Foody Ashish | Sabudana Khichdi & Batata Bhaji Pune | खिचडी आणि बटाटा भाजी | पुण्यातील उपवास खिचडी

  Рет қаралды 25,233

Lawangi Mirchi

Lawangi Mirchi

2 жыл бұрын

व्रत-वैकल्यांचा महिना अशी ज्याची ओळख आहे तो श्रावण लवकरच सुरू होतो आहे. श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. उपवासाचे नाव निघाले की आपल्या सगळ्यांना आठवते ती साबूदाण्याची खिचडी. खिचडी हा पदार्थ तयार करण्यासाठी कौशल्य लागते. प्रत्येकाकडे ते असतेच असे नाही. काही जणांना खिचडी अजिबात करता येत नाही तर काहीजण खूप सुंदर खिचडी करतात. आता तुम्हाला खिचडी करता येते की नाही, याचा फार विचार करत बसू नका. तुम्हाला चविष्ट आणि मऊ साबूदाणा खिचडी आणि उपवासाची बटाटा भाजी खायची असेल तर पुण्यातील नारायण पेठेतील प्रभा विश्रांती गृहाला तुम्ही गेलेचे पाहिजेत. इथे मिळणाऱ्या खिचडीची चव जिभेवर रेंगाळत राहणारी आहे. अनेक पुणेकर आठवड्यातून ठरलेल्या दिवशी या ठिकाणी जाऊन खिचडी आणि बटाटा भाजी हमखास खातातच.
यावेळी फूडी आशिषने इथल्या खिचडीची आणि उपवास बटाटा भाजीची खासियत काय आहे, हे खवय्या लोकांसाठी शोधून काढले आहे. हा एपिसोड बघितल्यावर तुम्हाला प्रभा विश्रांती गृह खास का आहे, हे सुद्धा कळेल. नक्की पाहा.
sabudana khichdi,sabudana khichdi recipe,how to make sabudana khichdi,sabudana khichdi recipe in hindi,sabudana khichadi,sabudana ki khichdi,insatant sabudana khichdi recipe,maharastrian sabudana khichdi recipe,sabudana recipe,perfect sabudana khichdi,how to make sabudana ki khichdi,sabudana,sago khichdi,sabudana khichdi recipe in marathi,sabudana khichdi in marathi,sabudana khichadi recipe,sabudana khichdi recipe for fast,साबुदाणा खिचडी,साबुदाणा खिचडी रेसिपी,उपवासाची साबुदाणा खिचडी,साबुदाणा खिचडी रेसिपी मराठी,उपवासासाठी मोकळी मोकळी मऊ साबुदाणा खिचडी,साबूदाणा खिचडी,उपवासाचे साबुदाणा खिचडी,साबुदाणा खिचडी सोपी पद्धत,साबूदाणा खिचडी रेसिपी,सुटसुटीत साबूदाणा खिचडी,साबूदाणा खिचडी मऊ आणि मोकळी,साबुदाणा खिचडी मराठी,चटपटीत साबुदाणा खिचडी,मऊ मोकळी साबुदाणा खिचडी,साबुदाणा खिचडी कशी बनवावी

Пікірлер: 34
@rajendrajogalekar2173
@rajendrajogalekar2173 2 жыл бұрын
मी वैयक्तिक तरी १९८२ पासून दर आठवड्याला एक तरी भेट देणं चालूच आहे.. कॅमेरा प्लेट मधे पदार्थावर पण मधून मधून फिरवावा. लिंबू पिळून झाल्यावर परत प्लेट दाखवलीच नाहीत.
@ganesh19731
@ganesh19731 2 жыл бұрын
केतन चे वडील कै. उदय राव हे एक अतिशय उमदे व्यक्तिमत्व होते, खाण्या बरोबर त्यांची उपहासात्मक बोलणी खायला पण आवडायचे , बाकी थोडी किंमत सोडली तर चव एकदम झकास, केतन ची आई बरयाच वेळा भेटत असतात त्यांच्या शी बोलणे होते
@rashmirashmi2253
@rashmirashmi2253 2 жыл бұрын
Tempting Tuesday food 😋😋😋😋😋🥰🥰🥰🥰🥰and my fav sabudana khichadi,batata bhaji upwas special 😋😋😋😋
@kalyanijoshi5258
@kalyanijoshi5258 2 жыл бұрын
गोड व तिखट सारख्याच प्रमाणात हे कॉम्बिनेशन इथेच आहे.
@kirtirajagalave8883
@kirtirajagalave8883 2 жыл бұрын
प्रभा म्हणजे विषयच नाही...1 नं.👌
@NaveenOm786
@NaveenOm786 2 жыл бұрын
Lajawaab 🔥🔥❣️
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 жыл бұрын
Mast ch
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 Жыл бұрын
आजही कसलीही चव बदलली नाही 👍जसे होते तसेच ते आजही अबाधित आहे 👍👍👍👍
@rmk986
@rmk986 2 жыл бұрын
अप्रतिम , अशे फक्त पुण्यातच मिळते सहजपणे.
@nandkumaryewale4643
@nandkumaryewale4643 2 жыл бұрын
पुण्याच्या बाहेर यापेक्षाही चवदार आणि छान पदार्थ मिळतात मात्र यासाठी फिरले पाहिजे मी नागपूर,नाशिक,कोल्हापूर,सोलापूर,अगदी नंदुरबार,धुळे येथील पदार्थ झाले आहेत.मी जन्माने पुण्यातील.बालपण तारुण्य आणि आता वृद्धत्व पुण्यात गेले मात्र तुमचे म्हणणे एकांगी वाटते.
@rmk986
@rmk986 2 жыл бұрын
@@nandkumaryewale4643 माझ्या म्हणण्याचा उद्देश वेगळा होता , उपवासाची थाळी , , उपवासाचे पदार्थ मूळच्या पुण्यात सहजपणे मिळतात. बाकी 12 km नंतर जेवणाची चव बदलत जाते , प्रत्येक ठिकाणचे पदार्थ उत्तमच असतात यात शंका नाही.
@kulchaitanya1
@kulchaitanya1 2 жыл бұрын
व्वा, ५५ रू ची बटाटा वडा प्लेट का? छान.. सुवर्णभस्म टाकून देतात वाटतं, आणि बटाटे थेट अमेरिकेतून मागवतात का? तेल सुद्धा इटली वरून आयात केलं असेल, एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह वगैरे
@bhaubau6247
@bhaubau6247 2 жыл бұрын
Quality oil and hygienic cha naaw aiklay kaa???tehi nasil mahit tar punyatla jageche bhaaw waccha jara(rent ,maintenance) Domino cha 500 rs cha pizza khau sakta...pan marathi manus toh hi veshesh punekar asla tar khupach costly watta.
@satya5197
@satya5197 2 жыл бұрын
@@bhaubau6247 tech na
@kulchaitanya1
@kulchaitanya1 2 жыл бұрын
का? दर्जा वगैरे काय तुमचीच मक्तेदारी लागून गेली का? आणि तुम्हाला का मिरच्या झोंबल्या? अगदी हागवण लागेपर्यंत खा. आम्ही गरीब लोक, येवढ्या हूच्च किंमती बघून एक शंका बोलून दाखवली, तर आले लगेच चवताळून धोतराच्या निऱ्या सावरत
@bhaubau6247
@bhaubau6247 2 жыл бұрын
@@kulchaitanya1 tujhi bhasha baghun kalla, tu nakki udupi hotel cha sambhar khat ashil (40 rs 2 idli)....tithe problem nahi...pan marathi manus kasla jar tyani dusryache paay odhale nahi 🤣 ....BTW mala suddha 5star hotel cha j1 parwadat nahi....mhnun me kahi jithe tithe naawa hate spread jaat nahi.....baki tujhya comment warun inferiority complex sla lakshat...get well soon
@kulchaitanya1
@kulchaitanya1 2 жыл бұрын
@@bhaubau6247 आणि तुझ्या मळमळीतून तुझी घाणेरडी, इतरांना कायमच कमी लेखायची भिकारचोट वृत्ती कळून आली
@ramaswamyvishwanathan2192
@ramaswamyvishwanathan2192 11 ай бұрын
Khamanga khakdi also good
@vinitashelar8981
@vinitashelar8981 2 жыл бұрын
Kase banvtat te pan dhakva
@suhasjoshi7293
@suhasjoshi7293 2 жыл бұрын
नमस्कार महोदय, एक ऐरणीचा प्रश्न मी येथे माऺडू इच्छितो कि साबूदाणा वडा हा ज्या तेलात तळतात ते तेल फक्त साबूदाणा वड्यासाठी॑च असत कि इतर तळप ही गरजे नुसार त्याच तेलात काढले जाते. ह्या उपहारगृहात साबूदाणा वडा आणि बटाटा वडा हे दोन्हीं उपसात खाल्ले जातात तसेच बनवलेले असतात काऺ? ह्याबद्दल काही प्रकाश टाकू शकालात तर उत्तम. आपण जे चलत छायाचित्रण दाखवलत त्यात तळप करायला दोन वेगवेगळ्या कढया दिसल्या नाहीत किऺवा दाखवल्या नाहीत. क्षमस्व. सुहासकाका
@vinodiya19
@vinodiya19 11 ай бұрын
मामा तुंम्ही नकाच जाऊ मग. तेच बरं होईल. तेवढे दुसरा माणूस तरी खाईल.
@vijayakhair6679
@vijayakhair6679 9 ай бұрын
Khanayra peksha khadya dakhawane Uchitl tharale asate
@rahulmhaske5788
@rahulmhaske5788 Жыл бұрын
I knw quality and quantity, but this Hotel is too costly considering all things, not affordable, I knw test of Prabha is not tht much special, only selected and fixed customer visit here, many people cant afford it.
@surekhaloke3728
@surekhaloke3728 11 ай бұрын
True it's too costly
@vinodiya19
@vinodiya19 11 ай бұрын
दांडेकर पूल जवळ १ हातगाडी आहे तिथे जाऊ आपण.. एकदम स्वस्त. दिवसभर १ बादली पाण्यात हात धूतात, प्लेटी धूतात, ग्लासं धूतात तिकडंच जाऊ एकदम हेल्दी.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
एक वेगळा फिल येतो इथे खाण्यात. क्वालिटी असते, त्या मुळे पदार्थ चवदार असतात.
Goodluck Cafe, Pune | #RoadTrippinwithRocky S2 | D07V03
8:02
HISTORY TV18
Рет қаралды 717 М.
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Best Food In Pune | Sabudana Wada | Old Restaurant
11:31
Sukirtg
Рет қаралды 412 М.
Pune Street Food: Iconic Joints | Samosa, Sandwich, Irani Cafe & More
17:20
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН