धन्यवाद डॉ कुलकर्णी अशी माहिती आता पर्यंत कोणी ही सांगितली नव्हती फारच उपयुक्त माहिती देऊन अनेक गैरसमज दूर होत आहेत खरंच कौतुकास्पद कार्य आहे तुमचे धन्यवाद
@rassikachavan58563 күн бұрын
खूपचं छान विषय हाताळता तुम्ही. नाहीतर काही लोकं सतत राजकारण विषयी बोलतात . नुसता द्वेष चालु असतो . त्यापेक्षा mental health चांगलीं ठेवायची असेल तर असे podcast बघा
@pallavijoshi37111 сағат бұрын
सौमित्र, चांगले डॉक्टर निर्माण होण्या करता किंव्हा डॉक्टर परत देवत्वा पर्यंत येण्याकरता commercialisation कमी होणं खूप खूप गरजेचं आहे....असो तुमचे कोटी कोटी आभार...असेच वाटचाल करत रहा...आम्ही आहोतच.
@jahnaviranade294223 сағат бұрын
Excellent podcast. Thank you very much.. देव तुम्हा दोघांचं भलं करो! ❤
@relelata5 күн бұрын
माहिती पूर्ण कार्यक्रम! शुगर substitutes बद्दल बोलायचं राहिलं.
@sujatamedhi40755 күн бұрын
खुपच छान माहिती बरेचसे गैरसमज दूर झालेत एवढी माहिती प्रथमच सnजली धन्यवाद उॉं कुलकर्णी श्री पोटे यांनी अगदी सामान्यांच्या मनातले प्रश्र विचारून माहिती काढली धन्यवाद श्री पोटे यांचे हि
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
खूप धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली आणि गैरसमज दूर झाले हे ऐकून आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@nilimajoshi65556 күн бұрын
मधुमेह बरा करणारे dr भाग्येश यांचं व्यक्तिमत्व ही "गोड "आणि बोलणं तर त्याहून "गोड "😊 मला गेली 22 वर्ष मधुमेह आहे. आज माझ्यातल्या त्या बाबतच्या गैरसमजाचा परदा फार्ष झाला. Dr. मनापासून धन्यवाद 🙏🏻
@malasrecipes52554 күн бұрын
Always a pleasure to hear Doctor Bhagyesh Kulkarni speak. You have explained so well, specially the stress management aspect.
@vinitapatwardhan32195 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली! अजून एखादा भाग या प्रोग्राम चा करावा! असे वाटले, मधुमेह साक्षरता वाढविण्याची गरज आहें! आज असे काम करणारे डॉक्टर खूप कमी आहेत! धन्यवाद!👌
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@mitramhane5 күн бұрын
जरूर
@vidyatendulkar33203 күн бұрын
धन्यवाद डॉ.कुलकर्णी, धन्यवाद सौमित्र. बरीच नवीन माहिती मिळाली.
@DrBhagyeshKulkarniIndia2 күн бұрын
धन्यवाद! आपल्याला नवीन माहिती उपयोगी पडली, हे ऐकून खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@rajendrabagal1327Күн бұрын
ME Mrs Neetta khupach chhaan Educate kele Dr. धन्यवाद मला खूप फरक पडलाय ४ महिन्यामध्ये, माझी वाटचाल सुरू आहे परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना krte 🙏🏻🙏🏻
@anaghapabalkar59444 күн бұрын
अप्रतीम व अत्यंत उपयोगी मुलाखत! योग्य त्या डॉक्टर ना बोलावल्याबद्दल धन्यवाद सौमित्र 👍 डॉ कुलकर्णीं सारख्या डॉक्टरांची समाजाला खूप गरज आहे,अत्यंत महत्वाची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांना खूप धन्यवाद🙏 याचा दुसरा भाग हवा ‘ च’ 😊
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रियेने खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@samrtha18875 күн бұрын
खूप छान विषय सौमित्र 🎉असेच वेग वेगळे विचार ऐकायला आवडलतील ❤
@deepika437Сағат бұрын
Excellent, full of wisdom interview ! Dr. Bhagyesh is a leader in his own right👍
@anitapunjabi59915 сағат бұрын
असे डॉक्टर आता अतिशय दुर्मिळ झाले आहेत! खूपच उपयुक्त माहिती खूप छान प्रकारे समजाऊन सांगितली तुम्ही! खूप खूप धन्यवाद!
@sunitakamthe77705 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर ,खूप छान समजावून सांगितलंय
@sanjaypatil48185 күн бұрын
जगातील कोणताही डाॅक्टर तुम्हाला पुर्ण बरे(हेल्दी)करु शकत नाही... त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो . त्यासाठी डाएट, लाइफस्टाइल, व्यायाम हेच करावे लागते..! फिटनेस हा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही.. 100%
@mitramhane5 күн бұрын
🙏🏼💛 pls share this epiaode in all ur groups.
@parassabina32263 күн бұрын
अगदी बरोबर.
@pallavil61892 күн бұрын
किती छान सांगितल ❤ must follow ...in life
@bhaskarkulkarni83195 күн бұрын
खूप चांगली मुलाखत झाली पूर्वीची फॅमिली डॉक्टर का होती हे देखील कळले डॉ भावेश कुलकर्णी यांनी खूप चांगली माहिती दिली समाजात डिग्री व जास्त औषधी देणारा चांगला मानला जातो पण बोलण्यात हे कळले गरजेपुरतीच औषध असावे मी कोल्हापूर डीडी चा स्नेही
@mitramhane5 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼💛. या एपिसोड ची लिंक जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा.
@vrushalic33898 сағат бұрын
खुप छान .असा विचार सगळे डाॅ .करतील तर किती बरे होईल .खुप खुप शुभेच्छा .❤
@smitakarangutkar64115 күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखत थँक्यू सौमित्र, धन्यवाद डॉक्टर अतिशय उत्तम माहिती
@dr.sanjaygade7553Күн бұрын
Thank you Dr .saheb and soumitra ❤
@poonamgawde43295 күн бұрын
अगदी उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद डॉ कुलकर्णी आणि धन्यवाद सौमित्र 🙏🏻🙏🏻...
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@anjalikelkar57164 күн бұрын
उत्तम, अजून 1भाग विस्तृतपणे आवडेल 👍👏❤❤
@kiranpujari8874Күн бұрын
मनापासून धन्यवाद सौमित्र आणि डॉ. भाग्येश कुलकर्णी 🙏🏻😊खूप महत्वाची माहिती आणि ज्ञान दिल्याबद्दल.
@DrBhagyeshKulkarniIndia6 сағат бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
@dip2915 күн бұрын
खूपच सुंदर आणि महत्वाची मुलाखत. धन्यवाद डॉ भाग्येश कुलकर्णी आणि मित्रम्हणे 🙏
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia 🎬
@alkafalnikarКүн бұрын
किती प्रकारे डॉक्टर तुम्ही समजावून सांगताहेत, hatts off 🙏
@DrBhagyeshKulkarniIndiaКүн бұрын
आपल्या सुंदर शब्दांसाठी धन्यवाद! 🙏🏼 हे ऐकून खूप आनंद झाला. आपल्याला समजावून सांगणे हीच माझी मुख्य भूमिका आहे. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@purnanandnadkarni51175 күн бұрын
सुंदर माहिती.धन्यवाद
@krupakapolkar46993 күн бұрын
Well explained how to manage stress. Always happy to here ur talk 😊
@prachideshpande15445 күн бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन धन्यवाद डॉक्टर भाग् येश कुलकर्णी आणि सौमित्र
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@ujwalakulkarni15025 күн бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
@jayendragore7324 күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! तुमच्या किमती प्रतिक्रिया मुळे आनंद झाला. अधिक उपयोगी मार्गदर्शन लवकरच तुमच्यासाठी आणले जाईल! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@sanjaynawar43555 күн бұрын
फारच छान माहिती दिली डॉक्टरांचे खूप खूप आभार आणि मित्र म्हणे तुमचे पण
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
@aranhaag5 күн бұрын
Very well explained Doctor, particularly relating to handling of stress.🙏
@mitramhane4 күн бұрын
Thanks and welcome
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
Thank you so much for your kind words! 😊
@prachisathe7656Күн бұрын
Very informative..2nd part is must
@uday30subhedar4 күн бұрын
उद्बोधक आणि उपयोगी चर्चा. आजच्या घडीला महत्वाची.
@APJ_PositivePsychology5 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली. उपयुक्त podcast. 👌👌
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
तुमच्या शब्दांसाठी धन्यवाद! आपल्याला माहिती उपयुक्त वाटली हे वाचून आनंद झाला. Subscribe to our KZbin channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
@suteja52243 күн бұрын
खुपचं छान माहिती मिळाली डायबिटीस लोकांना आहार कसा असावा यावर माहिती सांगा नाश्ता दुपारचे जेवण रात्री चे जेवण यावर माहिती सांगा.
@DrBhagyeshKulkarniIndiaКүн бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@rakshabhatia5515 күн бұрын
After long happy to see right Doctor. God's blessing will be with you always. Now profession of doctors is not on proper track. I am from Miraj. Stay back of Mission Hospital have seen lot's of up and downs. Brother doing great job,will go ahead a lot. Thanks
@mitramhane5 күн бұрын
Thank you. Pls share this episode as much as u can.
@rajeshdabhane63875 күн бұрын
खूप सुंदर माहिती,,,, सगळे गैरसमज दूर झाले,,,,,
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
आपल्या प्रशंसेसाठी धन्यवाद!
@AnkushThorat-j9s4 күн бұрын
Dr tumhi khup chan mahiti dilit manapasun dhanyvad
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
@RasmiGhatage5 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. Subscribe to our KZbin channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
@ajitsonak22363 күн бұрын
Very Informative,great insight, thanks.
@sunitachaudhari98613 күн бұрын
Dr tumche clinic nigdi madhe suru Kara khup lok pcmc madhe diabetes ahet
@sujatakulkarni71694 күн бұрын
Very informative. Thanks for this episode
@ashadharaskar32223 күн бұрын
Kitti kitti chaan samjavun sangitla ahe ki mansani kasa gratitude rahila pahije.Thank you dr. Ani Thanks mitra mhane saumitra😅
@pratibhakadam56256 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली
@vibhagaitonde.gaitonde21164 күн бұрын
Really good program . Good information.thanks for both of your time to do the program
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
Really good program . Good information.thanks for both of your time to do the program. Subscribe to our KZbin channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
@GanapathyramanКүн бұрын
Superb episode.
@kshitijaumbrani26595 күн бұрын
खूप छान माहिती.
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
@doctor717176 күн бұрын
Excellent episode
@shwetaselfКүн бұрын
खूप सुंदर माहिती...दापोली ला येण्याची वेळ कोणती आणि डॉ शी कंसल्ट कुठे करता येईल...धन्यवाद देणे क्षमा साधना ही अंत्यत गरजेची आहे
@SadhanaKhati22 сағат бұрын
Helpful interview soumitra
@VarshaVaze-jm4jy5 күн бұрын
उत्तम माहितीपूर्ण एपिसोड.
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! आम्हाला आनंद आहे की एपिसोड आपल्याला माहितीपूर्ण वाटला. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा! Subscribe to our KZbin channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
@PrajaktaPantwalawalkar6 күн бұрын
Very very useful and informative interview thank you
@mitramhane5 күн бұрын
Glad it was helpful!
@Anita_Gaikwad6 күн бұрын
Very Very informative episode as usual!
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
Thank you so much for your kind words! Subscribe to our KZbin channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
@Abcd9387gg5 күн бұрын
One more episode garjecha vatato.sonarane कान टोचले ki समजते तसं डॉक्टर ni जे उपाय सांगितले te khup chhan आहेत. सर्वांनी जरुर follow karave असे
@vijayakale522Күн бұрын
छान माहिती dr
@DrBhagyeshKulkarniIndia6 сағат бұрын
धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली हे ऐकून आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@shreyanshdani3 күн бұрын
खुप छान व्हिडिओ.मी सुधा ह्या तुन गेले आहे.
