Eknath Shinde सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा राजकीय फायदा होईल ?बोलभिडू चर्चा रोहित चंदावरकर

  Рет қаралды 12,314

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MaharashtraBudget #Mahayuti
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर झाला. अर्थसंकल्पातून लोकप्रिय घोषणांचा पाऊस. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न कमी झालंय, यावर सरकार काय पावलं उचलेल ? मोफत योजनांच्या घोषणेचे राजकीय आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात? अशा घोषणा सरकारच्या जाचक अटीत कशा सापडल्या ? राज्याच्या वाढत्या खर्चावरून बाहेर निघण्याचा मार्ग काय असेल? रोजगाराच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात काय आहे? मुख्यमंत्र्यांचा अर्थसंकल्प होता की महायुती सरकारचा? महायुतीच्या सरकारच्या अर्थसंकल्पाचं संपूर्ण विश्लेषण.
Timestamps
00:00 - सुरुवात
02:11 - ट्रेलर
02:14 - इंट्रो
02:47 - पत्रकार आणि अर्थसंकल्पाचे अभ्यासक म्हणून बजेटकडे कसं पाहता?
05:17 - महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न कमी झालंय, यावर सरकार काय पावलं उचलेल ?
10:25 - मोफत योजनांच्या घोषणेचे राजकीय आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात?
17:04 - लोकप्रिय घोषणा जाचक सरकारी अटीत कशा सापडल्या आहेत?
25:04 - हा अर्थसंकल्प महिलांना खुश करणारा आहे का?
28:48 - राज्याच्या वाढत्या खर्चावरून बाहेर निघण्याचा मार्ग काय असेल?
34:33 - रोजगाराच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात काय आहे?
45:00 - मुख्यमंत्र्यांचा अर्थसंकल्प होता की महायुती सरकारचा?
47:29 - आगामी काळात महाराष्ट्राच्या जनतेने अर्थसंकल्पातून काय अपेक्षा ठेवाव्या?
50:24 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 33
@ShekharJ42
@ShekharJ42 3 күн бұрын
रोहित चंदावरकर हे निःपक्ष आणि अचूक विश्लेषण करतात असा अनुभव आहे !
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 4 күн бұрын
बनवाबनवी सरकार ला, निवडून येणार नाही हे माहीत आहे म्हणून लाडकी बहिण, लाडकी भाची आठवली असेल, पण तरीही काही फायदा होणार नाही.
@aki-un8jw
@aki-un8jw 3 күн бұрын
लवकरच कळेल फक्त तुझ्या घरचे यांना लाईन मध्ये लावू नको 😂😂
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 3 күн бұрын
@@aki-un8jw तुझा बाप वॉचमन आहे माझ्या घराबाहेर 😂
@aki-un8jw
@aki-un8jw 3 күн бұрын
@@cricket.frenzy11 तेवढी तुझी लायकी नाही लवड्या
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 3 күн бұрын
सर तुम्ही खुप खुप ऊत्तम विश्लेषण केले कोणत्याही गप्पा बढाया मारल्या नाहीत नंबर वन विश्लेषण
@ajinathshinde5562
@ajinathshinde5562 2 күн бұрын
खूप भारी वीसलेषण, सर्व राजकारणी लोकांनी हे पाहायला पाहिजे आणि लाज वाटून घेयला पाहिजे, तरच महाराष्ट्रात गुंतवणूक येईल
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 3 күн бұрын
खूप महिलांना document जमावता नाकी नऊ येत आहेत fake scheme honar
@marathispeakz
@marathispeakz 3 күн бұрын
खूप छान ❤
@Arkadeamol
@Arkadeamol Күн бұрын
Khup chan prashan aahet aani sir uttar deta na khup chan sangtat.. Maza ek prashan aahe swiggy, zometo, flipkart asha itar services denarya tarunana kaitri knowledge dyava payment, tyanchya PF kiva medicalm babat karan khup motha tarun yakade valalela aahe... Thoda ecomomly balance kasa rahata yein ya badal sangav
@priteshpatil5363
@priteshpatil5363 Күн бұрын
Service sector tevach grow karta jeva country che exports vadhta... manufacturing exports ne per capita income increase hot low skill labour madhe ..mg hech lok services use kartat ....
@jarvi5019
@jarvi5019 3 күн бұрын
Sarkar kunache mahatwacha factorahe sirnche mat far change watle stabbitily of Govt. Is very essentisal
@anantkajaleYouTube
@anantkajaleYouTube 3 күн бұрын
53,472 Per person loan by Maharashtra gov , Is that correct? What about central government?
@ShekharJ42
@ShekharJ42 2 күн бұрын
@@anantkajaleKZbin more than 2.0 lakh per person
@mangeshdamkondwar97
@mangeshdamkondwar97 3 күн бұрын
Video on diksha Bhumi incidence
@tejasmohite8500
@tejasmohite8500 2 күн бұрын
एक माणूस अख्या गावाला जेवण घालतो. लोक त्याला विचारतात एव्हडे पैसे आले कुठून ? तो काही लोकांना बाजूला नेऊन सांगतो की माझ्या बापाच घर मी विकलेल आहे आणि ही माझी गावात शेवटची पार्टी आहे
@user-vj5fk2qj4i
@user-vj5fk2qj4i 3 күн бұрын
Kalki movie var tumchya opion cha ek video share kara
@vishwayatri1994
@vishwayatri1994 3 күн бұрын
kahi lokana thode paise dyave lagtil social stability sathi. Baki Indi cha lokanchi khairat hyahun mothi asli asti. Tyamule thodkyat nibavla asa vichar karun saglya yojna aahet Mh cha competitiveness sathi matra seriously vichar kela pahije. Uddhav ani company kadun tyancha magil performance varun phar apeksha nahi
@raosahebmagdum2305
@raosahebmagdum2305 3 күн бұрын
Atta apan no one ahot investment mhanaje
@jarvi5019
@jarvi5019 3 күн бұрын
Aho he sagle rajkarnat nenmice ch ahe
@eknathtukaramkarad1351
@eknathtukaramkarad1351 3 күн бұрын
मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून काम करत असताना माननीय पंकजाताई मुंडे यांनी लाडली बहीण ही योजना तिथं किती प्रभावी आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विनंती केली की लाडली ही योजना राबवावी.
@deshbhakti.
@deshbhakti. 3 күн бұрын
बर झाल बीड ला पडली😂
@abc0075
@abc0075 4 күн бұрын
Yes, Definitely because opposition is shaking 😊
@mahadeolokhande2996
@mahadeolokhande2996 3 күн бұрын
#पंचवटी #नाशिक मध्ये जे झालं ते सांगितलं नाही तुम्ही मनुवादी channel आहे, काळाराम मंदिरात निळा आणि पिवळा झेंडा फडकावला त्या बद्दल विरोध होता . यावर व्हिडिओ बनवा #जयभीम
@aki-un8jw
@aki-un8jw 3 күн бұрын
😂😂
@vishwayatri1994
@vishwayatri1994 3 күн бұрын
sakali uthla ki manu, brahman, varna hech vichar karta ka? Bahutek lokani Ayushat kadhi manu smruti vachli nahi and ichha hi nahi, pan kahi lok divas ratra tech ugalat bastat...
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 5 МЛН