Anagha pl try homeopathy. Its a great pathy. It will surely help u. God must help u
@Avinash-yw6bz6 жыл бұрын
बोलायला शब्द नाहीत.
@latashelke18376 жыл бұрын
My dear u r great God bless you
@kalpanagosavi86656 жыл бұрын
अनघा.......स्वत:चा प्रसंग सकारात्मक घेतला तर खरं जीवन जगायला शिकवतो ग...... पण .................
@freebk1616 жыл бұрын
डॉ. निरगुडकर, आजपर्यंत तुम्ही विचारांनी आणि कृतीने अंध असणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात आणि पुढेही TV वर घ्याल पण आज ही मुलाखत घेतल्याचं तुम्हाला समाधान मिळालं असेल नाही का ?? !!!
@smitanaik11694 жыл бұрын
अनघा शब्दच नाही ग काही बोलायला
@dhb7024 жыл бұрын
अनघा खोटं बोलत आहे असं काही वेळा वाटत आहे. Why me आणि I am giving up या दोन stage येतातच कितीही लढाऊ बाणा असला तरीही. मुलाखत घेणारे Dr. Nirgudkar हे प्रामाणिक वाटतात. भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या वर जास्त भावतात. एक हात तरुण पणी (२५ चया वयात)कापली गेलेली अल्पभूधारक शेतकरी स्त्री जिने हार न मानता एका हाताने सगळी कामं करते, अगदी पुरण पोळीचा स्वयंपाक पण करते.अशा वेळी गावाकडे दुसरं लग्न करण्याचा पर्याय नवरयाला उपलब्ध असतो पण या माऊली ने जीदधीने हे संकट परतवुन टाकलं. तीचे दोन मुले खेड्यातील सरकारी शाळेत शिकुन MBBS ला open category मध्ये लागली . हे उदाहरण माझ्या गावातील आहे. एक लढाऊ स्त्री च उदाहरण म्हणून लिहिले आहे. अनघा ला शुभेच्छा व तीच्या संघर्षाला सलाम. Dr. Nirgudkar यांना पण धन्यवाद !