ABP Majha Vishesh : Farmers Loan Waiver Issue For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Пікірлер: 234
@shivajikotkar41823 ай бұрын
गिरधारी साहेबांनी जे बोलले बिलकुल खरं आहे या शब्दांना त्यांच्या शब्दांना आमची सर्व शेतकऱ्यांची मान्यता आहे
@VivekananadPatil6 ай бұрын
शेत करीला बँक शिव्हिल चेक करते आणी सर्व साधारण शेतकरीला कोणती बँक कर्ज देत नाहीं जिल्हा बँक कर्ज देत नाहीं कारण अ ब क गटकट गेली ज्या बँकेला निकष लावले या जिल्हा बँक राजकीय लोकांनी खाली लोकांना जी जिल्हा बँक शेत करीला भेटत नाहीं
@AkashJadhav-hk3df5 ай бұрын
42:13 42:13
@ganeshbijagare1137 Жыл бұрын
सर्व महाराष्ट्रातील शेतकराची कर्ज माफी होयाले पाहिजे सर्वाची 7/12मोकळा करावा हि नम्र विनंती
@balasahebaher7184 ай бұрын
सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे ही नम्र विनंती शासनाला आणि कृषिमंत्री यांना सर्वांनी मिळून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही आपणास नम्र विनंती
@shivajikotkar41823 ай бұрын
शिवाजी कोटकर रा . अंभोरे ता . संगमनेर जिल्हा अहमदनगर मला अंबोरे गावात असलेल्या बँकेतून बडोदा बँक गाय व्यवसाय साठी मी गेलो माझे पीक लोन त्याच बँकेत आहे तरीपण मला गाय व्यवसाय साठी त्या बँकेने दिले नाही मला म्हटले ट्रॅक्टर व्यवसाय जो करील तेलात भेटते नंतर म्या नाविलाजाने पर्सनल लोन करण्याची वेळ आली अडचण असल्यामुळे पर्सनल लोन घ्यायची वेळ आली आहे
@nandkishorpawar93518 ай бұрын
सोसायटीचे कर्ज माती भरण्यासाठी घेतले होते व माझ्या आईचे कोरोना मध्ये मृत्यू झाला आहे तरी कोरोना मध्ये वारलेल्या चे कर्ज माफ करण्यात आले आहे असे सांगितले होते तरी आता सोसायटी पैसे भरण्याचा तगदा लावला आहे
@DilipDeshmukh-y3f6 ай бұрын
बच्चुभाऊ दोनदा कर्जमाफी हो मी ते कर्जमाफीत बसलो नाही मला न्याय द्या
@avdhutjadhav18385 ай бұрын
खाजगी बँकेचे पीक कर्ज माफ होईल का सर😢😢😢
@Sureshmote_19613 ай бұрын
कष्ट करणे हातामध्ये आहे पण झालेला खर्च निघत नाही ते पण जर या पर्याय प्रमाणे ठेवले तर शेती कोणीच करणार नाही
@yogirajsarode10684 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे 23 पर्यंतचा ही माझी नम्र विनंती
@rajarampatil32103 жыл бұрын
Abp यांना धन्यवाद,
@ravindrapanpatil Жыл бұрын
चशशककशशचशशशशशचशकशकशशकशशशकशशशश
@dattadagdubaashastakar41725 жыл бұрын
बच्चू कडू साहेब तुम्ही तुम्ही बोलता ते बरोबर आहे हे असं झालं पाहिजे धन्यवाद
@manoharwadikar41665 жыл бұрын
कर्ज माफी ऐवजी एकरी पंचवीस हाजाराप्रमाने दहा एकरपर्यंत सरसकट शेतकर्याना दिल तर चांगल होईल ।
@NarayanSurvase9 ай бұрын
शेतकऱ्यांना मदत करा साहेब
@ParkashWalunj10 ай бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्याला चालु कर्जमाफी व दुधाच्या गाईसाठी कर्ज घेतलेल्याचे कर्ज माफ होणे खुप गरजेचे आहे . एक छोटा टॅक्टर शेतीसाठी खूप गरजेचा आहे नियमित भरणाऱ्या ना
@sheikhasrar30753 жыл бұрын
खरे गरजु पहा ,ज्याना कर्ज नाहि ना घरकुल भि नाहि ह्यांनच्या मुलांनवर कठिन परीस्थिति आहे
महाराष्ट्रा मधील अलपभुधारक शेतकरी यांच पीक करज सरसगट केंद्रसरकारनी माफ कल पाहीजे.मतदान पाहीजे असेल तर.
