प्रविण तरडे सर तर फारच ग्रेट आहेत पण तुम्ही मला काकणभर जास्तच आवडतां 👍 तुमचे सोज्वळ , सात्विक वागणे - बोलणे , दिसणे , मेहनती स्वभाव प्रविण सरांना साजेसे आहे . तुम्हा दोघांना नॅशनल ॲवार्ड नक्की मिळो ही शुभेच्छा ❤
@NG-hj7zt2 жыл бұрын
स्नेहल तुम्ही दोघे खूप ग्रेट कलाकार आणि खूप छान कपल आहात .श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील... राष्ट्रीय पुरस्कार लवकरच मिळेल आणि तशी कलाकृती निर्माण करण्याचे बळ प्राप्त हो हो हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🌷🌷