गोरे सर, खरोखर माझी सैनिकांचा सन्मान हा तुमचा मोठेपण आहे. तुम्हा खरे देशभक्त आहत । देव तुम्हाला आशीर्वाद देईल.
@abhijeetpatil17225 ай бұрын
ज्या लोकांना वाटते कि यांना आरक्षण द्यायला नको तर त्यांनी हे पण लक्षात ठेवावे या जवानांनी आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्ष आपल्या घर - परिवारापासून त्याग करून देशसेवेसाठी समर्पित केली आहेत. आणि आपण ही आज पर्यंत आपल्या देशासाठी काय केले आहे हे पाहावे. या वयात पण काहीतरी करायची उमेद ही फक्त भारतीय सेनेच्या जवानातच असू शकते. 🙏🙏
@pawandhamdhere34346 ай бұрын
सर्वांचे मनापासून आभार 🎉🎉 फक्त एक गोष्ट लवकारात लवकर करा जि पोष्ट पाहिजे ति घ्या आणि बाकी ऑप्टिंग आवुट करा तुमचे बरेच वेटिंग मधले बंधु मेस्को या प्रायव्हेट थर्ड पार्टी सिक्युरेटी मधे काम करत आहेत त्यांची ही चुल पेटुद्या ऐवढीच विनंती .
@NBZSN4 ай бұрын
सर, असेच माजी सैनिकांसाठी काम करा...आणि यश आलेल्या माजी सैनकांचा डिटेल मध्ये व्हिडिओ बनवत जा... Thank You...
@rameshmore24076 ай бұрын
जय हिंद सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही माजी सैनिकांचा आदर सत्कार केल्याबद्दल, आपल्या MPSC चॅलेंजर्स प्लॅटफॉर्मचा खूप खूप मला पण फायदा झाला आहे सर तुम्ही आणि ऋतुराज सर त्यामुळे माझ्या वनरक्षक , आरोग्य विभाग, एमपीएससी क्लर्क, जलसंपदा सिविल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्ट निघाल्या सर मी सध्या वनरक्षक पदावर ट्रेनिंग करत आहे माजी सैनिक रमेश मोरे वनरक्षक . सर्व सिलेक्ट झालेल्या माजी सैनिकांचे अभिनंदन
@mpscchallengers6 ай бұрын
धन्यवाद सर
@mpscchallengers6 ай бұрын
हार्दिक अभिनंदन
@sudhirkakade27086 ай бұрын
Tumi Real Herona bolavalyabaddal tumche khup khup aabhar
@keshavgopalghare31476 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर आपण आम्हा सैनिकांचा आदर केल्या बद्दल तुमच्या क्लासेस चा खुप फायदा झाला exam मध्ये Thanks सर
@nitiningavale79586 ай бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन आणी गोरे सर यांचे पण धन्यवाद या चॅनल मार्फत भरपूर मार्गदर्शन मिळते
@vishalgaikwad97316 ай бұрын
सर्वांचे खूप खूप अभिनंदन❤❤
@New_star247 күн бұрын
Category madhun zal ka...open category madhe nahi honar
@rupeshthange71376 ай бұрын
Sir, we are very grateful to you for inviting us and honoring us.
@sasedipak20895 ай бұрын
Congratulations sir, you are great and very good teachings, and like a exman, and good support us, I also join your group.
@tangadenilesh25934 ай бұрын
Patak Sir... always no 1🎉
@YogeshNikam-h3hАй бұрын
Sir ex service man sati education ky rahil mpsc sathi,
@vijaydesale838Ай бұрын
Call lagt nahi sir
@arunoday1306 күн бұрын
Sir 2025 kadhi exam aahe ex-servicemen sathi
@dhaigudenamdeo19863 ай бұрын
सर्व सैनिकांचे हार्दिक अभिनंदन
@bj17105 ай бұрын
great sir🙏🎉🙏
@raje45684 ай бұрын
Khup cchan sir i am coming
@pallaveganraj50066 ай бұрын
So nice of you Sir
@pravinpatil36714 ай бұрын
❤ khupch chan
@sopangopalghare89344 ай бұрын
Congratulations all of you
@mastitime58754 ай бұрын
Khup chan sir
@narayanandhale932912 сағат бұрын
Gert sir
@sandiptarade75346 ай бұрын
Very nice sir
@dhaigudenamdeo19863 ай бұрын
Sir mi pan ARMY madhe ahe mi pan paryatan Karu sakato ka
@sakshipathak95873 ай бұрын
हो प्रयत्न केले तर यश 100% मिळणारच...
@SheetalPatil65583 ай бұрын
Nhi nhi 😂
@madhavbagfarmnursarynursar45324 ай бұрын
Salary kiti behtatil yanna
@vikramkapdifauji91186 ай бұрын
Mla ka nahi bolavle me 7post kadhly
@mpscchallengers6 ай бұрын
कधी येताय सांगा
@RajShinde-b4o6 ай бұрын
Sr psi sati Kay karve lage
@CG-it4uc5 ай бұрын
Aamhi pn maji sainik aahot sir plz kahitri job.baddal sanga
@RajuBhai20a5 ай бұрын
Shikshak bharti madhe maji sainikanchi list kadhi lagel
@santoshmali62885 күн бұрын
तुम्ही TAIT दिली होती का
@patilsharad10156 ай бұрын
Sir mala tumchi advise pahije
@garimapatil6865 ай бұрын
❤❤ thanks sir
@vijaydesale838Ай бұрын
Gup B madey betel ka job
@shashikantkalpande87805 ай бұрын
Thank you sir, माझी सैनिकांचा सत्कार केल्याबद्दल, तुमचे व्हिडिओ बघून मला त्याचा फायदा झाला, माझे तलाठी सिलेक्शन झाले आहे.
