खूप सुंदर विडिओ !!! लाईक आणि शेयर करा मित्रांनो आपला लातूरचा विडिओ
@abhijeetsasane37922 жыл бұрын
🙂
@sagarsakat25392 жыл бұрын
मेघाताई तुझ्या movie मध्ये सुरजभाऊ पण असायला पाहिजे होता. यावर तुझ मत काय ?
@parmeshwarjagdale83722 жыл бұрын
Maggie ❤
@Dudemahi12242 жыл бұрын
Tyala gheun tution area t ya na kadhi m sangto sagala tumi main goshta cha visarlat
@rjvinay99.12 жыл бұрын
करताव ओ
@madhura_25112 жыл бұрын
पुणे तिथे काय उणे मान्य आहे, पण लातूर पॅटर्न च्या पुढे सगळे थातुर मातुर आहेत 😂 शिक्षणासाठी आलो होतो खरे पण हे शहर आणि इथली माणसं बरंच काही शिकवून गेली... 😁 आणि आता लातूरची आठवण येऊ लाली 💌
@tejaspawar97082 жыл бұрын
पहिलं म्हणजे मराठी भाषेमध्ये असो किंवा इतर भाषेमध्ये असो शुद्ध-अशुद्ध असं काहीही नसतं.कारण प्रत्येक भाषेची एक वेगळी ओळख असते आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे🙂
@sagarmaharajboratesir10 ай бұрын
लातूर मद्ये कीर्तन करताना खूप आनंद मिळतो. इकडची लोकं भाविक आहेत.....🎉🎉
@snehalsurvase02 жыл бұрын
अहो, आम्ही लातूरकर..! Proud to be लातूरकर...💖 माझा जन्म इथलाच आणि शेवटही इथेच होणारं..! #लातूरकर #Laturkar LOVE LATUR, JIV LATUR ❤️
@goldiemahasatta2 жыл бұрын
Right
@Indianarmy-tc8pj2 жыл бұрын
Ek no n bhava 🔥 even I’m Laturkar
@kaushalbansode21262 жыл бұрын
खंत आम्हा लातूर करांना कशाचीच कारण आमच्या साहेबांनी लातूर करांना कशाचीच कमी पडू दिली नाही ( साहेब म्हणजे मा.श्री विलासरावजी देशमुख साहेब )
@pankajpatre57012 жыл бұрын
ही लातूर हाय पिल्लू😍😁❤️ love Latur 😍🤗❤️
@goldiemahasatta2 жыл бұрын
Right
@shailesh91272 жыл бұрын
नमस्कार, मी व-हाड चा आहे.मी वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे परंतु मी लातुर जिल्ह्यात 6 वर्ष नोकरी केली. खरोखरच लातूर आणि लातूरकर खूपच best आहेत.I love latur
@trippiepandaa2452 жыл бұрын
रितेश दादा आणि जना वहिनी ची मुलाखत घ्यायला पाहिजे होती लेका लई भारी वाटल असत बघ 🤩बाकी व्हिडिओ आणि लातूर तर नाद खुळा 🥳
@goldiemahasatta2 жыл бұрын
Ho na
@thepianoking5932 жыл бұрын
Ha ha ha ha Jana vahini ,😂😂😂
@kvaibhav.9 ай бұрын
आपला हात भारी, लात भारी, हिच्या मायला आपलं सगळंच लय भारी. 🔥 #लातूरकर
@yogeshbhojane23332 жыл бұрын
I'm currently in Pune🤩 but ha video pahun latur chi aathvan aali!!! Love Latur jiv latur ❣️❣️
@Samrateditt2 жыл бұрын
Same bhai 😅
@vaibhav48762 жыл бұрын
लै पोर पोरी फिर्त्यात रे लातूर tivision area madhe .ratri Cafe madhe bg ekda laturla Laturla mi neet detoy जिथं १००० पण रुपयाची रूम नसेल तिथं बाबा २०००-२५००-३००० घेतेत रे भावा म्हण तू मेघाला सांग मी लातूरच्या माणसाच्या विरोधात आहे . लै पैसा झाला रे यांना आता मोटेगावकर सरांनमुळे ७०% तर बीडचेच आहेत . तर ते म्हणतात बीड छा विद्यार्थी नको आम्हाला . लातूरचे माणसं आता लै भाव खायले रे.
