Рет қаралды 188,516
वजडी हे नाव जरी काढले तरी काहींच्या तोंडाला पाणी सुटते. फूडी आशिषही याच कॅटेगरीतला. वजडी खाण्यासाठी तो कुठेही जाऊ शकतो. पण पुण्यात जर वजडी खायची असेल तर त्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे भाऊ महाराज बोळातील हॉटेल तुळजाई. या शोच्या निमित्ताने वजडीवर आडवा हात मारण्यासाठी फूडी आशिष यावेळी आपल्या काही मित्रांसोबत या हॉटेलवर पोहोचला. तुळजाईमधील वजडीची वैशिष्ट्ये काय, इथे वजडी कशी केली जाते, हे सगळं पाहायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
ता.क. - वजडी न आवडणाऱ्यांनीही हा व्हिडिओ बघावा, त्यांना वजडी आवडायला लागेल हे नक्की.
goat intestine,vajri masala,vajdi masala,vajri recipe,goat intestine gravy,goat intestine recipe,vajari kaise banaye,wajdi masala,वजरी मसाला,वजडी रेसिपी,goat intestine fry,vajari recipe,how to make vajri masala,vajari masala,how to make vajari,vajadi masala fry,vajdi masala recipe in marathi,vajari recipe in marathi,vajri recipe marathi,goat intestine gravy recipe