For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Пікірлер: 108
@yogirajsarode10685 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे आणि परत कर्ज मिळालेच पाहिजे
@sadashivraopatil2265Ай бұрын
शेजाऱ्याचे हित झोपलात धन्यवाद पाटील साहेब
@rameshmali-xq6sbАй бұрын
सरसकट 2024 यांची करा
@SmtthoratThorat2 ай бұрын
सरसकट दरवर्षी कर्ज भरनारांना दिड लाख रुपये प्रयत्न माफी करावी.
@PrakashPatil-uu2pv2 ай бұрын
परिपुर्ण माहिती घेऊन कर्ज माफी करावी तसेच या पुरवित देण्यात आलेली माफी ही. चुकीची आहे
@manebhaskar2847Ай бұрын
, दादा कर्ज माफ करा नाहि तर विधान सभा आली जवळ
@shivnathbansode74142 ай бұрын
२०२४, प्रयत्न कर्जमाफ झालं पाहिजे
@uttamsawant6457 жыл бұрын
goodthinking
@sadashivraopatil2265Ай бұрын
संपूर्ण कर्जमाफी करा
@sachinbhasar21807 жыл бұрын
Appreciate...
@balasahebdarekar65132 ай бұрын
आमदार व खासदार याचा आदी पेन्सील बंद करण्यात यावी
@annabhaughule6894Ай бұрын
चालू बाकी दारांचा सुद्धा कर्ज माफ करा
@rajendramore3024 Жыл бұрын
ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावे ही नम्र विनंती आहे 🙏🌾
@PrakashPatil-uu2pvАй бұрын
अनूदान म्हणजे कर्ज माफी नाही
@avinashveer79517 жыл бұрын
good c m saheb
@raghunathdeshmukh6997 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@dilipnemte33956 жыл бұрын
नियमित कजॅ भरणाराला काय दिलं गाजर सरकार चोराचे सोबती आहे नियमित भरणाराला जर कजॅ माफी नाही झाली तर पुढे काही सरकार ची 2019 मध्ये काही खर होणार नाही
@pradiprukade11467 жыл бұрын
really appreciatable
@gopalpatil29338 ай бұрын
Great,👍
@mangeshkadam48887 жыл бұрын
thanks Dada for understand of marathwada situation&vidarba division also.
@ravindrapatil6793 Жыл бұрын
माझी सरकारला विनंती आहे.कि चंद्रकांत पाटील दादा बोलले कि ऐशी ऐशी लाख कर्ज माफझाले.मग आमच दोन लाखापर्यतच कर्ज का माफ होऊ शकत नाही.मिऐक निवल शेतकरी आहे.
@purushottamwadekar60262 жыл бұрын
तयारी पूर्ण केली गुजरात गुवाहाटी,350 कोटी खर्च सगळं ओके 50 खोके पके चंपा ना पुन्हा संधी
@babushete88937 жыл бұрын
👌👌👌
@yogirajsarode10685 ай бұрын
माझ्याशी म्हणणे आहे की संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
@yogirajsarode10682 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे 23 पर्यंत ची कर्जमाफी झालीच पाहिजे 2023 पर्यंत सर्व संपूर्ण शेतकरी गुरफटला गेलेला आहे माझी ही नम्र विनंती आहे की देवेंद्र फडणवीसांना सांगतो की तुम्हाला जसं वाटतं तसं नाही आहे शेतकरी
@user-qp6gm1de2y7 жыл бұрын
Regular bharna karnaryache Kay
@sugdeodeokar26625 жыл бұрын
रेगुलर करजभरणाराचे काय पाहुणयाकडुन उसने आणुन भरले
@gulabmali36217 жыл бұрын
regular la Kay fayda
@kishorlahane7187 жыл бұрын
regular bharto te kaay amchi chuk ka amhi pan 4 ek vale ahe
@vijaychougule66816 жыл бұрын
इतके दिवस काय झाले होते
@अविशकार5 жыл бұрын
काय खर आहे हे वेळ सांगल
@swapnilraje4177 жыл бұрын
regular crop loan bharnarya shetkaryana kay
@alisd22126 жыл бұрын
ज्याचे दोन ठीकाणी कर्ज आहे त्यानचे माफ होणार का
@dattashejul90562 ай бұрын
दादा तुमचे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे नकी कारन शेतकरी दुष्काळात होरपळुन निघालेला आहे
@dineshawari53755 жыл бұрын
आता आणखी आश्वासण नका देऊ ं भरपुर झाल रे
@YogaAyurvedHealthDotCom7 жыл бұрын
@anchor nice intro ..
@d.kakadedeshmukh18225 жыл бұрын
रामराव यशवंतराव काकडे ऐकून जमिन एक एकर सात गुंठे आहे 2014साली दिड लाख कर्ज घेतले आहे मला कर्ज माफी ची गरज आहे सरकारी नोकरी नाही गाडी नाही सर्व निकष मधे बसेल आजून कर्ज माफी नाही रामराव यशवंतराव काकडे गट नंबर 36 कोळोली ता बारामती जि पुणे बॅंक ऑफ महाराष्ट्र सुपा
@pandurangkamble16707 жыл бұрын
5 एकर 4 गुंठे आहे त्याच काय
@ishwarhadimani36297 жыл бұрын
Great decision of Ruling Government.
@samadhamadakmol35987 жыл бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब नागसेन एस अडकमोल जलगावकर
@shriramvastre64835 жыл бұрын
३१ डिसेंबर २०१८ पर्यंतचे पिक कर्ज माफ करा.कारण २०१८-२०१९मध्ये पन दुष्काळ आहे.
@nishawaratkar3515 Жыл бұрын
@@shriramvastre6483 v
@JalinderNikam-c9g2 ай бұрын
2:34
@DhananjayBhalerao-x9o Жыл бұрын
कर्ज माफ केलतर फार बर होईल साहेब
@sohanjadhav95447 жыл бұрын
चालू घेटलेली कर्जे माफ होणार का दादा
@sanjaytokalwad99727 жыл бұрын
नमस्कार बातम्या
@muktajisonwane41876 жыл бұрын
sohan jadhav किथत
@sunilchikate59625 жыл бұрын
sohan jadhav
@BadrinathJawaleАй бұрын
KARJ MAF ZALACH PAHIJE
@dnyaneshwarpande44222 ай бұрын
सरसकट चां अर्थ एकर नाही तर सर्व साला चे म्हणजे कोणत्याही वर्षी घेतलेलं कर्ज निकष न लावता माफ करणे होय.