@ompeste26522 жыл бұрын
350rs ticket aahe yeun jaa magg dkhavte evdh kay tyat
@Sankethole2 жыл бұрын
जावा मग पुणे सोडून 😜😜😜
@walterwhite36662 жыл бұрын
@@ompeste2652 Abe 700 hy min Kaybi ks mnalas 350 ast tr roj yenjan kello asto mi
@pradnyamane90432 жыл бұрын
I'm not from latur but still I'm in latur for exam preparation. Latur taught many things 🔥
@auxin62892 жыл бұрын
Same here 😅😂
@rushishinde33492 жыл бұрын
All the best
@sambhajisuryawanshi90432 жыл бұрын
लातूरमध्ये कोणी गरीब आला तर उपाशी राहणार नाही कारण येथे सर्व खायचे पदार्थ स्वस्तात भेटतात ❤️❤️ लव लातूर जीव लातूर ❤️❤️😘
@hanumantshenmare74722 жыл бұрын
पुन्हा एकदा नवीन सुरुवात #मराठी किडा खूप खूप आभारी आहोत बाकी लातूर ची भाषा लय भारी, आणि आजोबांचं विश्लेषण आवडलं बाकी मेघा तर अप्रतिम च आहे, तुला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा.
@ajinkya64842 жыл бұрын
माझे वडील लातूरकर आई मुंबईकर आणि मी पुणेकर आम्ही कसे राहतो एकत्र आम्हालाच माहिती 😂😂
@sasahasa50652 жыл бұрын
😂raao
@dhanajaykolhapur2 жыл бұрын
जुगलबंदी ,
@manojmajage98732 жыл бұрын
🤣🤣🤣👍👍
@india57472 жыл бұрын
🤣🤣🤣
@sonal74772 жыл бұрын
Aaj video bghnyapeksha bhava tuja comment vachun zakas vatal
@Rashmisuryawanshi242 жыл бұрын
I am From -Latur लय भारी भाषा आहे आमच्या लातूरची. आम्ही जरी मुंबई ला राहत असलो तरी आपली भाषा ही बोलताना येतेच.आणि अशी भाषा बोलणार कोणी दिसलं की लगेच ओळखायला येत लातूरचे आहेत महुण. 😀😀
@sumitnagargoje61202 жыл бұрын
भावा तु लातूर मध्ये आणखी जास्त लोकांसोबत चर्चा करु शकला असता.. तरीही तु चांगला प्रयत्न केला आहे. लातूर बद्दल आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे लातूर महानगरपालिका ही देशातील मोजक्या महानगरपालिका मधली आहे जिथे सिटी बस मध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सोय आहे.
@goldiemahasatta2 жыл бұрын
Right
@Automationk2 жыл бұрын
Fail concept ahe te
@sumitnagargoje61202 жыл бұрын
@@Automationk ka re dada?
