वायफळ बडबड 8.09 मिनिट. बिल कमी होणार कि नाही माहित नाही पण डोकं खूप जड झालं. तुम्हांला शतशा प्रणाम.
@rover0310Ай бұрын
😂😂
@afiakhan7561Ай бұрын
😂😂😂😂😂
@JayvantSalkar-d3b5 ай бұрын
बरोबर आहे सीलिंग फ्यान चालू राहतो त्या वेळी फ्रिज चा दरवाजा उघडला तर बाहेरची हवा आत जाते व आतली थंड हवा बाहेर येते त्या वेळी कॉम्प्रेसर वर लोड वाढतो.
@sangitasonawane46189 ай бұрын
मीठ किती किती दिवसांनी एकदा मी टाकल्यानंतर पूना किती दिवसांनी टाकावे लागते
@ashagore749529 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@rameshjaiswal2043Ай бұрын
कंपनियों ने लाइट बिल में यूनिट का रेट कम करके लूटमार बंद करनी चाहिए, ये सबसे ज्यादा जरूरी है। एक एरिया में लाइट सप्लाई करनेवाली तीन चार कंपनी होनी चाहिए। जो सस्ता और अच्छी सर्विस देगा कंपनी उसकी सर्विस लेगा।
@daljeetsinghkang9122Ай бұрын
❤🎉 Thanks sir very useful video
@jogeshteli46403 ай бұрын
स्मार्ट मीटर आल्या पासून बिले वाढली आहेत... लोकांनी विरोध केला आहे.. आता नाही बसवत.. फक्त मोट्या ऑफिस ला बसावतात... ..
@MD-rz9ogАй бұрын
कुठल्याही फ्रिजमध्ये आता बर्फ साठत नाही कारण लोकप्रिय सर्व आहेत त्यामुळे असे रिकामी व्हिडिओ पाठवून लोकांचा वेळ वाया घालवू नका
@vilasraoasodekar219011 ай бұрын
BLDC technology फॅन मुळे 35% वीज बचत होते. फॅन च्या स्पीड नुसार बिल येते तर जुन्या technology च्या फॅन चा स्पीड कितीही केला तरी सारखेच बिल येते BLDC फॅन मुळे माझ्या कडे मे 2023 महिन्यात 180 ऐवजी 105 unit बिल आले
@saliljoshi2470Ай бұрын
माझाही हाच अनुभव.
@gaureearolkar1522Ай бұрын
which company bldc fan?
@NP-vu7okАй бұрын
Sir.. Mazya kade naveen side by side motha fridge ahe..Fridge ani freezer temperature kiti asav??
@pravindalvi621310 ай бұрын
We closed fridge connection in night before sleep and start in morning everyday and in winter in afternoon also
@kalyanichoudhary21634 ай бұрын
Tyala ajun gar vyayla vel lagtona na
@sarangjoshi641Ай бұрын
@@pravindalvi6213 मग दूध दही नासत नाही का रात्र भर फ्रीज बंद ठेवला तर?
@kishordethe45964 ай бұрын
फार छान माहिती 👌👌
@suhaschhatre5674Ай бұрын
Automatic defrost system aste नसेल तर फ्रिज क्या कंट्रोल मध्ये एक defrost button असती ते दाबा एवढंच करा
@jyotirasal1098Ай бұрын
Unit vaprnyache limit 200 unit paryant karaila pahije Minimum rate sathi
@kedarkjoshiАй бұрын
आपले म्हणणे थोडक्यात सांगावे!! चिकटवून✔️ चिटकवून ❌
@nileshsharma31403 ай бұрын
Kiti hi kela tar bill same yeto geyser use kela ki bill khup yeto
@ShitalrajPawar123Ай бұрын
Turn off fridge daily from 6 am -10 am period because of this clogged ice will melt and won't cause compressor issue. Don't let dust settle on cooling line system which is behind the fridge. Strictly use stabilizer and avoid it's overheating. Try to open fridge door for minimum number of times. Don't hit door while closing, close it gently.
@singingmusic007Ай бұрын
Derosting टेक्नोलॉजी बर्फ होवू देते नाही जुना फ्रिज दर 3 वर्षानी सर्विस करने
@pramodkotkar3265Ай бұрын
Street light Bill kase Kami होईल ते सांगा
@prabhulingchitapure744620 күн бұрын
कोणतेही वीज कम्पनी असो कोणाच्या बापाला पण एक पैसा देखील कमी करणार नाही. उलट अनेक प्रकारचे जटील (Tax) कर वाढवून, दंड आकारून ग्राहकांना जिवंत मारून टाकतील.
@kishoremirchandani8671Ай бұрын
Thanks 👍🙏
@AparnaPillai-f3hАй бұрын
Really very useful... Thank Q... 🙏🙏🙏
@mustafaahmed897923 күн бұрын
Yevde followers aahet mic tari changla vapra. Mai nahi aiku shakat kahi.
@sanjayantarkarАй бұрын
भिंतीला चिटकून 😂 का चिकटून. मराठी अभिजात भाषा 😊
@chavanmayurcmsaheb67425 ай бұрын
In our freeze Their Winter, Summer,Rainy Season Button Switch As per Season
@amolmhatre1Ай бұрын
Godrej
@Omkaware31856 ай бұрын
मिठ टाकाल्या मुळे Freez खराब होत असतो त्याकरिता कुलीग चे प्रमाण कमी अधिक करतो त्याच्या मध्ये एक बटण असते ते आठवड्यात एक वेळा प्रेस करा
@monikaghume313611 ай бұрын
आम्ही नवीन प्रिज घेतल तेव्हा पासून. डोकं दुकी आहे. . कारण. प्रिज चालू केली तर तेव्हा पस्न लाईट बंद चालू होते आणि. कंपनीला बॉले तर ते. तुमच्या लाईट चा प्रब्लेम आहे असे म्हणतो. पण पूर्ण वॉर्ड मधे प्रबलम नाही आणि माझ्या घरी का असे म्हणून मी. लाईन म्यान ल बोलावून. चेक केले तर त्यांनी असे काही नाही असे सांगितले व. चेक केले आणि त्यांना मी पेसे पण दिले काम करून घेतले तरी सुधा तेच चालू आहे. आणि पाच महिने झाले होते तरी सुध्या कॉम्परसर चेंज करावं लागलं आणि आता परत तेच . काय करावं
@Yourprashanth6 ай бұрын
Fridge vikun taka mala 😂😂
@pramodlokhandepanther45345 ай бұрын
स्टेपलाइझर वापरा
@sumitkasare05 ай бұрын
Voltage stabilizer lavla pahije tumhi, mahavitaran che he voltage Kami jast hot aste...voltage 230 te 240 proper bhetla pahije
@abhijeetborse4 ай бұрын
कोणती कंपनी आहे आणि डबल डोर फ्रिज आहे की डायरेक्ट कुल फ्रिज
@geetanjalibhalerao91954 ай бұрын
Aho wireing ch problem asel
@shobharamgude2304Ай бұрын
कुठल्या जमान्यातील फ्रिज बद्दल बोलतो आहे?
@ravipoojary2728Ай бұрын
Sarkar badla bill Kami yeyil
@rupeshdhadiwal2217Ай бұрын
Kamit Kami vetet sanga
@S.S.S22412 ай бұрын
Ok👍🏻
@ravikantgupta2999Ай бұрын
Change bulb n see.
@dhananjaypawar8647Ай бұрын
पांचट व्हिडिओ झाला
@anjalisudumbrekar67854 ай бұрын
Mahiti changli fakt kahi shabd chukiche bhasha shudhha havi
@asharao424Ай бұрын
खूप जास्त बोलणे कंटाळवाणे hote.
@maansimore204Ай бұрын
Lokana changli mahiti nako. Swatala jamat nahi..... Ani dusre kartat te dekhvat nahi
हा पूर्णपणे फेक व्हिडिओ आहे एका फ्रिजचे रोज एकच युनिटी फिरते मोठ्याचे आत्ता अनावश्यक बडबड आणि लांबण इतकी लावली आहे की जास्तीत जास्त टाईमपास झाला पाहिजे
@pawarparashram299211 ай бұрын
Are GadhDya freez kitchen madhe asto fan cha kay sambandh
@vilasraoasodekar219011 ай бұрын
किचन मध्ये सुद्धा फॅन असतो
@vilasraoasodekar219011 ай бұрын
BLDC technology फॅन मुळे 35% वीज बचत होते
@vilasraoasodekar219011 ай бұрын
BLDC technology फॅन मुळे 35% वीज बचत होते. फॅन च्या स्पीड नुसार बिल येते तर जुन्या technology च्या फॅन चा स्पीड कितीही केला तरी सारखेच बिल येते BLDC फॅन मुळे माझ्या कडे मे 2023 महिन्यात 180 ऐवजी 105 unit बिल आले
@sanjaysoni7733Ай бұрын
@@vilasraoasodekar2190पुराने पंखे में स्पीड कम में कम बिजली उपयोग होता है. हां लेकिन BLDC का पंखा वैसे ही कम बिजली ही लेता है. लेकिन पंखा महंगा है और मेंटेनेंस का खर्चा उसका ज्यादा है, खराब हो गया तो बहुत महंगा गिरता है. शायद इसके ब्लैड्स भी हल्के एल्युमिनियम के आते हैं.
@sunilghatge7983Ай бұрын
सगळाच मूर्खपणा.. 😂
@Karuna_28Ай бұрын
Panchat video...
@gattookhushalani9642Ай бұрын
🤙👎
@umeshthakur451111 ай бұрын
Kaahihi video banvat aahat.fake video aahe hii.😅😅😅😅😅