इसिसच्या भ्याड हल्ल्यानंतर रशिया काय कारवाई करणार? | Chandrashekhar Nene

  Рет қаралды 26,536

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 202
@VN_17
@VN_17 8 ай бұрын
*जो ज्या भाषेत समजेल त्याला, त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे... छत्रपती शासन* 🧡🔥🎊⛳️
@ShalJ
@ShalJ 8 ай бұрын
नेने सर.. बाहेरच्या शत्रू बरोबर काय करावे हे तुम्ही सांगितले..पण घरातल्या बरोबर काय करावे? घराचे भेदी हे खरे शत्रू आहेत.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 8 ай бұрын
नेने सर विशेषण छान यासाठी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री योगी सारखा असावा.. बेकायदेशीर मदरसा कट्टर वाद्यांचे कारखाने आहेत
@Rocket_T2
@Rocket_T2 8 ай бұрын
सगळ्यात आधी दहशतवादाच्या फॅक्टर्या (मदरसे) बंद करायला हवेत
@YogeshPatil-pb5hp
@YogeshPatil-pb5hp 7 ай бұрын
चीन बरोबर करतो म्हणून तिथं ह्यांची हिम्मत होत नाही चायनीज सेक्युलर नाहीत
@PrahariUT
@PrahariUT 8 ай бұрын
अशी घटना आपल्या भारतात मुंबई ला २६ नोव्हे. २००८ ला झाली होती. तेव्हा २८० च्या वर निरपराध लोक मारल्यि गेले होते. Thanks to Congress Party.
@dnyaneshhadkar6708
@dnyaneshhadkar6708 8 ай бұрын
सर्व प्रथम अतिरेक्यांना मदत करणाऱ्याचे मर्दन करणे हेच एकमेव उत्तर या लोकांना आहे. यांना जगण्याचा अधिकार नाही.
@Rocket_T2
@Rocket_T2 8 ай бұрын
भारतात सगळ्यात आधी दहशतवादाच्या फॅक्टर्या (मदरसे) बंद करायला हवेत.
@shraddhajog5253
@shraddhajog5253 8 ай бұрын
😅mk
@tanmaykelkar5881
@tanmaykelkar5881 8 ай бұрын
दहशतवादाला धर्म 🚩 नसतो हे खरंच. कारण दहशतवादाला असतो तो फक्त मझहब 🤲🏾
@shelarmama4673
@shelarmama4673 8 ай бұрын
व्वा व्वा! 100% सहमत! झकास!
@sunilgaikwad3415
@sunilgaikwad3415 8 ай бұрын
रसिया, अमेरिका, भारत एकत्र मिळून ह्या दहशत वाद्यांचा खात्मा का करत नाही.?
@rajshinde7709
@rajshinde7709 8 ай бұрын
१००%👍 विशेष म्हणजे 1993 च्यामुंबई बाँबस्फोट च्या काळात पोलीस उपआयुक्त m,n ,sing यांची मुलाखत ut ऐका.
@sachiensonar4727
@sachiensonar4727 8 ай бұрын
केजरीवाल यांना उघडं पाडा
@father_wise
@father_wise 8 ай бұрын
Tu nanga ahe ka re chutiya
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 7 ай бұрын
Bharatatil je koni atankawadi premi aahet te jar Rashiyamadhe hya 4 atankwadyachya baddal jawun gala kadhun radayala lagale tar Rashi yan lok hya madarchodanna bhongal karun jithe jithe war khalo bhokachi jaga disel tar pahile dari che barral aat thastil , ani tondakadun jo to yeiel ani pelun jaiel . He fakta Bharatach aapli aai ghalu shakatat kinva nijawu shakatat . Chaina madhe hyanche lawale kapun khimma karun kacchech khatil hya aaighalyanna .
@shantaramholey6411
@shantaramholey6411 8 ай бұрын
नेने साहेब, कमीतकमी शब्दात, अतिशय सुंदर माहिती. आपल्या देशातील शेक्युलर वादी निर्लज्यांचे कान टोचले .
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu 8 ай бұрын
नेने सर आपल्या मतांशी पूर्ण सहमत आहे. जो पर्यंत केजरीवाला व त्याचे समर्थक देश विघातक कार्य करीत आहे तो पर्यंत देशवासीयांनी डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण केले पाहिजे
@sanjayparab3475
@sanjayparab3475 8 ай бұрын
आपले कायदे बदलायलाच हवेत. रशियाने अतिरेकींना एका दिवसात एवढे सुजवले आणि आपण कसाबला बिर्याणी खायला देत होतो.
@kingarthure6617
@kingarthure6617 8 ай бұрын
संविधान
@father_wise
@father_wise 8 ай бұрын
Kay proof ahe tuzhyalade biryani dili mhanun..
@skyfall5853
@skyfall5853 7 ай бұрын
​​@@father_wiseproof ची गरज नाही चोचले पुरवत होते बिर्याणी,ya hramkorana pig cha blod मधे गोळी बुडवून shoot करायला पाहिजे
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 8 ай бұрын
मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या व्हिडिओचे वाट पाहत असतो.अगदीच सखोल माहिती देत असता.
@kailassuryawanshi8676
@kailassuryawanshi8676 8 ай бұрын
नेने सर मी आपला एक ही व्हिडिओ चुकवत नाही आपल्या व्हिडिओतून खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळते आपण अतिरेकी संपवण्यासाठी जे मार्ग सुचवले ते बरोबरच आहे परंतु कायदे बदलल्याशिवाय त्याला आळा बसणार नाही कारण काही न्यायाधीश तुकडे गॅंग चे सदस्य असल्यासारखे निर्णय देतात आशा वाटते की पुढील पाच वर्षात कदाचित मोदी ते करतील
@pundalikrachewad2455
@pundalikrachewad2455 7 ай бұрын
आम्ही आपल्या मताशी 101/%सहमत आहे.सरकार हे केल पाहिजे.
@ss-tb8jy
@ss-tb8jy 8 ай бұрын
निर्भीड पत्रकारिते साठी धन्यवाद
@sandeeppawar3617
@sandeeppawar3617 8 ай бұрын
खुप छान सर...हे सेक्युलर राजकारणि भारताला संपवायला निघालेत.. अगोदर यांच्या विचारसरणीला संपवायला पाहिजे.
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 8 ай бұрын
साहेब तुमच्या प्रत्येकी मताशी आम्हीं सहमत आहोत
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 8 ай бұрын
सर, प्रणाम तुमच्या ज्ञानाला, खूप अभ्यासपूर्ण माहिती मिळते, धन्यवाद सर
@sanjaykulkarni2974
@sanjaykulkarni2974 8 ай бұрын
नेने सर, मी आपले सर्व व्हिडिओ नेहमी पहातो. आपण अगदी समोरासमोर बसून ऐकल्यासारखे वाटते. विशेष सांगायचे म्हणजे परदेशी भाषेतील शब्दाचा अर्थ नेहमीच सांगता तसेच तेथील ठिकाणांची भौगोलिक माहिती व अंतरे देखील सांगता त्यामुळे समजावयास सोपे जाते. धन्यवाद सर.... संजय कुलकर्णी, पुणे
@dattajoshi9431
@dattajoshi9431 7 ай бұрын
नमस्कार सर मी छान व्हिडिओ ऐकला तुमचा मास्को च्या शेजाऱ्याच्या गावावर जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्याबद्दल आपलं विश्लेषण खूप छान झालं तसच एक व्हिडिओ करा की आप जो पक्ष आहे केजरीवालांचा त्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून फंड मिळतो त्याबद्दल एक व्हिडिओ करा धन्यवाद
@rakeshrane5207
@rakeshrane5207 8 ай бұрын
अरविंद केजरीवाल वर डिटेल व्हिडिओ बनवा सर आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे
@bhagwanwaghmare2611
@bhagwanwaghmare2611 7 ай бұрын
आरे गाढवा हा नेने हे केजरीवाल विरोधी माणूस आहे,हा केजरीवाल बद्धल वाईटच व्हिडिओ काढणार आहे हे तुला आवडेल का
@sanjayrane4503
@sanjayrane4503 8 ай бұрын
नेने सर तुमची माहिती एखाद्या तरून jarnatist सारखी असते 👍🤛✊👏🙏🙏
@YogeshPatil-pb5hp
@YogeshPatil-pb5hp 7 ай бұрын
हे छान, केजरी नाही, सोनिया नाही, खूप छान
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 7 ай бұрын
चंद्रशेखरजी, खूप छान माहिती. गुन्हेगारांना गोडगोष्टी सांगून उपयोग नाही. ठकास ठक उध्दटास उध्दट- असेच धोरण हवे.
