Рет қаралды 14,216
कढीवडा ही तशी हटके डिश. पुण्यात फारशी कुठे मिळतही नाही. तरीही एकदा एखाद्या खवय्याने कढीवडा खाऊन बघितला की तो त्याच्या प्रेमात पडण्याचीच शक्यता जास्त. बटाट्याच्या वड्यासोबत गरमागरम कढी ही एकदातरी ट्राय करून बघितलीच पाहिजे, अशी डिश आहे. यावेळी फूडी आशिषने पुण्यात कढीवडा कुठे मिळतो, त्याची खासियत काय हे आपल्या खवय्या चाहत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ पाहा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
kadhi vada,kadhi recipe,kadhi pakora,kadhi wada,kadhi pakoda,kadhi pakoda recipe,kadhi kashi banwaychi,how to make kadhi,vada kadhi,kadhi wada recipe,besan ki kadhi,dahi kadhi,kadhi vada recipe,kadhi gole,how to make hotel style kadhi wada,kadi wada,punjabi kadhi