Eknath Shinde: महायुतीत होतायत जोरदार खटके,विधानसभा निवडणुकीत कोणाला लागणार झटके? | Ajit Pawar

  Рет қаралды 40,580

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 69
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
राक्षसी महत्वकांक्षा, बरोबर शब्द आहे, महायुतीचा सर्व नेता मंडळी राक्षसी महात्वाकांक्षा मुळेच, एकमेकांचा गेम करनार , 👈👈👈
@ashoksalunkhe1915
@ashoksalunkhe1915 2 ай бұрын
परफेक्ट अंदाज 100 % खरा आहे असे वाटतेय. जय महाराष्ट्र.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤भाऊ इथ मराठा प्रोब्लेम मध्ये आहे तर सरकार कसे ठीक राहील❤❤ सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी ❤ सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार❤❤❤
@shivruppathak539
@shivruppathak539 2 ай бұрын
लाईव्ह मध्ये एका बाजूला दिनांक लिहिणे किंवा नमूद करणे आवश्यक आहे कृपया याची नोंद घ्यावी
@prakashchaudhari4402
@prakashchaudhari4402 2 ай бұрын
आपण आपले मनोरंजन करुन घ्यावे जास्त विचार करू नये
@jotibamore9505
@jotibamore9505 2 ай бұрын
आमदार अपत्रता प्रकरणाच्या सुनावणी बद्दल माहिती द्या
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Aata jantach sunawni karel.
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 2 ай бұрын
जरांगेना शिंदेचा छुपा पाठबल आहे।भाजपा तील अंत:र्गत वादाचा फायदा घेत आहेत।
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
52:50 महिला नवरा आणि बाप as it इस यांना विचारून मतदान करतील कर्ज माफी न झालाय मुळे हा मुद्दा अंशतः चालेल
@popatraotadake8642
@popatraotadake8642 2 ай бұрын
महाराष्ट्रातच सण आहेत काय?हरियाना,काश्मीर मध्ये नाही काय?सरकारने सिग्नल दिल्याशिवाय,निवडणुक आयोगाची ताकद आहे काय?
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 2 ай бұрын
आता ही महा युती नाही तर महा मारी होणार आहे
@yogeshbomble5437
@yogeshbomble5437 2 ай бұрын
जनता पैसे घेणार माहा युतीला पाडणार
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 2 ай бұрын
मानसशास्त्र सांगते की पती-पत्नीत अधूनमधून लटका राग आणि छोटी-छोटी भांडणं होत असतील तर परस्परात प्रेम वाढतं. बहुतेक हे तसंच असावं.
@SanjayGulhane-v1z
@SanjayGulhane-v1z Ай бұрын
पैसे कि दया भाजप युतीला लाभ होणार नाही
@shanish985
@shanish985 2 ай бұрын
Bhaiya hay bhaiya bhaiya 📍📍📍📡📡
@khairnarnarayan
@khairnarnarayan 2 ай бұрын
😊
@rupeshkhorgadeofficial2498
@rupeshkhorgadeofficial2498 2 ай бұрын
MVA la pn cover kra ki Aaj Tak Khaj Tak..chai biscuit 😂😂😂😂😂😂😂
@Democracy22
@Democracy22 2 ай бұрын
Excellent discussion on Maharashtra Game of Thrones. Pawar Saheb might also have backup game of Eknath-+ Ajit+ Independents and form a government leaving BJP+ Congress and UT SS outside 😅
@gautamghodke2010
@gautamghodke2010 2 ай бұрын
महायुती मध्ये कुठली धुस फुस नाही ह्या पत्रकार बांधवांना बातम्या लागतात फक्त
@ravindrajoshi3399
@ravindrajoshi3399 2 ай бұрын
रामदास कदमांची नेमकी ताकद कीती ?
