Experience By Community with Ranmanus docs.google.com/forms/d/e/1FA... For Enquriry about sustainable tourism and workshops 82756 20518 (Whatsapp)
Пікірлер: 90
@neeleshnt8 ай бұрын
Activity tourism हे नक्कीच चांगले आहे. परंतु resort सारख्या luxury सोयीसुविधा यांची अपेक्षा नाही परंतु basic hygienic सोयी मात्र देणे अपेक्षित आहे.. Food देखील presentable असाव.. पर्यटकांच्या सुरक्षितता पण महत्वाची आहे..उदा. नदी मधून जाताना life जॅकेट.. कोकणात असणार्या निसर्गाची माहात्म्य सर्वाना समजेल ..तसेच निसर्गा प्रमाणे येणारा पर्यटक हा देखील महत्वाचा आहे..आणि पूर्ण देशांमधून पर्यटक येवु शकतात ..हे देखील जाणून घ्यावे ...आपल्या उपक्रमासाठी शुभेच्छा
@Balajidevkate298 ай бұрын
कोंकणी रानमाणसाचा विजय असो❤🎉😮😊
@deepakaher66878 ай бұрын
प्रसाद तुझे ब्लॉग तर खूपच छान असतात पण आज तुझ्या ब्लॉग मध्ये ती लहान बाहुली खूपच छान एंजॉय करत आहे.... God Bless Her.. God Bless You, stay Blessed, Happy, Healthy & safe....!
@nutanchampak92668 ай бұрын
Fakt ani fakt matichi sundar kaularoo ghare
@k-poplife5737 ай бұрын
हे सुख टिकवून ठेवण्यासाठी जमिनी वाचल्या पाहिजे
@shambhavipawar73888 ай бұрын
खूप छान असतात तुझे व्हिडिओ..❤ तुझे काम खरंच कौतुकास्पद आहे 👍
@yogesh68718 ай бұрын
प्रसाद दादा भारी केलस तुझ्या मुळे नक्कीच कोकणातील पर्यटन क चालना मिळतली.❤खुप खुप शुभेच्छा तुका आणि सगळ्या तुझ्या आमच्या कोकणी माणसांका❤🙏😊
@santoshjagdaale8 ай бұрын
खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे प्रसाद जी. आपली आपल्या समाजा प्रतीची प्रतीची इच्छा दिसत आहे.आणि येणाऱ्या कोकण मध्ये कमर्शियली उपयोग न होता आपल्या सर्वसामान्य 12 बलुतेदार यांना उपयोग झाला पाहिजे आणि खरं तर कोकणची संस्कृती सांभाळणारे हेच लोक आहेत नक्कीच आम्ही आपणाला भेटायला लवकर येऊ.
@suparnagirgune73668 ай бұрын
कोकणी महिलांचे बचतगट असतील ना तिथे तयार होणारे प्रोडक्ट किंवा वेगवेगळे तिथे तयार होणारे जिन्नस भाज्या, धान्य,मसाले,वाळवण तसेच कलात्मक वस्तू असे बचतगट असतील तर इतर जिल्ह्यांच्या ठिकाणच्या महोत्सवात जाऊन हे प्राॅडक्ट विकले पाहिजेत उदा. पुण्यातील भीमथडी जत्रा
@TheGreenNisarg2 ай бұрын
मातीची घरं खूपच जास्त आवडेल. कारण माझ्या आईचं घर मातीचंच होतं.बालपण तिथेच आनंदात घालवलं
@PSshorts508 ай бұрын
Tumcha Aavajat Ek Jadu Aahe 🫡
@santoshphasge72188 ай бұрын
Simply great Prasad !!! Undoubtedly with a large heart and thoughts you are achieving your goals.We are with you. Indeed community tourism is a classic and marvelous concept. Yeva Konkan apalach asa........
@nandakadam50758 ай бұрын
Dada tu kranti anli ahes community tourism❤❤❤
@sultangulami23998 ай бұрын
Fakt ani fakt matichi ghare❤❤❤
@ganeshsawant60098 ай бұрын
प्रसाद दादा खूप म्हणजे खूपच सुंदर काम करतोय तू मला सांग मी पण येतो तुझा सोबत
@vaibhavrane64208 ай бұрын
Prasad ...tuzya vedio kiti vat baghat asato...kiti ushira Vedio bantos....😊😊 Miss you Kokani ranmanus..🙏
👍👍👍👍👍❤❤❤❤❤ connected rahilat tar maher banel .. was epic line 🙏
@tukaramdatir92198 ай бұрын
तुमचे व्हीडीओ खूप छान असतात पण . राहण्याची सोय व अंदाजे त्याचे भाडे सांगत जा म्हणजे आम्हाला येता येते बजेट पाहूण
@dayanandlad73208 ай бұрын
साहेब हा उपक्रम पयसे कमवायला नाही तर निसर्ग वाचवण्यासाठी आहे आणि निसर्ग चे महत्त्व समजून देण्याचा आहे, तुम्ही पयसे दिला तर घेतील , खूप कमी फी आहे,;
@advaitwankar39957 ай бұрын
@@dayanandlad7320बरोबर आहे तुमचं पण पैसे तर द्यावच लागणार...म्हणून नेमका खर्च किती येणार म्हणजे तशी सोय करायला आम्हाला सोपे जाणार
@indian623537 ай бұрын
@@dayanandlad7320 अगदी बरोबर
@user-wr3jn8so3x6 ай бұрын
@@dayanandlad7320तीच एकदा स्पष्ट करत जा..म्हणजे लोकांना एक अंदाज येईल व बजेट ठरवता येईल..
