Lok Sabha निवडणुकीत प्रादेशिक पक्ष BJP ला कसे जड गेले ?| बोल भिडू चर्चा विथ डॉ. दीपक पवार |Fadnavis

  Рет қаралды 109,220

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 170
@namdeopatil7948
@namdeopatil7948 3 ай бұрын
एक प्रगल्भ, अभ्यासपूर्ण व संतुलित विवेचन जे मनाला भावल.अशाच प्रकारच्या वस्तुनिष्ठ चर्चानची भविष्यात अपेक्ष्या.दोघानाही धन्यवाद.
@mandasangle7866
@mandasangle7866 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले सर भाजप नेहमी दुसर्यांना कमी लेखतात भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा
@manoharchitale603
@manoharchitale603 Ай бұрын
Llll 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@NitishvijayPawale
@NitishvijayPawale 3 ай бұрын
जिन्स घालून शेतकरी शेतात काम कसं करावं.
@hemantshinde1789
@hemantshinde1789 3 ай бұрын
धरणाबाबत केलेले विधान पण बोलीभाषेतील होते जे सर्रास वापरले जाते त्या वेळी आरोपांची राळ उठवणारे आता मुद्दा का सोडत आहेत .
@pravin671
@pravin671 3 ай бұрын
Apratim vishleshan
@SidharthSNS
@SidharthSNS 3 ай бұрын
छान विश्लेषण
@madhukarwarbhuwan2795
@madhukarwarbhuwan2795 Ай бұрын
खूप छान
@ulhasjoshi5575
@ulhasjoshi5575 Ай бұрын
सुंदर
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 2 ай бұрын
Jarange please dont go in to politics Keep pressure of vote bank
@jadhavsj64
@jadhavsj64 2 ай бұрын
Jyache MLA Jast tyacha CM Aasto😂
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 Ай бұрын
नड्डा चा चड्डा लूज हो गया है
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
जादा जागा त्यांचा cm
@vijaysawant8064
@vijaysawant8064 3 ай бұрын
🙏💯👍👍
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h 2 ай бұрын
Only you are the person who can awake Marathi people & Marathi asmita. Jai Mahan Rashtra Maharashtra
@sudeshtendulkar-ky8lj
@sudeshtendulkar-ky8lj 3 ай бұрын
Tech tarr gajar party la ubt samjhlech nahi his hindutva has always been samajwadi hindutva this is gng to hurt gajar party
@vijaykharote246
@vijaykharote246 3 ай бұрын
Jante cha Lutlela paysa Balkavle la Paksh Chinh Amap paysa vatla Vidhan sabhela Sampvtil
@dilipdange5707
@dilipdange5707 2 ай бұрын
कशाला घरी बसायला का बायकोचया पदराआड लपून बसनयासाठी का कशाला तया ऐतखाऊला दूसर कोनीही नाहीका
@gul7shan7masule7
@gul7shan7masule7 3 ай бұрын
Electoral bond विषयच काय झालं सर......एक episode होऊ द्या की.... Biggest scam होता....की नाही....की आहे.........
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
M V A सरकार येणार आणि जयंत पाटील C M होणार आहेत
@Burgunda
@Burgunda 2 ай бұрын
शिंदे फडणवीस सरकार हे 'नपुंसक सरकार आहे. - सुप्रीम कोर्ट
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 Ай бұрын
Tuja baba Supreme Court aahe Kai ? Supreme Court aashi bhasha vaprat nahi
@Burgunda
@Burgunda Ай бұрын
@@tejasshindolkar8983 मग तुझ्या बाबाने तुला सामान्य ज्ञान दिले नाही ना म्हणून जगात आणि माध्यमात काय सुरू आहे हे तुला ठाऊक नाही. सर्च मारले तरी कळेल. तरीही निवळ कार्यकर्त्यांना लिंक देतो. अंधभक्तांना दिसणे अवघड आहे.
@Burgunda
@Burgunda Ай бұрын
@@tejasshindolkar8983 हे बघ अंधभक्त बाळा. kzbin.info/www/bejne/nV6am4WEl7V4npIsi=QHys58wQF0O1O0jz
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 3 ай бұрын
शिंद्यांच्या टिकून राहण्यासाठी न्यायालयाची दिरंगाई कारणीभूत ठरली आहे.
@AdmiringGolfCart-so9jm
@AdmiringGolfCart-so9jm 19 күн бұрын
गोखल्यांनी केलेली comment बरोबर आहे.
@rashmi8539
@rashmi8539 3 ай бұрын
एकदा राजू परुळेकरांना बोलवा
@sumitraingale63
@sumitraingale63 3 ай бұрын
महाराष्ट्र धर्म जागवावा - खूप महत्त्वाचा मुद्दा👍👍🙏मराठी ही पोटाची भाषा व्हावी,खूपच नेमकेपणाच.दीपक पवार साहेबांचे छान विश्लेषण.खूप छान चर्चा घडवून आणली🙏
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 ай бұрын
महाराष्ट्रात मराठा संख्या जास्त आणि जरांगे ते नेरेटिव्ह समाजात रुजवला म्हणून ही वेळ
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 ай бұрын
शिंदे ला पुर्ण च पक्ष आंधन मिळाला. विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, न्यायालय सोबत.रेडीमेट आमदार, खासदार व त्यांचे कार्यकर्ते ही सोबत . त्यामुळे नुकसान होईल ते किती होईल.मालक झाले ना.आता सात खासदार ही महत्त्वाचे आहेत.
@pravinraul6001
@pravinraul6001 3 ай бұрын
दीपक पवार छान अभ्यासू आहेत, चर्चा सकारात्मक व योग्य दिशेने केली आहेत.. एकंदरीत उत्कृष्ट विचार. अभिनंदन दोघांचे.
@PurbhiK
@PurbhiK 3 ай бұрын
असे अभ्यासपूर्ण, परखड आणि निष्ठावंत प्राध्यापक पुढील काळात भारता मधील विद्यापीठांमध्ये दुर्मिळ होणार आहेत!
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 3 ай бұрын
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. आपल अभिनंदन. आपणास विनंती आहे की हा भारत एक देश आहे. ही जाणिव किंवा जबाबदारी समाजातुन संपत आली किंवा कसे. तसेच या अनुषंगाने भारतात अखिल भारतीय पक्षाचे महत्व संपत जाणार तर हा भारत देश म्हणून राहील? तसेच प्रादेशिक पक्षामुळे मुख्यता जातीय सांप्रदायिक राजनिति देशात जोर पकडत आहे. राज्यातील ओबीसी मराठा आरक्षण हे उदाहरण.? तसेच विचारांपेक्षा व्यक्तीला महत्व? चर्चा माननीय पवार यांच्या सोबत जरूर करावी. वाट बघतोय धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@yashvantlatgaonkar9507
@yashvantlatgaonkar9507 2 ай бұрын
पवार सरांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण अगदी सोप्या सरळ भाषेत मनाला भावलं
@HemantTale-xv5sb
@HemantTale-xv5sb Ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण साहेबांची अतिशय सुंदर मुलाखत आपण घेतली ती आम्हाला आवडली चव्हाण साहेबांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली अर्थात महाविकास आघाडी
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 3 ай бұрын
म्हणजे महाराष्ट्राच पुर्ण वाट्टोळ होईल ...😡😡
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 ай бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 ай бұрын
चर्चा एकदम अभ्यास पुर्ण माहिती देणारी आहे अभिनंदन
@shindepatilr526
@shindepatilr526 3 ай бұрын
प्रादेशीक पक्ष हे लोकांशी जास्त जवळचे असतात.
@painterprashant
@painterprashant Ай бұрын
लेना बँक आणि देना बँक हा फरक सामान्य गरजू जनांस प्रकर्षाने जाणवत असावा, म्हणून लोकसभेत शिंदे यांना जास्त स्ट्रायकींग रेट मिळाला असावा यापलीकडे काहीच कारण नसावे
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण.... खरेतर विधानसभा निवडणुकीतही महविकास आघाडीचं जिंकावी व जिंकणार.....❤
@usharane9554
@usharane9554 3 ай бұрын
दीपक अभ्यासपूर्ण चर्चा
@maheshkumardhakoliya
@maheshkumardhakoliya 3 ай бұрын
मुख्यमंत्री पद गेल्या नंतर समझेल
@divine_musical_creations_Ravi
@divine_musical_creations_Ravi 3 ай бұрын
प्रादेशिक पक्षांना राजकीय दृष्ट्या संपवणं हा त्यांचा डाव प्रादेशिक पक्षांनीच हाणून पाडला.
@bhupyavmankar
@bhupyavmankar 3 ай бұрын
Very nice interview. The interviewee is brilliant. Jai Maharashtra
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लागलेली कंलक यावर काय चर्चा करा गुजरात धार्जिणे टरबूज महाराष्ट्राची वाट लावली उद्धव ठाकरे यांचा विषय चर्चेत घातल्याशिवाय कुठल्याच पत्रकाराचा शो पूर्ण होत नाही .
@chintamani259
@chintamani259 2 ай бұрын
Devendra ji महाराष्ट्राचे bhusan आहे.बाकी घरकोंबडा नकोच
@shivajikhule8212
@shivajikhule8212 2 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण सुसंस्कृत निर्भीड सत्य आणि वास्तववादी विचार मांडले दोघांचेही खूप खूप खूप खूप खूप खूप अभिनंदन
@NirajDar
@NirajDar 3 ай бұрын
One of the best analysts I have seen. Really well done and thought provoking 🙏
@santoshvaze5774
@santoshvaze5774 3 ай бұрын
ठाकरे❤🎉
@sanjaysawant880
@sanjaysawant880 3 ай бұрын
raj sampala ahe
@neelambarikulkarni1626
@neelambarikulkarni1626 3 ай бұрын
खूप छान मुलाखत. वेगवेगळे पैलू पुढे आले. व दीपक पवारांनी चिकित्सक विचार मांडले .
@RajRome-pi3ur
@RajRome-pi3ur 3 ай бұрын
Salute 🙏
@jaysingayare8491
@jaysingayare8491 3 ай бұрын
Absolutely right Sir. प्रभावी, प्रगल्भ आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 3 ай бұрын
खुपच सुंदर चर्चा
@ShaileshAuti-bv9iv
@ShaileshAuti-bv9iv 3 ай бұрын
सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन!
@hanumantparalkar2803
@hanumantparalkar2803 16 күн бұрын
भाजप सर्वांच्या बोकांडी बसला नाही तर भाजप ने सर्वांना बोकांडी घेतलंय.
@dilipshete6671
@dilipshete6671 3 ай бұрын
Very interesting analysis of present day Maharashtra politics
@gajananjawalkar3171
@gajananjawalkar3171 Ай бұрын
सर आता उत्तर प्रदेश बिहार झारखंड ग्रामीण भागात पोहोचलो आहे
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 Ай бұрын
Raj Thackeray he tumala samjelch nahit, tumhi raj sahebanche bhashan aaiklich nahit tyani pratek veli vegvelge mudhe mandle Haan manoos uddhav cha bajucha aahe
@NanaKadam-y4l
@NanaKadam-y4l 3 ай бұрын
One of the best discussion.
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
इतके चांगले विश्लेषक कुठे लपून ठेवले होते ? bjp भिडू
@kamleshavarsekar1574
@kamleshavarsekar1574 2 күн бұрын
I think not a productive podcast only critisising only one side.. That shows he is from one of politically party..😊
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h Ай бұрын
For Marathi people Raaj Thackrey has been a big traitor (Vishwasghati).
@arvindsayam7312
@arvindsayam7312 2 ай бұрын
Total boduas leder yamaharashtrat ahe navin lokani samajkaran rajkaran yacha yalmel baswayla pahije
@dipaksawant1173
@dipaksawant1173 Ай бұрын
खूप दिवसांनी इतकं छान विश्लेषण ऐकलं👌
@bhaskarraovkadam1739
@bhaskarraovkadam1739 2 ай бұрын
All marathas came together...so BJP was defeated in maharashtra this will continue for vidhan sabha election...bvk
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 3 ай бұрын
अभ्यास पूर्ण चर्चा ❤❤
@anildubey9211
@anildubey9211 3 ай бұрын
Very nice and thought provoking discussion. Thank s.
@MrJaitun
@MrJaitun 23 күн бұрын
Khub chan sangitla ani tumcha Avaz mdhe dum ahe Dipak bhai
@shindepatilr526
@shindepatilr526 3 ай бұрын
शिदेंकडे केंद्रात सात ऐक्के आहेत त्यामुळे शिदें मजबुत आहे !
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
आता.एकच.कार्यक्रम.bjp. हटाव
@Arkadeamol
@Arkadeamol 2 ай бұрын
Ajit pawar yanchya babatitla vishleshana Kamal kela aahe
@punerikaku
@punerikaku 2 ай бұрын
हुशार स्पीकर
@TukaramRaner
@TukaramRaner 2 ай бұрын
Uttam vislesan sir.
@sunilpatil5840
@sunilpatil5840 Ай бұрын
A studious explanation. Good.
@laxmanbhingadeve7573
@laxmanbhingadeve7573 Ай бұрын
दादाच्या मानसे पळून जातील
@sachindavange2763
@sachindavange2763 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे
@ushadeshpande277
@ushadeshpande277 Ай бұрын
Congress चा CM होणार
@yogeshnaik4391
@yogeshnaik4391 3 ай бұрын
जबरदस्त विवेचन दीपक जी!!!
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 2 ай бұрын
Jayant patil will be best CM
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण.
@ushadeshpande277
@ushadeshpande277 Ай бұрын
गुड anyalisis
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 3 ай бұрын
Shinde ani ajit dada manje gadari la vote..... Simple ahe
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 3 ай бұрын
मा वा आघाडी म्हणजे भाजप हटवण्यासाठी हिंदूहटवण्यासाठी प्रयत्न केले.
@bhagwanraut6942
@bhagwanraut6942 2 ай бұрын
👍🙏
@dineshgoregaonkar9648
@dineshgoregaonkar9648 2 ай бұрын
ग्रेट ग्रेट डॉ. दीपक
@prashantvaze6968
@prashantvaze6968 3 ай бұрын
भाजपचे अनेक नेते हिंदी भाषक नाहीत. स्वतः मोदी आणि शहा यांची मातृभाषा पण हिंदी नाही. काहीही बोलतो आहे हा analyst.
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 3 ай бұрын
मोदी, शाह ची एकच भाषा आहे - पैसा आणि धंदो! बाकी भाषा त्यांना गौण आहे.
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 3 ай бұрын
हिंदी भाषिक नसूनही मोदी शहा हे दोघे हिंदीचा प्रभाव वाढवण्याच्या भाजपच्पा धोरणाला बळ देत असतात.
@hemantkamlaskar5243
@hemantkamlaskar5243 3 ай бұрын
अजित पवारांचे राजकारण संपणार नाही.... आणि भुजबळ हे अजित पवारां सोबतच राहतील ....
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 3 ай бұрын
Bjp with its alliance rule 22 States of India.4 States went for election with Loksabha Elections.Bjp and alliance won all four states That's Modi ji Magic. Congress ruling in 3 States.karnataka, Himachal Pradesh and Telangana.Congress didn't fare well in these 3 States.people rejected congress in this State Congress government will fall in Karnataka and Himachal Pradesh.So Congress Mukt Bharat. Jai Shree Ram.Mahadev
@PrabhakarBhat-i8h
@PrabhakarBhat-i8h 3 ай бұрын
ठाकरे शिवाय पर्याय नाही घर कोंबडा मुख्य मंत्री झाला तर् तो एकच काम जें प्रकल्प सुरु आहे त्याला स्थगिती देईल पुनः वाजे सारखे पोलीस मध्ये येतील आणि परत वसुली सुरु होईल मग मातोश्री चार बांधता येईल
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 3 ай бұрын
😂😂😅अगदीच बरोबर बोललात
@rashmi8539
@rashmi8539 3 ай бұрын
आणि मींध झाला तर सगळ गुजाऱ्यांत्यांच्या दावणीला बांधले त्याचं काय,
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 2 ай бұрын
BJP la shinde god god vatatalay..tyana kalena zalay ki Fadanvis na shinde ne khaun taklay kadhich.. shevati BJP mindhe chya SS merge Kelyavar ya andhbhaktana kalel
@bhaskarraovkadam1739
@bhaskarraovkadam1739 2 ай бұрын
The team india in cricket won the world cricket...when will political team india turn ends politic..bvk
@deadpool-kp5pv
@deadpool-kp5pv 2 ай бұрын
Raj thakre baddal barobar bolle 😂 Mi mansainik hoto … how dumb i was 😂😂
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 3 ай бұрын
आजपर्यंत ऐकलेला सगळ्यात हुशार पत्रकार आणि अचूक विश्लेषण!👍
@sachinkulkarni363
@sachinkulkarni363 3 ай бұрын
वाटेल ते .॥
@shankarkyatam5880
@shankarkyatam5880 3 ай бұрын
Aaj chye Kendra sarkaar 2014 madhye aale kaash karun maharashtra chya mule.aaj tyach Kendra sarkaar mule vaarshik uthpann sahavya 06 kramanka ghele aahe.pahila kramank chya rajya kutvar taangun tevle.hyala maharashtra chya sarv paksh (bjp vaglun) jababdhar aahet.
@hemantkamlaskar5243
@hemantkamlaskar5243 3 ай бұрын
शेवटचा पर्याय सर्वात उत्तम आहे. "महाराष्ट्र धर्म"
@rahulchaudhari399
@rahulchaudhari399 3 ай бұрын
मतदानाची टक्केवारी बघितले का....फक्त मराठा अधिक मुस्लिम मते ने भाजपा ला दनका दिला....जातीवाडी पवार जिवंत आहे ते पर्यंत....धर्म आणि जातीवाडी वरच निवडणूक होतिल महाराष्ट्र मध्ये
@shaukatpathan4024
@shaukatpathan4024 3 ай бұрын
खरा जातीयवादी कोण? भाजपा ची पिलवाळ संपणार... रोज उठसुठ हिंदू मुस्लिम करून निवडणूक जिंकता येत नाही हे भाजपने विसरू नये..
@deadpool-kp5pv
@deadpool-kp5pv 2 ай бұрын
bhai kon aahet he? nirbhid ani tham vichar quality interview
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h 3 ай бұрын
Maharashtra pan ek vegla desh aahe.. Aaplya sarkha patrakaar yancha dharm aahe Marathi maansa madhe swabhiman jaagva .
@vijaykashilkar1700
@vijaykashilkar1700 3 ай бұрын
छान व व्यापक महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषण!
@dattahande2403
@dattahande2403 3 ай бұрын
Are.... M facter jad gela b
@mohanbhoir
@mohanbhoir 3 ай бұрын
मुसलमान देशाचे नागरिकच आहेत आणि त्यांची मते कायदेशीर आहेत.
@rashmi8539
@rashmi8539 3 ай бұрын
दीपक पवार यांची चर्चा नेहमीच ऐकण्यासारखी असते,
@NanaKadam-y4l
@NanaKadam-y4l 3 ай бұрын
Its great and studied neutral analysis otherwise every journalist take one side quote.
@abhishekgandhi9003
@abhishekgandhi9003 2 ай бұрын
Deepak Pawar yanna pratyek tapyavar bolva charche sathi.. sudar charcha
@hemantkamlaskar5243
@hemantkamlaskar5243 3 ай бұрын
जरांगे यांच्या मागे शरद पवारच आहेर
@parkashgala2336
@parkashgala2336 3 ай бұрын
ज्या चा वर काका चे आशिर्वाद ते मुख्यमंत्री।। जय महाराष्ट्र।।
@satishrekhi
@satishrekhi 3 ай бұрын
मग सुप्रिया ताई महाराष्ट्र राज्य पहिल्या महिला मुख्यमंत्री 🎉🎉🎉
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 3 ай бұрын
महाराष्ट्र धर्म पाळावे. भाजपा साफ होईल तेव्हाच करता येईल .लोकांनी आवाज उठवले पाहिजे
@anandpanse5605
@anandpanse5605 2 ай бұрын
नको नको!! पुन्हा "त्या" अडीच वर्षाची पुनरावृत्ती नको!! त्यांना व मुलाला विश्रांतीची गरज आहे!
@rashmi8539
@rashmi8539 2 ай бұрын
@@anandpanse5605 नको नको गद्दार नको, मिणधे नको,सगळा गुजरातच्या दावणीला बांधतील महाराष्ट्र
@Arkadeamol
@Arkadeamol 2 ай бұрын
Khup chan sir
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 2 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН