No video

रानमाणूस टीम शिकतेय "माती आणि शेतीतील" कौशल्ये | Livelihood skills

  Рет қаралды 38,868

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

शाश्वत कोकण विकासासाठी आपला पहिला उपक्रम -
शेतकऱ्यांची जुनी मातीची घरे "मांगर Farmstay" प्रमाणे पर्यटनासाठी विकसित करून प्रत्येक शेतकऱ्याचे स्वतःचे कृषी पर्यटन केंद्र उभे करायला मदत करणे.
पारंपरिक शेती आणि जीवन शैली जपणाऱ्या शेतकऱ्यांना ह्यात प्राधान्यक्रम दिला गेला आहे.
ग्रामीण तरुणांचे होत असलेले स्थलांतर कमी करणे ,पर्यटनातून त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळवून, शेती उत्पादनाना चांगला भाव आणि ग्राहक दारात येईल व गावात राहून सन्मानाने चार पैसे मिळवता येतील असा प्रामाणिक उद्देश आहे.

Пікірлер: 104
@firasta-thetrekker298
@firasta-thetrekker298 Жыл бұрын
आजपर्यंत ऐकलेल्या काही सुंदर गाऱ्हाण्यांपैकी एक..👌👌❤️
@balkrishnadhuma7655
@balkrishnadhuma7655 Жыл бұрын
प्रशांत नावासारखच महान संकल्प खुप खुप शुभेच्छा. तुम्हाला
@aapalkokananibarachkay3632
@aapalkokananibarachkay3632 Жыл бұрын
आजोबानी घातलेल गाऱ्हाणं जाम भारी 🙏🏻🙏🏻
@TravelWithNamrata
@TravelWithNamrata Жыл бұрын
खुप छान करत आहात आणि झोळंबे हे माझ्या मामाच गाव आहे आणि ते गाऱ्हाण घालत आहेत ते माझे सख्खे मामा आहेत . खुप छान वाटल त्यांना या video मध्ये बघुन 🙂. आणि Best of Luck तुमच्या कामासाठी👍👍
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Жыл бұрын
तुम्ही सगळे किती महत्त्वाचे कार्य करत आहात ़़़़ यात प्रचंड यशस्वी व्हा ़़़ खूप आशिर्वाद ़़़ आम्ही आणि पुढची पिढी तुम्हाला दुवा देत राहील ़़़ फक्त कोकणच नाही तर जगात तुमची सुकीर्ती होवो व असे मॉडेल सर्व ठिकाणी राबवले जावो 👍🙏
@arvindkolap
@arvindkolap 10 ай бұрын
* खराखुरा रानमाणूस! * ** प्रसाद गावडे **
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Жыл бұрын
गावाला तर खूपच छान होता. तू छान उपक्रम राबवत आहेस त्यामुळे तुझ्या आणि तुझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्वाना शुभेच्छा. छान माहिती दिली.
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ. Waste water चा खुप छान उपयोग. जिविशा संस्थेच्या सरांना नमस्कार !!! आणि खुप शुभेच्छा !!!
@bake_an_art_by_ishwari
@bake_an_art_by_ishwari Жыл бұрын
खूप चांगलं काम करताय तुम्ही , नक्की तुम्हाला join करायला आवडेल 😊
@pax0611
@pax0611 Жыл бұрын
स्टार्च म्हणजे भात शिजवताना काढलेलं भाताच पाणी, त्याला स्टार्च किंवा कांजी म्हणतात. माहिती नसलेल्या साठी खुलासा.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 Жыл бұрын
होय महाराजा.😊काकांनी गाऱ्हाणं मस्त म्हंटले देव करो तुम्हाला खूप यश मिळो. तुमची भरभराट होवो.राणे सरांचे मार्गदर्शन आणि माहिती खूप छान.👌😊
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad..tu garana ghalun kamak suruvat kelas...tuza kamachi nakki bharbhrat hotali..🙏..wa khup mast..🙏
@vaibhavparab9491
@vaibhavparab9491 Жыл бұрын
Save Environment, save konkan , save Culture ❤👍
@deepakaher6687
@deepakaher6687 Жыл бұрын
प्रसाद मित्रा तुझ्या ह्या प्रयत्नांना नाशिक हुन आहेर कुटुंब आणि मित्र परिवारा कडुन तुमच्या ह्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि जेष्ठांचे खूप आशिर्वाद....!
@deepakaher6687
@deepakaher6687 Жыл бұрын
Thanks
@urmilaambekar997
@urmilaambekar997 Жыл бұрын
कडू .काय टाकले समजले.नाही
@satyawanshelte1832
@satyawanshelte1832 Жыл бұрын
नितांत सुंदर मनापासून घातलेले मालवणी गार्हाणे- देवाचे आवाहन .... प्रसाद तुम्ही करीत असलेल्या निसर्ग🌿🍃 संवर्धनाच्या कार्याला आमच्या लाख लाख शुभेच्छा!!!! - सत्यवान शेलटे.
@arvindkolap
@arvindkolap 10 ай бұрын
नितांत सुंदर मनापासून कळकळ,आवाहन .प्रसाद तूम्ही करत असलेल्या वृक्ष संवर्धन,पाणी,प्राणी,पक्षी,(निसर्ग) याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे.फक्त एक विनंती की तूम्ही वापरत असलेल्या शब्दाला *आमचे कोकण * आपले कोकण हा शब्दप्रयोग करावा.ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते * विश्व ची माझे घर * मग असे का?
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
छान उपक्रम, Prasad asech saglyana घेऊन Chal , पुढ च्या पिढी ला बघा यला माती ची घरे तरी हवी तुझ्या project ने शक्य होईल Thanks 🙏Bro 🥰
@yatinashar3854
@yatinashar3854 Жыл бұрын
Kubh saras Prasad
@vilesh8543
@vilesh8543 Жыл бұрын
I was watching along mother she narrated happily her brother was expert in mud processing for plastering in succur goa. Thank your team.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुम्हा सर्वांनला मनापासून सलाम
@Suniltv3
@Suniltv3 Жыл бұрын
गाऱ्हाणं मनाला भावणारे
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad .. tuzya sarkh ayushya amhala pan jagaych ahe pan .... Family responsibility mule te shaky nahi yaar..aso..🙏..Prasad tuzya madhe Amhi amhala bagto...🙏..God bless you...🙏
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 Жыл бұрын
खूप छान काम करतोयस प्रसाद, तुला शुभेछा
@vikrantsawant4660
@vikrantsawant4660 Жыл бұрын
U guys are doing great work God bless you all
@pax0611
@pax0611 Жыл бұрын
काय गाऱ्हाणं घातलाय मित्रा, जरा उं नाही केलं की आ नाही 😄 न अडखळता ओघवती भाषा , मस्त गाऱ्हाणं 👌🏻 रत्नग्रित माती योग्य नाही असे ऐकले होते. सिंधुदुर्गात छान माती आहे.
@kundanbachke1441
@kundanbachke1441 Жыл бұрын
Khup sundar dada 🙏🙏
@koustubhsci
@koustubhsci Жыл бұрын
गाऱ्हाणे .. अप्रतिम
@madhukarmithbavkar1546
@madhukarmithbavkar1546 Жыл бұрын
सुंदर, धन्यवाद
@swapnilsailor5448
@swapnilsailor5448 Жыл бұрын
Dada.. Bio dig-ester part is truly mind blowing!!! ❤🙌
@kamleshkorpe3125
@kamleshkorpe3125 Жыл бұрын
फारच छान कौतुक करावे तितके कमीच
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 Жыл бұрын
प्रसाद तुझा माहितीपूर्ण विडिओ असतो. तुझं कौतुक कराव तेवढं कमीच.
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa khup divsani asa garana aikala ...hich aplyaa Malvni sanskritichi olakh ..hich aplyaa Sindhudurgachi olakh..🙏
@neelambhagwat6521
@neelambhagwat6521 Жыл бұрын
Khup Chan 👍
@kokanipunekar6561
@kokanipunekar6561 Жыл бұрын
Dada u r diamond 💎💎💎
@busywithoutwork
@busywithoutwork Жыл бұрын
real natural 💎gem💎
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l Жыл бұрын
I remember my childhood through your concept. .best of luck
@deepakkamath7513
@deepakkamath7513 Жыл бұрын
Very excited that Saakhav workshop has begun, hope to join soon! All the best!
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa..yaar kiti mast Prasad .. Salute to Pandurang Rane sir...kiti tyani apal ayushya nisargala arpan kel ahe..kuthlihi apeksha n thevta..🙏
@AshokKasalkar-on4no
@AshokKasalkar-on4no 15 күн бұрын
DHANYAWAD HOYA MAHARAJA🙏
@ashkedar8162
@ashkedar8162 Жыл бұрын
Khup chan
@subhashgawde3320
@subhashgawde3320 Жыл бұрын
होय महाराजा.... 🙏🙏🙏
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप खूप आशिर्वाद
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप सुंदर काम करत आहे
@rahuljoshi4772
@rahuljoshi4772 Жыл бұрын
Khup bhari video. Thanks for sharing
@vaibhapandit1284
@vaibhapandit1284 Жыл бұрын
प्रसाद मित्रा खूप छान आणि महत्त्वाची माहिती मिळाली. व्हिडिओ खूप छान आहे. यात तू एकदा मन आणि खनन अशी काहीशी संस्थांची नावं घेतलीस ती स्पष्ट ऐकू येत नाहित. त्याचे योग्य नाव, त्यांची महिती, website, ctc no असं काही मिळालं तर खूप उपयोगी पडेल. धन्यवाद मित्रा.