@ajitpawar4766Ай бұрын
कॉन्टॅक्ट No द्या आणि कधी आहे ते सांगा
@kalpeshkadam35208 ай бұрын
Dada mi hi Kokan madhlach ahe rahto mumbai la pan tu khup chaan explain kartos kokan baddal thanks dada.khup khup 🙏🙏
@santoshsawant75598 ай бұрын
बरोबर खूप छान
@shubhamkirtane51418 ай бұрын
खूपच छान video बनवता भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinwarange76438 ай бұрын
Great😊
@user-jz5iw2iq5d7 ай бұрын
Very good initiative for native peoples, very good job
@prashantmodak94228 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani khup chaan ani ek number mahiti dilis ani he sukh fakta ani fakta koknatach milushakta
@AkshadaWarang-zc5gs8 ай бұрын
Excellent
@umeshkumbharuk95408 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली या Video मधून
@nehakamble86668 ай бұрын
Very good
@poojahadkar42608 ай бұрын
Very Nice
@NaipunyaWagh8 ай бұрын
Ur work is really appreciate
@kuberchavare72748 ай бұрын
Prasad dada thank you
@JigneshGhadigaonkarvlogs8 ай бұрын
khup chan dada
@anilkavankar52238 ай бұрын
खूप छान
@samidhasawant87678 ай бұрын
Phar sundar
@santoshwalavalkar23907 ай бұрын
अस्सल मातीची घरे तीही जुन्या पद्धतीची
@rajeshpawar68888 ай бұрын
मातीची घरे फक्तं पर्यटन नाही तर कायमच रहाव त्यात.
@roshnirane27088 ай бұрын
Fakat mati chey ghar aani kokan bharmanti aavdel dada khup chan apratim & thank you so much
@santoshsawant75598 ай бұрын
मस्त
@umeshkumarchavan30938 ай бұрын
Tumacha contact details video madhe share karat ja,awajat jadu ahe Sir tumachya
@user-vn4fq4is8o8 ай бұрын
नक्कीच कौलरू मातीची घर पण हल्ली कोकणातच ती फार दुर्मिळ झालेली आहेत.
@anuradhabhalani41298 ай бұрын
Most of people dream like this house
@arungorhe75878 ай бұрын
❤👌
@jyotiphadte13398 ай бұрын
❤❤ ❤❤❤
@rupeshghadigaonkar00088 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@pitambarpatil71108 ай бұрын
👌👌
@krishnaraichurkar29418 ай бұрын
❤❤❤
@balkrishnavirkar11918 ай бұрын
👌💐💐💐
@pallavisteachingideas57718 ай бұрын
Community tourism 👍👍👍👍
@malinisawant21818 ай бұрын
❤❤❤❤
@ujawlanaikwadi85888 ай бұрын
मातीच घर❤❤
@geetathakur93518 ай бұрын
Ha sushegat pana ch aavadel... traditional kokani ch aavadel.
@vaishalikadam79468 ай бұрын
मातीची घरे
@kundakhanvilkar85508 ай бұрын
अर्थात मातीचेच
@digitalquestionsandanswers1538 ай бұрын
खूप सुंदर मला आवडेल तुमच्या group शी कनेक्ट व्हायला
@kavitaredkar34198 ай бұрын
PRASAD JI YOU R DOING GOOD WORK. GOD BLESS YOU N YOUR FAMILY ❤ BRIDGE BETWEEN URBANS N RURAL LIFE. ❤ YOU R VERY SINCERE N GOOD SOUL ALL THE BEST.🎉 THANK YOU SO MUCH 👏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@lorderry15058 ай бұрын
Resort is good but hech khara paryatan ahe. Asa nisarg anubhavta yenar nahi tithe
@sandeshkanade86798 ай бұрын
🙏👌👌🌴
@sanjayyenape66398 ай бұрын
मी येणार आहे भाई तूझा गावाला
@sunilpatil56307 ай бұрын
तुम्ही काय करा त्या टुरिस्ट ना ही विचारा कसे वाटतं अश्या प्रकारचे जीवन जगण म्हणजे मनाला आतून कसं आनंद देतो खरोखरचं आनंद देतो कि फॉर्म्सलिटी म्हणून yes बोलावे लागते . माझी विनंती आपण सगळ्यांना उन्हाळ्यात येतं असतील पर्यटक तर ते AC शिवाय जमू शकतं का तेही चाचपणी घ्या मी गावा कडेच रसतो मात्र AC शिवाय र्शु शकतं नाही
@dinath-k8 ай бұрын
मित्र मला तुला एक सांगायचं आहे अनेक ठिकाणी फॉरेस्ट जागा असून सुद्धा लोक तिथे बंगले कसे बांधू शकतात
@anushkamahadik128 ай бұрын
Matichi ghar
@ravindranandoskar30108 ай бұрын
Fakt matiche ghare
@user-yr9ng9nn7e8 ай бұрын
Aamchehi koknat ghar aahe pan jaychi soy nahi bhavki yavar kay upay sangalka
@avinbhave8 ай бұрын
मातीची घरं
@AditiTarang8 ай бұрын
नक्कीच मातीची कौलरू घर . पण हल्ली कोकणातच ती फार कमी झाली आहेत.
@Smit08128 ай бұрын
Dada mi 15 varsha cha ahe mi yeu shkto ka tusa sobt experience by community cha tour mhdhe