लय मोठा दिलासा दिला तुम्ही धन्य धन्य ते सरकार भिकारानो का जखमेवर मीठ चोळताय
@dadajadhav3788 Жыл бұрын
एकदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करून सात बारा कोरा शेतकरी सुखी होईल कळकळीची विनंती साहेब
@nitininamake81085 жыл бұрын
शेतीपंपाची वीज बिल थकबाकी माफी द्या.
@DigambarKorde-y4p Жыл бұрын
Good
@kantilalsanap79805 жыл бұрын
सरसकट कर्जमाफी करा रेगुलर भरनारयानी गुन्हा केला आहे का
@kiranghandge74115 жыл бұрын
फसणवीस सरकारच परत एकदा मोठं गाजर देण्याचा निर्णय.अभिनंदन शेतकरी मित्रांनो आपल्याला आता पर्यंत कधीही नाही पाहिलेलं सगळ्यात मोठं गाजर भेटणार आहे.
@krishnakharat99265 жыл бұрын
Karaychi ahe tar sarsagat 2019 chi Navin khatedarachi pan Kara ..tar sarsagat hoil nahitar ky fayda mg amcha Navin khatedaracha
@sk___suraj___075 жыл бұрын
एकदा 7/12 कोरा आम्ही आघाड़ी ला कोरेच करतोत, धन्यवाद जयहींद
@MaheshBrid-t3qАй бұрын
साहेब आमची रिक्षा पण कर्जाऊ आहे बँक ऑफ इंडिया मासिक हपता वरती जादा पैसे उखळताहेत तरी साहेब याकडे लक्ष केंद्रित करा जय महाराष्ट्र
@rmk57455 жыл бұрын
लई लवकर जाग आली, पाचं वर्ष जीव घेतला,आता नवीन गाजरं
@rohitpise7665 жыл бұрын
पत संस्थेच कर्ज गाई घेण्यासाठी काढल होते ते माफ होइल का?
@kiranpatekar94445 жыл бұрын
2019 पर्यंत सरसकट कर्जमाफी करा
@babashebgavhane29572 жыл бұрын
पुढारी लोक कर्ज काढतात थकवतात व बुडवितात..शेतकरी मात्र प्रामाणिकपणे भरत असतो..
@sahdevthote18392 жыл бұрын
कर्ज माफी करन्या आधी शेतकऱ्यांच्या कांद्याला व सोयाबीन या दोन्ह पिकाला चांगला भाव द्या फक्त . आम्ही शेतकरीच सरकारला मद्दत म्हणुन कर्ज देऊ ..
@SanjayJadhav-vd7tj5 ай бұрын
दोन मे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव फाट्यावर अपघात पंढरपूर तालुक्यात गादेगाव 0:23 0:23 0:23 0:23 फाट्याजवळ 2 मे ला झालेला अपघात 0:23 0:23
@jaystar75565 жыл бұрын
खूप छान निर्णय होईल
@vinodbotalji6712 Жыл бұрын
Rojgaryanche khari karj mafi zali pahije
@anilmallav31235 жыл бұрын
Shetkariyancha karja सोबत दुसरे लोकांनी घेतलेले कर्ज माफ करा खूप चांगले होईल
@akashsokare6082 жыл бұрын
बहुत ही अच्छा कर रहे हो आप
@msworld5995 жыл бұрын
2017 पासून कर्ज माफी देत आहेत. गेली दोन वर्षे ही कर्ज माफी चालू आहे. अशी इतिहासातील पहिलीच कर्ज माफी असेल
@shahajibhise78415 жыл бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@abhishektayde5795 жыл бұрын
तुमी मीडिया वाले मला1दा भेटा plz फक्त मला ह्या सरकार विषय मला बोलायच आहे
@sanjaykardile59044 жыл бұрын
जुन्याच बातमी
@bhashkarchormale33653 жыл бұрын
चौदा पंधरा तली पुनर्घटन कर्जमाफी अजूनही झालेली दोन लाखापर्यंत कर्ज आहे फक्त अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील सेंट्रल बँकेचे कर्ज आहे
@nitinshitole81535 жыл бұрын
आमच्या टरबुजे साहेबांनी पाच वर्ष असल्यास करून निर्णय घेतला आहे.
