EP 870 मामाची पोरगी-विषारी बायको /तीन महिन्यापूर्वी लग्न /जालन्यात Adv. किरण लोखंडे हत्याकांड by dsd

  Рет қаралды 2,271,748

Datta sonawane Deshmukh

Datta sonawane Deshmukh

Жыл бұрын

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...

Пікірлер: 1 600
@akshaypadawal9125
@akshaypadawal9125 Жыл бұрын
मित्रानो , माझ्या बाबतीत असच घडले आहे....माझी बायको ५ महिन्याची pregment असताना पण आपल्यापेक्षा लहान मुलाला घेऊन पळून गेली...आणि त्या दोघांनी माझ्या निष्पाप बाळाचा जीव घेतला...३ वर्षे नांदली, आणि विश्वास घात करुन पळून गेली...सांगा कसं विश्वास ठेवायचं मग...म्हणून या मद्ये मुलीच्या आई वडिलांची चुकी आहे..आपली मुलगी चांगली नसेल तर एखाद्याच्या आयुष्याची वाट का लावायची 😭😭😭😭
@hiteshmore3084
@hiteshmore3084 Жыл бұрын
Barober bhai
@poonamjadhav2236
@poonamjadhav2236 Жыл бұрын
Mg tila kahi shiksha jali nahi ka
@akshaypadawal9125
@akshaypadawal9125 Жыл бұрын
@@poonamjadhav2236 divorce ghetla mi....jast vel Kadun pn kahi upyog nahi...prt majhach galyat padnar....Barobr ahe ki nahi
@pushkargupta1293
@pushkargupta1293 Жыл бұрын
Stay strong mitra
@poonamjadhav2236
@poonamjadhav2236 Жыл бұрын
@@akshaypadawal9125 ha na
@poonampatil3555
@poonampatil3555 Жыл бұрын
अशा नालायक बाईला फाशीचे शिक्षा झालीच पाहिजे चांगला सल्ला दिला सर तुम्ही शेवट 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुला 💐💐💐😭😭😭😭😭
@deepalimahangade4120
@deepalimahangade4120 8 ай бұрын
Tila fashichi shiksha kra aslya nalayak baykanmule samast stree jatila Kalima lagto mruta aatmyas Shanti labho hich Ishwar charni prarthana Dewane asi wel ekadya wairyawar pn anu naye
@user-kn1rn8lz4h
@user-kn1rn8lz4h 2 ай бұрын
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
@@deepalimahangade4120 बरोबर आहे
@akashsabale5939
@akashsabale5939 17 сағат бұрын
आइझवाडी ती
@adv.sushilsarode1657
@adv.sushilsarode1657 8 ай бұрын
जालना वकील संघा ‌च्या एकजुटी ला आणि कामगिरी ला सलाम 🙏🙏
@subhashmore9298
@subhashmore9298 8 ай бұрын
Kharach agdi mana pasun SWAGAT Ani Abhar vakil sanghacha...
@BasappaPujari-dc7yj
@BasappaPujari-dc7yj 7 ай бұрын
​@@subhashmore9298p
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 7 ай бұрын
Ha 👍
@user-rf4bm4qn7j
@user-rf4bm4qn7j 2 ай бұрын
So sad 😢
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@user-rf4bm4qn7j होना खूप वाईट झाल
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 Жыл бұрын
खूपच मनाला चटका लावणारी घटना😭😭😭. अशा बायकांना लवकर आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@ganapatinirmalkar672
@ganapatinirmalkar672 Жыл бұрын
ho
@nileshguhagarkar9880
@nileshguhagarkar9880 Жыл бұрын
Yes
@shalanraut9288
@shalanraut9288 Жыл бұрын
बरोबर मुलाचे जिवन उदवस्थ करतात आश्या नालायक मुली तिला फासी दया
@shalanraut9288
@shalanraut9288 Жыл бұрын
हो
@vikaswhagmare1065
@vikaswhagmare1065 Жыл бұрын
@@shalanraut9288 मभभढण
@madhurirathod1337
@madhurirathod1337 Жыл бұрын
बाई नांदायचे नव्हते तर आई-बापाला स्पष्ट सांगायचे होतेस ना जीवे मारायचे नव्हते,स्वतः च्या नालायकपणासाठी त्याच्या जन्मदात्यांना किती दुख दिलेस.
@rathodsantosh7900
@rathodsantosh7900 Жыл бұрын
Ghaatpath che mul karan vatavaran jase social media karanebhut ani vagare...
@ishwarbhandepatil5790
@ishwarbhandepatil5790 Жыл бұрын
लग्ना आधीच सांगितलं पाहिजे ना कोणाच्या आयुष्याची कशाला वाट लावायची
@madhurirathod1337
@madhurirathod1337 Жыл бұрын
@@rathodsantosh7900 एखाद्याला जीवे मारणे हा पर्याय नाही कारण कोणतेही असो
@madhurirathod1337
@madhurirathod1337 Жыл бұрын
@@ishwarbhandepatil5790 त्याच्या आई-वडलांना शेवट पर्यंत चे दुख देवून गेली ती.
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Baghnuachya karykrmat ch sanglya pahije hot tine.
@anjanashete2467
@anjanashete2467 Жыл бұрын
सर्व वकिलांनी सहकार्य केले म्हणून खुण झालाय हे समजलं असे सहकारी असावेत आई वडिलांना खूप दुःख झाले
@rajeshrajput222
@rajeshrajput222 Жыл бұрын
बाहेर गावी शिकलेली मुलगी पसंत करताना भरपूर चौकशी करा कल युग आहे.आजकालच्या मुलींना 10 -10 बॉयफ्रेंड आहे
@nikitanikita5926
@nikitanikita5926 Жыл бұрын
माझ्या आत्याच्या मुलीला 7 bf आहेत...भंगार आहेत काही मुली तर
@shalanraut9288
@shalanraut9288 Жыл бұрын
ति मामाची मुलगीच होती किती निच मूलगी आहे आत्ताच्या मुलला प्रियकर साठी मारल
@dnyandevbhandwale4473
@dnyandevbhandwale4473 Жыл бұрын
@@nikitanikita5926 hi
@dnyandevbhandwale4473
@dnyandevbhandwale4473 Жыл бұрын
@@nikitanikita5926 7 जन
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Жыл бұрын
Ajun lgn karaychi iccha ahe 🤣🤣🤣
@tukarampadghan3552
@tukarampadghan3552 Жыл бұрын
आशा मुलींना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. एक होतकरू तरुनाचा काही दोष नसताना जीव गेला.
@Mr_unknown666
@Mr_unknown666 Жыл бұрын
👍🏻
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 ай бұрын
Barobar aahe tumche .....aani je purush bayako asun baher bai thevatat tyana kai shiksha asavi ase vatate tumala .... Dada khuna la shiksha aahe ....pan ya badkhaili lokan sathi kahich shikasha nahi aahe ....ty bayakochi kai manasthithi asel ...kiti apmanit vatat asel tila ....
@guravsantosh6884
@guravsantosh6884 Жыл бұрын
मला एक कळत नाही तुमचं जर आधी प्रेम होतं तर मग एखाद्या निष्पाप माणसाचा बळी का तुम्ही घेतला आणि दुसरी गोष्ट मुलीच्या आई-वडिलांना सुद्धा हे कळलं पाहिजे आपल्या मुलीचं बाहेर जर लफड असेल तर त्या पोराबरोबरच लग्न लावून द्या ना बरं कशाला एखाद्या निष्पाप माणसाचा बळी देत आहे साहेब हे दुसरे प्रकरण आहे मला वाटते महाबळेश्वर घाटात झालेले विद्युत पहिले प्रकरण असंच होतं बरोबर आहे ना हनिमूनला जाताना मारलेला नवऱ्याला
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Ho pimpri chinchvad madhil ghatana hoti ti 2020 madhil muliche nav dikha kambale
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Brobr aahe, Adhi pn ashi ghatna zalti but to mulga vachlela Ithe Nahi
@ganpatpalve3185
@ganpatpalve3185 Жыл бұрын
पोरी च लय नालायक आहेत
@user-ws5go8tm2u
@user-ws5go8tm2u Жыл бұрын
राईट
@siddharthjadhao9833
@siddharthjadhao9833 Жыл бұрын
माझ्या गावाजवळील घटना आहे
@dhirajbirari2577
@dhirajbirari2577 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔😔 आणि त्या छिनाल ला फाशीची शिक्षा द्या.😠
@questionhours841
@questionhours841 2 ай бұрын
हॉस्टेल ला राहणाऱ्या मुली पासुन सावध रहा, मामा ची मुलगी अशी वागू शकते तर दुसऱ्या ची कशी वागेल
@sadhnasalve6137
@sadhnasalve6137 Ай бұрын
As kahi nhi dada amhi pn hostel la rahiloy happy swasar chalay amcha😢
@tuljaramborawake8268
@tuljaramborawake8268 Жыл бұрын
ही प्रेमाने वेडी झालेली लोक असे करू शकत नाहीत, ही वासनेनी वेडी होती, त्याला प्रियकर नाही तर, ठोक्या म्हणता येईल, प्रेम वासनाधिन, अंध, केव्हाच नसतं, प्रेम स्पर्श मनुष्याला जागृत करतो, नवी तिसरी दृष्टी प्रधान करते, आपल्यामध्ये सभ्यता, संस्कृती, विवेक जागा करतो, काम वासना संबंधांना प्रेम संबंध म्हणणे म्हणजे आपल्या समाज मनाचा दरिद्र्य पणाच आहे, या दोघांनाही असाच इलेक्ट्रिक शॉक देवून मुक्त करून टाका जीवनातून, म्हणजे समाजात असे गुन्हे करणाऱ्या त वचक किंवा दरारा बसेल
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Tya mulichya aai vadilana panelectric shock devun sampava
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita pan kamsambandhana prem sambandh mhanayachi premi prasanna barobar karate te pan pati borkar la phasavun
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 2 ай бұрын
Correct
@RekhaMhaske-fw4ev
@RekhaMhaske-fw4ev Ай бұрын
Sundar vichar really
@akashsabale5939
@akashsabale5939 17 сағат бұрын
👌👌👌
@Nikhil48256
@Nikhil48256 Жыл бұрын
त्या बाईला आणि तिच्या प्रियकराला जेलमध्ये सडत ठेवायला पाहिजे जन्मभर. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭😭
@priyashahaneTakJiyatak
@priyashahaneTakJiyatak Жыл бұрын
आधी कशाला शेण खाल्ले लग्न केले तिला जेलमध्ये सडू दिले पाहिजे.ती कशी निर्दय आहे
@suvarnapatil7663
@suvarnapatil7663 Жыл бұрын
Right
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 5 ай бұрын
आणि रोज फटके मारले पाहिजे
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Tya bai chya 2 inchachya phatichi aag vizavali geli nasanar anek kelu ghyayala aavadat hote tila adachan zali vakilachi
@chillucho3032
@chillucho3032 2 ай бұрын
काही होत नाही बायकांना, २ वर्षात बाहेर येते ती आणि मग परत खूप जन्नना चुना लावणार परत
@akashkande5525
@akashkande5525 Жыл бұрын
हा कीरन भाऊ मा झ्या गावचा आहे भावपूर्ण श्रद्धांजलि किरण भाऊ
@masalsharad4141
@masalsharad4141 Жыл бұрын
Hi
@masalsharad4141
@masalsharad4141 Жыл бұрын
Bhau tuz gav kont ahe
@nsansa
@nsansa Жыл бұрын
काय झालता
@VishalJadhav-bf3yp
@VishalJadhav-bf3yp 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ganeshghadge9754
@ganeshghadge9754 Жыл бұрын
या अशा घटनांमधुन बोध जर प्रत्येकाने घेतलाच तरंं मग कोणीचं लग्न करणार नाहि ! सर्व कायदे महिलांच्या बाजुने आहेत , आता पुरषांना हवायं पुरूष आयोग 🙏🙏 बंधुला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@Ap-sx5yw
@Ap-sx5yw Жыл бұрын
P
@bhushansonawane5250
@bhushansonawane5250 Жыл бұрын
You are right
@AnilSusar
@AnilSusar Жыл бұрын
Tine agodrach lagn karayche navte tiche.lafde hote tar
@gauravgavade1189
@gauravgavade1189 Жыл бұрын
@@AnilSusar p 000Òx"0ò"*(z
@JKMUSIC-gh8ez
@JKMUSIC-gh8ez Жыл бұрын
Right
@digambarkakde1600
@digambarkakde1600 Жыл бұрын
अशा बायकांना फाशी पेक्षा ही अवघड शिक्षा करायला हवी भावपूर्ण श्रद्धांजलि 😥
@marathibana8824
@marathibana8824 Жыл бұрын
Gandit jal ghatla pahije
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
Bhar chowkat gang rape 24X7
@Akshaykalokh
@Akshaykalokh Жыл бұрын
नुसती सुंदर मुलगी सुंदर संसार हया सर्व भाकडं कथा आहेत atleast व्यवस्था विवाह करताना सर्वात पहिला हे बघा किंखरच त्या मुलीला इंटरेस्ट आहे की नही जबरदस्ती गळ्यात पडून घेऊ नका कारण मुलीचे आई बाप चांगल्या हेतूने किंवा कधी कधी मुलीचे काही गुपित लपवण्याचा उद्देशून हे असे लग्न कुठल्यातरी सध्या भोळ्या मुलाच्या मानेपाशी थोपवून देतात
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
Right bro
@nehagabhane5679
@nehagabhane5679 9 ай бұрын
Barobar jabrdasti lgn krun nahi dyave
@Najamashaikh937
@Najamashaikh937 3 ай бұрын
एक गोष्ट खुप खतरनाक वाटते . कुठलेही आईवडील मुलीच शंभर लफडी असु दे काहीच सांगत नाहीत. आणि चांगल्या घरातल्या मुलाच्या गळ्यात अडकवतात. फक्त गुण आणि चारित्र्य यावरूनच निवड करा. आता काळ असाच येणार आहे. अशाच घटणा होणार आता. लग्न करण्याच्या आधी पुर्ण कुंडली चेक करा नाहीतर कट्रीना सारखी हिरोईन बघुन केलात की नक्की मरण. सुंदरते पासुन दुर रहा. आणि दुसरी गोष्ट लग्नाच्या आधी दोघांना जे काही शंका असतील तर ते क्लिअर करूनच पुढचा निर्णय घ्या. मला तर वाटतय की लग्न आपल्या नात्यातच झाले पाहीजे. कारण आजकाल मुली नाहीत चांगल्या 90 % अशाच आहेत. फक्त काही ओळखु येतात तर काही ओळखु येत नाही.अवघड आहे....😢
@pakistanihaibhikhmange38
@pakistanihaibhikhmange38 2 ай бұрын
मनातलं कसे ओळखणार भावा ते सांग मला
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita chya aai vadilani pansavitachya pati borkar la phasavale
@milindjadhav5709
@milindjadhav5709 Жыл бұрын
मुलीला सर्व वकीलांनी मिळून फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे.
@haribarbole3930
@haribarbole3930 Жыл бұрын
बरोबर आहे
@mayagaikwad9430
@mayagaikwad9430 Жыл бұрын
फक्त फाशी देवू नये तर तिला v तिच्या सहकाऱ्यांना देखील काँकाऊस ठेवून त्यांनाही रोज current देण्यात यावा यांना तर्सून तरसून मरावं यातना काय असतात त्याणार्णपूर्वी कळलं पहेजे
@vishalmore4921
@vishalmore4921 Жыл бұрын
@@mayagaikwad9430 नाही असे नाही केले पाहिजे हे अमानवीय क्रित्य आहे
@sushilanerkar6587
@sushilanerkar6587 Жыл бұрын
sspdew
@mangeshtambe3136
@mangeshtambe3136 2 ай бұрын
Aplya deshat striyana fashi hot nahi
@ashwinikhot9394
@ashwinikhot9394 Жыл бұрын
तिचं प्रेम होत तर सोडून जायचं होत एका निरपराध माणसाचा जीव का घेतला
@user-pb7pr8on9w
@user-pb7pr8on9w Ай бұрын
Himmat Kashi hote jiv ghenychi bapre
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 Жыл бұрын
अशा बाईला तर आणि तिच्या साथीदारांनाही तर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे सर. म्हणजे समाजात दुसरे प्रकरण असे घडणारच नाही आई वडिलांचा काळजाचा तुकडाच गेला .भाव पूर्ण श्रद्धांजली 🙏
@sonakshimodak7642
@sonakshimodak7642 Жыл бұрын
barobar aahe
@babushagane3176
@babushagane3176 Жыл бұрын
Fasi Faso fasi diya hya baila Faso dya
@kishoranande1975
@kishoranande1975 Жыл бұрын
Fashichich shiksha vhayla pahije tarach sriya kaydhyacha gyar fayda ghenar nahi
@tuljaramborawake8268
@tuljaramborawake8268 Жыл бұрын
फाशी देवून नाही तर या दोघा विकृत भूतांना तसेच मारा, जसे त्यांनी मारले, म्हणजे समाजात दरारा निर्माण होईल
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@sonakshimodak7642 मला तर असे वाटत की जन्म ठेप झाली पाहिजे, फाशीने लगेच मोकळे होतील, लगेच जीव जातो,
@vishal_official..
@vishal_official.. Жыл бұрын
ही घटना आमचाच गावची आहे किरण हा एक चांगला माणूस होता त्याला ह्या गोष्टी कळायला उशीर झाला
@vilasdandge7752
@vilasdandge7752 Жыл бұрын
Khas gav aahe ka tu
@vijaykolhe1334
@vijaykolhe1334 6 ай бұрын
Tya baila Ani tichya priykarala jail zali ka mag
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@vilasdandge7752कोणते गाव आहे ते
@Believer04
@Believer04 Жыл бұрын
आपला जोडीदार आपलं आयुष्य स्वर्ग ही बनवू शकतो आणि नरक ही बनवू शकतो......म्हणून जोडीदार निवडताना फक्त सुंदरतेला महत्त्व देऊ नका.......🙏🙏
@sangitascakerecipies1767
@sangitascakerecipies1767 Жыл бұрын
Right 👍
@madhukarkamble2884
@madhukarkamble2884 8 ай бұрын
माझी बायको वर विश्वास नाही ...मला कधी काय करेल सांगता येत नाही😢😢😢😢
@Believer04
@Believer04 8 ай бұрын
@@madhukarkamble2884 असं का बर बोलत आहात भाऊ.... दोघांमधील गैरसमज दोघच सोडवा 🤗🤗
@laxmiporeti8370
@laxmiporeti8370 8 ай бұрын
बरोबर आहे
@mpscguide2953
@mpscguide2953 8 ай бұрын
Ho .Agdi khare ahe
@tulshirambhasma3213
@tulshirambhasma3213 Жыл бұрын
खुपच दुःख द घटना आहे.. त्या चारित्र्यहिन बाईचं बाहेर लफड आहे,,हे तिच्या आई-वडलांना कदाचीत माहीती आसेल,,फक्त आपल्या मुलीचं आपलाच भाचा/(वकील) शि लग्न होतय,आपल्या मुलीच चांगल होईल ह्या हेतूने तिच्या घरच्यांनी Forcefully लग्न केल असेल.. पण त्याच्यामध्ये एका निष्पाप तरूनाचा बळी गेला.. ति बाई आणि तिचा प्रियकर हे दोघेही वासना धूंद झालेली असतिल.,,त्या दोघांनाही फाशी द्यावी... निष्पाप तरूणास भावपुर्ण श्रद्धांजली😭😭😭
@funky4469
@funky4469 7 ай бұрын
मुलीच झेंगट माहीत असून ही जर आई बाप गप्प असतील तर ते नालायक च 🤨🤨
@prathameshaware1212
@prathameshaware1212 Жыл бұрын
मुलगी शिक्षित असावी परंतु संस्कारहीन नसावी, मुलीच्या आई-वडिलांचा दोष आहे.
@prakashmuley8084
@prakashmuley8084 Жыл бұрын
Right
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Correct aai vadil pramanapekha jast laad karatat ani pori tyacha gairfayada ghetat mala tar vatat muluchya aaila thodi phar kalpana asanarach tyashivay piragi aevhadi dearing nahi karu shakat hallichya aai pan muluchya katat samil asatat ani muliche sagale kale dhandhe mahit asatat tyana tari pan pangharun ghalatat thodkyay kay sanskarshuny karti gharbudavi upakarbydabi baherkhayali kapati patalyantri karasthani mulagi bayako konalach bhetu naye
@dilipbhilare1894
@dilipbhilare1894 Жыл бұрын
Agreed aai vadil pn doshi aahet
@DK-lz1ed
@DK-lz1ed Жыл бұрын
Right.
@dahiphalehanumant1357
@dahiphalehanumant1357 Жыл бұрын
मुलीच्या आईचा दोष आहे.....
@swami1111
@swami1111 Жыл бұрын
परमेश्वर किरण च्या आत्म्याला शांती देवो..🙏 या नराधम बाई ला तिच्या प्रियकरा सोबत फाशीची शिक्षा दया...😡
@dilipnarayane5982
@dilipnarayane5982 Жыл бұрын
Bhavpurn Shradhanjali
@vishalbhosale5647
@vishalbhosale5647 Жыл бұрын
याही पेक्षा क्रूर घटना समाजात घड़लेल्या आहेत...आणि अशा घटनांमध्ये असणारा स्त्रियांचा सहभाग पाहता आता एथून पुढे स्त्रियांना फाशीची शिक्षा देण्यात कोणतीही अड़चण नसावी...
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 Жыл бұрын
आशा मुला मुलीना माझी विनंती आहे आस निष्पाप पती आणि पत्नी हत्याकरन्या पेक्षा आपल्या प्रियकर प्रीयसी बरोबर लग्न कराव
@anjaligaikwad1748
@anjaligaikwad1748 Жыл бұрын
Barobar
@savi107
@savi107 Жыл бұрын
Ho tyala marnya peksha palun jaych lagna adhi donhi ghrana tras nsta zala.
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@anjaligaikwad1748 लफडी खूप वाढली आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत
@akyapatil8478
@akyapatil8478 2 ай бұрын
Ekdam barobr
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
आम्हाला पण जालणाच्या एका पोलीस सूनेचा खुप वाईट अनुभव आला.आम्ही रामदास स्वामींच्या बैठकीला जजातो म्हणून माझा मुलगा वाचाला
@spatil4192
@spatil4192 Жыл бұрын
फाशी झाली पाहिजे नालायक बाईला
@chandrakalaahir577
@chandrakalaahir577 Жыл бұрын
😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@nileshguhagarkar9880
@nileshguhagarkar9880 Жыл бұрын
Yes
@user-zy8dk5ig9y
@user-zy8dk5ig9y Жыл бұрын
कती निर्दयी लोक असतात प्रियकराच्या प्रेमासाठी आपल्या चांगल्या पतीला मारून टाकल . सगळ्यांना दुःख देऊन तिला काढणार स्वतःही दुःखामध्ये जाणार आहे फक्त प्रियकर सुटणार आहे असे विश्वास घात करणारे लोक खूप दिवस टिकत नाहीत त्या वकिलांना माझा सॅल्यूट आहे असे जर चाणक्य बुद्धिवंत वकील असतील तर असे गुन्हे रोखण्यास मदत होईल , अशा वकिलांमुळे हा गुन्हा निदर्शनात आला अन्यथा हा गुन्हा नसून एक अपघाती ( एक्सीडेंटल ) केस झाली असती पती पत्नीचे नाते हे आता जोखमदारीच झालेल आहे . मला तर वाटतं की लग्ना अगोदर कोर्टातून कागदपत्रे करूनच लग्न करावं आणि सरकारने देखील लग्न होण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये सगळं लिखित लिहून घेणे गरजेचे आहे . की आम्ही दोघं संसार थाटात करू आणि जर दुसरीकडे पती व पत्नी पैकी कोणाचे एकाचे दुसरीकडे प्रेम प्रकरण असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कबुली जबाब देऊ या लग्नाला विरोध आहे म्हणून दोन्ही घरच्यांची समजूत काढून ते लग्न तिथेच मोडून टाकू दिले पाहिजे जेणेकरून दोघांच्या घरच्यांचा व पती पत्नीचे त्रास टळू शकेल 🙏 माझी ही कमेंट नक्की वाचा
@user-zy8dk5ig9y
@user-zy8dk5ig9y Жыл бұрын
मिळणारं
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
Every marriage should be on contract base and it should be compulsory.
@rohinisonawane8527
@rohinisonawane8527 Жыл бұрын
Agdi barobar bollat
@marotiphad2820
@marotiphad2820 2 ай бұрын
​@@raavan202सगळे लोक चांगले मराठीत बोलत आहेत ना उगीच इंग्रजी कश्याला बोलतात. तुमचं बोलण किती लोकांना समजल असेल ?
@raavan202
@raavan202 2 ай бұрын
@@marotiphad2820 माहीत नाही?, मी तुमच्या एवढा सुशिक्षित नाही 🙏
@beautyqueendance8260
@beautyqueendance8260 Жыл бұрын
10ते 20 वर्षा पासून नवरा बायको चे भांडण चालते पण कोर्ट लवकर निकाल लावत नाही महिलेची गलती असून सुद्धा ती कायद्याचा गैर वापर करते अशा महिलांना कोर्टाने नवऱ्या पासून लवकर फारकत द्याला पाहिजे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
@vinodj21nerul
@vinodj21nerul Жыл бұрын
माझी पत्नी पण 3 वर्षे त्रास देत आहे.....साहेब माझी पत्नी घरातील सर्व सोनं 14 तोळं आणि जवळ पास एकूण रक्कम 20-22 लाख रुपये घेऊन एका स्वयंम घोषित पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि मनसे प्रमुख कार्यकर्ता बरोब्बर पळून गेली आहे 14 ऑगस्ट पासून मी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात त्यामुळे माझ्या वर पोलीस स्टेशन आणि राजकीय दबावाचा वापर करून माझ्या वर 3-4 खोट्या केसेस दाखल केल्यात.. त्यात मारहाण 324,326 आणि महिलेचा विनयभंग 354 अशी कलमे लावून पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरी मध्ये खोट्या केस मध्ये अडकवून ठेवलं आहे.... पत्नी पण त्यांच्या सोबत अनैतिक संबंध ठेऊन राहत आहे... आत्ता पत्नीने एक-रकमी 50 लाख आणि सर्व प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागत आहे...3 वर्षे कोर्टात तारखा पडत आहेत... कधी सातारा कोर्ट, कधी मेढा कोर्ट, नवी मुंबई कोर्ट... अश्या महिन्यातून 4-5 वेळा कोर्टात हजर राहवं लागतेय...एक तर पत्नी सर्व आयुष्य भराची कमाई घेऊन गेली आहे.. दुसरी गोष्ट त्यात मांडवली बादशहा सामाजिक कार्यकर्ते आणि मनसे प्रमुख यात विनाकारण त्रास देत आहेत....आणि पोलीस, वकील कोर्ट कचेरी मध्ये बिन कामाचे पैसा आणि वेळ वाया जातोय.... त्यामुळे मला विचार करून करून रात्र भर झोप लागत नाही.. आत्ता माझी मुलगी 16 वर्षाची आणि मुलगा 14 वर्षाचा आहे.... आणि ही मुलं पण आईला साथ देतात.... माझ्या व्यवसाय आणि काम धंद्या वर लक्ष लागत नाही
@mpscguide2953
@mpscguide2953 8 ай бұрын
Ho
@dineshambike278
@dineshambike278 Жыл бұрын
निस्पाप जीवाला मारून हि नालायक बाई आयुष्यात सुखी राहणार नाही अस्या बाईला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही(🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🌹🌹
@SK-nx9go
@SK-nx9go 8 ай бұрын
Tya nyayane 99% navre fakt narkatach janyachya laykiche ahet.
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 7 ай бұрын
@@SK-nx9go Koi sence hai is bat ka
@dilippawar8369
@dilippawar8369 Жыл бұрын
नालायक बाई तर हि आहेच. प्रश्नच नाही. प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्त्री असते. हे जरी खरे असले तरु काही घरांचे वाटोळे करण्यात पण एक स्त्रीच असते.
@purnimakolambkar8441
@purnimakolambkar8441 Жыл бұрын
लग्न करायचं नव्हतं तर घरी तस सांगायचे होते.कशाला लग्न करायचं. विभक्त तरी व्हायचे होते. मित्रा बरोबर पळुन जायचे होते.
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Yes
@kishoranande1975
@kishoranande1975 Жыл бұрын
Agdi barobar. Nidan mulacha jivan sukhizal asat mulga vachala asta...sistarkhush zali Asti mata pita samadhani zale aste. Sasarcha sarvanna trass dilay ha far mhota Guna ahe nirapradh.lokkanna trass dila ahe.asha baila fashich vhayla pahije
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@dattatraykarhe2424 दात काय काढतो वेड्या, एक जन् मरण पावला,
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
पी के जी तुमच बरोबर आहे नालायक मुलगी, खरच हरामखोर रंगेल चलिचि
@sarthakbhagwat3831
@sarthakbhagwat3831 Жыл бұрын
आपल्या मुलानं थोडी ठेस जरी लागली तरी जीव खालीवर होत. कसल्या पद्धतीनं मारून टाकलं त्यांच्या आईला वडिलांना काय वाटतं असेल. काळजाचं तुकडा गेला. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@saritabhalerao7069
@saritabhalerao7069 Жыл бұрын
अश्या बाईला फाशी झाली पाहिजे बई नावर कलक आहे ही
@nehakoeare4481
@nehakoeare4481 Жыл бұрын
@@saritabhalerao7069 lo an.9nl
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@saritabhalerao7069 नक्कीच
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@saritabhalerao7069नक्कीच
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198 Жыл бұрын
हिला लवकर फासी द्या. एका उच्चशिक्षित, निरपराध व्यक्तिचा बळी हिने खून केलेला आहे
@vitthalmohite931
@vitthalmohite931 Жыл бұрын
तिला बाहेर असे लफडे करायचे होते तर लग्न केलेच कशाला अत्यंत कष्ट संघर्ष करून वकील की मिळवली अशा माझ्या भावाला जीव गमावा लागला त्या बाईला फाशी झालीच पाहिजे
@swatipatil4344
@swatipatil4344 Жыл бұрын
खरच फाशी झाली पाहिजे
@umakantthorat4942
@umakantthorat4942 Жыл бұрын
Fashi shiway paryay nahi
@pallavikotkar9428
@pallavikotkar9428 Жыл бұрын
फाशी सगळ्यांना झाली पाहिजे
@ashokshelke4988
@ashokshelke4988 Жыл бұрын
फाशीच द्या
@amarumbare7942
@amarumbare7942 Жыл бұрын
थर्ड क्लास बाई पापी काळात तोंडाची सडकी असाच तुझा एक दिवशी बी मुडदा बसणार आहे
@mainalanke4318
@mainalanke4318 Жыл бұрын
जीवनभर हिला पुरुष पहायला मिळणार नाही अशी शिक्षा हिला मिळाली पाहिजे असी माझी हात जोडून विनंती आहे
@bapunavatre9111
@bapunavatre9111 Жыл бұрын
एकदम बरोबर
@jagruknagrik1690
@jagruknagrik1690 Жыл бұрын
Te shakya nahi karan Bhartat aaj paryant kuthlyach Mahilela Fashi zaleli nahi.
@bharatimane9876
@bharatimane9876 Жыл бұрын
@@jagruknagrik1690 ho pan hila zali pahijet
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Ho hoyla pahije, but kayde ladies chya bajune aahe. Mansnchya bajue pn kayde bnle pahije
@jagruknagrik1690
@jagruknagrik1690 Жыл бұрын
@@bharatimane9876 Ho baborar ahe pan Aple sarkar tila sodun Denar. Mage eka bai ni 19 khoon kele tari pan tila fashi zali nahi. Kayda bhangar ahe apla.
@santoshgorde6139
@santoshgorde6139 Жыл бұрын
अहो सर कधी कुणाचे मन बदलेन सांगता येत नाही माझ लग्न होऊन 7 वर्ष झालीच होती 2 मुले सुद्धा होती तरी तिने आय घातलि दुसरा पटवला
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
छि नाल म्हण हवे तर रंगले लफड़े वाली असतात, देव करो असे कोणाचेही होवू नये 🙏
@rabhajimagar6078
@rabhajimagar6078 Жыл бұрын
चित्रपट पाहून बिघडलेला समाज हेच द्योतक आहे याघटनेचे !
@swatighadage3024
@swatighadage3024 Жыл бұрын
कठोरातील कठोर शिक्षा दया .आरोपींना किरण लोखंडेंना भावपूर्ण श्रध्दांजली .🙏🙏🙏
@nagnathbhagat3562
@nagnathbhagat3562 Жыл бұрын
कठोर शिक्षेसाठी सौदी अरेबिया सारखे कायदे पाहिजे लोकशाहीत ते शक्य नाही
@swatighadage3024
@swatighadage3024 Жыл бұрын
@@nagnathbhagat3562 हो
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
@@nagnathbhagat3562tya Bai la bhar chowkat nagdi karun bed var zopvun ticha 24X7 rape zhala pahije. Sarv public la ticha rape karnyachi mubha dili geli pahije,tevhach ashya bayka shant hotil.
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
@@nagnathbhagat3562 he sarv baghun ase vatate ki je aaj kal rape scene hotahet tyat kahich chukiche nahi.
@vishalmore4921
@vishalmore4921 Жыл бұрын
@@raavan202 kay mananyacha prayatna karat ahes
@sayyadmujaffar4624
@sayyadmujaffar4624 5 ай бұрын
प्रियकर सोबतच पड़ूंन लग्न केले अस्ते तर,,, निरपराध वकील जीवंत राहिले असते किती दुःखद 😢😢😢 फक्त फांसी दिली पहिजे,,, वकील लोक कृपया लक्ष देने pl
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 Жыл бұрын
वकिलांनी चांगले काम केले आहे. अभिनंदन. अशा बाईला कडक शिक्षा झाली पाहिजे.
