Foody Ashish | Sample Pav with Crispy Palak Bhaji | Tasty Sample Pav in Pune | तर्रीदार सँम्पल पाव

  Рет қаралды 36,660

Lawangi Mirchi

Lawangi Mirchi

2 жыл бұрын

पुण्यात अनेक ठिकाणची मिसळ प्रसिद्ध असली, तरी काही पक्के पुणेकर मिसळपेक्षा सॅम्पल पाव आणि भजी खाण्यालाच प्राधान्य देतात. यासाठी मिसळीच्या रेस्तराँमध्ये सॅम्पल पाव असाही मेन्यू असतोच. तर्रीदार सॅम्पल आणि पाव सोबत पालकाची कुरकुरीत भजी असा मेन्यू पुण्यात कुठे चांगला मिळतो, असे जरे कोणी विचारले तर उत्तर केवळ एकच आहे. फर्ग्युसन रस्त्यावर चॅम्पियन्स स्पोर्ट्स दुकानाजवळच्या एका गल्लीत असलेली साळुंके यांची गाडी. साळुंके पती-पत्नी खूप मेहनतीने या ठिकाणी खवय्यांना एकदम मस्त आणि चवदार सॅम्पल पाव आणि पालकाची भजी खाऊ घालतात. रोज रस्सा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळला असाल आणि वेगळं खाण्याची इच्छा असेल तर या गाडीवर जरूर जा आणि टेस्टी सॅम्पल पावची चव चाखून पाहा. इथली पालक भजी म्हणजे एकदम कुरकुरती आणि खुसखुशीत.
maharashtrian recipes,maharashtrian recipes vegetarian,maharashtrian recipes in marathi,street food india,paramparik maharashtrian padarth,how to make misal pav with vatana,maharashtrian recipes misal masala,street food shorts,street food,street food compilation,maharashtrian recipes veg,how to make misal pav in marathi

Пікірлер: 46
@vaishnavikshirsagar
@vaishnavikshirsagar 2 жыл бұрын
तुमच्या video's मुळे पुण्यातील वेगवेगळ्या खाद्य ठिकाणे माहित होतं आहेत.धन्यवाद 🙏
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद...
@simbafarm8460
@simbafarm8460 2 жыл бұрын
आशिषजी तुमच्या युट्यूब चॅनल व सध्या सकाळ वर्तमानपत्रातुन पुण्याची व महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ व खाद्यसंस्कृतीची आपण अफलातून सफर घडवता.
@deepikasawale6870
@deepikasawale6870 2 жыл бұрын
साधी माणसं आहेत खूप मेहनत आहे हार्दिक शुभेच्छा
@bkdoke287
@bkdoke287 2 жыл бұрын
आपला खाद्य प्रवास मला आवडला पाव संपलं हा पुण्यात सर्वात जुना aatam माझा आवडता धनवाद 🌹🌹🙏
@sanjayshinde2875
@sanjayshinde2875 6 ай бұрын
आशीष जी फार सुरेख व पुण्यातील एके काळाचा सर्वत्र मिळणारा पदार्थ हा होता गरवारे कॉलेज समोर अंबा भवन मध्ये आम्ही कॉलेज ला असताना डबा नसेल तर किंवा मित्र बरोबर डबा खाताना हा पाव संपल असणारच
@sameerkamble1059
@sameerkamble1059 2 жыл бұрын
१नं. आशिष भाऊ. सैंपल पाव आणि पालक भजी 👍
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 жыл бұрын
आशिषजी एकदम भन्नाट फूड. जाँईटस शोधून काढता तुम्ही व्हिडीओ बघून तोंडाला पाणी सुटते असेच छोटे छोटे फूड जाँईटस शोधून काढा धन्यवाद
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब...
@pash27
@pash27 2 жыл бұрын
@@LawangiMirchiआशिषजी जे एम रोडवर रमेश डाईंग समोर रस्त्यावर गाडीवर सोनईदादा मिसळ आहे. ती मोठ्या हॉटेल मधील मिसळीला लाजवेल अशी आहे, एकदा जाऊन या डेक्कन मेन बसस्टॉप जवळ.
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
@@pash27 Nakki Karuyat
@dineshrandhir3740
@dineshrandhir3740 2 жыл бұрын
सर आपल्या मुळे अशे छोटे पण चवदार आणि उत्तम खाद्य पदार्थांची माहिती मिळते नाही तर खूप सारे हॉटेल्स फक्त नाव मोठे लक्षण खोटे(महागडे)चव ना धव अश्या प्रकारची असतात पण आपण सर्व सामान्य लोणकरिता उत्तम चवदार खाद्य पदार्थांची ओळख करवून देतात याबद्दल आपले धन्यवाद
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब...
@appamisalwalebhid6256
@appamisalwalebhid6256 2 жыл бұрын
😋😋😋
@sachingawankar6033
@sachingawankar6033 2 жыл бұрын
Mast..
@kalguderajesh8538
@kalguderajesh8538 2 жыл бұрын
मि सूरत मधी राहातो तर तुमी पुणे ‌ मनडय भाजी मार्केट मध्ये ऐक छोटीसी गाडी आहे तिथे साबुदाणा वडा बटाटावडा खूप छान मिळतो चटणी खुप छान आहे राजेश कालगुडे
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
Exact Kuthe Sangal ka?
@kalguderajesh8538
@kalguderajesh8538 2 жыл бұрын
@@LawangiMirchi मनडय हे पुने मधी मोठं होलसेल भाजी मार्केट आहे तिथे तिन रास्त आहे तिथे झुनका भाकर चे जवळपास आहे
@ashishshirke59
@ashishshirke59 2 жыл бұрын
सर तुमचे व्हिडीओ खूप छान असतात तुमच्यामुळे आम्हाला पुण्यातील खाद्य ठिकाण माहीत होतात फक्त तुम्ही किंमत पण टाकत जा पदार्थांची
@rajeshbathija3001
@rajeshbathija3001 2 жыл бұрын
Wah! Mast . Mouth watering 😋
@ravindrapawar6419
@ravindrapawar6419 2 жыл бұрын
We group of 10 friends planned to taste it tomorrow, thanks 🙏
@ganesh19731
@ganesh19731 2 жыл бұрын
खूप।मस्त आशिष राव 👍👍
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
Thanks A Lot.
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 жыл бұрын
Mast besti ho
@shivrajbhosale77
@shivrajbhosale77 2 жыл бұрын
Chan vatal tumhi yeka Lahan stall cha video banavla.
@devendravarade9629
@devendravarade9629 2 жыл бұрын
आमच्या भुसावळची वासू ची भेळ खाल तर मन तृप्त होऊन जाईल
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
Nakki Yenar
@VK1008
@VK1008 2 жыл бұрын
👌👌🙏
@sevaksapkal7189
@sevaksapkal7189 2 жыл бұрын
👌👌💖💐💐💐💐💐
@asifibushe6875
@asifibushe6875 2 жыл бұрын
Ashish sir 👍👍👍👍
@mohomedshafishaikh3761
@mohomedshafishaikh3761 2 жыл бұрын
चांगल्या जागा दाखवताय आभार
@Crimin4L313
@Crimin4L313 2 жыл бұрын
मिसळ पेक्षा वडा सँपल ला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याला पावाची ही गरज नाही. बटाटा वडा आणि सँपल हे अफलातून कॉम्बो आहे. पण आज काल अनेक ठिकाणी सँपल; सांभार सारखे बनवतात.
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
बरोबर... सांबार वेगळं नि सॅम्पल वेगळं....
@sajo21
@sajo21 2 жыл бұрын
Great..have seen this place many times as I visit a doctor practicing in this lane. But till now it was one of those places which you see but don't notice... Until now !!
@rammujumale6110
@rammujumale6110 2 жыл бұрын
हा प्रकार १९६० च्या सुमारास पुण्यात मी खाल्ला आहे. मटार उसळीचा सँम्पल लाजवाब होते. गेले ते दिवस.
@arjundodke4471
@arjundodke4471 2 жыл бұрын
Thanks sir.......Ajun Ashaya Local Area Che Video Banvat Ja.....
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
Nakkich...
@vaibhav7729
@vaibhav7729 2 жыл бұрын
Mala sapadech nahi thikan Band jhala ka ?
@rammujumale6110
@rammujumale6110 2 жыл бұрын
इथे सँम्पल कशाचे आहे?
@kailasraut7366
@kailasraut7366 2 жыл бұрын
सर ह्या सँम्पल कडक भजी बनविणा-या महिलेच नाव येनपुरे वहिनी असे होते. त्या मयत झाल्यावर यांनी आपला व्यवसाय सुरू केला. परंतु वहिनीच्या हातची मज्जाच वेगळी हा सँम्पल पण आहे ठिक ठिक.....
@aanantapnkar3437
@aanantapnkar3437 2 жыл бұрын
बरोबर
@aanantapnkar3437
@aanantapnkar3437 2 жыл бұрын
येनपुरे वहिनींची सर यांना नाही येणार
@dong17
@dong17 2 жыл бұрын
No Parking & Pav Sample 😂😂 Pune Thithe Sarvach Une 😀😀
@avinbhave
@avinbhave 2 жыл бұрын
रडा लेको, कायम
@Dghatpande
@Dghatpande 2 жыл бұрын
Spice level was out of the roof. We didn't find anything exciting about it
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН