खूप मोठे पुण्याचे काम !! सगळ्यांच्या कर्मामधे हे जमा होईल यात शंका नाही . पण प्रत्यक्ष पाण्यात उतरण्याचे धाडस दाखवणार्याचे विशेष कौतुक !!
@yogeshkoymahale29032 жыл бұрын
बाबु पाटे खरंच आपलं काम कौतुकास्पद आहे. संदिपभाऊ आपलं चॅनेलही खरंच तळागाळातील लोकांची समस्या जाहिररित्या दाखवता आपलेही आभार.......
@jalindarpatil30252 жыл бұрын
Great job
@anantkadam42592 жыл бұрын
Solid job
@ranamanishbhai18483 ай бұрын
@@jalindarpatil3025❤
@gauravwalunj9532 жыл бұрын
बाबू दादा पाटे ग्रेट सरपंच आहेत इतर गावातील सरपचांनी त्याचां आदर्श घ्यावा 🙏🙏
@chandrakantbhandare5792 жыл бұрын
आज आपल्यासारखे देवदूत जगात असल्यामुळेच सदर इसंम वाचलेला आहे.तुम्हा सगळ्यांना उदंड आयूश्य लाभणार आहे.हे नक्की आहे. देवाने हे काम तुमच्यमार्फत करून घेतलेले आहे.सर्व टीम चे अभिनंदन, व पुढील कार्यास शभेच्छा.
@varshaneware25012 жыл бұрын
L
@jarnelmistri18442 жыл бұрын
Ok
@madhuri52802 жыл бұрын
ही आयडिया खरोखरच खूप महत्त्वाची आहे असे केल्याने खुप लोकांनचे जीव वाचविता येतील🙏
@sambhajilokhande53882 жыл бұрын
*टीका करणारे जरा विचार करून बोला पाणी किती खोल होते हे महत्वाचे नव्हते तर अडकलेली व्यक्ती सुखरूप बाहेर काढली पाण्याचा वेग पण विचारात घेतला पाहिजे मिना नदीचा प्रवाह नेहमी खुप वेगवान असतो आणि जे घरात बसून चर्चा करत असतील त्यांनी पण अशा सामाजिक किंवा आप्पत्ती मध्ये काम करावे वी विनंती काय हे ना ज्याच जळते त्यालाच कळते ना*
@nanasahebzaware32232 жыл бұрын
Very nice social work. God bless you shri pate saheb and your social team. Great 🙏🙏🙏🙏👌👌
@babubhaufanclub66052 жыл бұрын
@@sambhajilokhande5388 ♥️
@rajeshbhutkar80692 жыл бұрын
कौतुकास्पद कामगिरी आहे. पण यासाठी प्रत्येक गावांत 4 मोठ्या लांब दोऱ्या, जाड बाबूच्या काठ्या व जाळ्या अशी तयारी सतत करून ठेवणे गरजेचे आहे. कधी काय होईल ते सांगता येत नाही.
@komalkadam73272 жыл бұрын
खूप चांगले काम केले आहे तुम्ही तुमची टीम एखाद्याचा जीव वाचवणे म्हणजे खूप भाग्याचं काम आहे👏👏👏😊😊
@prashantkoli78672 жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@khamkarshreyash2 жыл бұрын
Khupc chhan .... Good work 👍👍
@sunilgosavi73272 жыл бұрын
देवा सारखे धाऊन आले सर्वजण त्यांच कौतुक कराव तेवढं कमी आहे.धन्यवाद सर्वांना.एका व्यक्तींचा लाखमोलाचा जीव धोक्यात घालून वाचवला.सलाम आहे तुमच्या कामाला 🙏
@netraliraste90882 жыл бұрын
खुप छान वाटले आपल्या मधील धाडस दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालून एका जीवाला जीवदान दिले खूप अभिनंदन all टीम चे,
@nisarg07142 жыл бұрын
सरपंच बाबू पाटे तुम्हाला मनापासून धन्यवाद..खूप चांगलं काम आपण करताय..आम्ही जरी जुन्नर चे पण जुन्नर मध्ये सध्या राहत नाही पण आपल्या सारखी चांगली लोक पुढे येऊन एवढं चांगलं काम करताय हे पाहून खूप आनंद झाला...तुमच्या कार्याला सलाम..अश्याच लोक प्रतिनिधींची जुन्नर ला गरज आहे...
