Eknath Shinde LIVE | Ambadas Danve यांची शिवीगाळ, मुख्यमंत्री गरजले, ठाकरेंनी माफी मागितली

  Рет қаралды 391,160

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 215
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब वारकरी संप्रदाय पूर्ण तुमच्या पाठीशी आहे फक्त एकनाथ शिंदे साहेब जय महाराष्ट्र बाळासाहेबांची खरी शिवसेना 💯🙏💐🚩🙏💯💐🚩🙏💯💐🚩🙏💯💐🚩🇮🇳
@DattatrayDhadve
@DattatrayDhadve 3 ай бұрын
अतिशय उत्तम कामगिरी आपल्या मुःखमंत्र्याच्ची आहे आणि या पुढे ही राहील ही एक विरोधी पक्षणा चपराक आहे
@रमेशकाळेकाळे
@रमेशकाळेकाळे 2 ай бұрын
शिंदे सरकार चांगलं काम करतंय
@GulabJogdand
@GulabJogdand 2 ай бұрын
महाराष्ट्र चा खरा विकास करणारे श्री एकनाथ शिंदे साहेब झिंदाबाद झिंदाबाद
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 ай бұрын
cheater minister shindbe cm is GADAAR
@RamdasKanade-i8j
@RamdasKanade-i8j 2 ай бұрын
😅
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 2 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी हिंदू धर्म जागृत ठेवला पाहिजे मुस्लिम मतासाठी महाराष्ट्र कोठे ठेवले सत्ता मिळो न मिळो देश वाचला पाहिजे कारण हीच बाळासाहेबांना शरद्धांजली
@padmakarmore5031
@padmakarmore5031 2 ай бұрын
एकदम बरोबर
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 3 ай бұрын
मान . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक नंबर
@ruchiramhaskar2999
@ruchiramhaskar2999 3 ай бұрын
जसे तुम्ही मत मागणी करण्यासाठी जनतेशी संपर्क साधता त्या प्रमाणे तुम्ही दिलेल्या सोई सुविधा तळागाळापर्यंत पोहचते का मध्येच कुठे गायब होते याची दखल घेणे गरजेचे आहे
@prabhkarrane1509
@prabhkarrane1509 3 ай бұрын
श्रीकृष्णा चे जन्म कारणासाठी झाला व शिवाजी महाराजांनी जसे मावळे जमा केले तसेच श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं राज्य उभे करून लोकांना न्याय मिळवून दिला त्यांच्यासारखा मुख्यमंत्री अजून झाला नाही आणि होणार नाही त्याचीच खंत या लोकांना आहे
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 3 ай бұрын
खूपच छान
@prabhkarrane1509
@prabhkarrane1509 3 ай бұрын
आमच्या ठाण्याचा वाघ श्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यामुळे ठाण्यामध्ये वसुली व पोलिसांची सरकारी खात्याची अरे रावी बंद झाली आहे त्यांचं सरकार झाल्यापासून कधी काय होईल याची भीती आम्हाला नाही
@kalidasfund8765
@kalidasfund8765 2 ай бұрын
Modi cha asra kiti divas karnar. Tumche kartutva kay
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
​@@kalidasfund8765तुमची मर्दुमकी सांगा आधी?
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 3 ай бұрын
जयंत पाटील म्हणतात हसून दलित, अल्पसंख्यांक लोकांना काहीच दिले नाही!वा रे सारे त्यांनाच दया. मध्यमवर्गीय लोकांनी काय घोडे मारले? त्यांना दिलासा दया ना.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
जंत पाटलांनी ढापलेल्या सहकारी साखर कारखाना द्यावा की त्या लोकांना ?? आपला बंगला कारखाना ..जेवढं शेतक-यांच लुटलय ते वाटून टाक म्हणाव ??अचकट विचकट हसणं या पलिकडे जयंताला काय येतंय?
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 2 ай бұрын
Barobbar👌 hya kuchkyana kadhun taklach pahije.. fakt tomane marne.. ghar bharun ghetat
@shantaramhulawale4015
@shantaramhulawale4015 2 ай бұрын
जयंतराव. साहेब वीज बील थकबाकी 84 हजार कोटी कोणत्या काळाची आहे ते सुद्धा सांगावे सदन मधे..
@shrimantpatil1323
@shrimantpatil1323 2 ай бұрын
शाळांमध्ये काही शिकत नाही प्रत्येक विद्यार्थ्यांना ट्युशन चा खर्च झेपत नाही
@amrutagupte5423
@amrutagupte5423 2 ай бұрын
Shinde saheb तुमचा आम्हाला अभिमान आहे
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 3 ай бұрын
The great C M
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 3 ай бұрын
वाचन करून बोलणारा मुख्यमंत्री,
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 2 ай бұрын
Khota gaddar mukhyamantri​@@rupeshdhadve388
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
​@@rupeshdhadve388तूझी तीही लायकी नाही😂😂😂😅😅
@suhasutpat3472
@suhasutpat3472 2 ай бұрын
शिंदे जी,व देवेंद्र फडणवीस जी,कृपया आमच्या वृध्द लोकांना e.p.s.pensionerयांना किमान तीन हजार रुपये प्रति महा पेन्शन देवू असे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही ती त्वरित करावी अशी विनंती आहे.या बाबत तुम्ही दोघांनी आम्हाला वृध्द लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे..
@HaribhauPatak
@HaribhauPatak 3 ай бұрын
जनतेला देने ज्यांना माहीत नाही त्यांना दिल्या नंतर पोटात गोळा येणारच.त्याना स्वतः ला सर्व पाहीजेत.
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 2 ай бұрын
खूपच छान अर्थपूर्ण आणि शांतपणे पद्धतशीर महाराष्ट्र हिताचे भाषण केलेला आहे सर्व पक्षांसाठी धन्यवाद शुभेच्छा
@mrmonti9247
@mrmonti9247 2 ай бұрын
Bjp आणि शिवसेना युती जिंदाबाद भारत माता की, जय वंदे मातरम्, गर्व से कहो हम हिंदू है
@shamamadye491
@shamamadye491 2 ай бұрын
Hartley great salute Aadaraniy sinde sir💪👍👍🙏👩‍👩‍👧‍👧 God bless you 🙏🙏👩‍👩‍👧‍👧
@SudhakarMahadik-j9t
@SudhakarMahadik-j9t 2 ай бұрын
जण्या किती खोटे बोलणार..... तू सरकार मध्ये काय करत होते..... तू पण सावरकर याना विरोध केला. .. बेशरम तुला काही कामं नाहीं... जन्या तुळा जनतेचा शाप लागणार. . हे नक्की
@shrimantpatil1323
@shrimantpatil1323 2 ай бұрын
प्रत्येक जणाला ट्युशन लावा लागायली ट्युशन चा खर्च किती आहे बघा शाळा बंद करा शिंदे साहेब
@ganeshabhale3293
@ganeshabhale3293 3 ай бұрын
तुम्ही पैसे दिले पण लोक विसरले
@shrimantpatil1323
@shrimantpatil1323 2 ай бұрын
शाळा कशासाठी चालू आहे ट्युशन सुरू करण्यासाठी
@ArunGudhekar
@ArunGudhekar 3 ай бұрын
महाराष्ट्र चा अभिनंदन एक नाथ जी
@sopankindre3692
@sopankindre3692 2 ай бұрын
मातोश्री ने हिंदूंचा अपमान सहन केला हे एक आश्चर्य आहे
@shantaramhulawale4015
@shantaramhulawale4015 2 ай бұрын
मुंबईचा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन व महाराष्ट्राचा, देशाचा , देशद्रोही भारतात कधी आणणार किंवा त्याचे सरंडर कधी करणार...म्हणजे त्याला सहाय्य करणारे राजकारण्यांचे पितळ उघडं पडेल अशी सर्वांची मागणी आहे. आताचे सरकार वाघ आहे आणि बुलंद आहे , म्हणून एक वेडी आशा.....
@shankarjadhav1765
@shankarjadhav1765 2 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब हेच शिवसेनेचे खरे वाघ आहेत. आणि हेच खरे आहे.
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 2 ай бұрын
Fakt khota rajkaranach kelat.
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
राजकारन्या इतकी बुध्दी जिल्हाधिकारी आयएएस officer लोकांना आहे का? अती झाल अन हसू आलं. असे वाटत आहे. काय पोरखेळ चालू केला आहे शहाण्या माणसाना लाज वाटत आहे.
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 3 ай бұрын
A re Dada ,Bharst ,Mantraliyat kay chalu ahe ,Lokana mahit ahe 🎉🎉🎉🎉 ha ha
@arunamahadik8802
@arunamahadik8802 3 ай бұрын
हा फडणवीस ने लिहून दिलेलं वाचून दाखवण्याचे काम फक्त करत असतो इलेक्शन होउदे नंतर सगळा यांच्यात बदल होईल
@lileshchaudhari3722
@lileshchaudhari3722 2 ай бұрын
आम्ही महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन करीत आहोत.🌹🙏🌹🙏👏
@pramodkudalkar5758
@pramodkudalkar5758 2 ай бұрын
Jai Maharashtra
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce 3 ай бұрын
ठाकरे ना म्हणावं,आता तुम्ही आदिवासी भागात प्रचार करा. ग्रामिण आणि शहरी जनता कंटाळले आता तुमच्या त्याच त्याच भासनाला,तोमण्याना.