@ShantanuPatil-ge6bz
@ShantanuPatil-ge6bz 2 ай бұрын
Ajit Dada election results nantar MVA la join hotil.note karun theva.parantu MVA pure mejority hoil.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤सगळी भेळ मिसळ ❤❤ सरकार आणि विरोधक दोघांची❤कुणबी मराठा एकच हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट असताना सुद्धा विरोधक v सरकार विधायक आणले नाही ❤❤ही सगळी भेळ मिसळ पाणीपुरी ❤ आदरणीय श्री मनोज दादा किंग मेकर योग्य हिशोब होणार ❤❤❤❤❤
@kashinathgadhave
@kashinathgadhave 2 ай бұрын
जरांगे चार फायदा एकनाथ शिंदे ना झाला भाजपला झाला नाही कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा समाजाचे ओ.बी सी चे प्रमाण पत्र द्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार मराठा समाजाचा नव्हता तेथे महायुतीचा उमेदवार जर मराठा समाजाचा असेल तर मराठा समाजाचे 90% टक्के मतदान एकानाथ शिंदे यांच्या पक्षाला झालंय भारतीय जनता पक्षाला फायदा झाला नाही राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करून मराठा समाजाला 10%टक्के आरक्षण देऊन देखील भाजपला फायदा झाला नाही कारण देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देऊन महामंडळ देऊन भेटायला आले नाहीत हा राग मराठा समाजानी शरद पवारच्या पक्षाना काॅंग्रेस पक्षाला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या शिवसेना ला भरभरून मतदान केल्यामुळे जे संपलेले पक्ष होते ते जिवंत झाले
@kishorjoshi2946
@kishorjoshi2946 2 ай бұрын
फक्त महायुती बद्दल न्यूज कव्हर करू नका. म वि आ बद्दल ही बोला जरा.😅😂
@prasad8332
@prasad8332 2 ай бұрын
महविकास आघाडी चे पंतप्रधान होणार ते उद्धव ठाकरे साहेब....तरच उद्धव साहेब हे महविकस आघाडी मध्ये राहणार......
@user-bt7hk4nx1o
@user-bt7hk4nx1o 2 ай бұрын
आहों,फडण20 ला बाजूला करा आणि कार्ही करून काही वर्ष गडकरी साहेबांना राज्यात आणा.. पूरके पण घेऊन या...वाटोळं केलं देव्यान राज्याचं
@panditshinde3056
@panditshinde3056 2 ай бұрын
दादा महायुतीत राहून त्याचा पक्ष अजिबात वाढणारं नाही हे युनिव्हर्सल सत्य आहे. त्यांना BJP चां कार्यकर्ता दादांना स्विकारणार नाही.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 ай бұрын
शिन्दे साहेबाना Bjp जर मराठी आरक्षण सरखी देत असेल तर शिन्देच्या पक्षाती Bip ची फरकत घ्यावी शिदेची मानसं पुर्ण मराठासुमाज inवडून देईल हे न की भाजपामुळे हिंदेची गोची होत आहे शिन्दे सज्जन मुख्यामंत्री आहे हेरुमाज ओळखतो
@panditshinde3056
@panditshinde3056 2 ай бұрын
एकवेळ फडणवीस म्हणतील उद्धव परवडले पण एकनाथ नको.अजित पवारांना मोदी,शहाचा पांठीबा आहे त्यामुळे कार्यकर्ते काय म्हणतात याला किंमत नाही.दादांना २-४ जागा जिंकल्या तरी दादा DCM झाले तरी नवल वाटू नये.
@surendrachavan8676
@surendrachavan8676 2 ай бұрын
अभिजित हे सर्वफडणवीसची नाटकें आहेत राजीनामा देत आहेत
@prasad8332
@prasad8332 2 ай бұрын
फडणवीस हा विषय तुझ्या वैचारिक मर्यादेच्या बाहेर आहे बाळा तू उचल तुझ्या नेत्यांच्या सतरंज्या🤣🤣🤣
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 2 ай бұрын
Varisthani devendrajinach mukhyamantri kele asate tar paksh asa zala nasata
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 ай бұрын
3 नानाजी पंतानी राजीनामा देण्याची गरज नाही हे आपआप संपत आहेत आणि राहिल तर करूर मराठा योद्धा जरंगे पाटिल पुर्ण करणार शिन्दे साहेब मराठा नेत् . योग्न शोभतो तो काम मनपुर्वक मराठसमाजाचे काम करण्याची पुर्णक्षमता आहे पण आनाजी पंताची टेक्निकल अडचन निर्मा न करतो आहे पंत जाणार
@ASTUTEPERSON8910
@ASTUTEPERSON8910 2 ай бұрын
Jante la nete guntavun thevtat ya goshtit. Jari fadnavis la nava thevli, tyana kahi farak padat nhi, te jatil Kendrat. Gadkari: challenges are opportunities, opportunities are challenges.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 ай бұрын
भाजपाची साथ सोडली शिन्देनी तर कायम मराठा समाज शिन्देसोबत १०० टक्के राहणार
@ASTUTEPERSON8910
@ASTUTEPERSON8910 2 ай бұрын
Jyana ticket nhi tyana jhatke, Ani je nivdun yete nhi tyana fatke.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 ай бұрын
शिन्देनी जर आनाजी पंताना ओळखून राहाव शिन्देहा निष्कपटी मानुरु आहे तो खरामराठा नेता आहे पण आनाजी पंतामुळे त्यांना वाव मिळु देतनादित म्हणून पंताला सोडलतर शिन्देऱ्या फायघाच आसणार हेलोक लाडकी बहिन राहो नाहितर अजून काही राहो ते साहेब आमचे पैसेच आम्हाल देव आहेत त्यच्या घरचे सोमीबिनचे नहित हेसम जाता माहिती आहे एकमरण लखमराठा
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
Jarange ha Sholayetla Asarani aahet tyanchi mate Pawarana devun taka ….😂😂😂😂
@amoldhekane1069
@amoldhekane1069 2 ай бұрын
किती प्रोपोगांडा करणार hmv पत्रकारान्नो 😂😂😂
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
Mitkari aani Kadam he kaahi nete nahit donhi pakshache…. Jase Nana Patole Uddhav Thakarena bolatat tase varishtha nete nakkich nahit Kadam - Mitkari….😂
@politeboy92
@politeboy92 2 ай бұрын
Chaha biscuit patrakar !
