धरण जवळ असून पाण्याची टंचाई ही खरोखर अन्यायाची बाब आहे. ही समस्या सोडवण्यास प्राथमिकता देणाऱ्या डॉ. महेशना खूप खूप शुभेच्छा. मुलाखत नेहमीप्रमाणे छान खुलवली आहे सौमित्रजीनी.
@vishnusalunke66272 ай бұрын
Dr. Mahesh jindabaad!! Proud of you and your work
@sudhirkale55252 ай бұрын
जय हो 🎉❤
@ganeshNimbalkar-sd5pu2 ай бұрын
❤❤aamche ladke bhavi aamdar
@shantanusmachine36172 ай бұрын
He Got Best Leadership Qualities, there are many lessons to take from him.
@shailaupadhye83762 ай бұрын
Great personality... having the best principles... wish him all the best....
@satishkhamgal71722 ай бұрын
Very nice speech MaheshRaje
@shivaikadam35322 ай бұрын
Proud of you and your work💐
@shravanijamdade44652 ай бұрын
Great personality 🙏🏻
@suhasmehare41392 ай бұрын
अप्रतिम दादा ❤️दिलखुलास व्यक्तिमत्व खूप छान
@chandrasenbhate25392 ай бұрын
दादा, पुढील वाटचालीस हार्दिक शिवशुभेच्छा.
@harishhatwate26272 ай бұрын
Very nice initiative Maheshrao..❤
@dnyanrajkulkarni49992 ай бұрын
अशाच विचारांची प्रगल्भता असणारे व्यक्तीमत्व गरजेचं आहे. देखणा अविष्कार मित्र म्हणे च्या शीरपेचात
@malinisawant21812 ай бұрын
❤❤❤❤❤
@devyanisalunkhe95482 ай бұрын
भावी आमदार साहेब
@sachindhobale9052 ай бұрын
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भावी आमदार महेश दादा थोरवे पाटील
@ranjitjamdade76652 ай бұрын
Fix आमदार...❤
@jayantbhide45802 ай бұрын
गावगूंड, अमाप पैसा किंवा GODFATHER असल्या शिवाय राजकारणात यशस्वी होणे कठीण आहे.
@vaibhavpotdar50832 ай бұрын
लिहून घ्या.... छान होते...
@sambhajigaikwad11692 ай бұрын
समाज कारण हेच राजकारण आहे Sambhaji Gaikwad Goa
@purushottamapte67682 ай бұрын
रोखठोक
@vaibhavpotdar50832 ай бұрын
या सरांकडे व्हिजन आहे... पण political चेहरा न होता. स्वतंत्र लढून, काम करून दाखवलं तर प्रत्येक राजकीय नेत्यांना दिशा दाखवू शकेल...
@vaishalipawar98082 ай бұрын
उच्चशिक्षित माणसाला संधी द्यायलाच हवी
@vaibhavpotdar50832 ай бұрын
26व्या मिनिटाचा प्रश्न उत्तम होता.. पण उत्तराने समाधान झालं नाही..