छान माहिती दिली.. तुला उज्वल भविष्यासाठी खुप शुभेच्छा 🙋‍♂️✌️👍
@umasawant3015
@umasawant3015 9 ай бұрын
स्वानंदी तू कमाल आहेस. आजच ecoprint ,तुझ्या brandच ठसा हे नाव, उत्तम फोटोग्राफी याचा नक्कीच ठसा उमटवलास
@kiranjadhav567
@kiranjadhav567 Күн бұрын
स्वानंदी तुमच्या मुळे मला कोकणची सौंदर्य सृष्टी पाहायला मिळतेय . अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे तुझ खूप सुंदर आवाज आहे तुझा .तुझे व्हिडिओ पाहायला खूप मजा येतेय. कोकणची मला खूप आवड आहे.त्यामुळे तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतात.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या. सौ.किरण जाधव.
@pradipgokhale2539
@pradipgokhale2539 2 ай бұрын
मी प्राजक्ता गोखले , कोल्हापूर. मला तुझे व्हिडीओ ज खूप आवडतात. टी शर्टचे प्रिंटींग खूप छान. 👌👌
@milindlingayat8831
@milindlingayat8831 9 ай бұрын
खुप छान स्वानंदी तु आमच्या लांजा वेरवली येथील आहेस म्हणुन मला अभिमान वाटतो तुझा आवाज पण खुप सुंदर आहे मी तुझी गाणी ऐकतो .खुप मोठ्ठी हो यशवंत हो. तुझा चाहता मिलिंद लिंगायत. लांजा.
@anjalikhanapure7592
@anjalikhanapure7592 Ай бұрын
सर्वांना आनंद देणारी स्वानंदी❤ तुझं सगळं कसं perfect aahe
@indaratey589
@indaratey589 9 ай бұрын
अप्रतिम फार सुंदर लय लय छान... 👌👌👌👌
@manc4855
@manc4855 9 ай бұрын
Khup mast kelay ecoprint..
@hariharjoshi6413
@hariharjoshi6413 9 ай бұрын
फारच छान प्रिंट आलं आहे. सुंदर!
@seemabahutule9272
@seemabahutule9272 9 ай бұрын
वा! स्वानंदी.... तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.... Grt... 🌹
@pradeepkapdekar4807
@pradeepkapdekar4807 9 ай бұрын
I don't know which is ur 1st utube clip. But I watched 1st clip, is ur house from outside I like the idea. Then I saw about hartalika ,about farming, about singing. All are very different, beautifully made unique creations. Bravo. You r different from other utubers, keep doing. I pray to God to bless you with creativity, progressive future and a happy, comfortable life. Hasta manana.
@devayanisahasrabudhe3775
@devayanisahasrabudhe3775 9 ай бұрын
Wa..bharich zalay ecoprint..❤❤👌👌👍👍🤩
@Shailu5956
@Shailu5956 Ай бұрын
Khup sunder. Kiti choti process. Pun Khup janana mahit nasel kadachit. Thank you
@strokestudio1050
@strokestudio1050 9 ай бұрын
सुंदर माहिती.छान आणि सुटसुटीत सादरीकरण.
@jayashreejangam5963
@jayashreejangam5963 8 ай бұрын
Bhari cha. Sunder eco print
@ganeshmate3376
@ganeshmate3376 8 ай бұрын
Khup chhan design ecoprint
@medhavipat1846
@medhavipat1846 19 күн бұрын
खूपच छान,सुंदर झालाय.
@manishkalawade897
@manishkalawade897 9 ай бұрын
Khupach sundar printing....Swanandi...keep it up
@balajishinde4335
@balajishinde4335 9 ай бұрын
Khup khup sunder video banvala koti koti pranam mam 🙏🙏🙏
@kiranmhatre1721
@kiranmhatre1721 5 ай бұрын
Very innovative and natural print of flowers and leaves is mesmerizing to watch 😊
@bajiraojadhav6086
@bajiraojadhav6086 9 ай бұрын
कमाल आहेस तू , खूप भारी आणि आनंदी आयुष्य जगत आहेस.
@ashishshinde9818
@ashishshinde9818 9 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली 👍👍👍👍
@svarupajadhav6485
@svarupajadhav6485 Ай бұрын
Khoopchh sunder design 🌟🌟🌟🌟🌟
@vinasawant5418
@vinasawant5418 6 ай бұрын
खूपछान स्वानदी नवीन शिकायला मिळाले👍
@ArunSingh-eq2sl
@ArunSingh-eq2sl 9 ай бұрын
Very natural down to earth touch of soil ठसा उमटला Keep it up
@user-rb7ku7gl8n
@user-rb7ku7gl8n 4 ай бұрын
खुपच छान Tshirt‌ दिसतो. Thanks for sharing this video to us❤❤❤
@shashikantdivekar7839
@shashikantdivekar7839 9 ай бұрын
Very informative and inspiring. You are talented and hardworking. Thank you for posting quality videos.
@user-vm6lh5nw1y
@user-vm6lh5nw1y 9 ай бұрын
फारच छान आणि सोपे, मी करून पाहतो! Thanks swanandi!
@seemakakad7145
@seemakakad7145 3 ай бұрын
वाह वाह खुप खुप सुंदर, भारीच आयडिया ❤
@ajaykudre7991
@ajaykudre7991 9 ай бұрын
मुझे बहुत सुंदर लगीं आपकी प्रस्तुति और ऐसे ही नये बच्चों को भी यह छंद अच्छा लगता है
@user-cf1ic8zx7i
@user-cf1ic8zx7i 9 ай бұрын
🙏👌💯👍💐❤All rounder and perfect आपला शुभचितक👌👍💐❤💯✅
@user-up4qb1on6k
@user-up4qb1on6k 7 ай бұрын
Great innovation and next level creativity with texture of nature 💚
@prashantdeshpande8177
@prashantdeshpande8177 9 ай бұрын
Very Innovative. Nice to know you are owning ur own brand and running it professionally with very relevant name ठसा....👌👌👏
@promarathi01
@promarathi01 9 ай бұрын
व्वा .. खूपच सुंदर .. 😍😍😍😍😍
@rajendrabhide2417
@rajendrabhide2417 9 ай бұрын
अप्रतिम, नवीन प्रिंटिंग technology ची माहिती मिळाली 🙏
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 4 ай бұрын
इतक्या सहज पणे प्रक्रिया करून,परिणाम दाखवलास. तुझं कौशल्याचं कौतुक वाटतं🤗🙌
@shrikrishaghogale3759
@shrikrishaghogale3759 6 ай бұрын
खूप छान भारी नवीन प्रयोग केला छान
@nitishbapat1350
@nitishbapat1350 3 ай бұрын
Khup ch bharii ahe texture 👌🏻👌🏻 mast ahe natural print👌🏻
@shrikantgokhale1359
@shrikantgokhale1359 9 ай бұрын
खूपच छान eco print.
@rajeshgholap8953
@rajeshgholap8953 9 ай бұрын
Swanandi khup sundar n innovative
@pravinjoshi1241
@pravinjoshi1241 9 ай бұрын
ही eco print संकल्पना खूप चांगली आहे. नैसर्गिक पाना फुलांचा असा सुंदर वापर कपड्यांवर, फार छान.👍
@AtoZknowledgeacademy
@AtoZknowledgeacademy 9 ай бұрын
multitalented गर्ल, गॉड bless you
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 6 ай бұрын
Ek number khup chhan mahiti Dili 👌👍
@jyotishenoy5120
@jyotishenoy5120 2 ай бұрын
Khup chan.innovative
@smitav1825
@smitav1825 9 ай бұрын
खूप सुंदर प्रयत्न आहे. युनिक Tshirt दिसतो. फारच सुंदर.
@chandrachudbandri2840
@chandrachudbandri2840 9 ай бұрын
खरच इको प्रिंट खूप छान आणि सुंदर आहे शब्द अगदी सुस्पष्ट आहेत तुझ्या या कलाकृतीबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 9 ай бұрын
Khup mast watla Video aani kahitari navin pahayla milale... Keep it up
@sunitadighe7255
@sunitadighe7255 8 ай бұрын
Khup khup सुन्दर सूंदर
@vishalraut799
@vishalraut799 9 ай бұрын
खुपच छान स्वानंदी खऱ्या अर्थाने तू life enjoy करतेस नवनवीन प्रयोग करून पाहतेस! I m just Fan of you!
@nivan231
@nivan231 9 ай бұрын
Loved the process.. never knew flower colors could be used this way.. ekdum mast. Aani tumchyavar changla disat hota te t-shirt.
@Madhuneeta
@Madhuneeta 9 ай бұрын
The Tshirt came out amazing.. Thank you for sharing 😊❤
@dhrutijoshi2932
@dhrutijoshi2932 6 ай бұрын
तुमच्या कल्पकतेला आणि उत्साहाला सलाम. खूपच मोहक डिझाईन आणि रंग संगती
@paragrege5096
@paragrege5096 9 ай бұрын
Leaf prints on T shirt looked fantastic. All the best for ur new venture
@ashokkulaye3423
@ashokkulaye3423 9 ай бұрын
अशीच चांगली माहिती आम्हा सर्वना देत जा🖐️ धन्यवाद तुझे🙏
@sushmamhatre2103
@sushmamhatre2103 2 ай бұрын
खरंच खूपच छान कल्पना आहे तुला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा
@CowLover94
@CowLover94 5 ай бұрын
खूपच छान मी नक्की करून बघणार आहे अशी प्रिंट😊😊👍👍
@KhauGappaAaniBarachKahi
@KhauGappaAaniBarachKahi 5 ай бұрын
स्वानंदी ❤🌹खरं सौंदर्य, खरा साधेपणा, खरे प्रयत्न, खरी कला आणि खरं आयुष्य म्हणजे काय हे फक्त तुझ्या कडून शिकावं. तुझे video पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. Thank you very much इतकं छान ज्ञान आम्हाला दिल्याबद्दल 🙏🌹❣️👍
@nehapradhan764
@nehapradhan764 4 ай бұрын
Khupch chan mast explain kelas thank u will try nakki
@vanitagurav2605
@vanitagurav2605 9 ай бұрын
Wow very nice 👌👌👍👍 1 nabar 😊
@girishshintre3661
@girishshintre3661 9 ай бұрын
Ekdum mast 👍 Bhari
@user-bv1xo6fp6w
@user-bv1xo6fp6w 9 ай бұрын
"ठसा" उमटला आहे रसिकांच्या मनावर ... wishing the best here as well .. 👍🏻👍🏻👍🏻 - कौस्तुभ
@kalpakchindarkar1766
@kalpakchindarkar1766 9 ай бұрын
सोपी आणि छान पद्धत आहे. शेवटी तयार झालेला तो टी-शर्ट पाहायला खूप मजा आली. आपोआप चेहऱ्यावरती हास्य आले. स्वानंदी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@ajaymadhekar1695
@ajaymadhekar1695 9 ай бұрын
सगळं अप्रतिम बोलणं,रुप, कला, सादरीकरण
@vinathavale
@vinathavale 7 ай бұрын
Wah Swanandi masta great
@sapnatravels5086
@sapnatravels5086 9 ай бұрын
Areee Dear . . . its v v 👌👌👌👌👌👌👌👌 ❤🧡💜💚 Bfuuuul
@prafullarwade
@prafullarwade 9 ай бұрын
Jabardast.. 🤟🏻 kahi tari unique baghayla milala aaj. Definitely I'll try this. Thanks!!!
@marnarakash7115
@marnarakash7115 3 ай бұрын
Khup chan haye Eco Print
@pravinsannake1779
@pravinsannake1779 9 ай бұрын
एक नवीन. पाहायला मिळते कायम..नाहीतर कोकणी मची रेसिपी पाहून कंटाळा आला होता. खूप मानसिक आनंद मिळत आहे ब्लॉग पाहताना... सुबेच्छा कायम आहे...🙏
@vilasnarkar5952
@vilasnarkar5952 9 ай бұрын
You have a spark. God bless you !
@VijaySalvi-nm6ly
@VijaySalvi-nm6ly 9 ай бұрын
Great!!! Interesting👍
@prakashmohite3446
@prakashmohite3446 8 ай бұрын
स्वानंदी,तू अशा निसर्गरम्य परिसरात बसून आमच्याशी बोलतेस तेंव्हा तुझ्या आवाजामुळे वातावरण देखील प्रसन्न होते.मस्त.
@asmitagad950
@asmitagad950 6 ай бұрын
खूप सुंदर प्रिंट,सुंदर nautural रंग,texture, process .तुझे सर्व videos छान असतात,तुझी निसर्ग आवड कळते भावते,खूप शुभेच्छा
@manjuyadav8932
@manjuyadav8932 Ай бұрын
खरंच खूप गोड आहेस तु.छान ठसे रंग आला टिशर्ट वर. अप्रतिम
@sunilmandavkar7270
@sunilmandavkar7270 9 ай бұрын
Simply great....
@NishadKelkar
@NishadKelkar 9 ай бұрын
FAB & Fantastic piece of ART.....Our Konkan is Rich !!!
@suhaskamtekar2041
@suhaskamtekar2041 4 ай бұрын
तुझ्या यशाला तुझ्या प्रयत्नांची जोड... तुझा ब्रँड लवकरात लवकर मोठा होणार आहे amazing, fantastic, great... Shree Swami Samartha Bless You...
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 9 ай бұрын
सुंदर व्हीडिओ गोड मुली 👌
@Dacostas1292
@Dacostas1292 2 ай бұрын
Very nice God bless ur work
@kalyanikadam1638
@kalyanikadam1638 6 күн бұрын
खूपच सुंदर कल्पना आहे...स्वानंदी मी तुझे व्हिडिओज आवडीने बघते...मला तुझे फार कौतुक वाटते..
@sandipdalvi8809
@sandipdalvi8809 9 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@ramakantsansare6882
@ramakantsansare6882 9 ай бұрын
खूप, खूप , खूपच छान 💐💐💐💐💐
@arunchavan3085
@arunchavan3085 9 ай бұрын
Video atishai aawadla, thanks.
@sunilpandre4450
@sunilpandre4450 9 ай бұрын
Beautiful work
Bundle Ecoprint Tutorial with Wild Flowers 🌿🌻🌼
10:31
Roman Nuansa
Рет қаралды 1,5 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН
How to Make Aluminum Acetate as Mordant for Plant Dye *Updated Video*
11:32
Plant Dye For Textiles
Рет қаралды 11 М.
गोड बातमी आहे! | Village Life | Marathi Vlog | Kokan
18:00
T-shirt Ecoprint Tutorial (Pounding) + Color Fixation
5:50
Roman Nuansa
Рет қаралды 287 М.
FAKE ACCENTS | Stand-up Comedy by Niv Prakasam
9:08
Niv Prakasam
Рет қаралды 5 МЛН