@gautamdetaq57302 жыл бұрын
VA Alach boltat Dev tare tala Kon mare 🙏💎🖖
@roshanraut15242 жыл бұрын
Pani kamre paryant pan nahi
@roshanraut15242 жыл бұрын
Pani keval dhopra paryantach ahe. Dorichi kahihi garaj navti
@menarayangaonkar98582 жыл бұрын
@@roshanraut1524 आपला संपर्क देऊन ठेवा पुढील वेळी तुम्हाला बोलवू बिना दोरीचं 😊👍
@babubhaufanclub66052 жыл бұрын
@@roshanraut1524 मग तुमचं म्हणणं अस आहे का त्या व्यक्तीने जास्त पाणी असताना उडी मारायला हवी ??
@ganeshsatpute18982 жыл бұрын
जबरदस्त प्रयत्न व प्रयत्नांना यश आले, छान बुध्दी चा वापर करून हे अवघड कार्य सोप्या पद्धतीने हाताळलेले आहे , तरीपण हे डेरिंग करून केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे,खरोखर या टीमला ,या गावकरी विरांना धन्यवाद आहेत, व या च्यांनल ला पण धन्यवाद आहेत ज्यांनी ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली.🌹🌻🌺🌸💮🏵️🌼👏👍👍👏🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌺🌺🌹🌻🌺
@JyostanaKhadse5 ай бұрын
सर्वानचेच कार्य अतिशय उत्तम मौल्यवान होते आणि सर्वांनी एकमताने एकमेकांना साथ देऊन एका अडचणीतील मनुष्याला वाचवले खुप खुप मोठी कामगिरी केली धन्यवाद सर्वांना
@ankushshinde8402 жыл бұрын
.... शिवरायांची जन्म भुमी आहे ही ....इथले स्री , पुरूष हे मर्दच ... 👌🌼🚩🌼👌
@annakhade41075 ай бұрын
खुप मोठे काम केले सरपंच साहेब व गावकरी यांचे आभार एकाच कुटुंब वाचवल धन्यवाद 🎉🎉
@PravinBhingarkar2 жыл бұрын
ग्रेट सरपंच पुरस्कार हकदार 👌👍🙏
@rajeshwarjitkar73712 жыл бұрын
आपल्या टिमच्या रुपात देव दिसला. God bless of all you.
@abdulquadri4852 жыл бұрын
Good job Sarpanch Saheb....🖒🖒🖒🖒🖒
@sambhajilokhande53882 жыл бұрын
*जनसेवा हीच ईश्वर सेवा pate साहेब परत एकदा आभार*
@sandiapgirhe6932 жыл бұрын
2
@yerushapate13392 жыл бұрын
Khup chan tumhi deva sarkhe dhaun alat tyala wchwanyasthi devdut ahat salut sir sarv team sathi
@sambhajilokhande53882 жыл бұрын
*सरपंच साहेब आपणास धन्यवाद
@kalpanadeshmukh31285 ай бұрын
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.🌷💐🌹👌👌🙏🙏
@sushil65292 жыл бұрын
सरपंच साहेब खुप खुप आभार तुम्ही एकाला जिवदान दिले
@nilimadeshmukh72642 жыл бұрын
,अशा धाडसा मुळे दुसऱ्या चा जीव,,. . धोक्यात,,, ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांना सलाम,,
@ganeshpawar88722 жыл бұрын
Khup changle kam kele ser tumhi....
@ravindragovekar98322 жыл бұрын
श्री नारायण पाटिल यांचं मन.पुर्वक अभिनंदन असेच कार्य करण्यासाठी चांगले आयुष्य आरोग्य लाभो श्री महालक्ष्मी देवी चरणी प्रार्थना जय हरि नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा