शिंदे गटाचे मंत्री किती ही मोठे झाले तरी राहावे लागणार फडणवीस च्या खालीच
@sharik32712 жыл бұрын
Best sattar saheb
@ashishsuryawanshi31262 жыл бұрын
फडणवीस आणि सत्तार यांना जापले असं कुठे दाखविलाय का उगाच सूत्रांच्या हवाले रिपोर्टिंग कशाला करतात
@nkolpe45662 жыл бұрын
Karmane janar tumhi sarvjan
@Shivam-tb5ru2 жыл бұрын
भाजपा मिशन मुंबई= गुजराती+मारवाडी+उत्तर भारतीय +इतर हिंदी भाषिक एक गठ्ठा मतदान विरूद्ध मराठी मते= मनसे + शिंदे+शिवसेना यात विभागणी करायची. मुस्लिम मतांसाठी छोटा भाऊ ओवेसीची मदत घ्यायची. काय ती मराठी मतं, काय त्याची विभागणी, काय त्याची भांडणं, सगळं कसं एकदम ओके.. #जय टरबूज सेना.. 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