Рет қаралды 174,039
खूप दिवसांच्या अंतरानंतर फूडी आशिष परत एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवा एपिसोड घेऊन आला आहे. यावेळी फूडी आशिष गेला होता बाणेर रस्त्यावरील भुजबळांच्या हॉटेल आपुलकीमध्ये स्पेशल मटण थाळीची चव चाखण्यासाठी. नारायणगावमधील हॉटेल आपुलकी येथील मटण थाळी खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण पुण्याहून नाशिकला जाताना किंवा परत येताना या हॉटेलमध्ये जातातच. याच हॉटेलची एक शाखा बाणेर रस्त्यावर सुरू झाली आहे. फूडी आशिषने या ठिकाणी जाऊन तेथील मटण थाळीचा आस्वाद घेतला. त्याला ही थाळी कशी वाटली, या थाळीचे वेगळेपण काय हे बघायचे असेल तर लगेच व्हिडिओ प्ले करा...
mutton thali,pune food,mutton thali pune,non veg thali,mutton bhakri,mutton thali in pune,nonveg thali,hotel apulki narayangaon,mutton thali recipe,mutton thali maharashtrian,pune food places,best mutton thali pune,kolhapuri mutton thali in pune,mutton bhakri special in pune,best mutton thali in pune,non veg thali eating,mutton bhakri eating,भुजबळ आपुलकी मटण थाळी,भुजबळ मटण थाळी