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
Sangalit aajun kahi badal zalela naahi… MVA sathi
@nitinpatil3633
@nitinpatil3633 2 ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯❤️
@prasad8332
@prasad8332 2 ай бұрын
नुसत उद्धव साहेब नाही.... पंतप्रधान श्री उद्धव ठाकरे साहेब म्हणा......महाराष्ट्राचे ठरले आहे
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 2 ай бұрын
Devendrjini ashok chavhan ajit pavar yani pakshat ghetalyamule hi vait vel aleli ahe
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 2 ай бұрын
शिंदे वरचढ झालेले आहेत ,त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे.आपला उद्धव ठाकरे होण्याची शिंदेंना भिती असण्याची शक्यता आहे.
@eknathshelar5113
@eknathshelar5113 2 ай бұрын
तुम्ही नेहमी महायुती च्या निगेटिव्ह बातम्या का दाखवता, कधीतरी २०१९ ला UBT ने जनतेचा जो विश्वासघात केला त्याबद्दल कधी बोलता का? मराठ्यांना देवेंद्र चा सरकार ने आरक्षण दिले त्या बद्दल बोलता का? राज ठाकरे नी पत्रकार बद्दल जे मत मांडले त्या बद्दल बोलता का?
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
Chay bhiskut….👍
@pankajpandharinathbhujadi3652
@pankajpandharinathbhujadi3652 2 ай бұрын
All together NCP both factions & Shivsena both factions are going to gain together at the cost of BJP. BJP is going to be great looser in Maharashtra.
@navnathnagargoje7502
@navnathnagargoje7502 2 ай бұрын
bjp plus sena ( Es) plus mns wa ncp ( A p) plus sena ( ut) ani cong plus ncp (sp) ashya tirangi ladhati dekhil hou shaktat..
@baburaodatir1034
@baburaodatir1034 2 ай бұрын
HMV Ptrakar kamala lagale.
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 2 ай бұрын
Ajit pavar shindesaheb he shevati jarange ani sharad pavarchech maratha manase ahet tyamule he sagalejan milun devendrjina bjpla baher karanyacha prayatn disatoy
@vinaytamhankar8556
@vinaytamhankar8556 2 ай бұрын
Jara mahabhakas aghadibaddal jara khare bola. Deveandra phadnwisanchya mulakhatinantar sahil joshincha chehara visarlat ka? Sahil joshinbaddalchya mandanichya davyachi batami ji sushi kulkarnini dakhavali tyavishayi kadhi bolnar?
@NileshShrikhande-sz5vt
@NileshShrikhande-sz5vt 2 ай бұрын
Dada tumhi mahayutibaddal sangata mahavikas aghadibaddal dekhil bola kiti bhadkhau pana karata tumcha sahil tar tyanchi nehami chatat asto
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 ай бұрын
3 नानाजी पंतानी राजीनामा देण्याची गरज नाही हे आपआप संपत आहेत आणि राहिल तर करूर मराठा योद्धा जरंगे पाटिल पुर्ण करणार शिन्दे साहेब मराठा नेत् . योग्न शोभतो तो काम मनपुर्वक मराठसमाजाचे काम करण्याची पुर्णक्षमता आहे पण आनाजी पंताची टेक्निकल अडचन निर्मा न करतो आहे पंत जाणार
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 ай бұрын
3 नानाजी पंतानी राजीनामा देण्याची गरज नाही हे आपआप संपत आहेत आणि राहिल तर करूर मराठा योद्धा जरंगे पाटिल पुर्ण करणार शिन्दे साहेब मराठा नेत् . योग्न शोभतो तो काम मनपुर्वक मराठसमाजाचे काम करण्याची पुर्णक्षमता आहे पण आनाजी पंताची टेक्निकल अडचन निर्मा न करतो आहे पंत जाणार
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 70 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 51 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 28 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 70 МЛН