@sheetalindurkar2 ай бұрын
Me latur chi miss karate khup 😢ata USA la Thanks for coming n visiting our latur Khalil famous dishes Kisan havayache pedhe Farsan Zunka bhakar Pithala bhakar Sushila Ghavachi kheer Shegadanyachi chatani Javasachi chatani Yes ani velaamaavsya hi ek shetachi pooja aste sagale jaan milun jevan banavatat ani jyachya kade shet nahi toh pan friends chya shetata yeto Chinch Bora Dhale Gavaran mava sagale enjoy karatat
@rudra29152 жыл бұрын
लातुर जीव आहे मराठवाड्याचा दादा 😊😍😘 ज्या त्या क्षेत्रात जो तो शहर पुढे आहे,पुणे ही सिटी पुणेच आहेे 👌 आणि लातुर ही लातुरच आहे👌 तुलना करता नाही येत 😊🙏
@goldiemahasatta2 жыл бұрын
Right
@KrishnaSuryawanshi2 жыл бұрын
Barobar
@sushiltogare6862 Жыл бұрын
लातूर जिल्हा स्वर्ग आहे. माझा जिल्हा खूपच खूपच प्रेमळ जिल्हा आहे .I LOVE YOU LATUR❤❤
@soham03702 жыл бұрын
आणखी एक गोष्ट अख्या आशिया खंडात पहिली डालडा फॅक्टरी लातूर मध्ये बनवण्यात आली होती
@sam-nx8pj Жыл бұрын
म्हणून लोक ढेपले झाले
@barunmusic75512 жыл бұрын
लोक पुणे - मुंबई मध्ये आयुष्य घडवायला जातात, पण असंख्य व्यक्तींना या आमच्या लातूर नी घडवलं ❤️🙏🏻 लातूर म्हणजे एक शहर नसून जणू आमचं घरच.... लयभारी, लव लातूर, जीव लातूर 🔥
@artibachate92502 жыл бұрын
I love latur
@AGGDOprajwalKadam2 жыл бұрын
Heaven = Latur❤💯 Love latur💥❤
@CristianoRonaldo-ng9wx2 жыл бұрын
only pune .baki faltu
@AGGDOprajwalKadam2 жыл бұрын
@@CristianoRonaldo-ng9wx mast joke mara😂😂😂😂😂😂😂😂
@CristianoRonaldo-ng9wx2 жыл бұрын
@@AGGDOprajwalKadam 😂
@prasadkamble99632 жыл бұрын
@Dhiru Edits🤣🤣🤣😂😂😂😉😉😉🤘
@vishalsurwase49752 жыл бұрын
I'm currently still working in Sambhaji Nagar,but I'm Laturkar as well as Punekar thank you for making this video and I always watching @marathikida video in my free time.....Proud to be an I'm Laturkar .....🚩🚩🚩
@varshabiradar81892 жыл бұрын
अरे दादा तिथून पुढे उदगीर ल जायचं ना. मस्त आहे. आज तू लातूर मध्ये गेलास म्हणजे आमच्या घरी गेल्यासारखं वाटलं रे. 🥺😥 खूप खूप thank you 🙏 कधी वेळ, संधी मिळाली तर उदगीर ची फेरी नक्की कर. तिथे ही तुला नवीन काही तरी शिकायला मिळेल नक्की.
@RajKCreation2 жыл бұрын
भावा लातूर ला आल्या शिवाय कळत नाही की लातूर काय आहे आणि लातूरकर काय आहेत .❤️💯 आम्हाला आमचं लातूर हे पुण्या, मुंबई पेक्षा भारी आहे .💯
@magicianjjlaturkar76312 жыл бұрын
लातुरकर बोले तो भंगार समजे क्या अंगार हे हम🔥🔥 सोप्प न्हव माय 😂😂💯💯
@virataitanbone2 жыл бұрын
Love Latur ✨ jiv Latur ✨.. Thanks for the explained most famous things of latur in this video..
@manoj_tudme_patil42582 жыл бұрын
Proud to be a laturkar 😎 thank you marathi kida🙇😍
@trkvision2 жыл бұрын
लई भारी वाटलं भावा तू लातूर ला आलास , मी तुझे videos बघताव comedy लई भारी आहे तुझी . हाच video नाही तर सगळेच videos लई भारी आहेत तुझे , चांगलं वाटलं तू लातूर ला भेट दिलास
@kambleamit03252 жыл бұрын
भावा लई कडकं आहे लातूर....❤️
@goldiemahasatta2 жыл бұрын
Ho
@prasadmashalkar33682 жыл бұрын
😍❣️#Love_Latur_&_Pune_Friends झकास भावा .....
