अमेरिकेतून जय हरी विठ्ठल! हे सगळ आम्ही इथे अमेरिकेत मिस करतो, तरीही New Jersey येथील विठ्ठल मंदिर समिती ने एक छान रिंगण सोहळा आयोजित केला होता! जय हरी विठ्ठल ❤
@amolpunde75473 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली..! अरे वा.. खूपच कौतुकास्पद..👍 अमेरिकेदेखील तुम्ही छानपैकी आपले सणवार/ उत्सव साजरे करत आहात आणि विशेष म्हणजे रिंगण सोहळा अनुभवला.. मनोमन आनंद वाटला..!
@pravinsansare73363 ай бұрын
आनंदाचे डोही आनंद तरंग ❗❤🙂😇🙂🙏🌹🙂🙏
@amolpunde75473 ай бұрын
रामकृष्ण हरी..!☺️
@sachindhamale85293 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@amolpunde75473 ай бұрын
रामकृष्ण हरी..!
@dhondibhaukhilari14333 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@amolpunde75473 ай бұрын
रामकृष्ण हरी..!
@navnathpawar75023 ай бұрын
राम कृष्ण हरी
@amolpunde75473 ай бұрын
रामकृष्ण हरी..!
@shivajikale43763 ай бұрын
खुप छान घरात बसून स्मार्ट टीव्हीवर सर्वांनी रिंगण सोहळा पाहिला. खूप छान उत्साह आनंदवारी खूप छान प्रतिक्रिया प्रकाश भाऊ मस्त फुगड्या खेळला. आडवाटा एक रमणीय प्रवास.मस्त