ब्रम्हनाद झाल्याचा आभास होऊन आत्मनंदात न्हाऊन गेल्या सारखे वाटले खूप खुप धन्यवाद
@englishlearningwithanimati22653 жыл бұрын
जर तुकोबांची आवली च जर झाले नसती तर तुकोबांचे सुद्धा तुकाराम महाराज झाले नसते....।
@ashishanitaarunkarle33233 жыл бұрын
गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे! जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय
@RohitNalawade-o1d9 ай бұрын
लहान असताना माझे आजोबा गाऊन मला आयकावायचे तेव्हा वाटायचं काय डोक्याला ताप आहे पण आता जस वय वाढत चालंय तेव्हा या सर्व अभगांचे आणि यातील एकेका शब्दांचे अर्थ समजायला लागलेत🙏🥹आणि माझे आजोबा खूप ग्रेट माणूस होते🥹त्यांच्या सारखा माणूस मी आता पर्यंत पहिला नाही 🥹
@ashafandade43399 ай бұрын
Same dada
@ekanathpatil9288 ай бұрын
True 💯
@ashishanitaarunkarle33233 жыл бұрын
तुका आकाशा एवढा! जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय
@chaitanyapathare5133 Жыл бұрын
सर्वस्व जगद्गुरु तुकोबाराय ❤
@vishalkharat45755 жыл бұрын
संत तुकाराम..... मराठी मनाचा श्वास अन ध्यास🙏🙏
@jyotigurav57824 жыл бұрын
खरं आहे हो,,,, !! राम कृष्ण हरी!!
@surajpachare56364 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम
@@Ss-sp8vs अहो महाशय ते म्हणाले विठ्ठलभक्तीतच आहे प्रेम , फक्त विठ्ठलभक्तितच नाही म्हणाले आणि तसही श्री कृष्ण /विष्णू ( परब्रह्म) हा कोणी दुसरा नाही एकच आहे तोच शंकर तोच ब्रम्ह तोच नर आणि तोच नारायण || शिवाय विष्णु रूपाय शिव रूपाय विष्णवे | शिवस्य हृदयं विष्णुं विष्णोश्च हृदयं शिवः || यथा शिवमयो विष्णुरेवं विष्णुमयः शिवः | यथाsन्तरम् न पश्यामि तथा में स्वस्तिरायुषि| यथाsन्तरं न भेदा: स्यु: शिवराघवयोस्तथा||
@shitalthepoet84442 жыл бұрын
Ho Ram krishan hari
@RANDOM_THINGSRT Жыл бұрын
@@Ss-sp8vs tula ch ajun kay samjena.... Kay mhntoy nit vach
@rushabhshahane6609 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Rahul_obc3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज 🙇🙏🏻
@dk84402 жыл бұрын
समर्थ गुरु रामदास हे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जगदगुरू तुकाराम महाराज यांच्याशी भेट झाली होती त्यांची .
@rahulnarwade32542 жыл бұрын
@@dk8440 उठा झोपेतून जरा
@Ahatcho21 Жыл бұрын
Nakki bhangad kay ahe.... he asatya ka pasravla jatay? Ramdasan baddal evdha raag ka?
@MalharBeloshe7 ай бұрын
Samarth ani Tukaram Maharaj he doghehi Maharajanche guru ahet
@ravikirankadam_official88244 жыл бұрын
हा भिकारी झाल्यावर जे सूख मिळतं ना आई शप्पथ मनापासून सांगतो अखंड जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीला ही ते मिळत नाही 🙇♂️🚩🙏विठ्ठल =सगळ्यांसाठी अंतीम आशेचा किरण
@happysoul.19053 жыл бұрын
वाह!!!
@user-ss1111ind2 жыл бұрын
अगदी बरोबर
@themanohar3749 Жыл бұрын
भिकारी झाल्यावर कसले सुख मिळते? तुम्ही पण भिकारी आहात किंवा होऊन पाहिलेत का?
@amitparkar706 Жыл бұрын
@@themanohar3749 , नुसत भिकारी नाही, पांडुरंगाचा भक्त असणे ही सुद्धा अट आहे, मग जे इच्छा कराल ते समोर यायला लागत, विचार कराल तसच घडायला लागत, एकदा भिकारी होऊन तर बघा, अनुभवाची गोष्ट आहे
@aakashharkal-oq2yp9 ай бұрын
100%खरे आहे सर
@Priyanka.Rock710 ай бұрын
असा संत तुकाराम होणे नाही आजच्या पिढीत 😊😢
@dattaladhe75243 жыл бұрын
हे गाण ऐकल न दिवस कसा एकदम छान जातो बघा.. अन सर्व tension दूर जात.. I like this song & I like this movie
@shri_jyotirlingdevtrust_padali3 жыл бұрын
जगण्याचा पाया...चालण्याचे बळ....तुकाराम❤️
@anishdahake20192 жыл бұрын
उठा उठी अभिमान | जाय ऐसे स्थळ कोण | ते या पंढरीस घडे | खळा पाझरी रोकडे | तुका म्हणे काला | कोठे अभेद देखला | वाराणसी गया, पाहिली द्वारका | परी नये तुका पंढरीच्या | पंढरीसी नाही कुणा अभिमान | पायी पडे जन एकमेका |
@SwapnilPowar-zq3ef5 ай бұрын
खूप छान गाणं जेवढं ऐकलं तेवढं कमी वाटत असे वाटत की एवढे पुण्यवान आहे आपण की या देशात आणि maharatra भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो या संतांच्या भूमीत जलमलो❤
@rahulk9482 жыл бұрын
Vishumay jag vaishnavancha dharm Bhedabhed bhram amangal! Crux of all religions in 1 line. Tukaram mauli shat shat pranam.
@omkarbalugade93143 жыл бұрын
Ram krushna hari🙏 भागवत संप्रदायाचा कळस श्री तुकोबाराय🙏
@Hrishikesh72725 жыл бұрын
जगद्गगुरू तुकोबारायांचे अभंग म्हणजे अमृतसागर प्रत्येक शब्दास वज्रधार, काळजाला भिडून भक्तीचा पाझर फोडणारा.. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास | पांडुरंग पांडुरंग ॥
@adv.rohitkamble2082 Жыл бұрын
एकदा फक्त संत तुकाराम महाराज यांना भेटायचे आहे.. बाकी काही नको.... देवा पेक्षा निरागस.......
@ravikirankadam_official88244 жыл бұрын
तुकाराम महाराजांच्या पत्नी म्हणतात त्यांना की त्या काळ्याने तुम्हाला पार वेड लावलय, पण त्यांना काय माहीत कि त्या काळ्याच्याच प्रेमात सगळं जग तरलय,
@appusutar86723 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपण अत्यंत अप्रतिम असे अभंग दाखविलात आपणास आपणा सर्व सहकारी संत मंडळीस साष्टांग नमन पांडुरंग पांडुरंग 🙏 🙏 राम कृष्ण हरी 🙏 🙏
@Indianpatriote.3 жыл бұрын
जगतगुरु संत श्री .तुकाराम अमर आहेत
@ganeshpatil94215 ай бұрын
सर्वप्रथम सामानतेचा खरा संदेश संत तुकोबानी जगाला दिला... कोना हि जीवाचा घडावा नमस्तर
@subhashmeshram27422 жыл бұрын
Tuchi shunya tuchi Anant, Kan tu brahmand tu ,ant tu arambh tu ,jivanacha ashay tu , jagadguru sant tukaram maharaj ki jai.. Ram Krishna Hari...
@deepakbhatt153 Жыл бұрын
विठ्ठल रखुमाई, जय-जय, विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई, जय-जय, विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई, जय-जय, विठ्ठल रखुमाई होईन भिकारी पंढरीचा वारकरी होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम होईन भिकारी पंढरीचा वारकरी हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा हो, हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा तुका म्हणे देवा हेची माझी थोडी सेवा होईन भिकारी पंढरीचा वारकरी होईन भिकारी पंढरीचा वारकरी होईन भिकारी पंढरीचा वारकरी अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिरीड्यो नूतनैरुत हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको ने दे हरी हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ चंद्र भागे स्नान तुका मागे हेची दान हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम हा मंगळा, हा मंगळा आईका जी तुम्ही भक्त भागवत आईका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वरपूजनाचे, वर्म सर्वेश्वरपूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख-दुःख जीव भोग पावे, भोग पावे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म उठाउठी अभिमान उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण? जाय ऐसे स्थळ कोण? तें या पंढरीस घडे तें या पंढरीस घडे खळां पाझरी रोकडे खळां पाझरी रोकडे खळां पाझरी रोकडे तुका म्हणे काला कोठें अभेद देखिला तुका म्हणे काला कोठें अभेद देखिला वाराणसी गया पाहिली द्वारिका वाराणसी गया पाहिली द्वारिका परि नये तुका पंढरीचा परि नये तुका पंढरीचा पंढरीसी नाही कोणा अभिमान पंढरीसी नाही कोणा अभिमान पायां पडे जन एकमेकां पायां पडे जन एकमेकां पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
@ddte2410 ай бұрын
धन्यवाद
@dipapati45979 ай бұрын
विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म ❤
@sushilgharat22643 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे अभंग... 🙏🙏🙏
@amudesai67934 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल 🙏🏻🌺
@sanketfalaskar32792 жыл бұрын
राम कृष्ण हरि🙇♂️🚩🌸
@balupanpatil46512 ай бұрын
महान संत आदरणीय स्वर्ग निवासी तुकाराम जी महाराज को शत शत प्रणाम
@KrishnaMunde-dl8kp8 ай бұрын
हेच व्हावी माझी आस.. जन्मो जन्मी तुझा दास.. पंढरीचा वारकरी वारी चुकू नेदि हरी...❤
@kalkiramk86323 жыл бұрын
हे संत तुकाराम चित्रपटातील माझे आवडते गाणे आहे
@rajraj-sl8tb3 жыл бұрын
गाण नाही हो दादा अभंग आहे
@jatinpatil51923 жыл бұрын
1
@NitinNilekar2 жыл бұрын
Maze hi
@ravinangre49292 жыл бұрын
@@rajraj-sl8tb lllolpoolllllmoiooooooooooiioo ok iooooooooiooooioiiiioooooiiokkiiiiioiooiii
@hrushikeshshripadupasani84562 жыл бұрын
अभंग गाणं नसतं कां?
@nirbhavnesumit325311 ай бұрын
Radhey radhey jai shree krishn ✊
@Abhi-o2x7q Жыл бұрын
हेची माझी उपासना लागेन संतांचीया चरणा ❤🔥
@kundlikpatil12485 ай бұрын
खूप छान आहे हे. गान
@SumanPrakashUdhane8 ай бұрын
या महाराष्ट्र भूमी ऐसा क्रांतीसूर्य संतशिरोमणी पुन्हा होणे नाही❤
@ravidhyani10114 жыл бұрын
Sant tukaram aur sabhi varkariyo ji ko mera pranam
@surajpachare5636 Жыл бұрын
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥ काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥ तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥ अर्थ जो सर्वकाळ अच्युता चे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे .आणि त्याचे सतत नाम घेणाऱ्या वैष्णवांचे स्मरण जरी केले तरी कितीही दोष असले तरी त्यांचा नाश होतो .आणि तो मनुष्य हा भवसमुद्र तरुन जातो व त्याच्या सर्व पापांच्या राशी जळून जातात. देव सुद्धा त्या पवित्र वैष्णवांच्या पायाची रज म्हणजे माती आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करतो व त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो .त्या वैष्णवांच्या कंठामध्ये सदासर्वकाळ वैकुंठ नायकाचे नाम आहे व मग वैष्णवांच्या मध्ये आणि देवा मध्ये कोणता फरक उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि यमुना यांचा संगम झाला की तेथे सरस्वती गुप्त रूपाने असते तसेच देव आणि भक्त यांचा संगम झाला की तेथे नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार होतो.
@vijaybhatewal9020 Жыл бұрын
उत्कृष्ट भजन ,मी खूप पूर्ण विलीन झालो भजनात राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी माऊली साधु सत येती घरा तोची दिवाळी।। दसरा
@mayursuryawanshi51622 жыл бұрын
Dyaneshwar mauli n tukaram maharajanche charitche mhnje ek apratim jivan ahe....
@sumitchaudhari40413 жыл бұрын
जय हरी🙇🚩
@dineshsasane27762 жыл бұрын
लय भारी भाऊ 💐💐💐💐
@पूर्णिमा-य9श5 ай бұрын
वृंदावन राधा केली कुंज वाले महाराज जी का तुकाराम महाराज जी के जीवन पर सत्संग सुन कर यहां आई हूं। 🙏😭😓
@gauravgaikwad27805 ай бұрын
होईना भिकारी पंढरीचा वारकरी❤
@santoshdarade26962 ай бұрын
खरच हृदयाला स्पर्श करणार गाणं आहे
@rahulg2915 Жыл бұрын
धन्य धन्य ते महाराष्ट्रीयन संस्कृती जय जय राम कृष्ण हरी
@toshalpatil51912 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊❤️
@vedanthindu Жыл бұрын
❤❤Shree hari vithhal Jai hari vithhal❤❤
@PrakashGaware-zi2qs4 ай бұрын
पांडुरंग पांडुरंग 🌸🙌🏻🙏🏻
@punjaramkanade2561 Жыл бұрын
🚩🚩 जगदगुरु तुकाराम महाराज🚩🚩
@BhimSingh-rk4zp2 жыл бұрын
Jai Shree Krishna Govind hare Murari Hey Naath Narayana Vasudeva.
@Chavan897552 жыл бұрын
संत तुकाराम महाराज की जय
@deepakmusmade36463 жыл бұрын
Shree swami samarth 🦋🌹
@KrishnaMunde-dl8kp8 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी ❤
@kirandesale5112 жыл бұрын
तृप्त झालो मी रोज ऐकतो हा अभंग
@ganeshtaru33513 жыл бұрын
राम क्रृष्ण हरी🙏🙏🙏🙏💐🌺💐💐🙏🙏🙏
@shubhammane.31323 жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩
@vishalkarande78583 жыл бұрын
🚩राम कृष्ण हरी 🙏
@suyogpathak98978 ай бұрын
सर्वाना राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
@ishawarmali45884 жыл бұрын
जय हरी विठ्ठल माऊली
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरूदेव श्री राम कृष्ण हरि🌹🙏
@informatives70353 жыл бұрын
masterpiece movie
@harshtayade5 жыл бұрын
Khupach chan movie aahe, anni pratyek shabd ha janu kaljala bhidto tukaramancha,kharach khup kashta kelet tyni bhedbhaav, andhshradhaa nirmulanasathi, but aaj suddha lok tynchya shikshela anusarat nahiyet, "" देव आहे असे वदवावे वाणी नाही आसे अनुभवावे मनी।।