@विजयीप्रवास2 жыл бұрын
लातूर लातूर लातूर हो आमचं #लातूर ❣️❣️ ग्रामीण महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारं शहर म्हणजे आमचं लातूर ! प्रत्येक कलागुणांना वाव देणारं शहर आमचं लातूर ! शैक्षणिक क्षेत्रांत गुणवंतांची खाण असणारं आमचं लातूर ! पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं थैमान घातलेलं असताना मदतीचा महापूर लोटणारं आमचं लातूर ! सर्वधर्मसमभाव जपणारं , प्रत्येक सणवार उत्सव तेवढ्याच तळमळीने साजरं करणारं आमचं लातूर ! कडधान्यांच्या उत्पादन आणि प्रक्रियेची सर्वात मोठी बाजारपेठ असणारं आमचं लातूर ! ज्वारी , ऊस उत्पादन , फळ लागवड संशोधन केंद्राच्या आघाडीवर असणारं आमचं लातूर ! गहू , सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत मराठवाड्यातील आघाडीवर असणारं आमचं लातूर ! महाराष्ट्रात सर्वात जास्त इंजिनियर्स , शासकीय अधिकारी घडवणारं आमचं लातूर ! भारतातील सोयाबीनचं मुख्य व्यापार केंद्र असणारं आमचं लातूर ! भारताचा साखर पट्टा म्हणून विख्यात असणारं मांजरा खोरं बाळगणारं आमचं लातूर ! राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी असणारं आमचं लातूर ! भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात ढसढशीत योगदान देणारं आमचं लातूर ! प्रत्येक तालुक्याची एक वेगळीच बोलीभाषा जपणारं आमचं लातूर ! सर्वांना आपलं माणनारं आणि सर्वांना हवहवंसं वाटणारं आमचं लातूर ! महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे सच्चे सहकारी भाई केशवराव सोनवणे साहेबांचं आमचं लातूर ! महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध असणारे स्व.विलासराव देशमुख साहेबांचा वारसा सांगणारं आमचं लातूर ! जे जे नवं ते लातूरला हवं ही भावना जपणारं आमचं लातूर ! प्रत्येक गोष्टीत वेगळेपण जपणारं आणि सर्वांना मोठेपणा देणारं सह्रदयी माणसं जपणारं आमचं लातूर ! हे लातूर हाय भिडू ! ✍️विजय पवार Vijay Pawar एक लातूरकर #लातूरकर #लातूर #love_latur #MH24 ❣️❣️
@omkarjadhav50672 жыл бұрын
आख्या महाराष्ट्रात आमच्या जिल्हा जास्त प्रसिद्ध आहे . Only सातारकर 💪
@विजयीप्रवास2 жыл бұрын
@@omkarjadhav5067 भावा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका गाव आपापलं वेगळेपणा जपतो. इथे कोणता जिल्हा जास्त प्रसिद्ध आहे आणि कोणता कमी हे दाखवलंच नाही. आमच्या जिल्ह्याबद्दल आमच्या शहराबद्दल स्वतःच्या भावना स्वतःच्या शब्दांत मांडल्या आहेत. त्यामुळे सातारा जास्त प्रसिद्ध आणि इतर जिल्हे कमी प्रसिद्ध या गोष्टीला काही अर्थ उरत नाही.
@pscreationmh24_latur852 жыл бұрын
@@omkarjadhav5067 ekda bhet dya Laturla
@sagarkamble22212 жыл бұрын
1 no
@chandrashekharhalge89432 жыл бұрын
थोडीशी सुधारणा सुचवितो हे वर्णन फक्त लातूरचे नाही तर मराठवाड्याचे म्हणावे. अख्ख्या मराठवाडा व महाराष्ट्राचे गुणवंत विद्यार्थी लातूरला एकत्र येतात व लातूरचे नाव होते. मुळात लातूर जिल्ह्याची निर्मिती बीड व उस्मानाबाद जिल्हा विभाजन करून झाली आहे.
@darshan84462 жыл бұрын
Amhi latur kar....ekach pattern Latur pattern🤩🎉💯👌🤗 kharach khup mazza ali video pahtana... And latur baddal ajun jast proud pn feel zal
@sanketvi59502 жыл бұрын
I'm from nashik but i love latur
@ganeshgolhar5412 жыл бұрын
पुण्याचे विद्यार्थी लातूर मध्ये शिकताना दिसतील पण पुण्यात एकही लातूरकर शिकायला आलेला दिसणार नाही😂 लातूर लई बिल्याट
@जयहिंद-प2ल2 жыл бұрын
थोड्या लई प्रमाणात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सोडला तर आमचं लातूर कधीही भारीच आहे लव लातूर जीव लातूर❣️. आमच्या भाषेमध्ये माज नाही तर आपुलकी आहे .
@prachikotalwar43882 жыл бұрын
Mi magchya 9 varshapasun Mumbai mdhe rahtey pn ekhi diwas asa jaat nahi ki mala Latur chi aathvan yet nahi.. pratyek gallibolat kahina kahi aathvani ahet.. Miss you Latur… love latur jiv latur😍🥰
@akashsolunke63372 жыл бұрын
proud to be a LATURKAR... being living in Mumbai doesn't feel as good as latur environment, fun... etc. Jai Maharashtra😊
@manishamagar9473 Жыл бұрын
By
@manishamagar9473 Жыл бұрын
Tu
@manishamagar9473 Жыл бұрын
VY
@gauravnarodey8021 Жыл бұрын
Mumbai pan bhaariye
@bookreadingwithashwiniacha65922 жыл бұрын
Great 👍 आम्हीं लातूरकर....
@Atulpachkhande2 жыл бұрын
लातूर करांचा बाबा प्रत्येक बोलण्यात बाबा बाबा 😂😂 भारीच की बाबा
@isshiomi63642 жыл бұрын
अन्नकूट , वेळअमावस्याचं जेवण जगातलं सर्वात टेस्टी जेवण...एवढं जबरदस्त growth potential असूनही एकाच समस्येमुळे लातूर मागं आहे ते म्हणजे अजूनही म्हणजे रेल्वेने पाणी द्यायची नामुष्की आल्यावर देखील उजनी-लातूर पाईपलाईनने पाणीपुरवठा या कामावर काहीच प्रगती नाही...
@ojaswin23262 жыл бұрын
Missing Those Golden Days Of Wandering in Tuition Area , Mind Full of Knowledge From Different Classes , Many Stories To Tell To Friends From Each Class After Returning To Hostel 🥲
@sandhyajagtap81742 жыл бұрын
Yesss ❤️ these memories are beautiful ❤️
@abhijeetdeshmukh40672 жыл бұрын
Yes bhaiiii just latur things yaar ❤️❤️❤️
@rohitkamble22282 жыл бұрын
Same 😩😩😩
@goldiemahasatta2 жыл бұрын
Right
@umajiumate47112 жыл бұрын
@@rohitkamble222800 बे एके काळी बे
@akashgaikwad46202 жыл бұрын
Kaka ni Rada kela Aahe 👍
@satya-m-012 жыл бұрын
Nice Video .. Latur is having it's unique things in Food , Language, living Style ,Education. .. Love from Switzerland.
@swapnils.biradar66052 жыл бұрын
Khup chhan vdo. I love My LATUR.
@akstyle932 жыл бұрын
Laturkar 😎 Vel Amavasya only in Latur ❤❤🔥🔥
@205prasadhalgare42 жыл бұрын
जगात कुठेही राहायला गेलो तरी लातूरची एक वेगळी जागा असणार च मनात. लातूरच सगळ्यात भारी हाय आणि इथलं जेवण तर एक नंबर ( व्हेज वाले सहमत असतील). फक्त देवाकड़ एकच प्रार्थना की इथला पाण्याचा प्रश्न मिटू दे, बाकी काही नको सगळं आहे आमच्याकडं. Love Latur, जीव लातूर💯 🔥MH 24🔥
@gurunathgore90562 жыл бұрын
Aare bhava Latur lai billyat hay ❤️🔥❤️🔥❤️🔥
@vilasshindeofficial2 жыл бұрын
#Brand #Laturkar आम्हाला गर्व आहे लातूर चा मी पण लातूरकर आहे भावा फक्त आमच्या लातूरची हवा
@travelbuddy37772 жыл бұрын
Love from Nagpur to Latur ❤️❤️ nakkhi latur la firayla Avdel khup chan lok aahet
@satyakalakamble72382 жыл бұрын
Am currently in Pune 💓 🌇 bt I just love my hometown 🏡😘😘 proud Laturkar 😎😎 thanks Marathi kida😄🙇
@ombangar23222 жыл бұрын
Hey !!!
@omkarbhise515 Жыл бұрын
Hii
@DjDayaOfficial2 жыл бұрын
" Railway ne pani anl..pani nhi mazya gavat " angala kate ale rao 🥺♥️
@ankitapatki75192 жыл бұрын
इथे शिकतात आणि नंतर पुण्यात शिकायला जातात. . लातूर छानच आहे. . पुणे असेलच पण लातूर एक कांकन पुढे आहे . . आणि नो hate कारण लातूरकरांना फक्त प्रेम करता येतं. . या कधी आणि नक्की अनुभव घ्या लातूरकरांचा. .
@pratikshaparekar74452 жыл бұрын
Now I'm in beed...but I used to been laturkar as a student...❤🤗 and l love you latur😍 and miss you so much🤗
@thugaish8772 жыл бұрын
Nice representation of "आमचं लातूर" ❤️❤️ proud to be laturkar ✌️✌️✌️✌️ Damn relatable 🤣 kitihi amhi shuddh bolaycha prayatn kela tari "laii" haluch dokavto 🤣🤣🤣🤣
@Dudemahi12242 жыл бұрын
Saglyat motha point ha ahe ki Latur madhi maharashtrat le jevde medical college ahe tyat le majority latur la shikun gelyat 💖
@Maharashtra12212 жыл бұрын
लातूर चा व्हिडीओ खूप मस्त आहे .👌👌👍👍
@prashantpawar20732 жыл бұрын
लई भारी आमचं लातूर MH24💫✨✌️
@nisarahmadtamboli11472 жыл бұрын
लातूर च सर्वात मोठ वैशिष्ट म्हणजे इथली हिंदु मुस्लिम एकता आणि साधेभोळेपणा लव्ह लातूर जीव लातूर 👍
@akashsonwane87052 жыл бұрын
पुण्यातून लातूर कर ,,#Lots of love for Latur 🖤
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
मराठवाडा भाग आहे आपले लातूर आम्ही शेजारी बीडकर
@meghrajjagtap2 жыл бұрын
I would appreciate the Girl in black clothes the way she expressed what actually Latur needs that was amazing. Kudos to the Girl she has vision!
@sandeepgude2 жыл бұрын
भावा एकदम बिल्याट विषय करून टाकलास ना... लातूर चा विषयच वेगळा हाय बघ... Love Latur Jiv Latur ❤️❤️
@vijayadesai24662 жыл бұрын
खुपच भारी दादा missing hostel days 2 -3 friends hotya 😍🤩😂tyachi boli kay hulalay, kay chalay haat pay dhukhvalay 😜
@dhanamethepatil38722 жыл бұрын
सांगली नाही ओ आण्णा कोल्हापूर मदन पाणी दिल होत आणि तशी परिस्थिती अली तर कोल्हापूर आखा महाराष्ट्र भर पाणी पाठवलं, श्री छत्रपती शाहू महाराजां च आमच्या वर लय उपकार आहेत.......🙏🙏🙏🙏🙏
@abhishekkadam76728 ай бұрын
सांगली आणि कोल्हापूर काय वेगळं हाय व्हय
@Solunke_Abhay_offlicial2 жыл бұрын
I'm also from Latur... love latur ❣️❣️
@goldiemahasatta2 жыл бұрын
Love latur
@kirtikamble30022 жыл бұрын
Love लातूर♥️ Proud to being Laturkar 😍🤟
@Bunty_00072 жыл бұрын
Tumhara akele ka thoda he latur... Tumhe koi puchta bhi nhi hoga 😂
@anandshrangare1579 Жыл бұрын
@@Bunty_0007 बाई तुला मराठी बोलायला इना. आन तू शाणपणा शिकवायलीस.
@sonipanchal90492 жыл бұрын
Proud to Indian🇮🇳 proud to be Maharashtriyan🚩 proud to be #MH24_LATURKAR 😎❤ #लव_लातूर_जीव_लातूर❣️❣️❣️❣️❣️
@vishal_walunj25992 жыл бұрын
11:27 sp college Bharathi vidyapith Dr dy patil Symbiosis Snbp Mit Sinhgad institute Pcoe FC college Spu Ns wadia Modern Deccan college Marathwada mitra mandal Garware college Gokhale college Mmcc Liike all pune is always great
@omskejkar60732 жыл бұрын
Most awaited video Love Latur Jiv Latur❤
@crazyabc15812 жыл бұрын
❤❤❤
@Medicopgs3 ай бұрын
Latur cha vishay ch vegla ❤
@Yogibaba_kapade19982 жыл бұрын
#खांन्देश दौरा# पण करा #सुरज दादा कधी💐💐 आमची भाषा जरी अहिरानी आहे पण आमची मराठी #आख्या महाराष्ट्रा हुन वेगळीच आहे..😊😊 💐
@nibapat36422 жыл бұрын
Hm
@princeabhay71322 жыл бұрын
Proud to being a LATURKAR....❤️🔥🤘
@Manmath3102 жыл бұрын
I am also from latur MH 24 Laturkar lai Bhari I am proud to be an Laturkar 🔥🔥
@goldiemahasatta2 жыл бұрын
Be proud
@prachibendge38872 жыл бұрын
हो!!! लातूर मधली मुळे खूप अभ्यास करतात असा ऐकलंय .. engineering , government मध्ये त्यांचाच number असतो कायम...कारण कसं आहे पुण्यात शिक्षण आहे पण आता metro politan झालं आहे, बाकी गोष्टी खूप वाढल्या student sathi...tasa लातूर मध्ये इतकं nhi मुले अभ्यासावर concentrate करू शकतात From Latur Living in Pune
@prajwalgaikwad41272 жыл бұрын
आर भाई भाई बोल्लास का.... एकदम कड्डक चक्क पुणेकर कर मराठी किडा in लातूर भाई विषय आहे का मग 🔥🔥🔥भाई एकच no. ते कसंय लातूर करांचा विषय खोल आणि पलंग तोड 🔥मस्त भाई एकदम कड्डड... लय बिल्याट व्हिडीओ झालंय भावा नुसता राडा काटा किर्रर्रर्रर्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@CristianoRonaldo-ng9wx2 жыл бұрын
kasla palang tod . binkamache laturkar .PUNEKAR chi barobari karyachi layki nahi tumchi
@prajwalgaikwad41272 жыл бұрын
भाई राग का म्हणतोय आपण लातूर पुणेकर नसून पाहिलं एक महाराष्ट्रीयन आहोत आणि हो आपल्याला गर्वच नाही तर माज पण असायला हवा आपण शिवरायांच्या भूमीवर आहोत 🔥.... बाकी प्रत्येक जिल्ह्याच्या खासियत वर त्या जिल्ह्याचे नाव आहेत बाकी आपण महाराष्ट्रतले आपण एकमेकांत एकमेकांना कमी लेखायला नकोय भाई सर्वजण समान आहोत #जय हिंद 🇮🇳 #जय शिवराय 🚩 #जय भीम 💙
@ganakhobare97352 жыл бұрын
@Dhiru Edits bhau tu parat ala 🤣🤣🤣tyala shatt dikyashivay janar nahis vatat 🤣🤣🤣🤣
@pruthvirajvalake33089 ай бұрын
Love is latur❤❤ आम्ही लातूरकर
@adityajagdale14382 жыл бұрын
भावा लातूर कसं आहे हे एकदा tution area madhil पोरांना विचार ते तुला बरोबर सांगतील. Brobr ना मित्रांनो 😼😼😼😼😼😼😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@adityalavhale29822 жыл бұрын
Bhava, mi ak RCC student, 😂
@adityajagdale14382 жыл бұрын
@@adityalavhale2982 same bhava
@awadshubham93042 жыл бұрын
हे लातूर हाय पिल्लू ♥️ लव लातूर जीव लातूर
@unbox612 жыл бұрын
great...this episode looks different from last one......... ! @Suraj thanks for covering Latur* . Special mention to #APPA wearing adidas tee**
@goldiemahasatta2 жыл бұрын
Right
@jagdishpatil20483 ай бұрын
Love Latur Jiv Latur ❤❤
@HJ96k2 жыл бұрын
पण कुठला ही ....कर असू पण शेवटी मी पुणेकर असच बोलतात🤣😂🤣 Jokes apart कोणाला दुखवायचं हेतू नाही पण प्रमाणिक पणे असं वाटतं की माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येत शहराचा , जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे फक्त आमच्या पुणे आणि पश्चिम भागाचा नको... प्रत्येकाने आपल्या शहराला पुढे घेऊन जावं, हीच अपेक्षा. 🙏
@ramkarande_R2 жыл бұрын
Nanded kr
@saurabhbunage2 жыл бұрын
अप्पा काका लय भारी ये.. असा माणूस पाहिजे
@manoj7alkar2 жыл бұрын
समजू नको थातुरमातुर we are from लातूर 👌👌👌👌
@goldiemahasatta2 жыл бұрын
Wow
@tigerb49392 жыл бұрын
लातूर ला जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा आमच्या सांगलिमधून ट्रेनने पाणी पाठवले होते बाकी मस्त लातूर
@pradipmane28062 жыл бұрын
ही बातमी सातवीत असताना मी फळ्यावर टाकली होती मिरज ते लातूर प्राणी एक्सप्रेस ❤️❤️🙏🙏
@jaanvep21102 жыл бұрын
I am from Mumbai and my native place is konkan but after watching this video I am curious to visit Latur
@sangmeshwarbhujbale36342 жыл бұрын
Welcome
@goldiemahasatta2 жыл бұрын
Always welcome
@akshaypanchal64712 жыл бұрын
लातूर म्हणल्या नंतर ...दुसरा विषयच नहि येत.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 ही लातूर हाय पिल्लू
@prajaktapanchal8082 жыл бұрын
आम्ही लातूरकर 👑🔥♥️
@shridhargiri52682 жыл бұрын
Latur mhanje jiv Ani saheb amcha atma ,,, vilasraoji Deshmukh ,,, miss u saheb tumchya mule amchi olkh
@s.lwaghmare122 жыл бұрын
bhawa , I'm currently in pune.. but video pahun latur chi an laturkaranchi 😍 khup athavn aliye. Thanks bhawa for making this beautiful video keep it up brother kidya and also Maggie Tai😘
@goldiemahasatta2 жыл бұрын
Ho na
@VC6STAR2 жыл бұрын
मी उदगीर चा हाव बे भाऊ तु उदगीरला ये कि बे एकदा आमच उदगीर बी लई भारी हाय बे उदगीर जिल्हा.लातूर
@riyapawar59632 жыл бұрын
I'm also from latur.Proud to be laturkar❤️
@Drforlife_hack2 жыл бұрын
Love 💕 Latur... Just a little bit need to change...n acceptance of modern thought with our sanskriti.... change in thought s may lead to change in society...n then no one beat Latur...!!
@Players24202 жыл бұрын
भाऊ मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हावर व्हिडिओ बनव. हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यावर सुध्दा बनव. त्या जिल्ह्यातील लोकांविषयी कळु दे जरा