शेतकऱ्यांनसारखा पागल कोण्ही नाही.कोनताही बिल्डर, कारखानदार, व्यापारी, अधिकारी कधीच आपली कमाई जाहीर करत नाही.पण शेतकरी फार उतावीळ.भाव पडले.की रडत बसतो.
@ravindramore4461 Жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या शेतकर्याकडून मुळेच शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतय
@shekharshinde80186 ай бұрын
शेतकर्यांनी भोळेपणाने यशोगाधा, धनलाभ सांगणे बंद करावे... मिळालेल्या यशातून नवीन शेती घेणे, व्याप वाढवण्यापेक्षा शिक्षण, रहाणीमान यावर योग्य खर्च करणे...यश आपोआप दिसेल.
@pravindange5565 ай бұрын
शेती न घेणे हा मूर्खपणा आहे
@dhanajinalavade5068 ай бұрын
या चॅनलवाल्यांनी सगळा घाना केलाय काय पहिली दुसरी तर शाळा शिकली आहे का नाही ते माहीत नाही कसा हिशोब करतेत आणि शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहण्यासाठी मजबूर करतेत किती टन माल निघाला काय रेट ने गेला आणि किती पैसे झाले याचा हिशोब करून बघा उगीच थंबनेल काहीतरी द्यायचं
@rameshvagholi57638 ай бұрын
👌👌👍👍
@vijaypol15195 ай бұрын
अण्णासाहेब पाटील खूप मेहनती खूप कष्ट घेतलयामुळ हे दिवस बघायला मिळाले आहे नियोजन खूप छान केले 👌👌
@kabirchandanshive89784 ай бұрын
व्यवसायिक, व्यापारी, कारखानदार सर्वजण उत्पादीत मालाची क्वालिटी दाखवतात फायदा किती झाला हे झाकलीमुठ कायम ठेवतात.
@kartik_vlog135 Жыл бұрын
कांदा टोमॅटो आता दाळीबाचे भाव पडतील जाहिरात जोरात सुरू ठेवा लखपती शेतकरी
@asimbusiness02687 ай бұрын
हे ते लोक आहेत जे स्वतः कमी आणि मार्गदर्शक करणारे लोकांवर जास्त भरोसा करता! स्वतः कर्ताल तर कधीच रक्कम नाही सांगणार! Shame on you जे काय राहिला आहे तेवढं पण शेतकऱ्याला खाऊ देणार नाही , बंद करा हे नाटकी ! खरंच जर सरकाराचे नाकर लागली ना..
@arjunkhandebharad71175 ай бұрын
Sir chagaliya kolitiche rop aasel tar saga
@santoshkolpe21139 ай бұрын
एकरी किती कॅरेट निघाले
@dattatrayakohak9958Ай бұрын
शेतकर्यनो हे ऐकू नका डाळिंब मध्ये एक तर श्रीमंत होत नाहीतर भिकारी होत कोटी च्या बाता ऐकू नका हे शेतकरी अबजापती आहेत शिवाय कारखानदार आहेत आपल्यासारखे कामाला जाणारे शेतकरी नाहीत पटलं तर घ्या, नही तर विषय सोडा.
@SimaKhule-kn6ch5 ай бұрын
काय पण आभाळ हेपलू नका ..एक दिवस सरकार भर दिवसा उभ्याने चडेल मग कळेल यशोगाथा सांगणे😂