@machindramadhwai94165 жыл бұрын
Nitin Shitole
@parajibhagwat83602 жыл бұрын
U
@dadasahebpatil94195 жыл бұрын
छान निर्णय
@vikasmore78175 жыл бұрын
आभ्यास करा आता परीक्षा जवळ आली आता😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎😍टरबूज चे भाव उतरलेत आता😘😗😙😚☺️🙂🙂🤗🤔
@gajanangaikwad62575 жыл бұрын
Rs 20 kg...
@Chefprashantk5 жыл бұрын
🍉
@rajendraurhe17484 жыл бұрын
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांना 2 लाख रूपये रोख देण्यात यावे आधी नियमित कजै भरणारे शेतकरी यांचा विचार करावा हि माझी सरकारला विनंती रोख रक्कम बॅक मध्ये जमा करावी
@anilgawande97253 жыл бұрын
जुनी बातमी आहे, कर्जमाफीची २०२१ ची बातमी सांगायला पाहिजे.
@proudofindianarmy81955 жыл бұрын
केंद्रात सरकार जाणार हे यांच्या लक्षात आल्यामुळे लाँलीपाँप देत आहेत हे.
@Shrikrushan5 жыл бұрын
पुन्हा एकदा फसवेगीरीची घोषणा
@gb18465 жыл бұрын
2019पर्यंत चि सरसकट कर्ज माफी करायला सरकारला भाग पाडले पाहिजे
@irfanattar43075 жыл бұрын
Only.... One. Pawar .. saheb. Karu. Shatat
@ratanshewale34825 ай бұрын
फक्त एक करा काही लोकांनी त्यांचे सिव्हील खराब झाले कारणाने शेतकऱ्यांनी i c ic असो परत H d f c असो आशा ईतर बॅकांचे कर्ज घेतलेले आहे
@dattupawar57195 жыл бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@nikhilsrctcranim61575 жыл бұрын
Dattu Pawar ghanta denar
@navanathzanje10665 жыл бұрын
karjmafi zalich pahije
@dilipmhaske60945 жыл бұрын
Dattu Pawar इंगलैण्डक
@marotimahajan14132 жыл бұрын
@@dilipmhaske6094 ..
@amolpawar73072 жыл бұрын
@@nikhilsrctcranim6157 QQ
@vijaykumbharde22955 жыл бұрын
नियमित कर्ज भरणार्याना जर समान न्याय मिळाला नाही तर हे सरकार जाईल म्हणजे जाईल हे पक्क मी भाजप कार्यकर्ता आहे मी विरोधात मतदान टाकणार लोकसभा निवडणुकीत भाजप निवडले खुप आनंद झाला पण राज्य सरकारने जर अन्याय केला तर पाडलेच समजा एक दुष्काळाला कंटाळलेला शेतकरी
@sopusmart92875 жыл бұрын
Aho ya sarakarala sarsakat karj maphicha arth mahit ny te ky ratal del. Mantranchach karj thakit jast ahet Samany janta karj phedate
@vikasbhand67895 жыл бұрын
अभ्यास चालू झाला आता...दोन तीन वर्षे भीती नाही आता 😂
@bandupalate17984 жыл бұрын
मंहेद्ध फायनस माप करा घरावर मोडगेजकेले तेलोक घरी येवुन कही बोलतात काय करावे
@rajendraurhe17484 жыл бұрын
Rajendra urhe फक्त आश्वासन किंवा घोषणा करून शेतकरी यांची दिशाभूल करू नये
@dadajadhav3788 Жыл бұрын
करायचंय तर सरसकट कर्ज माफ करून सात बारा कोरा करा म्हणजे शेतकरी सुखी होईल
@sahebraowagh44232 жыл бұрын
मार्च अखेर कर्ज माफी करण्याबाबत जी,आर , प्रत्येक बॅंकेत दिले पाहिजे, शेतकऱ्यांची नावे अद्याप जाहीर झाले नाहीत, कर्ज माफी झाली की नाही हे समजून येते नाही, कृपया कार्य व्हावी ही विनंती.
@sahebraowagh442311 ай бұрын
सरसकट कर्ज माफ केले, जी आर त्वरीत पाठवले तरच बॅका कारवाई करतील म्हणून तसा सरसकट कर्ज माफीचा. जी आर देणेत यावा
@kirankakad68225 жыл бұрын
Only pawar saheb
@भाऊसाहेबलंगोटेपाटील4 ай бұрын
साडे चार वर्षात एकही योजना न देणारे अचानक शेवटच्या काही महिन्यात योजनांची खैरात करत आहे
@विनायकखानजोङेपेवेकर5 жыл бұрын
फङनविस सरकार साहेब तुम्हाला एक विनंती माझी आहे मी एक सामान्य व्यक्ती आहे शेतकरी दादाला सरसकट कजॅ माफी दया पीक विमा पन दया माझी एकच विनंती आहे की गरीब जनतेकङे काही तरी बघा ⚘⚘मी विनायक खानजोङे पेवेकर जय मुलनीवाशि जय शिवाजी ⚘⚘⚘🙏🏻🙏🏻
@bmpatil542 жыл бұрын
फक्त ठराविक बॅंकेची थकबाकी माफ होईल. मग बाकीचा बॅंकेचा कर्जदारांनी काय पाप केलं? म्हणण्यात किती गोड वाटतं सरसकट कर्जमाफी.... पण इतक्या अटी शर्ती टाकतात. पोकळ घोषणाबाजी बंद करा.
@Dr.VilasraoDeshmukh-zo4ju7 ай бұрын
७/१२ कोरा सर्व लहान मध्यम मोठे सात बारा कोरा केला तरच सरसकट कर्ज माफी.नाहीतर ३,४ लाख मर्यादा म्हणजे कर्ज माफी नाही
@vikaskhaire19095 жыл бұрын
कादा अनुदान भेटले नाही अजुन त्याची पण बातमी दाखवली तर बर होईल
@santoshbodade5655 жыл бұрын
Hi u
@vitthalkurandale29315 жыл бұрын
जो नियमित कर्ज भरत आहे त्याची ही सर्वात मोठी चूक आहे, त्यांना तर कधीच कर्ज माफी मिळणार नाही लाज वाटली पाहिजे या सरकारला
@avinashshinde82595 жыл бұрын
नियमित कज्र भरणाय्रा शेतकऱ्यांची काय चूक !!!! माझी मानसीकता इथून पूढे कज्र न भर
@ganeshkasar18975 жыл бұрын
खंर आहे तुमचे. पटले मला.
@vitthalkurandale29315 жыл бұрын
त्यामुळे आता इथून पुढे कधी नियमित कर्ज करायचं नाही
@rahullokhande82925 жыл бұрын
Are bhau 1 no mazhya manatal bolala
@vitthalkurandale29315 жыл бұрын
@@rahullokhande8292 यावेळी आपण आपल्या गावांमध्ये प्रत्येकांनी असा निर्णय घ्यावा की कर्ज भरायचे नाही.आपण नियमित कर्ज भरून खुप मोठी चुकी करत आहे.
@VishalVishal-fs5ob5 жыл бұрын
लबाडाच्या घरच आवतन जेवल्या शिवाय खर समजू नये
@bhairubhosale43505 жыл бұрын
..bhosale bb
@akshaythakare3285 жыл бұрын
कर्ज माफ झाले पाहिजे
@govindaklade67422 жыл бұрын
🎩🎩🎩🎩🎩🎩
@prashantborde64462 жыл бұрын
कजे माफी लवकर साहेब
@nanabhardea53355 жыл бұрын
कपाशी तूरीचा वीमा देत नाही आणि कर्ज माफ करणार ? पुर्ण कोरडे दुष्काळ पडला आहे आणि वीमा कंपनी १४टक्केच नुकसान झाले आहे असे सांगतात हे मिडियाला नाही का दिसत
@vitthaldawle68735 жыл бұрын
Bhava hi media vikau ahe jikde paisa tyachach उदोउदो karti
@vaibhavgorhe59265 жыл бұрын
Nana Bhardea
@SunilRambhaui-rm6rv5 ай бұрын
कोणतीही अट न टाकता 2023 चि सरसकट कर्ज माफी देण्यात यावी
@avadutaade95795 жыл бұрын
गर्वात जाऊ नये अंन्यथा परिनाम विधानसभेला भोगावे लागनार......
@sachiienshedagey51545 жыл бұрын
याने जर शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर गर्विष्ठ असणे चालेल
@umakantthonte51375 жыл бұрын
लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खर नसत .फडनविस इतका लबाड मुख्यमंत्री देशातहि झाला नसेल व पुढेही होणार नाही , घोषनेेवर कोनताही शेतकरी विश्वास ठेवनार नाही , अमलबजावनी करुनजर नवीन कर्ज दिले तर थोडाफार तरी विश्वास ठेवतील .
@gaikarbandhu24245 жыл бұрын
गाजर दाखवून झाले आता त्याच गाजराचा हलवा दाखवणार.... लबाड युती
@pravindeore84405 жыл бұрын
Barobar
@amoldeshmukh63715 жыл бұрын
Sagale Congressi ani ncp wale gulam ahet rahul gandhiche Karjmafi dili tari ghenar ani parat tangadi var karnar Are me pan shetkari ahe ani manmadhala ya shard pawarani sucide karayala lavale shetkaryana tyanchya kalat
@theonelife79945 жыл бұрын
@@amoldeshmukh6371 ye gp re
@bhagwanajgar89535 жыл бұрын
आता पाऊस पडाय लागला घोषनाच ही पाऊस पडनार
@harshalzade17385 жыл бұрын
पण केव्हा होणार कर्ज माफी कोणत्या महिन्यात होईल
@sominathadhane7192 Жыл бұрын
फडणवीस सरकार निस्त आश्वासन देत एकही आश्वासन पूर्ण करत आता निवडणुकीसाठी डोंगर रचले
@manjeetyadav16695 жыл бұрын
अजून अभ्यास चालू आहे बघू निकाल कधी जाहिर करतात काय
@dnyaneshwarbadewad63475 жыл бұрын
असा खूप चांगला निर्णय जर बीजेपी सरकार जर घेतले आहे तर तो पुढच्या विधानसभेमध्ये पूर्ण बहुमतासह विजय निश्चित आहे
@ratanshewale34825 ай бұрын
सर्व बॅकांचे करायला शेती करायला पाहिजे
@amolpatil2225 жыл бұрын
Supar
@parmeshwarkolekarpatil20675 жыл бұрын
लबाडाच अवतान जेवल्याशिवाय खर नाही यांच काही खर नाही 1जानेवारी 2019 पर्यंत कर्ज माफी करा
@vishvcreation86314 ай бұрын
खरं आहे का हे सरकारच खोटी
@akshaypawar18545 жыл бұрын
आई घाल्यानो मी मागील 20वर्षापासून रेल्वेची सेवा करत आहे पण माझे लोन ऐकदा ही का नाही माफ झाले
@mayurdhoble89345 жыл бұрын
सरसकट 5/10 लाखाची कर्ज माफी झाली पाहीजे....
@atulwaje3295 жыл бұрын
,,☺️
@nimesh59265 жыл бұрын
तरीपण विधानसभेला आपल्या जागा कमी होणार
@tanajidighe22325 жыл бұрын
फसणविस सरकारने खूप फसवलय आता फसणविस ला घरी पाठवणारच एक शेतकरी
@dattatraypatil49225 жыл бұрын
yala hanla pahije Payatanane
@anilbhosale7945 жыл бұрын
भाजप सरकारवर कोणीही विश्वास ठेवू नये
@shamuvelgaikwad37565 жыл бұрын
जे वेळेस यईल शतकरेना पैसा किंवा कर्ज माफ झाले वरती news varti sanga
@umeshchavan-dx5ut11 ай бұрын
सरसगट 2023पर्यत दयाला पाहिजे
@animalhusbandry57985 жыл бұрын
आलेल्या कमेंट वरुन exit poll घ्या मग कळेल काय खरं आणि काय खोटं
@maheshmane15325 жыл бұрын
हे एकदम बरोबर बोललात. एवढे सगळे विरोधात बोलत आहेत मग गिरीश महाजन कसं काय सांगू शकतो कि 45 सीट लागणार.... ????
@animalhusbandry57985 жыл бұрын
@@maheshmane1532 लोकशाही मध्ये या चौथ्या स्तंभावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही
@animalhusbandry57985 жыл бұрын
@@maheshmane1532 लोकशाही मध्ये या चौथ्या स्तंभावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही
@arppatil31255 жыл бұрын
Klyan Dombivli madhli 27 gavanchi vegli nagarprished kar aadhi kalya dagda varchi safed resh Kali padat chaliy te bgh
@tusharthete92955 жыл бұрын
तत्वतः कर्जमाफी......
@dattatraypatil49225 жыл бұрын
Chandulal pataloba Bhadkhau
@aniketm4565 жыл бұрын
शेतकरी राजावर राजकारण...... सुधारा....
@farmbhagavantdarshan45135 жыл бұрын
सरकार.................ना लायक
@dipeshkashivale35955 жыл бұрын
Fakt yuti
@umeshraut45075 жыл бұрын
Bekar sarkar sali magil karz mafi 2015(16,17,18,)ya shetkryane Kay kel hot yana nahi milali jar16,17,18,yani karza CHI part ped keli asel tar yana karz mafi cha lab honar ka tyacha khatya made amount jama honar kya ye saga bhau...
@badrinarayanjangalepatil5 жыл бұрын
नियमित कर्ज फेडणार्यांचा काही वेगळा विचार व्हावा ही अपेक्षा
@sanketgholave50865 жыл бұрын
जुना बातम्या
@dattachoutmal39645 жыл бұрын
माझ्या अँकाउट मधले पैसे बँक ने पैसै उचलून घेतले आणी म्हणल की म्हणते तुमचे सोसायटी काटुन घेतली
@barkulearun83745 жыл бұрын
जालना जिल्हा पीक विमा खरिप चा द्या ना.
@shamkhopde47822 ай бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे नही तर सर्व 00000शुन्य आहे.
@nileshganamale40805 жыл бұрын
५ वर्षात कीती नोकर भरती केली???
@AnilP-xz7wy5 ай бұрын
Ok ❤❤❤
@विशालपठाडे-य3ग4 жыл бұрын
दोन लाख वरील कर्जमाफी कधी होणार
@dattatraybodake59892 жыл бұрын
2018 मला माफी नाही भेटली पत्र पण पाठवली सर्व।ना
@dnyanaeshwaermore56825 жыл бұрын
दुष्काळ आहे सरसगट कर्ज माफी द्या सगळे ओनलाइन अर्ज आगोदर दीले आहे.तरी पुन्हा मागतो कर्ज माफी कर महाराष्ट्रत काय लबाड्या आहे.....
@dnyanaeshwaermore56825 жыл бұрын
सात बारा कोरा करा दुष्काळ कळतो का
@MujeebKhan-zm8qu5 жыл бұрын
Yanna already Mahiti aahey 23/5 la kaay honaar,mhanoon state election saathi kartaat.ha suddha gajar aahey
@darshanjoshi15514 ай бұрын
कर्ज माफ करून 7/12 कोरा करा जेणेकरून परत त्याच 7/12 वर कर्ज घ्यायला मोकळे
@shivajibhagwat66975 жыл бұрын
जरुर जरुर भाजप शिवसेनेला फायदाहोईल
@jeevan37415 жыл бұрын
फडणवीस साहेब आत्ता जागे झाले इतके दीवस झोपा काढत होते का ?
@sagarbankar7495 жыл бұрын
अभ्यास करण्यात पाच वर्षे घालवली पाण्याची भिषण टंचाई असताणा हे सरकार एसी मध्ये बसून पाण्याची चौकशी करतंय
@ankushdate5414 Жыл бұрын
ज्या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज घेतले नाही त्याला मिळाले नाही त्याच्या घरात कोणी सरकारी नोकरी नाही फक्त शेती करुन देशाचीसेवा करतोबिचारा त्याला काय बक्षीस देणार हे सरकार
@vishalshinde73745 жыл бұрын
हे काम फक्त पवार साहेबच करू शकतात ...
@bapukerulkar47995 жыл бұрын
ऊपटा आता केस डोक्यावरची 23 ला कळेल काय होतय ते 😈
@devanandbende59205 жыл бұрын
He Sarkar Chan ahe
@shyamsontakke3185 жыл бұрын
5 warshat time nahi bhetla ka?????
@nitinmantode35055 жыл бұрын
विधानसभा. निवडणुक. झाल्यावर. सरसकट. कर्जमाफी. करणार. धंन्यवाद. सरकारचे. सुधरा. आता. लोकसभेला. डोक्यावर. घेतले. विधानसभेला. काय. करायचे. तुम्हाला. माहीत. आहे
@bhaturajpatil8583 Жыл бұрын
शेतकरी मंत्री मंडळात नाहीतच त्यामुळे गाजर देऊन काम भागवा चांगली गोष्ट् आहे वेळ आल्यावर बघू😁😁😁