@payalsahilshinde
@payalsahilshinde Жыл бұрын
काय मुलींचं डोकं असतं 🥺 भावपूर्ण श्रद्धांजली dada
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz 10 ай бұрын
म्हणून पायातील पायतन डोक्यावर घेतले की असे होते जी आई वडील यांची होऊ शकत नाही ती नवऱ्याची काय होणार!
@sadhnasalve6137
@sadhnasalve6137 Ай бұрын
Hi bhasha ani he vichar aai bahini badal thew not everyone is same😡😡😡😡
@prakashsawant7590
@prakashsawant7590 8 ай бұрын
बाईच्या नावाला कलंक आहे ही हिला फाशी शिवाय कोणतीच शिक्षा झाली नाही पाहिजे जेणेकरून यापुढे असे कृत्य करताना दहा वेळा विचार करेल... निष्पाप किरण ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
@Aavaj-Jantecha435
@Aavaj-Jantecha435 Жыл бұрын
त्या बाईलि भर चौकात जाहीरपणे दसरा या दिवशी रावणासोबत दहन केले पाहीजे लाईव्ह दाखवुन किरन ला न्याय मिळेल
@chetanwaghodkar4508
@chetanwaghodkar4508 Жыл бұрын
किरण लोखंदेंना विनम्र श्रद्धांजली...
@nitinjadhav5482
@nitinjadhav5482 Жыл бұрын
Tya baila sudha advance fashi sah shradan........
@dipalisalve2466
@dipalisalve2466 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 😰😰 त्या नालायक बाई फाशी झाली पाहिजेत
@rajkishorlokhandepatil5820
@rajkishorlokhandepatil5820 Жыл бұрын
निःशब्द.,सर आमच्या खासगाव ची घटना आहे, खुप दुर्दैवी घटना घडली आहे... किरण भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐
@archanajumde2491
@archanajumde2491 Жыл бұрын
तिच्या फाशिची मागणी करा गाववाले मिळून
@rajkishorlokhandepatil5820
@rajkishorlokhandepatil5820 Жыл бұрын
@@archanajumde2491 नक्कीच, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे...
@RYR143
@RYR143 Жыл бұрын
@@rajkishorlokhandepatil5820 तसे असेल तर तुमचा विश्वास चुकीचा आहे..... लढा द्या , इथे न्यायही लढणाऱ्यालाच मिळतो. ती हरामखोर फाशी शिवाय दुसरी कोणतीच शीक्षा डीसर्व नाही करत
@mamtaagarwal6254
@mamtaagarwal6254 Жыл бұрын
Kay ti mamachi mulgi hoti n mag ti kashi ahe he mahit navhte ka hya lokana . Gharatlya gharat gala kapla porine . Bhau bahiniche nate tr todlech pn udyala natyatlya pori kartani pn lok vichar kartil. Jila lahanpanapasun olkhato ti jr ashi vagli tr mg bakichyanvar ky vishwas thevaycha oo
@rajkishorlokhandepatil5820
@rajkishorlokhandepatil5820 Жыл бұрын
@@mamtaagarwal6254 आमचे म्हणणे हेच होते की, तीने सांगायला हवे होते... आमच्या भावाला... तो(किरण) अशा स्वभावाचा होता की तो हशीखुशी बाजूने झाला असता.... पण...विनाशकाले विपरीत बुद्धी...... आमच्या भावाला अत्यंत क्रूर पणे संपविले.....
@bapubudhawant1436
@bapubudhawant1436 Жыл бұрын
आई-वडिलांनी न लाजता बाहेर शिकणार्या आपल्या मुला मुलींना लग्न जमवण्यापूर्वी बाहेर कुठं काय लफड प्रेमसंबंध आहे का हे तपासावे.असल्यास लगेच लग्न लावून द्यावे.
@spatil4192
@spatil4192 Жыл бұрын
अवदसा होती सर
@user-mt1sd4jv1c
@user-mt1sd4jv1c Жыл бұрын
कुठं ‌ते‌ सत्यवानाची सावित्री आणि कुठं ही लिंग‌पिसाट अवदसा हीला तर फाशीची शिक्षा सुनावली गेली पाहिजे
@nareshgurav7235
@nareshgurav7235 Жыл бұрын
माझी बायको सुद्धा खराब होती. मग आम्ही सहमतीने घटस्फ़ोट घेतला. माझी वाईट स्री पासुन सुटका झाली.
@marketwatch03
@marketwatch03 2 ай бұрын
Number dena tuzya ex cha zavto tila 😂
@instastatus51
@instastatus51 2 ай бұрын
तुला अक्कल आहे का ​@@marketwatch03
@user-yx6fd3ln4j
@user-yx6fd3ln4j 2 ай бұрын
तसं नका करू हे जे सांगतात माझी बायको खराब होती हे जर खरं असेल तर तुम्ही जाल झवायला पण त्या बाईने तुमचं कापून टाकाले तर काय होईल. अश्या खराब बाईची वासना तुम्हाला सुद्धा खराब करेल.
@chemoholic4213
@chemoholic4213 2 ай бұрын
Wel decision
@raosahebgagare1936
@raosahebgagare1936 13 күн бұрын
1​@@marketwatch03
@gaurighadage6898
@gaurighadage6898 Жыл бұрын
समाजात अशा पण स्त्रिया आहेत का....खूप थरारक घटना.. भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏🏻
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
समाज आशा स्त्री नाही स्त्री आहे
@raavan202
@raavan202 Жыл бұрын
वा
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Жыл бұрын
Hyapeksha bhayanak aahet 🙏
@atishchatte5434
@atishchatte5434 8 ай бұрын
हे फक्त ट्रेलर आहे.. अजून खूप गुन्हे स्त्रिया करत आहेत
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
होना
@yasmin.mulani04
@yasmin.mulani04 Жыл бұрын
Tapasee pannu ची hasin dilruba film same to same story आहे.. कदाचित खुन करायचा कट ही film बघुनच रचलेला आहे
@dreamindia4792
@dreamindia4792 Жыл бұрын
भाऊ एक दिवस नक्की तुम्हाला भेटेन तुमचा पूर्ण patta सांगा rav अभिमान आहे तुमचा मला किमान हे ऐकून लोक सुधारतील तरी
@ramkrishnagite5525
@ramkrishnagite5525 Жыл бұрын
प्रियकराला आणि त्या बाईला जन्मभर जेलमध्ये सडत ठेवायला पाहिजेत जीवनभर फक्त झुरत राहिले पाहिजे
@mohsinmulla6342
@mohsinmulla6342 Жыл бұрын
अशा विकृत माणसांना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
आग लावेन आग लावली 🔥
@shantadodtalle7467
@shantadodtalle7467 Жыл бұрын
आग लावे, आडनाव आहे प्रिय कराच सर, हिचे😭😭😭हिला नांदायच, नवहततर,, जीव, घेउन, काय, कमवलसरहिने, एका, बहीणीचा भाव, पण सर, जळत होता, की, 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@AK-iy3em
@AK-iy3em Жыл бұрын
🥲🥲
@JaybhimgotsurveGotsurve
@JaybhimgotsurveGotsurve Жыл бұрын
आशा नालायक बाईला फाशी दिली पाहिजे लोखंडे सर भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏💐💐😭😭
@SK-nx9go
@SK-nx9go 8 ай бұрын
Ashi krutye karnare kiti navre ata paryant fashivar chadhavle gele??
@mahesharjun8978
@mahesharjun8978 Жыл бұрын
अंगावर काटा येणारा थरारक,,,,,,,,,,,, 😭😭😭😢😢
@spatil4192
@spatil4192 Жыл бұрын
नादांयचे नव्हतं तर स्वतःच मरायचं होतं
@aditisonal112
@aditisonal112 Жыл бұрын
खूप आभ्यासू विश्लेषण आहे सर!मुली त्यांचा बाजू ने कायद्याचा गैरफायदा घेतात.मुलाला जर सरकारी नोकरी असेल तर त्याला त्या बायकोला बोलायची सोय नसते..कारण ती पत्नी त्याला लगेच कोर्ट कसे करेल अशी धमकी देते..तिचे एकले नाही तर असे करती सुद्धा..
@manojbashetti7816
@manojbashetti7816 Жыл бұрын
100% बरोबर बोललात सर. आशा बायका नावऱ्याला पाहुन नाही तर नावऱ्याच्या इस्टेटिकडे पाहुन, सरकारी नोकरी पाहुन लग्न कराते. नंतर असे लफडे सापडल्यावर सासरकडिल ( नवरा, सासु, सासरे, दिर, ननंद, भावजई, त्यांचे मुले ) सर्वांवर खोट्या केसेस दाखल करतात.
@kalpatarurn3873
@kalpatarurn3873 Жыл бұрын
काय बोलणार भावपूर्ण श्रद्धांजली दादा आणि शिक्षा झाली च पाहिजे जी मुलगी आपल्या सुखांचा त्याग करून आई वडिलांना मान खाली घालून देत अशा मुली आहेत आणि काही अशा मुलींना समाजात स्थान नको द्यायला जिव कशाला घ्यायचा plz नका करू आई वडिलांना खुप दुःख होत शेवटी खुप छान सांगितले दादा
@khandudabhade6376
@khandudabhade6376 Жыл бұрын
अशा नालायक बाईला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. 🙏 शेवटी खुप छान सल्ला दिला सर 🙏
@shalanraut9288
@shalanraut9288 Жыл бұрын
हो
@ashwinijadhawar3411
@ashwinijadhawar3411 Жыл бұрын
kiti nalayk bayko ahe...bap re deva asi manas ka janmala ghalto.
@reallife877
@reallife877 Жыл бұрын
Bevda navra bhetla ki aasch karay pahije
@santoshjadhav7789
@santoshjadhav7789 Жыл бұрын
भाऊ अशा निर्दयी बाईला ऊभे चिरायला पाहिजे.
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​​ त्यांच्या आई बापाची चुक म्हणून् तो ती जन्माला आले, दुसरे काय
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Жыл бұрын
पाच घरांचा सत्यानाश केला ह्या बाईने.काही नाही हो,मुलगी शिकली अन् दिवसेनुदिवस प्रगतीच प्रगती होत चालली आहे.
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Shikali mhanun as nahi Zal sanskarhin ani charitraheen hoti mhanun as zal
@sanjayudamale4542
@sanjayudamale4542 Жыл бұрын
Ek don mulanch as zal mhanun tumhi purn stree jatilach dosh deun mokle zale.. Aadhi tr streeyana jalun ,chhal karun marayche,mulga hot nh mhanun ...tevha jr ase videos bnvnare aste na tr pratek gharatun ek ghatna baher aali asti aani ajunhi kh kmi zale nh fakt baher yet nh evdhch
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Жыл бұрын
@Harsh Patel समस्त स्त्रीबद्दल म्हणायचे नाही. तसे होऊही शकणार नाही, कारण लाजलज्जा ही दैवी देणगी आहे तीचा अंत संभवत नाही. वरील प्रकार संस्कारहीन गटातील लोकांकडून होतो आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना लागण झाली आहे हेही खरे.वरील केस त्यातीलच असावी.
@busylife4742
@busylife4742 Жыл бұрын
हेच म्हणायचे आहे
@dipalijagadale8097
@dipalijagadale8097 Жыл бұрын
@@sanjayudamale4542 right
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 Жыл бұрын
*प्रे म होते तर लग्न कशासाठी केले.त्याने दुसरी बायको केली असती ना.जगला असता ना मस्तपैकी*
@ravindrarakate6574
@ravindrarakate6574 Жыл бұрын
जबरदस्तीने लग्न लावण्यामळे आसे घडते
@vishaltejankar5300
@vishaltejankar5300 Жыл бұрын
अरे देवा 😱 आमच्या जिल्हातिल आहे का ही नालायक मूलगी
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
अतिशय गंभीर बाब आहे . स्त्रिया ना मिळणाऱ्या सवलत, सहानुभूती , कायद्याचे संरक्षण या बाबीमुळे अनेक पुरुषाच्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळे अन्याय होत आहेत . याचा विचार व्हायला हवा . वकीलावर ही वेळ तर सामान्याचे काय ?
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Жыл бұрын
खरं आहे कायद्याचा गैरवापर वापर करणारेही आहेत.
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Brobr aahe
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
​@@anaghabarve2709 मलाही तेच म्हणायचे आहे अहो
@sattyamevjayate6183
@sattyamevjayate6183 Ай бұрын
Exactly !
@pushprajghadge7033
@pushprajghadge7033 Жыл бұрын
मराठवाड्यामध्ये स्रीसत्ताक संस्कृतीची बिजे रोवताना दिसतात . . . मातृसत्ताक संस्कृतीकडून स्त्रीसत्ताक संस्कृतीकडील वाटचाल खुप चिंताजनक आहे . 😔😔
@swapnilkhare1334
@swapnilkhare1334 Жыл бұрын
अहो सर काही लोक इतके हुषार असतात की ते आधी काही कळूच देत नाही. नंतर रंग दाखवायला लागतात. आता कुणाच्या अंतरंगातील तर आपण ओळखु शकत नाही.
@jitendramahapure9884
@jitendramahapure9884 Жыл бұрын
Q
@jitendramahapure9884
@jitendramahapure9884 Жыл бұрын
A
@jitendramahapure9884
@jitendramahapure9884 Жыл бұрын
Quit
@Najamashaikh937
@Najamashaikh937 3 ай бұрын
करेक्ट . आणि कुणी आईवडील सांगत सुध्दा नाहीत. लग्न रद्द होईल म्हणुन. आणि बरोबर चांगल्या घरातल्या मुलाशी लग्न लावून त्याला बरबाद करतात. आता हेच चालणार समाजात.
@anujakonke749
@anujakonke749 25 күн бұрын
तिला जर त्याच्या बरोबर राहायचं नव्हतं तर त्याला सोडून जायचं ना त्याच्या जिवाशी का खेळायचं........
@deepikadongare3000
@deepikadongare3000 9 ай бұрын
फक्त ही बाई नाही हिचं प्रियकर, सहकार्यांना पण फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजेत.
@charudattaphalke972
@charudattaphalke972 7 ай бұрын
Nahi faqt tya bai lach
@swatipatil4344
@swatipatil4344 Жыл бұрын
किती निच पणा आहे एखाद्या व्यक्तीचा जिव घेणे बापरे तिला पण तसच जळून मारा
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
Jail मधे टाकले की सडेल
@salamatamboli6679
@salamatamboli6679 Жыл бұрын
समाजात खूप खूप वाईट घटना घडत आहेत गुन्हेगार स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी ज्या पद्धतीने गुन्हा केलेला आहे त्याच पद्धतीने त्यांना ही शिक्षा दिली गेली पाहिजे असा कायदा होणे गरजेचे आहे पण निरपराध लोकांना शिक्षा नको हीच इच्छा अॅड किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🤲🤲🤲🤲🤲
@prajktabansode9628
@prajktabansode9628 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😭🙏💐💐
@akshay-gb9rh
@akshay-gb9rh Жыл бұрын
अजकाल खुप आशा घटना घडत आहे , मुलीनो अशे लफड़े अस्तिल तर लग्न करू नका पण असा वाग्ना बंद करा । नवरा हा सर्वस्व अस्तो लग्न झाल्यावर
@punamdhole6554
@punamdhole6554 Жыл бұрын
Ohhh, my god ... bhavpurn shraddhanjali respected kiran sir
@_its_ankita_
@_its_ankita_ Жыл бұрын
नवत नांदयच तर डिवोर्स घ्यायाचा होता, नाहीतर लग्ना आधी आई वडिलांना प्रियकरा बद्दल सांगायच होत, कोणा निष्पाप चा जीव का घ्यायाचा 😡
@anjanasabale2309
@anjanasabale2309 Жыл бұрын
लग्नच करायचं नव्हत ना शिवाय नात्यातली ऐकून डोकं सुन्न होत येवढं धाडस येत कुठून यांचात
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
बाहेरच्या यजमान कढून
@abhayjoshi6710
@abhayjoshi6710 Жыл бұрын
अशा बायकांना फाशी देण्यात यावी ‌.स्त्री असो पुरूष असो सर्वांना समान कायदा लागू झालाच पाहिजे.
@dattaandhale4795
@dattaandhale4795 Жыл бұрын
नात्यातील असताना ही अस करु शकते हिला फासावर चढावल तरच खर न्याय मिळेल
@user-wk4cx9rh9v
@user-wk4cx9rh9v 8 ай бұрын
माझ्या निष्पाप भावाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@ajaylodam4895
@ajaylodam4895 Жыл бұрын
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आणि सर्व वकिलाच्या कामगिरीला सलाम.....
@jalindarsakore705
@jalindarsakore705 Жыл бұрын
धन्यवाद दत्ताभाऊ सर.
@amolthorat7548
@amolthorat7548 2 ай бұрын
माझी बायको afffair आहे... पण मान्य करत नाही.. रंगे हाथ पकडून सुध्दा, संसाराची वाट लागली आहे... अशी बायको कोणाला न मिळो
@nitindeshmukh991
@nitindeshmukh991 2 ай бұрын
Haklun dya
@vijay1444P
@vijay1444P 2 ай бұрын
सोडचिट्ठी दे, त्रास करून पुढ चे जीवन कसे होणार🤝
@akyapatil8478
@akyapatil8478 2 ай бұрын
Supari de marun takto .. akyapatil.96k msg kr
@akyapatil8478
@akyapatil8478 2 ай бұрын
Supari de akyapatil_96k msg kr
@nochance3914
@nochance3914 25 күн бұрын
Tuzha Jeev dhokyaat aahe. Tuzha jawal don option aahe. Ek tar sodun de. Tu tila asa jinkubshakat nahi. Ata dusra option. Paise asel tar khup dur firayla jaa. Abroad trip plan kar ani bagh kahi farak padate ka. Gharat basun tu jinku shakat nahi.
@ravsaheblengare8598
@ravsaheblengare8598 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत पण या लोकांना प्रेम म्हणजे कधी कळेल अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@malharishinde7532
@malharishinde7532 Жыл бұрын
उं
@vivekdalvi594
@vivekdalvi594 Жыл бұрын
झालेली घटना खूप दुर्दैवी आमच्या गावा जवळचीच घटना आहे ही
@sonalipawar9561
@sonalipawar9561 Жыл бұрын
Murder karaychi himmat hoti tich himmat priyakarashi lagn kele aste.ek nishpap jiv wachale aste
@nikhilawale9117
@nikhilawale9117 2 ай бұрын
☑️
@parashurammohite9778
@parashurammohite9778 Жыл бұрын
आपण जी माहिती सांगीतली .तीला त्या प्रमाणे शिक्षा झाली पाहिजे.
@manojsonar9040
@manojsonar9040 Жыл бұрын
अरेरे खूपच वाईट झाले त्या मुलीला शिक्षा मिळालीच पाहिजे
@maheshbhasme5711
@maheshbhasme5711 Жыл бұрын
त्या बाईला सुद्धा तसेच शिक्षा द्या तेच करा 😡😡😡😡😡😡😡😡😡😡तिला पण तिची जागा दाखवून द्या नालायक बाई😡😡😡😡😡😡
@bhaidassonawane4477
@bhaidassonawane4477 Жыл бұрын
खूपच दुःखद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना. नवऱ्याला जीवे ठार मारणे किती निर्दयी असली पाहिजे ती बाई.
@romanempire7370
@romanempire7370 Жыл бұрын
आता लगन करन cancel कारन आजच्या भारतात 90% मुली अश्याच भेटणार मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली 😂😂😂
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Жыл бұрын
Brobr 🙏🤣
@latajagtap2694
@latajagtap2694 Жыл бұрын
त्या मुलीला व तिच्या प्रिय कराला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे.
@r.dchannel2472
@r.dchannel2472 Жыл бұрын
Nahi det he fashi mhnun tr part parat Tech ghtna hotat
@FarmerBGM
@FarmerBGM Ай бұрын
खरंच दुःखद घटना पण हे पण सत्य आहे की पोलिस आणि वकील जर ठरवतील तर गुन्हा होण बंद होईल आणि न्याय मिळणं हे सोपं
@yogeshgangativre432
@yogeshgangativre432 Жыл бұрын
Sir ni ekdam barobar sangitl.. Laggn hi Khup mothi gosht ahe.. Tyamul ti khup jast vichaar karun karnari gost ahe.. Khup jast vicgarpuvak laggn karyala pahije...aplya partner chi purn mahiti gheyala pahije tevach laggn karayla pahije...
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
बायको जवळ झोपू देत नाही 😅#कॉमेडी
31:34
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 562 М.
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26