@balkrushnakolape2177
@balkrushnakolape2177 8 ай бұрын
खुप छान सर छान माहिती sagta thumi असे च भारतकिती पॉवर फुल आहे ते सागा तुमचे व्हिडिओ पाहून खूप गर्व होतो की आम्ही भारतीय आहोत
@nitinkosandar3954
@nitinkosandar3954 8 ай бұрын
नेने सर एक भाग रोहिंग्या समस्या आणि त्याचे निर्मूलन , या वर करावा.
@Suryakant-e9x
@Suryakant-e9x 8 ай бұрын
भारतात दहशतवाद विरोधी कायदा आणखी कडक व प्रभावी हवेत ...... नमस्कार
@YogeshPatil-pb5hp
@YogeshPatil-pb5hp 7 ай бұрын
नाही सुसंस्कृत, संस्कृती फक्त भारतात ठराविक लोकांकडे आहे
@uplench
@uplench 8 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर ज्ञानामधे खुप भर पडते एक व्हिडिओ बालाकोट वरती पण बमवा
@sandeepkulkarni6319
@sandeepkulkarni6319 8 ай бұрын
नमस्कार नेने जी तुमच्या व्हिडिओ ची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहतो.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 8 ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@mahendraganoo
@mahendraganoo 8 ай бұрын
केजरीवाल याने E D च्या दोन अधिकाऱ्यांवर पाळत ठेवली होती त्याची सत्यता पडताळून त्यावर video बनवावा 🙏
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 8 ай бұрын
फारच सुंदर आंतरराष्ट्रीय परिस्थितीच विश्लेषण सर
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 8 ай бұрын
नेने सर, इजरायलचे बंधक बनवलेले नागरिक सध्या कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहेत?
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 8 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे. आपण म्हणता तसे त्या चौकडी ची योग्य जागा रशियाच आहे बघुया कधी प्रशांत भूषण सिब्बल सिंघवी तेथे जातात.
@madhukardixit5113
@madhukardixit5113 8 ай бұрын
उदबोधक, आणि डोळ्यात अंजन घालणारे, माहितीपूर्ण. पुटीन हे अत्यंत कठोर भूमिका घेतील यात संशय नाही
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 8 ай бұрын
आपले कायदे बदलायलाच हवेत.
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 8 ай бұрын
आपल्या विचाराशी पूर्ण सहमत!पुतीन सर्व शक्तिसामर्थ्यानिशी बदला घेतीलच.भारताने सुद्धा जी देशद्रोही विचाराने परकिय आर्थिक मदत घेऊन भारत विरोधी कारवाया करणारी मंडळी आहेत त्याना पुराव्यासह जनतेसमोर आणावे आणि त्यान्चेवर कठोर कारवाई करावी.140 कोटींवर संख्या असलेल्या भारतात अशी देशविरोधी मंडळी कदाचित काही शेकड्यात असतील. स्वार्थ, सत्तालोभ यासाठी त्यानी निवडलेला मार्ग निश्चितच सामान्य जनतेला धोकादायक आहे. अशा देशद्रोही विचाराचा बंदोबस्त करणार्या सरकारला जनतेची साथ निश्चितच राहणार!जयहिन्द ,जय देशके जवान!!*❤❤❤
@shelarmama4673
@shelarmama4673 8 ай бұрын
नेने सर, तुमच्या मताशी अत्यंत मनापासून सहमत आहे. चोप दिल्याशिवाय हे शांतीप्रिया अजून शांत होणार नाही!
@Sainath_Shinde717
@Sainath_Shinde717 8 ай бұрын
एकदम भारी हो सर ❤️🙏💐
@anantsuryawanshi8311
@anantsuryawanshi8311 8 ай бұрын
सुंदर विश्लेषण केले आहे.धन्यवाद नेने साहेब.
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 8 ай бұрын
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व्हिडिओ ! धन्यवाद !
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 8 ай бұрын
छान विश्लेषण सांगितलं सरांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@seekertruth7324
@seekertruth7324 7 ай бұрын
खूप छान विश्लेषण पुन्हा एकदा...
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 7 ай бұрын
फार छान विश्लेषण केले असेच आंतरराष्ट्रीय घटनेचे व्हिडिओ पाठवावेत
@balukurhe9251
@balukurhe9251 7 ай бұрын
नेने काका खुप छान. तुमचं मराठी बोलणं खूप आवडतं.
@sanjayb2812
@sanjayb2812 7 ай бұрын
खूप छान विश्लेषण करता, धन्यवाद 🚩🙏🏼
@ganeshdhamankar4101
@ganeshdhamankar4101 7 ай бұрын
Respected Great.....Great.....great
@prakashsalitoys1892
@prakashsalitoys1892 8 ай бұрын
फारच छान विवेचन सर.आवडले
@sudhirpednekar3666
@sudhirpednekar3666 7 ай бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन आपण असेच व्हिडीओ बनवा,____जय हिंद
@rajendradabke6575
@rajendradabke6575 8 ай бұрын
Nice information. Chandrashekharr saheb...
@krushnagaikwad9875
@krushnagaikwad9875 8 ай бұрын
Utkrusht !
@shantanuredij7009
@shantanuredij7009 8 ай бұрын
नमस्कार सर, कृपया लडाखमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यावर व्हिडीओ बनवून वस्तुस्थिती समोर आणा.
@vivekskulkarni
@vivekskulkarni 8 ай бұрын
नेने सर, आपला त्रागा समजू शकतो.परंतु मोदी २०२४ साली निवडून आले तरी हि तुम्ही म्हणता तसे काहीही होणार नाही. तुमचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर छान अभ्यास आहे.आम्हाला शिकायला मिळते.
@लक्ष्मीनारायण-घ1ण
@लक्ष्मीनारायण-घ1ण 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. श्रीलंका आणि तेथील सध्य परिस्थिती यावर व्हिडिओ बनवा. आपण मदत करूनही ते बदलेले की नाही
@o8nd
@o8nd 8 ай бұрын
Ek number
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 7 ай бұрын
नेहमी सारखाच छान 👍👌
@sudhirlotankar6940
@sudhirlotankar6940 7 ай бұрын
Barobar ahe saheb
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 7 ай бұрын
अज्ञातांनी बरेच काम सोपं केलं आहे.
@chandrakantjoshi3923
@chandrakantjoshi3923 7 ай бұрын
फारच छान व्हिडीओ आहे सर.
@madhukarvishe579
@madhukarvishe579 8 ай бұрын
उत्तम 👍 👍
@rajendradabke6575
@rajendradabke6575 8 ай бұрын
Nene saheb
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 8 ай бұрын
Correct bolalat
@vinodkumartambare7579
@vinodkumartambare7579 7 ай бұрын
जयश्रीराम
@sheshraojadhav7733
@sheshraojadhav7733 7 ай бұрын
Absolutely right
@duttrandhir
@duttrandhir 7 ай бұрын
SIR khupach Chan
@duttrandhir
@duttrandhir 7 ай бұрын
Khup Chan Analyst
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 8 ай бұрын
Khupach chhan maahiti deta sir tumhi nehmich
@sunny227fly
@sunny227fly 8 ай бұрын
नमस्कार सर ग्रीन हायड्रोजन हे भारताचे भविष्यातील इंधन होऊ शकते का यावर माहितीपर व्हिडिओ बनवावा 🙏
@tushar161
@tushar161 7 ай бұрын
Well said sir about Prashant Bhushan, Kejriwal
@ashokgharat7129
@ashokgharat7129 7 ай бұрын
Nice Jay Shree Ram 🚩🚩
@ulkachavan5886
@ulkachavan5886 8 ай бұрын
खूप छान.
@Vijayshinde-em4gs
@Vijayshinde-em4gs 8 ай бұрын
khup chhaan Sir
@AshokSalian-fs4xv
@AshokSalian-fs4xv 7 ай бұрын
Nene Sir, in so simple language u had explained.
@navnathrasal547
@navnathrasal547 7 ай бұрын
खूप छान माहिती.
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 8 ай бұрын
परखड विचार. शंकरा चा तिसरा डोळा किलकीला झाला असे भासले.
@maheshparit8376
@maheshparit8376 8 ай бұрын
Excellent Anyalisis 👌
@shiv_dutt
@shiv_dutt 8 ай бұрын
I rate this among your very best.
@ushadravid1765
@ushadravid1765 8 ай бұрын
खूपच छान विडिओ
@chandrasenmhaskar7852
@chandrasenmhaskar7852 8 ай бұрын
Khupach Chhan Maahiti Aapnakadun Milali Tyabaddal Dhanyawad Ashich Maulyavan Maahiti Aapn Det Rahal Kejrival Aani Baaki Gaddar Lokanchi Nave Gheun Tyanche Pittal Ughde Paadlat .khupach Chhan. Video .
@kailasdeore6119
@kailasdeore6119 8 ай бұрын
सुंदर विवेचन..
@ashokbhandare5717
@ashokbhandare5717 8 ай бұрын
Very nice ❤❤❤❤❤
@anandpande6204
@anandpande6204 8 ай бұрын
उत्तम विश्लेशण
@prakashveer456
@prakashveer456 8 ай бұрын
🙏 Sir, 👍
@ahirraonarendra8239
@ahirraonarendra8239 8 ай бұрын
Great sir
@shirishjayawant6972
@shirishjayawant6972 8 ай бұрын
Very nice episode
@XLGAMER-wj5fn
@XLGAMER-wj5fn 8 ай бұрын
Good analysis
@rajendradaiv1706
@rajendradaiv1706 7 ай бұрын
Nice Information ❤🎉
@vijaykesarkar2415
@vijaykesarkar2415 7 ай бұрын
Very nice.
@mukundpanse640
@mukundpanse640 8 ай бұрын
Aapaki sangam ya hi padhat Khup chan aai mulana Samjaun Sangareddy tase
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 8 ай бұрын
दर्जेदार.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 8 ай бұрын
Very very very good statment by mr nene.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@VaishaliKshirsagar-w9g
@VaishaliKshirsagar-w9g 8 ай бұрын
Good
@dattatrayasathe1499
@dattatrayasathe1499 7 ай бұрын
नमस्कार. धन्यवाद
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 8 ай бұрын
आतल्या दहशतवादाविरुद्ध काय करावे
@Sainath_Shinde717
@Sainath_Shinde717 8 ай бұрын
सर रशिया दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून सिरिया आणि इराक मधील दहशतवादी संघटना वर कारवाई करेल का?
@madhavgogate7096
@madhavgogate7096 8 ай бұрын
Good info
@rameshrane5485
@rameshrane5485 8 ай бұрын
Very nice video
@ValmikAvhale
@ValmikAvhale 7 ай бұрын
Nice
@shamraoyadav7961
@shamraoyadav7961 7 ай бұрын
Sir मणिपूर वर व्हिडिओ बनवा.
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 96 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 126 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,5 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 85 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 96 МЛН