EPS 95 पेंशनर जिंदाबाद कमांडर सर, राजावत सर टीम जिंदाबाद,,,,
@jayprakashmishra499613 күн бұрын
कमांडर अशोक रावत जी नमस्कार सर भले ही पेंशन दो महीने बाद मिले परन्तु मोदी जी को मीनिमम पेंशन पर घोषणा करवाने की कृपा कीजिए ताकि पेंशनरों को एक नया उत्साह और विश्वास बढे/
@kailasdhumane891312 күн бұрын
आपल्या बातम्या प्रत्येक टी व्हीं चॅनेलवर यायलाच पाहिजे त्याशिवाय प्रत्येक आमदार खासदार पंतप्रधान आणि भारत देशस्थ प्रत्येक निवृत्त कर्मचारी यांना माहिती होईल की खरंच आपले जीवन जगणे कठीण आहे तरी सरकार पेन्शन वाढ करत नाही. सन्माननीय श्री राऊत साहेब तुम्ही खूप खूप मोठा लढा देवून आपली पेन्शन वाढ मिळेल यात शंका नाहीच कारण गेली आठ वर्षे तुमचा लढा सरकारला माहिती झाला आहे . जोपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत शेवट पर्यंत आहोत. भारत माता की जय. वंदे मातरम्. राऊत साहेब जिंदाबाद.
@aratiprabhu119813 күн бұрын
राऊत साहेब तुमच्या रुपाने परमेश्वरच म्हणजे कोणतीतरी एक शक्ती या वद्ध पेंशनधारकांच्या पाठीशी उभी राहिली. आज परमेश्वर प्रत्यक्ष कोणिही बघीतलेला नाही पण असाच मनुष्य रुपाने तो रंजल्या गांजल्यांच्या पाठिशी उभा असतो. खरच तुमचे कार्य अघात आहे. तुम्हाला या सर्व पेंशनधारकांचे आशिर्वाद नक्कीच मिळणार. तुम्हाला आरोग्य संपन्न आयुष्य मिळूंदेत. तुमच्या घरी लक्ष्मीचं कायम वास्तव्य असुंदेत. तुमच्या कुटूंबाचं कल्याण होऊंदेत हिच त्या इश्वराकडे आमची मागणी आहे
@bharatjadhav526113 күн бұрын
कमांडर सर व N. A. C. टीम ला माझा सलाम .
@sd1096610 күн бұрын
मा. अशोकराव तुम्ही या सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जीवदान देण्याचे पुण्य कर्म करीत आहेत आपणास परमेश्र्वर सुखी आणि समाधानी ठेवून दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद 😊
@sitaramjadhav147513 күн бұрын
राऊत साहेब धन्यवाद आम्ही तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद जयभवानी जय महाराष्ट्र
@bhaunarayankadam229913 күн бұрын
कमांडर अशोक राऊत साहेब आपले उपकार आणावेत तेवढे कमीच आहेत.
@rameshjulandekar72763 күн бұрын
Ravath bhai la sastang namaskar, dhanyavad❤❤❤❤❤
@uttamsalunkhe588413 күн бұрын
EPS95 TEAM ZINDABAD 👍👍✌️✌️🙏🙏
@YourAstrologerVeejay13 күн бұрын
Ashok raut jee zindabad
@yuvrajpol762511 күн бұрын
अशोक रावत साहेब तुम्हाला कामगाराचा सलाम आम्ही शेवटपर्यंत आपल्या सोबत👍👍
@sureshdesai353513 күн бұрын
Ashok ravat is God of Eps95 pensioner Eps95 pensioner and Ashok ravat zindaabaad
@charanrajg13 күн бұрын
राऊतसाहेब ,आगे बडो हम तुम्हारे साथ है !!!आपल्या या अथक मेहनतीला परमेश्वराचा आशीर्वाद लाभो
@KaisarShaikh-c4s13 күн бұрын
श्री अशोक रावत साहब को, केंद्र सरकार, और राज्य सरकार ने, कामगार नेता के रूप में पदक देकर सम्मानित करना चाहिए जयहिंद
@anandacharbv955013 күн бұрын
Ashok Rawat is real hero🎉
@shashikantwahalekar117311 күн бұрын
राऊत साहेब आगे बढो हम आपके साथ है
@mohandhavan922913 күн бұрын
कामगारांसाठी निःस्वार्थी काम करणारा व खरे वास्तव सांगणारा नेता तुमच्या प्रयत्नांना यश लाभो ही सदिच्छा व धन्यवाद.
@sarangdharbagade797110 күн бұрын
वाट पाहता पाहता मरण जवळ आले पण पेन्शन काही वाढत नाही. ..सरकार झो पालेले आहे का. आपण खूप प्रयन्त करत आहात धन्यवाद साहेब देव आपल्याला.उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना देवा जवळ करतो सर
@prachisawant51999 күн бұрын
अशोक राऊत आणी तुमच्या सर्व टीम ला खुप खुप धन्यवाद तुम्ही आणी तुमच्या टीम ने पाठपुरावा करून गोरगरीबाचे हाल समजुन जे काही केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार
@prakashchopade12311 күн бұрын
नमस्कार श्री कमांडर राऊत साहेब अभिनंदन. आपण ईपीएस पेन्शन मध्ये वाढ होण्या करिता खूप प़यतन करीत आहात त्या बाबत आपले अभिनंदन. आपले बरेच लोकं मरण पावले आहे.सरकार आपल्या मागण्या कडे दुर्लक्ष करीत आहे.
@vinayakraochaure542011 күн бұрын
आज भी हमारे बुजुर्गो के मिनिमम पेंशन पर असमंजस की स्थिती है , हम सभी बुजुर्गो का हृदय बहुत ही कोमल है यह सदैव मुस्कुराते रहे सरकार से यही उम्मीद करते है
@दगडुमोरे-ह3ट11 күн бұрын
श्री अशोक जी राऊत सो पेन्शनर का आपके उपर पुरा भरवसा है कर्मचारी को आप निश्चित हक मिलाही दोगे सब कर्मचारी तरफसे मैं आपका आभार मानता हुं
@balasahebshinde285711 күн бұрын
अशोक रावत साहेब हे खाजगी कमगरा साठी ईश्वरी अवतार आ हेत.
@nivruttikadam96817 күн бұрын
राऊत साहेब सर्व थरातील कर्मचारी आपल्या सोबत आहेत तूम आगे बडो हम तुम्हारे साथ है Eps पेंशनर जिंदाबाद 👍🏻👍🏻
@harishchandrabaviskar888211 күн бұрын
सर या सरकार वर विश्वास कितीही ठेवला तरी जोपर्यंत पेन्शन मिळत नाही, तोपर्यंत काही खरे मानता येत नाही.
@KhanKhan-mj9gk13 күн бұрын
कमांडर साहब आप महान हो. हक की लढाई लढ रहे हो. हक की हमेशा जीत होती हय. आपको ओर आपके टीम को बहोत धन्यवाद.
@umajivhatkar77812 күн бұрын
Commander Ashok Raut sir and your team I salute to you for your hard work on EPs
@sanyogitachavan14709 күн бұрын
अशोक रावत साहेब कामगाराचा सलाम आम्ही शेवट पर्यंत आपल्या सोबत 👍👍
@ulhaschaudhari62259 күн бұрын
श्री.अशोक रावत सर आपणांस नमस्कार पेंशन वाढ करणेसाठी सरकार व पी.एफ. आफीस खूपच ताणत आहे .पण सरकारी कर्मचारी चा सातवा वेतन आयोग आणी महागाई भत्ता लगेच लागू करतात याला काय म्हणावे हि फार शोकांतिका आहे
@MadhuriKulkarni-g2u12 күн бұрын
आशोक जी राहुत आपका ईश्वर भला करे हम आपके साथ है. आदमी औरत को समान पेशन मीलना चाहे मिनीमन 9000हजार तो मीलनी चाहे सरकार हम बुजुर्ग की बात सुनो दुवा लिजीए. हमारी हक की पेशन माग रहै है भिक नही मागते. जलदी किजीए
@omladdha572713 күн бұрын
TV वर - पेंशनची बातमी का येत नाही
@sanjeevdesai265913 күн бұрын
TV Marathi channels are not interested as it doesn't give TRP from these news.
@ashoktawade299911 күн бұрын
राऊत साहेब आपण गेली सात ते आठ वर्ष बरेच प्रयत्न केले आहे आपणास यश मिळेल ही ईश्वरी चरणी parthana
@babersinghgazmer652910 күн бұрын
कमान्डर अशोक रावत को 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sadanandmaladkar92213 күн бұрын
श्री अशोक राऊत यांना मानाचा मुजरा.
@savitanaik68910 күн бұрын
आजुन किती दिवस वाट बघायची इतके हाल चालले आहेत महागाई मुळे.
@BrajBihariSingh-c8l13 күн бұрын
संगठन के पदाधिकारियों से आग्रह है कि श्रम मंत्री द्वारा दिया गया अस्वासन पर पैनी निगाह रखे रहे कि अस्वासन सिर्फ आन्दोलन टालने के लिए दिया गया या कार्य भी प्रगति पर है।
@ashokkale395211 күн бұрын
I'm Proud of you Ashokrao Ji अशोकराव जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
@madhukaravhad-kp1le13 күн бұрын
मोदीजी नमस्ते नको जवान नको किसान नको पेन्शन मेरा भारत महान फक्त आमदार नगरसेवक खासदार यांना द्यावे बाकी सगळे पाकिस्तान मध्ये पाठवा जय भारत माता की जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल
@greatdr.pokalesirghagare66132 күн бұрын
रावत सर आपल्या कामगार हित कामास विनम्र अभिवादन
@sampatshete480213 күн бұрын
Ashok Raut,Rajawat pensioners team,Pokharkar saheb team congratulations and namaste
@chandrakantgode960611 күн бұрын
अशोक राऊत यांनी आपल्या मनोगतात खर खर सांगा वें BJP पार्टी सोबत आहे की नाही.विश्वास नाही
@NarhariKulkarni-yo3gz11 күн бұрын
राऊत साहेब आपणास खुप खुप शुभेच्छा. आपणास सर्व pensioners तर्फे धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना.
@ganeshchhetri363113 күн бұрын
ashok raut ji dhanyabad eps sudharit pension ke liye aap hamsab ke liye bhagwan jaise ho many many thank you and n a c team
@surekhabansodkar549712 күн бұрын
Ashok raut jindabad 💐🙏
@vijaymahale933613 күн бұрын
अशोक राऊत साहेब आम्ही आपल्या पाठीशी आहोत पेन्शन ऐकता झिंदाबाद राष्ट्रीय संगर्ष समिती झिंदाबाद
@shantaramkurhade616413 күн бұрын
साहेब देश अडचणीत असताना खारीचा वाटा ऊचलणार्या कामगारांवर लढव लागतय हीं शोकांतीका आहे, मा, पंतप्रधान मनमोहन सिह यांना श्रद्धांजलि म्हणून है पुण्यकाम सरकारी करावे ही विनंती, राऊत सो आपले आभार(अभिनंदन)🎉
@dattushinde693813 күн бұрын
Eps95 ला. देवं.भेटला
@ashokhaldive475513 күн бұрын
अशोक राऊत आम्ही तुम्हाला मदत कर शकलो नाही या बद्दल क्षमस्व.
@GorakshanathKharat11 күн бұрын
Pm Modi ji जबाब देना चाहिए परिणाम क्या है तो घोषणा सरकारने जाहीर करण्यात आली तर बरे होईल अशी अपेक्षा आहे,gr पण काडला पाहिजे,com अशोक राऊत जिंदाबाद,ये NAC टीम इंडिया लदा कायम चालू राहिला पाहिजे पुढेही अडचणी येतात लगेच आंदोलन बंद नको आहे,
@shivajikolhe252013 күн бұрын
आपलं अभिनंदन साहेब, पेंशन साडेसात हजार रुपये प्लस डिए मिनिमम पेंशन मिळायला हवी च.
@shrikantambetkar376311 күн бұрын
धन्यवाद सर
@raghunathadhav197713 күн бұрын
नमस्कार मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे पुढं जाणे चांगल्या जात आहेत धन्यवाद आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतात आआहे आढावरघुनाथ एस टी रिटायर नाशिक 2012
@rajeevpeshave444013 күн бұрын
NAC team' and com Ashok Raut zindabad
@ashakedari981512 күн бұрын
सर आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. खर सांगते 😢😢😢😢😢😢 खुप वैताग आला आता.😢😢
@vinodjoshi302111 күн бұрын
Shri Ashokji Raut Sir nice to communicate this message.
@devidasjoshi67013 күн бұрын
पेपर ला बातमी कधी येणार
@SanjuSingh-lu4sc13 күн бұрын
Jay hind sir
@MadhuriKulkarni-g2u12 күн бұрын
आपना न्युज टिव्ही पर आनी चाहे बार बार आनी चाहे कोही तो करो येबात पतरकार सब सो गये उसकी माॅ बाप कभी काम नही किया. वर्कर दिन रात मेहनत करके देशको बढाया पत्रकार भाई सोचो हमारे दुख साथ दिजीऐ आप बात उठाये समाचारमे बातमी दिजीये पेपरमे दिजीऐ हमको सपोर्ट किजीए बिनंती है चायनल वाले और पत्रकार भाई जागो भाई जागो और सपोर्ट करो
@charudattahaldankar72699 күн бұрын
सर्वोच्च नेत्याने जर आदेश दिले तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही
@deoreganesam.734913 күн бұрын
राऊत सर झिंदाबाद 🙏🏻🙏🏻
@SureshBagve168 күн бұрын
धन्यवाद राऊत साहेब
@HarjinderSingh-vx4rf13 күн бұрын
NAC Zindabad
@DikshaSawalkar12 күн бұрын
Nac jindabad
@BalasahebWagh-x1o10 күн бұрын
Sir apnekeliy very very thank you.
@Sidramsuta63748 күн бұрын
सवंगडी च्या आजार पणामुळे या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही या बद्दल मनात खंत आहे. आम्ही आपल्या नेतृत्वकडे आशेने पाहात आहेत. आपणास खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐
@KaisarShaikh-c4s13 күн бұрын
कंमाडर अशोक रावत साहब को सभि कामगारों ने आनेवाली लोकसभा में खासदार के रुप भेजनें कि तैयारी करनी चाहिए जयहिंद
@jalindarmahadik433613 күн бұрын
कधीपासून मिळणार आहे हे सांगा साहेब
@dnyandeothavare559711 күн бұрын
राऊत साहेब आपल अभिनंदन पण पेन्शन कधी पासुन वाढणार आहे
@KailasnathKurkure-zi4ci13 күн бұрын
NAC ZINDABAD 😅😅😅😅😅 EPS 95 PENSION 😅😅😅😅😅😅😅
@anajigaikwad963113 күн бұрын
सर मिनीमम पेन्शन असावी या उद्देशाने निर्णय व्हावा, धन्यवाद.
@sattobratamittra878813 күн бұрын
Sabhi EPS 95 pensioners Mahila our bujurg log NAC ke saath hai. Sabhi EPS 95 pensioners ko minimum pension 7500/- plus DA dena padega. NAC jindabad jindabad ✌️🙏💐
@vijaythete22189 күн бұрын
EPFO चे मेसेज आले काय करावे कोणाला भेटावे फ्रॉम भरावा सांगतात काय करावे कळवावे नाशिक महाराष्ट्र
@SureshKadam-bd4mv13 күн бұрын
अशोक रावत सर्व पीएफ धारकाचे देव तुम्ही आहात
@ashvanikumarmani66213 күн бұрын
Com. Ashok sir :- You are really Here for poor pensioners 🙏
@hirabalodi4018 күн бұрын
My Sincerest thanks for the Support, Sir
@manoharkulkarni34378 күн бұрын
राऊत साहेब तुम्ही देव आहेत
@sattobratamittra878813 күн бұрын
Purane 71 scheme ke pensioners ko PPO nehi mill raha, computer jenareted PPO milna chahiye. EPFO ko is bishay me dhyan dena chahiye.
@avinashwaman395511 күн бұрын
❤❤❤❤
@viveks-singer90118 күн бұрын
खूपच छान रावत साहेब
@MahadevMane-d3o12 күн бұрын
नाटके किती दिवस चालणार आहे अजून
@sonalighorpade88857 күн бұрын
धन्यवाद साहेब
@uttampawar150212 күн бұрын
Best hiro raut
@pramodgawande819213 күн бұрын
Satyamev Jayate
@shashikantraut846513 күн бұрын
Nac zindabad!!!
@BhanudasPharne12 күн бұрын
नमस्कार साहेब मोदी सरांना घोषणा करण्यात यावी भले और चार महिने लागले तरी चालेल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SureshKadam-bd4mv13 күн бұрын
हम सब एक है
@shantilalvashi855613 күн бұрын
Eps 95 team zinda bad jai ho mangal Ho.
@raviahire268413 күн бұрын
Jindabad
@pradipdeshmukh-sq5er7 күн бұрын
AshoyBhau Aagee Badho hum Aapke Saath Rahenge.
@SanjuSingh-lu4sc13 күн бұрын
Jay hoo
@ghanshyamsharma645513 күн бұрын
jindabad jindabad
@AnilM12116 күн бұрын
सर मी तुमच्या बरोबर आहे.
@vasantdeshpande15107 күн бұрын
JayHind sirji
@arunkharat457513 күн бұрын
EPS 95 पेन्शन कधी वाढणार हे सांगा? अगोदर EVM ला विरोध करा ब्यालेट पेपर ने निवडणूक झाली तर सरकार बदलेल पेन्शन वाढेल
@vijayshinde908710 күн бұрын
राऊत साहेब आपल्या पैश्यावर सरकार विविद योजना राबवते त्यातून त्यांना पैसा मिळतो पण सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई मिळते,मग आपण एवढे पैसे भरून,त्याच्येवर सरकार लाभ घेऊन सुद्धा त्याचा फायदा आपल्याला का नाही,आता पी फ ऑफिस सांगताय की मालकांनी 31.12.25 माहिती कळवावी पण मालक माहिती कळवत नसल्याने कामगाराने करायचे काय.
@YourAstrologerVeejay13 күн бұрын
Pension ke liye samaye le kintu announcement ki ghoshna turant ho yadi govt ki dene ki niyat hogi to zarur ghoshna kargi
@dagaduKarade-z8r13 күн бұрын
Bilhkul
@dnyaneshwargaikwad88238 күн бұрын
मी 14 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो नोकरीत असताना 35 वर्ष कामगार संघटनेचे काम केलं परंतु सर्वच कामगार संघटनांनी पेन्शन बाबत कामगारांची फसवणूक केली आहे. अशोक राऊत साहेबांच्या प्रयत्नांना यश येवो ही प्रार्थना. राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद व शुभेच्छा.
@dnyaneshwargaikwad88238 күн бұрын
डीके गायकवाड पुणे
@sunilvbagbag57655 күн бұрын
सर्व कामगार बंधु-भगिनींना नम्र विनंती मा. कमांडर राऊत साहेबांच्या च नेतृत्वाखाली एकाच संघटनेत संघटीत रहा यश हमखास