@DrBhagyeshKulkarniIndia2 күн бұрын
धन्यवाद! तुमचा प्रतिसाद खूप आनंददायक आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरल्याचं ऐकून खूप छान वाटलं. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
@rupalidhamal17483 күн бұрын
Khup chan mahiti
@st-ul1lk5 күн бұрын
अतिशय उपयोगी माहिती
@radhamangeshkar73615 күн бұрын
Very informative
@mitramhane5 күн бұрын
Thank you so much 💛💛
@meenaaravkar4685 күн бұрын
Khup perfect
@mitramhane5 күн бұрын
🙏🏼
@sunitadasalkar6764 күн бұрын
खूपच चांगली माहिती दिली
@DrBhagyeshKulkarniIndia3 күн бұрын
धन्यवाद! तुमचं आभार व्यक्त करताना आनंद होतो. अशीच चांगली माहिती देत राहू. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या KZbin चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
@rasikangan93635 күн бұрын
Mala khup avadlay ha vishay
@jayendragore7324 күн бұрын
आजकाल बहुतेक डॉ.पैशाचे मागे लागलेत.कारण त्यांचे म्हणणे असे आहे की आमचा शिक्षणावरील खर्च खूप झाला आहे. पण एक गोष्ट १००%खरी आहे की समाजाचे निरोगी स्वास्थ्यासाठी डॉ.यांची भुमिका फार महत्त्वाची आहे.
@sandhyaphalnikar31414 күн бұрын
एपिसोड नेहमीप्रमाणेच छान झाला. या डॉक्टरना कुठे भेटता येईल?
@shubhadagade73176 күн бұрын
Changali mahiti milali
@seemaranade97305 күн бұрын
शेवटी...आपल्या मुळाकडे जा...हेच सांगताहेत डॉक्टर
@manasivedak4398Күн бұрын
Pls make podcast with chiropractor
@sheetaljuvekar57774 күн бұрын
डॉक्टर कुलकर्णी फार उपयुक्त माहिती दिलीत.मुख्य म्हणजे रुग्णाची लाईफ स्टाईल व भावनिकता विचारात घेऊन आपण उपचार करीत आहात ७,२१,९० दिवसांचा फॉर्म्युला नक्कीच सहनशक्ती वाढवितो .रुग्णाची मानसिकता हळू हळू बदलते ,बरे वाटू लागते व डाएटच छान असे वाटू लागते.हा माझा स्वानुभव आहे डाएट मुळे रोगाचे समूळ उच्चाटन होते. God bless u doctor.
@prabhavatipawar2422Сағат бұрын
मला ड्रॉक्टर कडे जाण्याकरिता भीती वाटते. गोळया वाढतच जातात. विषय जवळचा आणि महत्वाचे आहेत.
@uhrishi6 сағат бұрын
सौमित्र जी, कृपया सोरायसिस या विषयावर पण एखाद्या आयुर्वेदिक वैद्या बरोबर चर्चासत्र केले तर चांगले होईल.
@smitaadval51374 күн бұрын
Dr Kulkarni kharach Gr8 ahet. Pan Kay chale ahe. Sagale yutubers hat dhuvun mage lagale ahet tyanchya.
@nitinbhagwat6665 күн бұрын
पोटे साहेब तुमचे वजन अलीकडे फार वाढलेले आहे काळजी घ्या
@mitramhane5 күн бұрын
🙏🏼🙏🏼
@shamadeshpande23755 күн бұрын
21.17ला डायबिटीस मानसिक आहे असं डॉक्टर म्हणालेत पण मला वाटत की जेनेटिक आहे....genes play important role for being diabetic....
@vaibhaviketkar3320Күн бұрын
Thought process patterns same असेल तर सेम आजार
@bylagu5 күн бұрын
नमस्कार. मी गेले वर्षभर सैंधव मीठ पानात घ्यायला लागल्यानंतर माझा रक्तदाब नॉर्मल रेंज मध्ये आलं असून, आता ते आजतागायत कायम आहे.
@VinayakGole-t1n3 күн бұрын
सर कृपया आपले हॉस्पिटल कुठे आहे पूर्ण addres कळवा. आणि संपर्क क्रमांक कळवा.मी अमरावती राहतो. वरील माहिती देऊन अपकृत करावे माझे वय 78 आहे सर v.s.gole amaravati
@vrushalisatav8020Күн бұрын
Actually ,Diabetic कोणाला म्हणायचे,किती sugar level ला diabetise झाला आहे असे प्रश्न विचारायला हवे होते.
