Dada tu fakt ekda market la maal neun bagh,tu parat jagyavar maalach denar nahi he majhi guarantee ahe.. 14 varsh zala market cha anubhav ahe majha..
@Dhannu235 Жыл бұрын
SCT technology bharich ahe....amhala 101% result ala ahe peru la
@pralhadshende96863 жыл бұрын
Suraj dada pakli karpa sathi kay vapartat please sanga
@FarmingBabaji3 жыл бұрын
इश्वर पिंगट - 8999266512
@Rushibasf3 жыл бұрын
Dalimb tapaman kont lagate sir
@SH-ov8vw3 жыл бұрын
दादा काही पण केलं किती पण टेकनिकल ने केलं तरी 5 लाख खर्च होत नाही आणि सोईल चार्जर टेक बोगस आहे वापरली आहे 100%शेड्युल मी फॉलो केले आहे राम मुखेकर पण आणले होते बागेत उपयोग नाही उलट खर्च जास्त होतोय😢😢
@pralhadpatil42083 жыл бұрын
शेतकरी सत्य परिस्थिती सांगा मी उसासाठी वापरणार आहे चांगली माहिती मिळावी कृपया खरं सांगा शेतकरी
@FarmingBabaji3 жыл бұрын
इश्वर पिंगट - 8999266512
@krishnatanpure71943 жыл бұрын
साहेब तुमचे D.Ed. झाले आहे , तुम्ही यशस्वी होणारच
@Aarvitech0072 жыл бұрын
माहिती पाहिजे
@anilalat71409 ай бұрын
काळ्या जमीनीमधे येईल काय
@swapnilnikumbh11792 жыл бұрын
सर मला रोप हवे आहे भेटेल का तेल्या मुक्त रोप
@sunilnagargoje46463 жыл бұрын
एकीकडे 500 झाड सांगत आहे आणि नंतर दोन एकर आहे असे सांगत आहात
@SureshChavan-p1v6 ай бұрын
Bagwam cha no ...dya sir
@yuvrajmore53382 жыл бұрын
सॉइल चार्जर काहि रिजल्ट देत नाहि
@sachinkasab4435 Жыл бұрын
मी सुद्धा वापरले पण रिझल्ट नाही
@sachinkasab4435 Жыл бұрын
माझ्या मित्रानी पूर्ण सॉईल चार्जर फळबाग केलती पूर्ण मातीत गेला आता फक्त शेणखताचा व कोंबड खत आणि 30 %रासायनिक 100%रिझल्ट आहे 👌👌
@siddaramskumbar6288 Жыл бұрын
Yes soil charger is bhogas company kzbin.info/www/bejne/a4fJm6SDnJx6brc
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
जाहिरात तर खुप चालू आहे.
@santoshbodhagire93343 жыл бұрын
खोडे फवारणीसाठी काय कीटकनाशक वापर केला या बद्दल माहिती हवी आहे