@@SangitaPatilParisSparsha आभारी आहे ताई. व्हिडीओ मध्ये दाखवलं आहे ना ! तरी पण परत सांगते. फुले धुवून घ्यायाचे. १ कप पाणी घेऊन त्यात ५-६ फुले उकळून घ्यायाचे. रंग पाण्यात उतरला की झाला चहा. त्याला चव अशी काही नसते. चव हवी असेल तर त्यात तुळशीचे पान किंवा आवडीचा मसाला ही टाकू शकतो.
@StringTone-t6v2 ай бұрын
😂
@vaishalipatil2862 ай бұрын
😊 I explained the benefits of drinking blue tea and showed how to prepare it. With love ❤