@revatipatwardhan11756 күн бұрын
चांगला डॉक्टर आणि फॅमिली डॉक्टर असणे हे गरजेचे आहे....
@malinisawant21816 күн бұрын
❤❤❤❤
@instafun77816 күн бұрын
नमस्कार 🙏🔱🚩🕉️
@sachinbizboy4 күн бұрын
एक डॉक्टर ताई आहेत. त्या फक्त मांसाहार करा सांगतात. चपाती खायची असेल तर बदाम पीठ ची चपाती खा सांगतात. फळ चुकून पण खाऊ नका सांगतात. दीक्षित बोलतात फक्त दोनदा खा, ते शक्य नाही.
@archanasahasrabuddhe50143 күн бұрын
या डाॅक्टरांच क्लिनीक कुठे आहे
@jayashree-z6y5 күн бұрын
Diabetes increases blood sugar because of disorganized metabolism.
@61_sohamvaidya504 күн бұрын
Hello saumitra sir.. मी सोहम निलेश वैद्य तुम्ही खूप छान पॉडकास्ट घेता me as a gen-zi guy मला तुम्हाला हे सजेस्ट करायचा आहे की.. की जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचारता..किंवा तुम्ही जेव्हा आशय अखत असता की आज ह्या aspect war vicharin adhi mag dusya..त्याची timeline pan jar tumhi KZbin video barobar mention keli tr directly viewer tyala jo point बघायचाय तो easily baghu shakel🧐..for reference tumhi..trs ranveer show ekda check ✅ Kara..you will get clear idea and will agree on my point.. धन्यवाद thank you..💯
@mitramhane3 күн бұрын
Noted
@hemajeur85505 күн бұрын
डाॅ सांगलीला येतात का?
@narendralele88906 күн бұрын
सौमित्र यांचा मित्रम्हणे कार्यक्रम त्यांना अंगी लागलेल जाणवत आहे
@vandanakotibhaskar6 күн бұрын
मित्र ही चांगली सम्पत्ती आहे. ती मानवली असेल त्याला
@mitramhane6 күн бұрын
😃😃😃
@swapnasshatayu90135 күн бұрын
,😅
@vidyadharpathak30785 күн бұрын
चांगलाच !!!
@pradnyawaikar35835 күн бұрын
😂😂
@sudhapandit72485 күн бұрын
डाॅ.भाग्येश कुळकर्णी च्या बोलण्यात पेशंट्स ना बरे करण्याबाबत मनापासून ची तळमळ जाणवतेय. बरे करण्याबाबत तळमळ जाणवते .
@DrBhagyeshKulkarniIndia5 күн бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!
@mitramhane5 күн бұрын
💛🙏🏼
@MayaKapoor-ty6vh4 күн бұрын
Lets vote for timestamps
@vandanakotibhaskar6 күн бұрын
शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय करावे
@jg4435 күн бұрын
उपवास
@samadhanvichare27464 күн бұрын
एकमेवाद्वितीय होतं
@sachinpatil-vl7rs2 күн бұрын
माझे वडील कोल्हापूर मध्ये डायमंड hospital मध्ये चुकीच्या उपचारांनी गेले आयुष्य भर ही चूक मला सलत राहील
@mitramhaneКүн бұрын
अरेरे 🙏🏼
@sagard10895 күн бұрын
There is no such thing like alkaline body karan manus khato te stomach acid madhe jata va tyache vighatan houn te neutral houn body madhe absorb hota. So alkaline thing is myth
@rasikangan93635 күн бұрын
Saumya tu kharach chan mulakhat getos
@prabhavatipawar24222 сағат бұрын
ओके
@ashakanitkar1880Күн бұрын
मित्रा तुलाच ह्या सामाजिक कार्याबद्दल भारतरत्न व नोबेल मिळाले पाहीजे तुझे पाॅडकास्ट भन्नाट असतातच पण आजच्याच जी काय सिक्सर ठोकली ती स्टेडियम मधेच थांबली नाहीतर बाहेर कितीतरी लांब गेली जातिवंत भारतिय cricket शी तुलना मग काय हवे😂😂