धन्यवाद मॅडम आपण खुप छान माहिती दिली हे झाले युरिक अ़़ॅसिडपुरवाीचे उपाय पण युरिक अॅसिड झाल्यावर काय उपाय करायचे हे काहीच सांगितले नाही मला आजपर्यंत दोन वेळा हा ़त्रास झाला आहे व आताही हा त्रास चालू आहे त्यासाठी मी वैद्य ़़खडीवाले ह्यांची आयुर्वेदिक औषधे घेत आहे त्याने मला बरे वाटते ृसुरवातीला खुप च त्रास ़झाला तर एक वेदना शामक गोळी घ्यावी लागते ़आपण जर काही गोळ्यांचा उल्लेख केला असता तर बरे वाटले असते
@JustForHearts11 ай бұрын
खालील लिंक मध्ये दर तेजस ह्यांनी डाएट प्लॅन डिसकस केला आहे, विडिओ नक्की बघा. kzbin.info/www/bejne/qHfHh5VpZ76op8k औषद बद्दल आपले डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चॅनेल ला सुब्स्क्रिब करायला विसरू नका.
@aakashxyz4102 Жыл бұрын
खूप सुंदर सोप्प्या पद्धतीने सल्ला युरिक ऍसिड साठी. मला त्रास होतो.अनेक विडिओ आवर्जून पहाते. डाएट जास्तीत जास्त फॉलो करते तुम्ही दिलेल्या माहितीचा मी नक्की उपयोग करीन. धन्यवाद 🙏🏻
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@kantaavaghade7399Ай бұрын
गाऊट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
@vidyadharshankarbhave27182 жыл бұрын
खुपच छान समजावून सांगीतलय आहारशास्त्र बाबतीत. धन्यवाद व अभीष्टचिंतन.
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@anjalikulkarni2288 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती ,आपले सगळे व्हिडिओ उपयुक्त 🙏🙏👍
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@alkadeshmukh41724 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@sanjayjadhav15257 ай бұрын
अतिशय सुंदर अशी माहिती गाऊट बद्दल दिली, धन्यवाद
@alkadeshmukh41723 ай бұрын
खुप छान माहिती दिली माझे दोन महिने झाले यु रिक एसिड वाढले. आहे
@JustForHearts3 ай бұрын
आहार, विहार नियोजन करणे आवशक आहे
@eknathkamble4761 Жыл бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्द्ल धन्यवाद.
@JustForHearts Жыл бұрын
Thank You . DO subscribe to our channel for more videos on Diet, lifestyle, exercise.
@ltejas863 жыл бұрын
@DineshMahajan: Thanks for your feedback in live chat 😊
@padmashriupadhye85923 жыл бұрын
Thank you so much... Informative and excellent session
@ltejas863 жыл бұрын
Thank you for your feedback!! Good to hear from you
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
धन्यवाद मँडम
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@vijayathakur8563 жыл бұрын
छान मार्गदर्शन मेडीसीनपण सांगा।
@JustForHearts3 жыл бұрын
मेडीसीन तुमचे डॉक्टर तुम्हाला नीट सांगू शकतील.
@ltejas863 жыл бұрын
नमस्कार! आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मी आहारतज्ज्ञ आहे. त्यामुळे मी आहाराबत आणि जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करते. औषधे घेताना आधी प्रकृती डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने औषधे ध्यायला हवीत. प्रत्येकच्या प्रकृतीनुसार, वजनानुसार, युरिक अॅसिडच्या पातळीनुसार औषधांचा प्रकार व डोस बदलू शकतो. त्यामुळे ढोबळमानाने औषधांबद्दल सांगणे संयुक्तिक नाही.
@bhagyashreenidhalkar6887 Жыл бұрын
धन्यवाद!!
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@ramakantrane3553 Жыл бұрын
खुपचं छान समजावून सांगितले आहे.मला डायबिटीस आहे.तर मी कसे पाळावे.
@JustForHearts Жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@rupalipawar497 Жыл бұрын
माझे वजन 70किलो आहे आणि मला आत्ताच 15 दिवसांपासून हा आजार डॉक्टरांनी सांगितले आहे तर लवकर बरे होण्यासाठी काय करावे please help me
@JustForHearts Жыл бұрын
विडिओ जर पूर्ण पाहिलात तर त्यात तुम्हाला नक्की माहिती मिळेल फॉलो करा आणि आह्माला कळवा काय फरक वाटतो ते.
@shrikrishnakulkarni20823 жыл бұрын
Thanks for good information
@ltejas863 жыл бұрын
Many thanks
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@hanmantdada30552 жыл бұрын
Super very nice congratulations 🎊 mahiti
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@nalinideshpande19992 жыл бұрын
Thanks. Changali mahiti dili.
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@anupthakur540711 ай бұрын
Can we eat dryfruits? If yes which?
@JustForHearts11 ай бұрын
Yes you can eat all dry fruits.
@gw26072 жыл бұрын
Happy new year Mam.. Thank uuuuu very much for this help full information 👋👋
@JustForHearts2 жыл бұрын
Happy new year to you also . Stay Healthy , Happy & Safe 🙂
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@INDIANDEFENSE-e5b11 ай бұрын
hi mam hyach instant ilaz ahe ka kahi khup trass hoto plz sanga 🙏🙏🙏🙏
@JustForHearts11 ай бұрын
इन्स्टंट इलाज काही नसतो. चांगली जीवनशैली करा व विडिओ मध्ये सांगेतल्या प्रमाणे फॉलो करा
@ashishpardeshi9110 ай бұрын
Maka khalla tar chalate ka?
@JustForHearts9 ай бұрын
ho chalel.
@anayaambardekar8573Ай бұрын
माझं uric acid 6.3 आहे, gout ची सुरवात आहे. किती कमी व्हायला हवं? Febustat 80 दिलंय.
@JustForHeartsАй бұрын
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
@laxmankulkarni69844 ай бұрын
My uric acid inblood is below 7 it is 4.30 Still im suffering like gout in legs fingers some times in hand fingers also. However no inflation This isgout or other? My age 77yrs& 69kg. Only. Kindly suggest.
@JustForHearts4 ай бұрын
Uric acid increases due to insulin resistance. You need to improve your metabolic health. Metabolic health improves through diet , lifestyle , exercise . To get a personalised diet plan do WhatsApp on 9422989425 .
@laxmankulkarni69844 ай бұрын
Thanks
@ashokraokale4968 Жыл бұрын
मॅडम, माझ्या सर्व शरीरावर गांधी उठतात, ओठ sujtat ,हे Urik acide मुळे होऊ शकते का, किंवा कश्या मुळे होते. मी दररोज रात्री दूध पोळी खायचो, ते पण अता बंद केले. वय 62 वर्ष कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
@JustForHearts Жыл бұрын
तुम्हाला मधुमेह आहे का ?
@sanjaypardeshi4942 жыл бұрын
Very nice information mam
@JustForHearts2 жыл бұрын
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@thomasedattu51323 жыл бұрын
Hindi or English version is requested
@JustForHearts3 жыл бұрын
Thank you for your feedback. We are working on it.
@ltejas863 жыл бұрын
Thanks for your suggestion. Please check my video on gout in English : kzbin.info/www/bejne/qHfHh5VpZ76op8k
@ganeshjagtap6760 Жыл бұрын
माझी युरिक ॲसिड लेवल वाढली(7.60) आहे. त्यामुळे खूप स्ट्रेस येत आहे. इडली सांबार, डोसा,मेदूवडा, उडीद डाळ चालेल का? याबाबत व्हिडिओत उल्लेख नाही .कृपया याबाबत मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती!
@JustForHearts Жыл бұрын
विडिओ पर्ण बघा डाळींन विषयी माहिती दिली आहे.
@anandgend47203 жыл бұрын
Good Information madam..
@JustForHearts3 жыл бұрын
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@पोपटरावबनकर7 ай бұрын
राईस खाल्लं तर चालेल का
@JustForHearts7 ай бұрын
हो चालते.
@varshamhamane12482 жыл бұрын
Thanku mam
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@chandrakantpalange95333 ай бұрын
काय खायचं काय नाय खायचं तेजी मराठीमध्ये लिस्ट पाठवले तर बरं होईल
@JustForHearts3 ай бұрын
विडिओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे.
@vishaljoshi28452 жыл бұрын
Mam mazi treatment chlu ahe ..febutaz 40 tablet ghetoy ..yogya ahe ka ..
@JustForHearts2 жыл бұрын
युरिक ऍसिडवर उत्तम नियंत्रण ठेवण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावते. योगासनेही मदत करतात.
@prashantjavale763222 күн бұрын
Is sour food needs to be stopped
@JustForHearts20 күн бұрын
hello 🙏 Our experts will guide you soon If you have any more questions, you can ask in the comment box Don't forget to subscribe the channel 😄
@sangita60762 жыл бұрын
गाऊट म्हणजे काय, प्लीज रिप्लाय द्या.
@JustForHearts2 жыл бұрын
त्यासाठी हा विडिओ पूर्ण नक्की पहा.
@ramakantrane3553 Жыл бұрын
Thanks, Mam where is your clinic.can you give me address.
@JustForHearts Жыл бұрын
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@Shiv_TV3 жыл бұрын
👍🏻
@JustForHearts3 жыл бұрын
🙂
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shamsundarmunde25072 жыл бұрын
काळे 10-12 मणुके रात्री भिजवून सकाळी खाल्यास कमी होईल का यूरिक अॅसिड
@prakashshahane6924 Жыл бұрын
गाऊटवर घरगुती काढा असेल तर सांगा
@JustForHearts Жыл бұрын
तुम्ही विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे फॉलो करून बघा.
@abhishekthanekar39112 жыл бұрын
केळ चालेल काय
@JustForHearts2 жыл бұрын
Yes
@dattatrayborade35762 жыл бұрын
युरीक ऐसीड लेवल कमी कशी करावै उपाय सागा
@JustForHearts2 жыл бұрын
तुम्ही पूर्ण विडिओ नक्की बघा त्यात पूर्ण माहिती दिली आहे.