हे सांगायला पत्रकार परिषद कशाला आपली फाईल तयार होती
@nanasahebsurwase990653 минут бұрын
गुवाहाटी मार्गे पळणारा नेता रडणारा असतो
@NarendraPandav-d9j41 минут бұрын
एवढा नाटक कशाला करायला पाहिजे..... ❤️ मी भारी, मी भारी, दोन गुजराती सर्वाना भारी.., ❤️
@nileshjadhav92882 сағат бұрын
एकनाथ फक्त वापर करुन घेत आहे हे समजल पाहीजे
@eknathgawande9826Сағат бұрын
अडीच अडीच पाहिजेत होते
@satishjadhav438810 минут бұрын
😂😂😂😂😂लायकीत राहयाचे परत येणार देवाभाऊ
@rajubhosale1228Сағат бұрын
❤❤Mast
@nikhilmanwatkar4463Сағат бұрын
ED CBI चा खुट्टा घातला आसन न 😂😂😂😂 कस काय दावा ठेवणार 😅😅😅😅😅
@balasahebdeshmukh23012 сағат бұрын
आता परत स्वप्नात ही मुख्यमंत्री नाही विषय संपला......
@danajeekamte5363Сағат бұрын
E d. नी ठोकला. ...
@gbeatsunlimited5399Сағат бұрын
वडापाव शेवटी जलेबी फाफडा समोर झुकला.
@chandrashekharpadave74802 сағат бұрын
एकनाथ, पुन्हा झाला अनाथ 😢😢😢
@AwsmTany58222 сағат бұрын
आम्हाला माहीत होतं दुसरं काय करू शकते तुम्ही तिच्याकरता पत्रकार परिषद घेतली होती काय सांगायला सीता मला माहित होतं तुम्ही काय झटपट करू शकत नाही
@ashokdeshmukh6982 сағат бұрын
राज्य त उद्योग धंदे आणण्यासाठी😂😂😂😂😂
@nivaskamble42782 сағат бұрын
धन्यवाद साहेब महा इती जय हो
@tejasbhosale20112 сағат бұрын
CM gujarati tharavnar kay ijjat rahili apli... dya votes ajun... murkha loka
@chandrashekharshinde64342 сағат бұрын
हे सांगायला पत्रकार परिषेद कशाला
@rameshwaghulkar78082 сағат бұрын
फक्त, ई, डी
@abhaydesai57612 сағат бұрын
पाठिंबा नाय दिला तर त्यांच्या पाठीमागे E d लागली असती ठाण्यातली सर्व मालमत्ता 0 जप्त करण्यात यल
@RamchandraGore-o1d14 минут бұрын
फाईल उघडली म्हणून घाबरला मुख्यमंत्रीपद चा दावा सोडून देण्यात आला असेल
@balasahebthakare84612 сағат бұрын
ईडी,,मृळे,,शांत.
@Amitkumar5454am51 минут бұрын
सुरुवातीचे 2 वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे....
@satishjadhav43889 минут бұрын
फक्त देवाभाऊ शिंदे नाही मिंधे नाही
@RamchandraGore-o1d17 минут бұрын
Ed cbi भिती वाटतेय म्हणून मुख्यमंत्रीपद चा सोडून देण्यात येणार आहेत
@DilipPawar-b2n2 сағат бұрын
शेवटी धोका झला
@DilipKolekar-zg4ydСағат бұрын
गेम झाला!
@मनीषारामेगावेСағат бұрын
55 नेते असणारे पाच वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले शिवसेना पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला 105 असणारे बाजूला राहिले..
@PANGABAAZ_0072 сағат бұрын
Ed 😂
@MANGESHkaware-cr8gt55 минут бұрын
शिंदे साहेब पाहिजे
@satishjadhav43888 минут бұрын
फक्त देवाभाऊ 🎉जय श्रीराम
@SHARATH_4Сағат бұрын
Game over😂
@ulhasghadi773639 минут бұрын
परत झुकला दिल्ली समोर
@manikpendkar63902 сағат бұрын
Sanjay Shastri tamizha
@MANGESHkaware-cr8gt54 минут бұрын
गेम झाला
@PoojaBhadre-d8cСағат бұрын
साहेब तुम्ही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी आपला उद्धार करत्यांच्या मुलग्याचे मुख्यमंत्री पदावरुन खाली आणले पण आता काय मिळवलं लाचारी? कायमचा गद्दारीचा शिक्कामोर्तब