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA Жыл бұрын
apratim aani mahitipurna vlog.
@busywithoutwork
@busywithoutwork Жыл бұрын
Great start, super vdo content.. All the very best..
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Жыл бұрын
Quality work,✌️, खूप चांगली माहिती मिळाली 🙏, thanks 🙏 will share 👍
@Crystalservices
@Crystalservices Жыл бұрын
होय महाराजा 🤩🤩🤩🤩🤩👍👍👍🙏🙏🙏
@yashwantpalkar2854
@yashwantpalkar2854 Жыл бұрын
Proud to be Zolambekar!!
@mahadevbukam2723
@mahadevbukam2723 10 ай бұрын
सुंदर कोंकण❤
@bigmilindsarang
@bigmilindsarang Жыл бұрын
सोरी ह्यावेळी येता आले नाही,पूढच्यावेळी नक्की भेटू. होय महाराजा
@savitapokhare3358
@savitapokhare3358 Жыл бұрын
होय महाराजा 🙏🙏
@musiccrazyshraddha3951
@musiccrazyshraddha3951 Жыл бұрын
सुरेख 👌 thank you so much prasad for this video
@_Dhanu555
@_Dhanu555 Жыл бұрын
👌👌
@kp3121
@kp3121 4 ай бұрын
प्रसाद 👍.
@devendragawas827
@devendragawas827 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏होय महाराजा 🙏🙏🙏🙏
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
Great 👍🏻💯💯🌿🌿
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 Жыл бұрын
👌👍
@vinayutekar2516
@vinayutekar2516 Жыл бұрын
होय महाराजा 🙏🙌
@psh7677
@psh7677 Жыл бұрын
👌👌👍👍
@nileshghadigaonkar7647
@nileshghadigaonkar7647 Жыл бұрын
होय महाराजा
@TheArtiindap
@TheArtiindap 4 ай бұрын
@beenaloveskrushna8349
@beenaloveskrushna8349 Жыл бұрын
🙏🙏🙏होय महाराजा🙏🙏🙏
@smitdhumal7281
@smitdhumal7281 Жыл бұрын
Nice video and good job 👍
@sid8863
@sid8863 Жыл бұрын
Kadu nimbacha Pala manasacha khup upayogacha ani te jhad hi khup bahuguni pan asech kahi rojchya upayogat lagnari jhade ahet ti gavat kuthe disat nahi kiva gavat gharachya pathi gharachya pudhe , shetit , porsu ahet tithe hi lavli jaat nahi pan jya kona kade astil tithun anli jatat Ani ekach jhad aslya karnane tya gavatli/ wadyatli garaj puran karta karta te jhad marun tari jate kiva tyachi wadh tari khuntate, jar pratyek ghara mage Jr ashi jhade lavli geli tar kiti bare hoil , unhalyat lagnari kiti tari deshi fal jhade ahet ti je ekach thikani lavleli astil tar kiti variety milel kiti pakshyancha khanyachi soi hoil . Asa kahi tari gavi asla pahije
@desaibandhu
@desaibandhu Жыл бұрын
🙏🙏🙏
@matransportservice4644
@matransportservice4644 Жыл бұрын
🙏🙏
@sumanrane7232
@sumanrane7232 Жыл бұрын
आमचं घरपण मातीच आहे
@aqeelyusuf676
@aqeelyusuf676 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👍
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@swapnilvichare8886
@swapnilvichare8886 Жыл бұрын
Kadak kaka
@raajkotwal1
@raajkotwal1 Жыл бұрын
हा माणूस आपला कॉन्टॅक्ट नंबर कुणाला ही कधीच शेअर करत नाही. खूप लोकांना या उपक्रमाला भेट द्यायची आहे, सहभागी व्हायचं आहे, पण हा कधीही रिप्लाय करत नाही. या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होणं आवश्यक आहे, त्यासाठी संपर्क पत्ता आणि क्रमांक द्यायलाच हवा
@renukamakar60
@renukamakar60 Жыл бұрын
छान माहिती दिली
@maheshpatil74
@maheshpatil74 Жыл бұрын
When is the next workshop ? Interested to attend
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Жыл бұрын