@vijaydesale838Ай бұрын
Sir ky karave lagel sir plz mobile no
@vijaydesale838Ай бұрын
तयारी करण्यासाठी विचारत आहे मी 15 वर्षे सर्विस आलेले
@vijaydesale838Ай бұрын
झालेली आहे
@arunoday1306 күн бұрын
Sir kase zhalat
@arunoday1306 күн бұрын
Sir please mob number pathawa
@bhairavnath58895 ай бұрын
🎉
@swarajjawale61304 ай бұрын
Sir..ex service man la job Sathi age limit Kay ahe
@mpscchallengers4 ай бұрын
7038155255 वर कॉल करा
@vijaydesale838Ай бұрын
Call lagt nahi
@pravinmahadik57006 ай бұрын
Sir नमस्कार...मी ews एक्स सर्विस मेन 162 स्कोअर आहे 2023 chya clerk typist list मध्ये नाव आहे selection hoil ka
@pawandhamdhere34346 ай бұрын
कशाला वाट पाहताय दुसरी पोस्ट काढुन जॉईन व्हा
@pawandhamdhere34346 ай бұрын
प्राधीकरण चेक करा
@santoshsakhare22916 ай бұрын
Sir contact no plase
@mpscchallengers6 ай бұрын
7038155255
@MarshalDevil476 ай бұрын
@@mpscchallengersसर नमस्कार मी पण एक माजी सैनिक आहे तुमचे व्हिडिओ पाहिले सोबत देशपांडे सर जे तलाठी आहेत त्यांचे व्हिडिओ पाहिलेत ज्ञानराज अकॅडमीचे व्हिडिओ पाहिलेत एकूण चार पाच चॅनल ठरवलेले त्यातूनच अभ्यास करायचा, तुमच्यासारखी माणसं ज्यावेळेस कुणाला इनकरेज करतात आणि तो माणूस सक्सेस होतो खरंच बरं वाटतं सर्व क्लासेस वरती माजी सैनिकांना खूप इज्जत आणि आदराने उत्तर देत असतात त्यासाठी प्रत्येक चैनल वाल्यांचा आभारी माझी निवड ठाणे वनरक्षक,तलाठी,एमपीएससी क्लर्कसाठी झाली व मी तलाठी पद निवड केली आहे 🙏🏻🙏🏻 सर एमपीएससी क्लर्क टायपिस्ट व टॅक्स असिस्टंटच्या निकाल बाबतीत आपण जे भाकीत केलं होतं ते काही कारणास्तव चुकीचं ठरलं त्यावेळेस लोकांनी खूप काही बोललं पण त्यांच्या लक्षात हे नाही आलं की तुम्ही तो निकाल त्यांच्या भल्यासाठीच सांगत होतात शिक्षक किंवा गुरु कधीही आपल्या कॅंडिडेट किंवा शिश्यांच वाईट नाही करणार असो सलाम तुमच्या सारख्या ऑनलाइन टीमला.❤
@arungaikwad7026 ай бұрын
असे आरक्षण ठेवूच नये, आधीच जातीनिहाय आरक्षणने जागा कमी येतात.
@prashantkamble6236Ай бұрын
Zop ja..
@poweroftrade511019 күн бұрын
Tula jatich reservation pahije. .... Ani yani tyanch life army mde ghalvl tyana nko
@arungaikwad70219 күн бұрын
@@poweroftrade5110 हो का ते काय जातीचा लाभ घेत नाहीत का? त्यांची आधीच आर्थिक स्थिती चांगली झालेली आहे शिवाय निवृत्तीवेतन ही मिळते. जे खरेच गरीब घरातील बेरोजगार आहेत त्यांच्यात पण जातीनुसार वर्गवारी कशाला?
@poweroftrade511019 күн бұрын
@@arungaikwad702 are ekda army mde bharti ho mg smjl
@namdevchavan816Ай бұрын
Jaj hind sir mi pan ex servicemen aahe mala pan class lavyacha ahe please mala apla contact no dya
@shivawankhade77296 ай бұрын
पेन्शन आणि पेमेंट याचा अर्थ सरकार बेरोजगार मुलांचे भविष्य हिरावून घेत आहे, हे कितपत योग्य वाटते?
@vijaydhule57896 ай бұрын
Army service karun bag mitra
@nexonfamily36136 ай бұрын
Mitra tuzya sarkhe third class vicharache lok kamich astil ya Maharashtra madhe
@keshavgopalghare31476 ай бұрын
बॉर्डर वर नुसते फिरायला गेलात ना तरी लवकर चला पळून इथून आस होइल आणि काय लिहत आहेत राव आपण Army Job ऐवडा सोपा वाटला का उगाच नाही देत government हे सर्व
@sakshipathak95876 ай бұрын
भाऊ एकदा -२० ला काश्मीर आणि ५०+ ला राजस्थान फक्तं फिरून या ...काय होत बघा मग बोला...