@santoshkakad35565 жыл бұрын
एबीपी माझा चे अभिजीत कारंडे साहेबांचे अभिनंदन.....कारण गरीब शेतकरी भुमिकेतून विचार करताना दिसतात. jai sai...
@ramkrushanpatil31052 жыл бұрын
the only
@jayashpatange4811 Жыл бұрын
@@ramkrushanpatil3105cbvcvvvvbvvbvvvvbvvv B Bb B Bbb b
@VivekananadPatil6 ай бұрын
जर एखादा शेत करी मुलगा एखादी मुलगा वेवसायेता कर्ज मागायला गेला तर कोणतीही बँक उभे करत नाहीं समाजात फार मुलं हुशार आहे पण त्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे
@santoshpatole9625 жыл бұрын
मि भूमीन मधून एक आहे मि दोन मूलीचे लग्न केले माझ्यावर पावने दोन लाख सावकारी कज॔ आहे माझ्या आजोबा पासून भूमीन आहे भूमीन लोकासाठी काहीतरी मदत द्या आमच्या पण आतमहात्या थाबेल
नीयम अटीलवून धनदांडग्या लोकांचे कर्ज माफ होवूनगेलय आता खरोखर गरीब शेतकरी वगळले आगोदर जे शेतकरी थकबाकीत आहे एनपीए झाले त्यना उभ्याआयूष्या एकवेळेला कर्जमाफी मिळाली नाही त्याचा वीचार व्हायला हवा .
@viswanaththorve196011 ай бұрын
2018ला माझे पिक कर्ज होते तेव्हा मी नियमीत कर्जफेड करत होतो,2019ला वेळेत कर्जफेड झाली नाही त्यामुळे कोणत्याच कर्जमाफीमध्ये बसत नाही. त्यामुळे मी 15गुंठे जमीन विकूण कर्ज फेड करून सोसायटीला राजीनामा दिला,आज ना कर्ज ना व्याज ना कर्ज माफी. काय ह्या सरकारच्या नादी लागायचं त्यानं काय होणार नाही.
@manejimore82534 жыл бұрын
निवडणूकी आगोदर सर्वाचे पिक कर्ज माफ निवडणूकी नंतर स, न 1-4-2015 नंतर चे पिक कर्ज माफ जे कर्ज भरु शकले नाही 1-4-2015 आगोदर त्याच थकित पिक कर्ज माफ का नको?
@अशोकमहाराजगांगर्डे5 жыл бұрын
बरोबर आहे
@अशोकमहाराजगांगर्डे5 жыл бұрын
बच्चूकडू एकदम बरोबर
@Sureshmote_19613 ай бұрын
बँकेच्या कर्ज प्रमाणे शेतीचा व्यवहार चालतो अगत्याचे पैसे रब्बीमध्ये जातात रब्बी चे पैसे उन्हाळ्यामध्ये भिंतीमध्ये जातात त्यामुळे काहीच उरत नाही
@sanjaygawande55265 ай бұрын
कर्ज माफी मिळते म्हणजे शेतकरी चे घरावरी पत्र मिळाले पाहिजे
@NitinRaut-dy3ew4 ай бұрын
नवं जुने करणाऱ्याचे पण पूर्ण माफी होया पाहिजी
@rudrabolegave14925 жыл бұрын
भूमिहीन शेत मजुर जर कर्ज बाजारी झाला असेल तर आपण काय करणार?कारण पावसाच्या अनिश्चिततेमुळे कोणताही रोजगार मिळाला नाही तर त्यांची चूल कसी पेटणार याचा विचार सरकार करेल का? त्यांच भी कर्ज माफ करणार का? त्यांना सरकार काही अर्थिक मदत करणार का?
@bhimraogoswami12434 жыл бұрын
.
@uttamkandalkar26273 жыл бұрын
Z .
@pratumahanor39122 жыл бұрын
P0000
@samadhanjadhav7316 Жыл бұрын
@@uttamkandalkar2627bbbb
@ktbhaujamkhed24947 жыл бұрын
बरोबर आहे, पाटील. मी अत्यल्प भू-धारक व दारिद्र्य रेषेखालील शेतकरी !
@appajondhale11797 жыл бұрын
पतसंस्था मर्यादित कज काय
@maisatav41125 жыл бұрын
chan
@ParkashWalunj10 ай бұрын
2019 ला धनदांडगे कर्ज थकीत राहिले आणि कर्जमाफीत बसले जो नियमित भराणा करणारा गरीब नियमित होता . जो नियमित कर्जदाराचे कर्ज माफ करावे
@VivekananadPatil6 ай бұрын
जे लोकं T V वर सगळे लोकं बोलता पण ग्राउंड लेव्हल चे विषय बोलत नाहीं
बचू कडू साहेब तूमी खूप महान आहे तूमी भूमीन लोका साठी काही मदत करा आमी पीडी ना पीडी भूमीन आहे माझ्या वर पावनेदोन लाख रुपये सावकारी आहे कारण मी माझ्या दोन मूलीच लग्न केले आहे माझ्या वर आता फासी चि वेळ आहे कारण सावकार आता थाबत नाही आणी मी सालान शेतीत आहे मला वषाला 60 हाजार रूपये आहे मि सावकारी कज॔ कस फेडायच मला साहेब फासी शिवाय पयाय नाही कडू साहेब मि संतोष धोडीबा पाटोळे रा राळा ता बदनापूर जि जालना ॔ नमस्कार साहेब
@RamchandraRodge9 ай бұрын
❤
@VijayPatil-t1y Жыл бұрын
हे खरे 2008 मधील कर्जमाफीचे 80% वास्तव्य
@SwapnilBhatkar-z7x Жыл бұрын
दादा बरोबर आहे. तो शेतकरी. बँक मध्ये दिफहल्टर. होऊ नये. म्हणून तो कोणापासून घेऊन कर्ज भरतो. त्याला पण. कर्ज माफी. दयावी
@motivations770911 ай бұрын
डिसेंबर 2023मध्ये बँका नि चालु बाकी करणार्या शेतकरी यांनी काय करायच
@PrakashPatil-uu2pv5 ай бұрын
आज रोजी फक्त धारण. क्षेत्रफळा देण्यात येणारे कर्जास फक्त अनुदान दर वर्षी देवुन मदत करता येईल
@PrakashPatil-uu2pv5 ай бұрын
आशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात यावे ते हे कर्ज भागले नंतरचं घ्यावे
@krishnashinde77279 күн бұрын
नियमित कर्ज भरनारा शेतकरी हा प्रतेक वे उसनवार करुन बॅकेच कर्ज भरतोतेचि पहिली कर्ज माफी करा
@babakokewar93488 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार खात्यावर पैसे कधी जमा होनार ३वरश झाली अरज विनंत्या झालया.
@VijayPatil-t1y Жыл бұрын
हे खरे 2008 मधील कर्जमाफीचे वास्तव्य
@Sureshmote_19613 ай бұрын
चर्चा करत आहेत पण कर्ज माफ होईल का याची शंका आहे
@SudhakarKeshve4 ай бұрын
उदा. आता आम्ही 2019 पासून थकित आहे आम्ही दुसऱ्या बाजूने कर्ज घेतली आहे ताच काय
@swatisahane16752 жыл бұрын
आम्हाला बँकेने एकदाही कर्ज दिलं नाही आणि शासनाच्या योजनेत बसलो नाही एकदाही कर्ज मिळालं नाही
@telangankush40505 жыл бұрын
बच्चु भाऊ आमचे नेते ते बोलतात ते अगदी खरे आहे बाकी कोण आहे ते आम्हाला
@bhagvatbalak34875 жыл бұрын
आमदार बच्चू कडू याचेच निकष बरोबर आहे
@komaldatir47953 жыл бұрын
Ll
@PatilNarendra-y1i4 ай бұрын
चालू बाकी दाराची बँक वाऱ्याने पाच वर्षापासून 10% रिन्यूअल करून घेतले ते काय चालू आहे
@babakokewar93485 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
@NUTANKewate9 ай бұрын
भाऊसाहेब माझो नांव निलेश केवटे,मु,कोथुळणा,त,सावनेर, जी, नागपूर अर्ज आम्ही भरतो, कापसाला भाव दे
@Harishchandra-wd9tv5 ай бұрын
Veer khodna Sony tulja Bhavani ghantv
@SatishLashkare-b5m6 ай бұрын
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींग कलर ची महाराष्ट्राची.सबसीडी बुडवे दोन वर्ष पूर्ण झाले.काय करणार शेतकरी कर्ज काढून भरल.
@sunilmasalkar42632 жыл бұрын
शेतीसाठी घेतलेले कर्ज असेल तर यांनाच पन्नास हजार अनुदान मिळावे,
@aryanasso66345 жыл бұрын
सर सोने तारण कर्ज घेताना ,7/12 जोडल्याने व्याजदर कमीतकमी असते
@bhausahebthete54966 ай бұрын
कर्ज माफी नाही केली तर आम्ही यांना नांगरा सकट बैल लावल्या शिवाय राहणार नाही
@ParkashWalunj10 ай бұрын
नियमित कर्ज भरणारा खरा लाभाथी आहे. नियमित मधून धनदाडम धन दांडगे पुर्वी कर्जमाफी झालेले आहे . त्याच्याकडे चारचाकी गाड्या टॅक्टर आहे . टॅक्टर वा ले शेतकर्याची खूप पिळवणूक करतात .
@mahadevkangane17824 жыл бұрын
फक्त 60,0000 पर्यंत पिक कर्ज माफ करा
@avinashwakade73955 жыл бұрын
शेतकऱ्याच्या मुलांचं शैक्षणिक कर्ज माफ होईल का आणि ते व्हायला पाहिजे..
@sudarshanpatilmiske93585 жыл бұрын
अगदी खर बोलतात सर तुम्ही आपल्या मराठी भाषात मन्ह आहे आदळ दळत आणी कुत्रं पिट खात राहत मोठ्या लोकांना ज्यास्त कर्जम मिळत लाखो प्रेत आणि गरीब शेतकरयाणा 10*ते50 हाजारा परेत देल्या जात तर सर माझी हीच विनंती आहे की गरीब शेतकरयांना च मदत करा सर यक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@gajajansanap42055 жыл бұрын
Right
@vaishalimore58065 жыл бұрын
बॅक कर्ज देत नाही म्हणुन पचाहत्तर टक्के शेतकरी पतसंस्थेचे कर्ज किंवा सोनेतारण कर्ज घेणं मान्य करतात कारण पतसंस्था तातडीने मंजुर होते तेव्हा पतसंस्थेचे कर्ज माफी होणे गरजेचे जास्त करुन सोने तारन कर्ज माफ होणे गरजेचे कारण मोठे धनदाडगे सोने तारन कर्ज घेत नाही गरीब शेतकरी सोने तारन कर्ज घेतोतेव्हा पतसंस्थेचे कर्ज माफ करावे ही विनंती
@gautammisal90492 жыл бұрын
Ll
@KashinathGaikwad-ej8gl11 ай бұрын
अक
@avinashgodbole75015 жыл бұрын
ज्या शेतकर्यानी कर्जच काढललेले नाही....त्यांच काय...सरसगच कर्ज माफी करायची असेल तर....ज्या शेतकर्यानी कर्ज घेतले नाही...त्यांच्या खात्याव सुध्दा एक एक लाखा रुपये टाकुन घ्या..नाहीतर शेत मालाला भाव द्या.....
माझ्या कडे चार पाच मनी सुध्दा नाहीत बायकोला मंगल सूत्र नाही बँकेचे कर्ज पण आहे मी काय करू शकतो
@ashokgaikwad53265 ай бұрын
मी अशोक गायकवाङ BOI बॅकने माझ्याकडून 7 /12 पण घेतला आणि सोनं पण घेतले मग मला कर्ज दिले
@sharavan3366 Жыл бұрын
अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँक लोन देत नाही मग अशा शेतकऱ्यांना काय
@mbarde78585 ай бұрын
भंडरि साहेबआपणास मिर्ची लगु😢देवु नका कारण हे काम सरकारच आहे बचुभावुबरोबर बोलें
@tukarammohare5 ай бұрын
कायम. कज भरणारा आ🎉हे ते ला माफी द्यावी थकीताला ़सवय लागेल
@bhayajikore23155 жыл бұрын
प़ प्रतेक शेतकरी यांचे खाते चेक करा नंतरकळेन कोन किती खोल पाण्यात आहे
@babakokewar93486 ай бұрын
कोआपरेटिव बैकेतशेतकरयाचाजो हेअर आहे तो बिनावयाजी आहे.वकितीआहे तयाचाहीशेब शेतकरयास दरवर्षी देण्यात यावा तव्यावर येणारे व्याज सुदादेनयातयावे.कोनतासेर आहे जो बीनवयाजी आहे.यावरहीविचार करावा
@sarjeraoshinde14962 жыл бұрын
पहिल भी कर्ज माफ झाल नाही आता पन झाल नाहि दाेन लाखाच्या पुड गेलय नव जुन करू करू कदिच माफिचा लाभ मिळालेला नाहि पाच एकर च्या पुड जमिन असल्यामुळे ,पंधराला नवजुन केलत म्हनुन माफ झाल नाहि स्वता शेति कसताेय
@VivekananadPatil6 ай бұрын
शेत करीला न्याशल बँक कर्ज देत नाहीं S B I बँक ऑफ बडोदा शेंट्रल बँक महाराष्ट्र बँक सरकारी बँकेत कर्ज भेट नाहीं आणी बँक शेतीवर कर्ज मिळत नाहीं
@santoshbajbalkar35455 жыл бұрын
सर कांजि केलेलें शेतकरी हे जर वरशि कर्ज काढतात कारनं त्यांना माहित आहे कर्ज माफ होई ल
@SHITALPATILjain7 жыл бұрын
बँकांमध्ये सरकारच्या नावे अकाउंट ओपन करावे आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्ज त्या अकाउंट ला ट्रान्फर करावे. म्हणजे सरकारला जमेल तसे भरेल. हप्त्याने भरो किंवा एकदम भरो.
@rameshshrirao9733 жыл бұрын
l
@dnyaneshwarkoli22785 жыл бұрын
शेतकरी कर्जमाफी झालिच पाहीजे नाहीतर शेतकरी आत्महत्या थाऺबनार नाही
@natthupatil5 жыл бұрын
EveryAGREECULRIST MAY TAKE ADVANCE OF KARJMAPHI. n.d. pATIL
@ravindrapatil67933 жыл бұрын
सर मि पालघर तालुक्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावचा शेतकरी आहे.मि जिल्हा बँकेचे कर्ज सोसायटी मरफ्त घेतले आहे.आनी मि थकित कर्जदार आहे.मि दोन लाखांचा आतिल कर्जदार आहे.तरी.मला सोसायटी नीआध्याप कर्ज माफीची कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही.तर मि काय करावे.तकराल करन्याची दि.१० आगष्ट आहे.तर मि काय करावे.
@khushalvanjari13775 жыл бұрын
शेतकर्यला कर्ज माफीची गरजच नाही जर सर्व बाबी जा पमानात वाढल्या ता पमानात कृषि मलाला भाव जर दिला तर
@pujajadhav26802 жыл бұрын
By by
@manojkulkarni18804 жыл бұрын
2008 2018 घेतलेले कर्ज माफीत
@वेजनातबारोळे Жыл бұрын
वैजनाथ ञिबक बारोळे रां गोलेगाव ता लोहा जि नांदेड कर्ज आहे
@विजयनरोडे-त6त5 жыл бұрын
ज्यांनी कर्ज भरले त्याना पण पैसे परत द्या बच्चू भाऊ बरोबर बोललात
@karanvarma78065 жыл бұрын
Hl Bh
@mayurwagh00752 жыл бұрын
Pppp
@ashokkadam5282 Жыл бұрын
सचसचहेबचूभाऊ
@gajanantathe26265 жыл бұрын
2009 ची मा फी मिळाली नाही
@AGR-fe9rx5 жыл бұрын
आम्हाला कर्ज माफी नको फक्त आम्हाला सगळ्या पिकाला हमीभाव द्या
@AGR-fe9rx5 жыл бұрын
आम्ही कर्ज घेतले नाही
@Shesharaojadhav5142 жыл бұрын
2019 मयता च कर्ज माफ झाल नाही
@swatibodhale78525 жыл бұрын
7/12 kora manlyavar pravet bankche pan zale pahije
@gorakhlilake1520 Жыл бұрын
आदिवासी सोसायटी कर्ज माफी करतील का पण कुंटब एकत्रित आहे पण वडीलांच्या नाव कर्ज आहे वडीलांच्या भाऊ सरकारी नोकरी करतो पण आणि खाते वाटप नाही म्हणून कर्ज माफ करणार नाही का
@rohidassalunke85539 ай бұрын
शेतकऱ्याच्या पिकाला व दुधाला भाव द्या
@vishnushep82595 жыл бұрын
बचू भाऊ बरोबर बोलत आहेत
@rajebhausonnar5245 жыл бұрын
आम्हाला कर्ज दिलच नाहि
@sachinkachare1585 жыл бұрын
कशीपन पोचवा पण 2 एकर क्षेत्रावर 2 कोटी कर्ज घेतले आहे त्यांचा विचार करा आणि शक्य झालं तर आम्हाला पण कर्ज द्या तेवढं
@khanderaozore28616 жыл бұрын
महाराषट्रातील सवॆ सहकारी बँका व साखर कारखाने शासनाने बंद केले पाहीजेत सहकार महणजे शासनाल लुटून खाणे हा धंदा झाला आहे
@sachinbhalerav46715 жыл бұрын
,सजिन M .B. सचिन मधुकर भालेराव आय सी आय सी आय बँक संगमनेर कर्ज घेतलेला आहे पीक कर्ज आपलाच अवतारा घेतला
@baburaokalpande52935 жыл бұрын
बच्चुभावु तुम्हाला एक सांगतो की जे आधिच्या सरकारने कर्ज माफी च्या संदर्भात जे निर्णय घेतले तशाच प्रकारे तुम्ही जर निर्णय घेत असाल तर तुमच्या आणि आधी चर्या सरकार मध्ये काही फरक नाही असे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते. दुसरे असे की मागच्या सरकारने निर्णय घेतला होता की जे नोकरी करत आहेत, ज्यांना पेंशन आहे,जे आयकर भरतात ते ते या कर्ज माफी मधुन वगळले आहे, पण मी असं सांगतो की अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्ज माफी चे पैसे मिळाले.आणि खरा शेतकरी वंचित राहिला. त्यापेक्षा सरसगट कर्ज माफी केली तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान योजनेत एकाच घरातील लोकांना पैसे मिळाले. याचा आपण विचार करा.नुसते राजकारण करू नका.
@ashokbharshankar74335 жыл бұрын
बच्चु कडू हे खर्या सेतकर्याचे नेते मानल राव आगदी बरोबर ज्या सेतकर्याच्या घरातील नोकरदार सेतकरी याना कर्ज माप नको
@अशोकमहाराजगांगर्डे5 жыл бұрын
एकदम बरोबर
@kisandeokokare68734 жыл бұрын
2012चे शेतकऱ्यांना का कर्ज माफी नाही मिळणार याचा विचार का करत नाही कोण
@nitindavnhe91595 жыл бұрын
2014 मधीलराहीलेले शेतकरालाकजमाफहोनारका
@AshokKapile-oi2ru9 ай бұрын
तुम्ही २०१७ च कस सांगून राहले
@babakokewar93486 ай бұрын
शेअर वाचावे
@vilasshende64095 жыл бұрын
ज्यांनी कर्ज काढले नाही. त्याना पण 5 लाख रूपये दया.
@pandurangnaikwade9645 жыл бұрын
पांडुरंग नाईकवाडे यांनी कर्ज घेतलेले नाही पुष्कळ दिवस झाले तरी त्याला कर्ज मिळाले नाही हा याचा काय फायदा त्याला तुम्ही ठरवा
@motivations770911 ай бұрын
पत संस्था या कर्जाच काय
@sanjaybhai95165 жыл бұрын
पहील्यांदा शेतकरी दीसतो abp
@hakimpatel59955 жыл бұрын
sanjay bhai
@namdevmore5642 жыл бұрын
आधे लोग को मिला जो बाकी लोग वंचित है कर्ज माफी से उनका क्या हुआ