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 3 ай бұрын
Saheb ,Maghe buse saheb ahet tasech satar sahebana vichara Badalyat kiti maja ahe Tyancha kalato badhalyachi chuokashi karata ka?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 lokanna Tumch majhir ahe .!!!!!!!!!
@ganeshabhale3293
@ganeshabhale3293 3 ай бұрын
लोकांना काम करणारे लोक चालत नाही
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 3 ай бұрын
Vachun bolnara mukyamantri ,man vakdi hoil
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 3 ай бұрын
वाचल्या शिवाय काहीच करू.शकत नाही आणि म्हणून तुम्ही आता आराम करावा
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 2 ай бұрын
जसे उस्मान वाकरे करत आहेत
@anillimaye4615
@anillimaye4615 2 ай бұрын
तुला काय ठाकरेची का वाकड तोंड्याची तळी ऊचलायची आहे का
@subhashmavale9630
@subhashmavale9630 3 ай бұрын
पाटील साहेब आपण आपल्या कार्य काळात बरच काही करायला काय अडचणौ होत्या
@bhagyashreesikchi9110
@bhagyashreesikchi9110 3 ай бұрын
मुखमत्री साहेब, महिला बचत, गटासाठी जे फाँयनस कंपनी आणी, बँक सिव्हिल कोaर 750.आसेल,तरच,लोण,देतात,तर,या,साठी,काय,करता,आले,तर,पाहा
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 3 ай бұрын
Prathaviraj Chaovan saheb right🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Gramin bhagat jave ,kay prasthiti ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 2 ай бұрын
Ajibaat garaj navti cricketers la 11 koti ka dile... tumchya khishantun dya na ma....govt cha paisa ka vapata
@MsKharat
@MsKharat 2 ай бұрын
Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 2 ай бұрын
मागील निवडणुकी त bjp sivsena ykatra uti mhnun निवडून दिले त्यांचा विश्वासघात केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून शिंदेला मुख्यमंत्री केले हे विसरून चलणार नहीं आता तरी सावध उध्दव ठाकरे बाळासाहेबांचा विश्वास घात करू नका.हिंदू समाज माफ करणार नाही.
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 3 ай бұрын
Pik vimacha Yana kalt nahi .🎉🎉🎉🎉🎉🎉 Nandan 100_ milale kiti 110 Ata bombala ,Nukasaniche kay . Nandan
@dinanathkunde7861
@dinanathkunde7861 3 ай бұрын
आपल्या शेखामधुन जे पेपर भरून घेता त्या किती लोकांना वस्तू मिळाल्या घर घन्ट्टी शिलाय मशीन कि स्वताची घर भरतात हे तपासून पाहिले पाहिजे
@shivajisable4534
@shivajisable4534 3 ай бұрын
50 khoke tu pan hotas tyamadhe. Labad nol pan return bol cm 50 khoke kuthe thevle.
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
राजकारण्यांना इयत्ता तिसरी चा पेपर सोडवायला दिला तर सर्व जन नापास होतील.
@manojrane5447
@manojrane5447 2 ай бұрын
उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस आहे स्वतः सभा घेतो तेव्हा जनतेला बोलवतो पण पण जनता जेव्हा मुश्किल मध्ये पडते तेव्हा तो घरात बसून राहतो
@mohangosavi4752
@mohangosavi4752 2 ай бұрын
Sir please increase 65 years age limite up to 85 years to above
@shrimantpatil1323
@shrimantpatil1323 2 ай бұрын
शिक्षणामध्ये होणारी लूट यासाठी खूप मोठा आंदोलन छेडणार आहे
@shrimantpatil1323
@shrimantpatil1323 2 ай бұрын
प्रत्येक गोरगरीब क्लासेस लावू शकत नाही क्लासेसची फीज काय आहे
@DilipShinde-qy8cw
@DilipShinde-qy8cw 3 ай бұрын
1500 बहिणाबाई यांना देण्या पेक्षा बहिणाबाईची महागाई रोजगार उपलब्ध केली तर बरं झालं असतं.कारण महिना 1500 देणार आणि घर खर्च 15000 घेणार हे गणित जरा लक्षात घ्या.सिंलेन्डर 1200 .. 60 रुपये कांदा जनतेचा झालाय वांदा.
@prakashsilam4983
@prakashsilam4983 3 ай бұрын
सभागृहातील एकाही सदस्याला खरी माहिती नाही. फक्त वेळेचा अपव्यय करीत आहेत. सिलम साहेब त्यावेळी कांग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. - प्रकाश सिलम
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 3 ай бұрын
Prathaviraj Chaovan saheb right🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Gramin bhagat jave ,kay prasthiti ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉
@GulabJogdand
@GulabJogdand 2 ай бұрын
500 रु चा गैस सॅलेंडर कधीच होणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेना वर भरोसा करणे हे चूक आहे
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
शेतकऱ्यांचेवीज बील माफ करा जमीन एक एकर वीजबिल 2लाख उत्पन्न 5000हजार हे लक्षात का येत नाही.
@rajmalhotra2880
@rajmalhotra2880 2 ай бұрын
Eknath rao ek number vinamra aani sadhe bhole vyakti jaminivar pay aani vikasasathi prayatnshil. Maharashtrachya jantela aata akkal pahije nahitar parat maharastra bhimarich rahil. Jantechi kharach kwiv yete kothe akkal ghaan thewtat
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 2 ай бұрын
Great and honest efforts by Eaknath Shinde government. He is hard worker. Once more, Regards. We don't want tomne master.
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 ай бұрын
You are shinde than you will take his side. cheater minister shindbe cm is GADAAR.
@swatig007
@swatig007 3 ай бұрын
आपण काय बोलतो कळतंय का
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@MsKharat
@MsKharat 2 ай бұрын
Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga
@MsKharat
@MsKharat 2 ай бұрын
Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga
@MsKharat
@MsKharat 2 ай бұрын
Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga
@MsKharat
@MsKharat 2 ай бұрын
Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga
@sanjeevanimahajan7060
@sanjeevanimahajan7060 2 ай бұрын
अक्कल शुन्य
@uttampatil3038
@uttampatil3038 3 ай бұрын
Khote bola pan rating bola
@rameshtiwari5346
@rameshtiwari5346 3 ай бұрын
ग्रेट C. M sir ji
@avinashmarathe8400
@avinashmarathe8400 2 ай бұрын
उध्दव ठाकरे माफी मागतील ही, माफी देणारे मुख्यमंत्री कोण? आता माफी फक्त ‌ईश्वराचीच, काळ्या नियमबाह्य कुटील, दुष्कृत्ये माफी मागून पुरणार नाही आता ईश्वरी ‌शिक्षेला पर्याय नाही
@vitthaldongare7463
@vitthaldongare7463 2 ай бұрын
2 r kahi bola nusti tika Karu naka Kam kara 2 rla nava thevu naka
@BabanKute-j2b
@BabanKute-j2b 3 ай бұрын
Sarvach Paksha ykmekanche unedhune kadtat janta bichari TV launch pahatat kahi tar changale iakaw pan vegalach pahayala milte
@ArunDabke
@ArunDabke 3 ай бұрын
मुख्यमंत्री महोदय काल साकेत गोखलेने खोटे नॅरेटिव प्रसारित केले त्याचा परिणाम काय झाला ते विधानसभेत सांगा
@vijaykumarpuri375
@vijaykumarpuri375 3 ай бұрын
2 aaptya chya pudhe benifit nako
@sanjayparkhe135
@sanjayparkhe135 2 ай бұрын
वसुल केले रेल्वे चे तिकीट वाढऊन
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम 2 ай бұрын
मा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबच आभिनंदन दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 2 ай бұрын
जनरेटरच्या धुरातून प्रदूषण आहे त्रास आहे आरोग्यासाठी धोका आहे
@amrutagupte5423
@amrutagupte5423 2 ай бұрын
Tumhi itka karun लोकांना काही उपयोग नाही त्यांना प्रोग्रेस नको freebies hava ahe
@sanjayparkhe135
@sanjayparkhe135 2 ай бұрын
सरकारने पंढरपुर मध्ये लक्ष द्यावे हि विनंती कोट्यवधी रुपये खर्च करून पण चांगले प्रकारें रस्त्यांची कामे होतं नाहीतर पंढरपूर मध्यें गोपाळपूर येथे पैसे खर्च करून पण चांगले काम करतं नाही वृद्धाश्रम पर्यंत येऊन बघा साहेब
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 3 ай бұрын
Prathaviraj Chaovan saheb right🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Gramin bhagat jave ,kay prasthiti ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vitthaldongare7463
@vitthaldongare7463 2 ай бұрын
Punha punha te bolt ahe phakt u b t var tika
@duttrandhir
@duttrandhir 2 ай бұрын
Eknath Shinde Saheb PRANAM ALANDi Ani PANDHARPUR DEVACHE STHAN Changale Kara Sir Hi Mazi manapaun ichha ahe
@vitthaldongare7463
@vitthaldongare7463 2 ай бұрын
Phakt tomna u b t baki ghrapath
@shivajidhole4125
@shivajidhole4125 2 ай бұрын
आव्हाड ला बाहेर फेकून द्या हा माणूस काहीही बरळतो त्यांनी वाईट विषयावर PHD केली आहे
@PROFFYT6580
@PROFFYT6580 2 ай бұрын
अंबादास दानवे याने आपले नाव बदलून घ्यावे.कारण अंबादास,अंबा हे देवीचे नांव आहे.या अंबादास दानवे याने आई बहिणी वरून शिव्या देऊन देवीचा अपमान केला. अशा माणसाचे नांव अंबादास असूच शकत नाही.हलकट दानवे असे ठेवावे.
@tkva463
@tkva463 2 ай бұрын
काका मला वाचवा म्हणून टाडो फोडणा-या नारायण पेशवांना कोणी वाचवायला आले नाही.ईथे मात्र राहुल गांधी ला वाचवायला सगळेच धावले आहे ते पण पटापट पटापट..
@sanjayparkhe135
@sanjayparkhe135 2 ай бұрын
चांगले काम करतय सरकार
@balajimarkunde4326
@balajimarkunde4326 2 ай бұрын
72केस आसलेला.विरोधी पक्ष नेते असलेली ऊभाठा शिवसेना किती नेक आहे पहा
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 2 ай бұрын
Fadanvisji .. shindeji... Kashta kelel distay.. hee virodhinche Mansikata diste.. tyana kamachi savay nahiye.. fakta radaradi yete.. Virodhkanche Kam kami Jalan jadt.. desh seva nahii😡
@santoshkatkar4488
@santoshkatkar4488 2 ай бұрын
Well done 💯 like ❤
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 2 ай бұрын
Chandrakant dada..🙏👌 Swtachya swartha sathich 😠Congressi thadpadtooo.. ha avhad nusata fektooo
@anildhuri4711
@anildhuri4711 3 ай бұрын
शेवटी शिवसेनाचा मुख्यमंत्री पाच वर्ष राहिला बीजेपी ला उलु बनवला खास करून देवेंद्र फडणवीस हवालदार बनले एकनाथ सिंदेचे
@shivajidhole4125
@shivajidhole4125 2 ай бұрын
त्या वेळी bjp नव्हती विजयराव लोकांना काहीही सांगूनका
@deepakdeshpande1802
@deepakdeshpande1802 2 ай бұрын
क्लिप ला हेडिंग ला धरून कूठेही चर्चा नाही! म्हणून या टिआरपी वाढविण्या साठी बनवलेली क्लिप! टाय-टाय फीर!!
@shrimantpatil1323
@shrimantpatil1323 2 ай бұрын
शिक्षणामध्ये पैसे कमी करा बहिणीला देण्यापेक्षा
@sanjaychavan472
@sanjaychavan472 3 ай бұрын
आरे एकनाथ कोर्टाचा निकाल लागला नाही म्हणून सरकार पडल नाही . कोर्टाचा निकाल लागला असता तर तुम्हांला पाडायची गरज नाही . केंद्र सरकारने कोर्टावर दबाव आणून . निकाल लांबवला पण जनेतेने लोकसभेत तुमचा निकाल लावला
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 2 ай бұрын
केंद्र सरकारने कोर्टावर दबाव आणला म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं कोर्ट सीबीआय ही स्वायत्त संस्था आहेत उगीच काहीतरी मनाचं कमेंट करत जाऊ नका
@laljisolanki3920
@laljisolanki3920 2 ай бұрын
बसा फटाफट
@ChandrakantDeo
@ChandrakantDeo 3 ай бұрын
50khoke?
@GorakhanathKakade-jm7to
@GorakhanathKakade-jm7to 2 ай бұрын
Ad band karo
@purvabhute7745
@purvabhute7745 3 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल ची सवलत देण्याऐवजी फक्त मुंबई व ठाणे भागाला सवलत देऊन शासनाने केलेला भेदभावाची गंभीरपणे दखल घेऊन हा भेदभाव दूर करा.
@दिपकबापुसुर्यवंशी
@दिपकबापुसुर्यवंशी 2 ай бұрын
खरा वाघ म्हणजे फक्त शिंदे साहेब 🎉🎉
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
तू इतका गूळ गुळीत कशासाठी बोलतोस.
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 16 МЛН