आन बाण श्याण आहे परंतु या धरणामुळे कितीक शेतकरी भूमी हीन झालेत रस्त्यावर आले तर काही लोकांना रहाण्यासाठी भूखंड सुद्धा मिडालेला नाही काहींना पुरेसा मोबदला मिडालेला नाही अशी परिस्थिती आहे या धरणामुळे
@bhurajibhisemh26762 жыл бұрын
Very Good Nice 👌👌 Sir Thanks 🙏🙏
@salmanshaikh-gm1qd2 жыл бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले....एकदम मस्त आहेत...👏👏👍
@Top10Marathi12 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
@prashantzabade57252 жыл бұрын
खुप छान आहे
@jostnabansode Жыл бұрын
Nice
@kashishwele97862 жыл бұрын
आमच्या कॉलेज ची site visit झालेली आहे गोसेखुर्द धरण ला 👍🏻 खूप सुंदर असे धरण आहे हे 😍 या धरण ची डिटेल माहिती दिली होती आम्हाला, तसच तुम्ही पण समझवलात 🙏🏻 nice information, keep it up...!!
@pgvlogg2 жыл бұрын
Bhandara district chi aan ban Shan ❤️❤️
@chandandighore63522 жыл бұрын
Very nice 👍
@timepasschora372 жыл бұрын
गोसे धारण आमच्या पौनी तालुक्यातिल अहे 👍
@niteenkumarpardeshi9098 Жыл бұрын
धन्यवाद
@anilsadmake72832 жыл бұрын
Ati sundar
@nikhilbhai83532 жыл бұрын
नाना भाउ पडोले यांनि सांगीतल की 2000 मेगा वाट वीज तयार होनार
@SunilJin-z7w5 ай бұрын
Kdl
@SunilJin-z7w5 ай бұрын
Mfiu
@Amitkawase2 жыл бұрын
दादा संपूर्ण गडचिरोली जिल्हा वैनगंगा नदीच्या सीमे वर आहे.
@yogs32562 ай бұрын
पूर्ण झाला पण काय उपयोग अजून पाणी भेटणे सुरू केले नाही कारण कालव्याचे काम अजून तरी पुर्ण केले नाही
@nikhilbhai83532 жыл бұрын
तिथ वीज किति तयार होते
@ankitshende04112 жыл бұрын
गडचिरोली ला पाण्याचा लाभ नाही होत काय ?
@mohanmeshram23512 ай бұрын
कूजबा ह्या गावात गोसे खूदृ मूळे दरवषी पाणी घूसते.
@arvindpilare153 Жыл бұрын
या धरणामुळे गडचिरोली जिल्ह्याला काहीही फायदा नाही परंतु सर्वात मोठं नुकसान आहे
@surajlakhe3512 ай бұрын
Bhai tu official info pe Mt Jaa... Practically survey krke dekh kya condition hai to.... itna bda Dam hone k baad bhi kheti k liye time pe pani nhi milta Jst 10 km away from dam location 😅😅😅😅😅