होय रे देवा म्हाराजा
@harishchandrarparab9064
@harishchandrarparab9064 Жыл бұрын
माझ लहान पणी पासून बघायचं होत मातीच घर कसं तयार करतात🙏 धन्यवाद
@nilimakanade1562
@nilimakanade1562 Жыл бұрын
नमस्कार मंडळी कोकणासाठी आणि कोकणी माणसांसाठी तुमचे कार्य खूपच वंदनीय आहे. तुमची टिम कशी जॉईन करता येईल . मी सिंधुदुर्गातील वैभववाडीत येऊन जाऊन राहणारी एक सामान्य स्त्री आहे पण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता कोकणात येण्यासाठी प्रयात करत आहे . आपल्याशी संपर्क साधता आला तर बराच होईल. कृपया आपला नंबर मिळेल का गावडे सर 🙏🏻
@anjalisohoni7291
@anjalisohoni7291 3 ай бұрын
नमस्कार प्रसाद मी पुण्यात राहते एक गृहिणी आहे तुझे सर्व व्हिडिओस अगदी मनापासून पहाते तुझी निसर्ग वाचविण्याची तळमळ त्यातून जाणवते पुण्याजवळ 'खानु'नावाचे एक गाव आहे त्याचाही विडिओ पाहत होते त्याबद्दल बोलायचे होते पण मेसेजवर बोलणे अवघड आहे please कॉन्टॅक्ट share करू शकाल का
@anantparab3200
@anantparab3200 4 ай бұрын
देव बरे करो
@nileshgurav8161
@nileshgurav8161 Жыл бұрын
Mitra Raigad var ek video banava jeve Karun rajakartyana ani Marathi lokana jaga yenar.
@rajendraparab3836
@rajendraparab3836 Жыл бұрын
झोळम्या खय आसा
@deepakkadam4423
@deepakkadam4423 Жыл бұрын
मला हे सर्व शिकायचे आहे.आपल्याशी कसा संर्पक कसा करावयाचा ??
@ashasaarang6720
@ashasaarang6720 Жыл бұрын
वर्कशॉप बद्दल जास्त माहिती हवी
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 Жыл бұрын
तुम्ही जे काम करत आहेत त्याला शुभेच्छा, पण कोकणातील जमिनी परप्रांतीय गुजराथी मारवाडी यांना विकू नका, विकणार्‍याला आवार घाला.
@sudhirphadke4720
@sudhirphadke4720 2 ай бұрын
जिविशा संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक कळवावा ही विनंती.
@dineshrahate649
@dineshrahate649 Жыл бұрын
Are konkan hearted boy
@pramodshetye8065
@pramodshetye8065 Жыл бұрын
चिऱ्यांचे बांधकामांचे मातीचे प्लास्टर करण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मिळू शकेल काय
@sureshindulkar361
@sureshindulkar361 Жыл бұрын
Dear Prasad ! तुमच्याशी संपर्क कसा करणार ?
@laxmimedisaleslm5715
@laxmimedisaleslm5715 Жыл бұрын
JIVISHA CHA PHONE BAND YET AHE TARI TETHE KASA POHOCHATA YEIL?
@shraddharahate6530
@shraddharahate6530 Жыл бұрын
Jeevisha चा पत्ता मिळू शकेल का
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
प्रसाद पहिले एक मातीचे सुंदर घर बनव मग लोक त्या तून प्रेंरना घेतील. या भागा मध्ये तसे clear होत नाही. काही तरी अर्धवट माहिती दिल्या सारखी वाटते.
@abhijeetsurekar446
@abhijeetsurekar446 Жыл бұрын
Continue sagale video baghat raha... Tumhala kalel.. Aata paryant 4 video jhale asatil hya thikani.
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
अरे बाबा तुझा नंबर दे.
@sandeepkumbhar9465
@sandeepkumbhar9465 Жыл бұрын
Plz contact details.... Kokni ranmanus
@MrShirvalkar
@MrShirvalkar Жыл бұрын
होय महाराजा 🙏🙏🙏
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 Жыл бұрын
👌👌
@scorecard1007
@scorecard1007 Жыл бұрын
🙏
@snehasawant7681
@snehasawant7681 Жыл бұрын
🙏🙏
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 1,5 МЛН
INTO THE WILD with रानमाणूस|KUMBHAVDE VALLEY
21:57
Konkani Ranmanus
Рет қаралды 97 М.
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН