फ्रिजमध्ये ठेवून हा पदार्थ खाल्ला पहा हे काय झाल |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य

  Рет қаралды 1,671,784

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

फ्रिजमध्ये ठेवून हा पदार्थ खाल्ला पहा हे काय झाल |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Пікірлер: 823
@manohardivate545
@manohardivate545 Ай бұрын
हा विडिओ 8.10 मिनिटाचा केला आहे. केवळ दोन मिनिटात अतिशय छान आणि रेखीव असा विडिओ बनवता आला असता. तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा बोलून, रटाळवाने आणि कंटाळवाने विडिओ केले आहे.
@suchetajadhav1965
@suchetajadhav1965 21 сағат бұрын
Thank u so much khup chhan mahiti dilit 🙏👌👍
@chandakarnavat7710
@chandakarnavat7710 17 күн бұрын
छान माहिती दिली धन्यवाद खूप आभारी
@kusumghule9500
@kusumghule9500 Ай бұрын
Khuup Mahtvachi Mahiti Sangitle DHANYAVAD GOD BLESS YOU ALWAYS THANK YOU
@shardakhuley4670
@shardakhuley4670 Ай бұрын
धन्यवाद सर असेच कचरा गोष्टी सांगत जा सगळ्या लोकांना आणि त्यांची फसवणूक करत जा
@prabhakaragwekar6370
@prabhakaragwekar6370 Ай бұрын
अतिशय बोलिंग. 3 मिनिटात हे सर्व सांगता आलं असतं.
@trymbakkulkarni2628
@trymbakkulkarni2628 5 күн бұрын
अतिशय कंटाळवाने प्रस्तुतीकरण, त्याच त्याच गोष्टीची अनेकदा पुनराव्रती, यापुढे तरी सुधारणा करावी.
@pramilapatil4537
@pramilapatil4537 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏
@PushpaTawde-t3x
@PushpaTawde-t3x 19 күн бұрын
फार उपयुक्त माहिती सांगितली
@sukirtipatil952
@sukirtipatil952 Ай бұрын
Thank you sir. Good information shared. Video can be made small and sweet
@rajendrakulkarni2156
@rajendrakulkarni2156 Ай бұрын
माहिती चांगली आहे पण वेळ खूप घेतला आहे सांगायला. धन्यवाद.
@jayantdhondye4119
@jayantdhondye4119 7 күн бұрын
एकदम छान माहिती.मुळात आपण सांगितलेल्या वस्तू फ्रिज मध्ये ठेवण्याची गरजच नाही.त्या वस्तू बाहेर चांगल्या राहतात.
@RekhaAher-qu3jv
@RekhaAher-qu3jv 2 ай бұрын
तुम्ही सांगताना खूप छान माहिती दिली परंतु तेच पुन्हा पुन्हा रिपीट केल्यामुळे वेळ जास्त जातो हो तेवढा वेळ ऐकणाऱ्याला सवड नसते त्यामुळे पटकन सर्व पदार्थ सांगून मोकळे व्हावे बाकी सर्व छान सांगितला
@meeramundhare2001
@meeramundhare2001 Ай бұрын
😮😮😢🎉
@BhagwanBelkhede
@BhagwanBelkhede Ай бұрын
Good you're video about the food stores and food poisoning .
@SangitaThakare-z8i
@SangitaThakare-z8i 22 күн бұрын
खूप छान अजून या बद्दल माहिती देणे
@shwetashetty3232
@shwetashetty3232 Ай бұрын
Thanks for nice video. I didn't knw dis.. thanks again. Keep it up🎉
@charutadussal3893
@charutadussal3893 Ай бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिली. लसूण आणि आले फिजमध्ये ठेवायचे नाही पण आलं लसूण पेस्ट ठेवली तर चालेल का????
@sahadevbhoir8065
@sahadevbhoir8065 2 ай бұрын
खूप छान आणि अत्यंत उपयोगी आजकालच्या जीवनावर आधारित आहे पूर्वी असं काही नव्हतं आता जेवढ्या सुविधा निघाले आहेत तेवढेच आजारही निघाले आहे त्यामुळे पूर्वीसारखं राहणं खूप योग्य आहे खूप खूप छान माहिती दिली सर खरंच तुमची मी ऋणी राहील असेच पुढील व्हिडिओ बनवत जा म्हणजे आम्हाला माहिती खरी माहिती कळेल आणि लोकांचा जीव वाचेल खरंच आज ही काळाची गरज आहे सगळ्यांनी ऐका आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी करा म्हणजे अटॅक बीपी कॅन्सर सारखे रोग बरे होतील धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल
@kirtiChavan-l1r
@kirtiChavan-l1r Ай бұрын
धन्यवाद दादा खुप छान माहीती दिली
@sunitamohite8426
@sunitamohite8426 9 күн бұрын
To the point bola
@srushtitendolkar3552
@srushtitendolkar3552 20 сағат бұрын
Padarth kharab hou naye mhanunnch Fridge madhe thevale jatat nahitar fridge cha upyog Kay?
@ashwinimoon4828
@ashwinimoon4828 2 ай бұрын
Khub chan mahiti dili sir tumhi...but repited short video bnval tr channel la fayda hoil
@bhagwansumant2302
@bhagwansumant2302 Ай бұрын
Chhan mahiti.Aapan sangitalele sarwa padarth fridge madhe thewale jatat. Thanks amhi kalaji gheu.
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 Ай бұрын
It's a good information about the same as you are looking at it
@vishalphadtare199
@vishalphadtare199 3 ай бұрын
खूपच छान. माहिती सांगितली सर.थॅकयू सो मच. बरोबर आहे की. आताच्या अशा पध्दतीने जीवन जगण्यामुळेच माणसाला कोणतेही आजार होत आहे त..
@gaitamimokal2218
@gaitamimokal2218 2 ай бұрын
Thank you so much माहीती खूप खूप छान आहे ❤❤❤❤❤
@sushilap8305
@sushilap8305 Ай бұрын
Khup Chan mahiti dilit sir dhanyawad
@padmajapandit2345
@padmajapandit2345 2 ай бұрын
Khupach chan mahiti sangitali Thanks.. प्रयत्न करील
@shilpabadukale8770
@shilpabadukale8770 2 ай бұрын
एक नंबरचा बावळट व्हिडिओज आहेत आपले
@anjalinirse9048
@anjalinirse9048 2 ай бұрын
Thank you so much khup mahtvachi mahiti ahe
@supriyapadgilwar4013
@supriyapadgilwar4013 2 ай бұрын
Video changla zala ahe useful information thanks
@popatpawar2392
@popatpawar2392 13 күн бұрын
माहिती योग्य सांगितली त्याबद्दल तुमचे आभारी शक्यतो फळभाज्या फ्रिजमध्ये ठेवणारच नाही
@sunilshingote5864
@sunilshingote5864 Ай бұрын
धन्यवाद,
@bhimraodhengale6713
@bhimraodhengale6713 2 ай бұрын
Please tell us What is use of refrigerator (freeze) in minimum time
@PRASHANSHAWANKAR
@PRASHANSHAWANKAR Ай бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🙏
@sushilap8305
@sushilap8305 Ай бұрын
Dhanyawad sir
@NileshSapkale-t4t
@NileshSapkale-t4t Ай бұрын
O pajji tussi great ho
@pushparajgopal7758
@pushparajgopal7758 23 күн бұрын
Further devale tar chalel ka
@kantilalpatil4433
@kantilalpatil4433 2 ай бұрын
फार रटाळ पद्धतीने माहिती सांगितले आहे फार फार रटाळ वाटले
@varshadesai5450
@varshadesai5450 2 ай бұрын
चार वस्तू नाव संगणेस तू एवढे रामायण सांगितला.मग खरच रामायण कथा करणेस सांगितले तर किती वर्ष लावणार
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 2 ай бұрын
😂😂😂
@kiranrokade1428
@kiranrokade1428 Ай бұрын
Agdi barobar😂😂😂
@ranjanaphole6441
@ranjanaphole6441 Ай бұрын
😂😂
@kantatilke3832
@kantatilke3832 Ай бұрын
हा माणूस नेहमीच पाल्हाळ लावतो
@karbharinimse2158
@karbharinimse2158 Ай бұрын
😂😂
@bansidharbabhulagaonkr9437
@bansidharbabhulagaonkr9437 2 ай бұрын
एकदम छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
@madhurasreceipeaajji2698
@madhurasreceipeaajji2698 2 ай бұрын
Thank u for info.
@manishgawai7087
@manishgawai7087 2 ай бұрын
खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली लोकांच्या कॉमेंट्स कडे लक्ष देऊ नका व आपले काम चालू ठेवा अनेक लोकांना फायदा होईल
@badboygaming5362
@badboygaming5362 13 күн бұрын
माहिती खूप छान होती , पण थोडी शॉर्टकट सांगितली असती तर बरं झाले असते , कारण रिपीट रिपीट तेच ऐकायला वेळ नसतो लोकांना धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@shankardhakane1774
@shankardhakane1774 2 ай бұрын
एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे.
@decentagencies6563
@decentagencies6563 3 ай бұрын
कमी वेळात सांगा आपले व्हिडिओ आजुन जास्त पाहिले जातील ,,करून पहा
@saritabeedkar3959
@saritabeedkar3959 3 ай бұрын
अगदी बरोबर.... विनाकारण prsthvna
@viral-tech-gamer9185
@viral-tech-gamer9185 2 ай бұрын
3:25 व्हिडिओ येथून सुरू होत आहे १)लसूण ४) तांदूळ ७)बटाटा २)कांदा. ५) टमाटो ८) काकडी ३) अद्रक ६) शिमला
@aparnagovalkar3901
@aparnagovalkar3901 2 ай бұрын
Thanks, serva barobar haiy
@AminaKhan-hr5mn
@AminaKhan-hr5mn 2 ай бұрын
Thank you so much 😊
@KomLsamaDhan
@KomLsamaDhan 2 ай бұрын
Thanks aata mi 3mint झाले बोर झालो मग comments वाचाव्या mhntl good information
@sanjanapawar7167
@sanjanapawar7167 2 ай бұрын
Thnq maza time vachala
@prithwirajjadhav2990
@prithwirajjadhav2990 2 ай бұрын
Thanks 👍🏼
@anantmtandle4841
@anantmtandle4841 25 күн бұрын
For this information can you give me research reference full timepass
@जयश्रीचौरे
@जयश्रीचौरे 2 ай бұрын
सर धन्यवाद 🙏
@madhurishilkar698
@madhurishilkar698 Ай бұрын
Khup changli mahiti
@dattamdatta6232
@dattamdatta6232 2 ай бұрын
माझ्या ख्यालने तुम्ही नवीन चॅनल बनवले असे वाटते. तुम्ही सांगितलेले सावधगिरी खरेच खूपच उपयोगी आहे, पण तुम्ही खूपच जास्त वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटत नाही का???
@minaxidavane697
@minaxidavane697 2 ай бұрын
कोणी निंदा वां वंदा साक्षर होऊन सुखाने नादा....आपले कार्य करीत रहा...काय घ्यायचे ते आपण ठरवा...
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv Ай бұрын
बरोबर आहे
@pandurangpatil1473
@pandurangpatil1473 2 ай бұрын
फारच छान माहिती आहे
@snehalatakelkar6677
@snehalatakelkar6677 2 ай бұрын
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@satishpatil6490
@satishpatil6490 3 ай бұрын
समाज एवढा अडाणी नाही एवढा वेळ पाच पदार्थ सांगण्यास 10 तास उशीर व्हिडिओ बनवू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये
@rajeshkakuniya9225
@rajeshkakuniya9225 3 ай бұрын
Sir video chota Kara thech tech naka sangu
@वनिता-य5ख
@वनिता-य5ख 2 ай бұрын
आम्हाला मराठीमध्ये सांगायचं आहे
@वनिता-य5ख
@वनिता-य5ख 2 ай бұрын
​@@rajeshkakuniya9225फ्रिजमध्ये जर आपण स्टीलच्या डब्यामध्ये सांगितलेल्या ह्या वस्तू जर ठेवल्या तर यापासून नुकसान होते काय नुकसान फायदे सांगणे
@AnantNaik-bk6pg
@AnantNaik-bk6pg 2 ай бұрын
Yes right
@ashwiniupase5006
@ashwiniupase5006 2 ай бұрын
Khar aahe. Khup timepass
@ashokkoli9123
@ashokkoli9123 2 ай бұрын
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@madhuripatil4695
@madhuripatil4695 2 ай бұрын
Time khup gheta lavakar sanga
@VanitaaKathalkar
@VanitaaKathalkar 2 ай бұрын
Very important information 😊
@ganeshsalunke8092
@ganeshsalunke8092 Ай бұрын
Good
@sandeepkimbahune3020
@sandeepkimbahune3020 Ай бұрын
❤ सुंदर
@mayurjadhav8425
@mayurjadhav8425 2 ай бұрын
खूप important information you have posted l like so मच. Thanks
@Shreyas-l4n
@Shreyas-l4n 2 ай бұрын
Khup chan mahiti dili
@LaxmikantaGawali
@LaxmikantaGawali 2 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण आहे
@Tanishkassphere20
@Tanishkassphere20 3 ай бұрын
हा व्हिडिओ खूपच आवडला आहे त्यामुळे आम्हाला भाजी कशी व कोणती ठेवावी हे लक्षात आलेले आहे धन्यवाद उषा बोरसे नासिक
@abhijeetborse
@abhijeetborse 3 ай бұрын
ताई भाजी टेवण्या साठी फ्रिज लागतो आता या पठ्ठ्याने सांगितले भाजी फ्रीजमध्ये ठेवू नका मग फ्रिज मध्ये ठेवायचं काय 😂😂 चिकन मटण
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 3 ай бұрын
Ho barobar bolalaat sir 😂😂​@@abhijeetborse
@saralapatil28
@saralapatil28 28 күн бұрын
सोललेला,लसून,अर्धा कापलेला कांदा,आलं धुऊन स्वच्छ करुन ठेवा,भात,टोमॕटो,सिमला मिर्च,काकडी फ्रिजमधे ठेवणे टाळा
@savitapatil1887
@savitapatil1887 2 ай бұрын
Very much 😊
@ashoktangde5992
@ashoktangde5992 2 ай бұрын
Very nice 👍👍
@ManglaMahalle
@ManglaMahalle 2 ай бұрын
एकदम चांगली माहिती दिली आम्हाला आवडली🎉
@Dr._Namrata_S
@Dr._Namrata_S 3 ай бұрын
खुप छान आणि informative video ... Thank you 👍
@bhavikapetslover1535
@bhavikapetslover1535 2 ай бұрын
Tumhi mahiti khup satik dili ahe , pan ek request ahe pudhchya veli video banvtana time limit kami theva karan jitka video lahan asto titke lok baghtil , nahitar video long asel tar lok kantaltat baghyala 😮😮
@zakirhusenshaikh9464
@zakirhusenshaikh9464 2 ай бұрын
😮 व्हिडिओ चांगला आहे. पण आपण खूप खूप बोअर करता. सुरवातीला एकच गोष्ट सहा सहा वेळा सांगता. त्यामुळे लोक पूर्ण व्हिडिओ पहात नाही. कोणी लाइक करत नाही. माहिती बरी होती. कमी वेळात, रीपीट न करता सांगत चला. मी लाइक करून सबस्क्राईब करणार होतो, पण तुम्ही बोअर करता, कंटाळा येतो, राग येतो. कॉमेंट्स वाचल्या. लोक शिव्या देत आहेत. 😂
@shuvam356
@shuvam356 2 ай бұрын
खूप वेळ लावता सांगायला जरा लवकर सांगत चला सारखे कॅन्सर कॅन्सर काय बोलता हो जेकाही आहे ते पटकन सांगत चला खूप बोअर होते विडियो पहायला
@bhimrajnirmal6687
@bhimrajnirmal6687 2 ай бұрын
​@@shuvam356😅😅
@archnashinde2388
@archnashinde2388 2 ай бұрын
Boring video
@umeshshendure9175
@umeshshendure9175 2 ай бұрын
😂😂
@karbharinimse2158
@karbharinimse2158 Ай бұрын
😂
@snehapawaskar1223
@snehapawaskar1223 2 ай бұрын
छान माहिती मिळाली आभारी आहे
@DarshnaBandbe
@DarshnaBandbe 2 ай бұрын
छान आहे व्हिडिओ
@darshanashirke1976
@darshanashirke1976 2 ай бұрын
Thank you very much
@barveramesh
@barveramesh Ай бұрын
१) लसूण २ ) तांदूळ ३ ) बटाटा ४ ) कांदा. ५) टमाटो ६ ) काकडी ७ ) अद्रक ८ ) शिमला हे ते पदार्थ आहेत हे सांगायला उगीचच वेळ लावला आहे. पण सांगितले आहे हेही नसे थोडके.
@PallaviJoshi-l9h
@PallaviJoshi-l9h Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे
@deepakrishnadhage4191
@deepakrishnadhage4191 2 ай бұрын
Chhan mahiti
@Official-bg1dt
@Official-bg1dt 8 күн бұрын
व्हिडिओ तीन मिनीटानंतरच पहावा
@rahi6956
@rahi6956 2 ай бұрын
Patkan sanga kiti pakvata
@divyachaudhari9807
@divyachaudhari9807 2 ай бұрын
Mag kay tharvayach freeze madhe
@divyachaudhari9807
@divyachaudhari9807 2 ай бұрын
Fakt Non veg
@bhaskarholmukhe4366
@bhaskarholmukhe4366 2 ай бұрын
कोणत्या वस्तू ठेवायच्या त्याचे नाव सांगा
@rpradhan5062
@rpradhan5062 2 ай бұрын
Teich tich badbad karnyapekdha mein goshti sanga
@kishoripatil125
@kishoripatil125 2 ай бұрын
Good news
@arunadhere1318
@arunadhere1318 2 ай бұрын
थोडक्यात आणि नेमके सांगता येईल का??
@jayprakashmundada5846
@jayprakashmundada5846 3 ай бұрын
सोललेले लसुन कांदा टमाटे शिमला मिर्ची काकडी आलू या भाज्या फ्रीज मधे कधीच ठे ऊ नये अरोग्यासाठी खूपच घातक आहेत
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 3 ай бұрын
छान झटपट सांगून टाकल
@sulabhachitre312
@sulabhachitre312 2 ай бұрын
😊
@JuiJadhav-i6f
@JuiJadhav-i6f 2 ай бұрын
Thank kam samay me bataya
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 2 ай бұрын
जास्त बडबड आहे
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 2 ай бұрын
कमी बोला
@JyotiradityaDhabugade-p6x
@JyotiradityaDhabugade-p6x 2 ай бұрын
snagaych ahe ka nusat bonblaych
@eaknathshinde8315
@eaknathshinde8315 2 ай бұрын
कोणते पदार्थ त्यांचे नाव सांगा.
@NavyasArtandcrafts
@NavyasArtandcrafts 2 ай бұрын
Ek ch gosht 10 veda sangun kay fayda hoto te sanga aadhi
@anantpatil2733
@anantpatil2733 2 ай бұрын
Khar mahanjey anna changle swach kariun shijvle ki kahi hot nahi prakriti chya virruddha gosti karu naka pratek jan aaplya soyi nussar dusryala gyan shikhvto
@Varsha-qs4ph
@Varsha-qs4ph Ай бұрын
Akache gost varnvar sangta. Je mahtva.che ahe te sangaych
@popattelap9654
@popattelap9654 Ай бұрын
किती वेळ टाईमपास करनार
@MadhukarBansode-e3l
@MadhukarBansode-e3l 2 ай бұрын
दुसऱ्याला ज्ञान शिकवण्याआगोदर व्हिडिओ बनवण्याचे मॅनर्स शिका
@YALLAPPAPATIL-b5j
@YALLAPPAPATIL-b5j 2 ай бұрын
Mag freez made kay thevayce te sanga tumi 5 vastu theu naka mantay tar nakki freez made thevayche kay freez kasala vaprayacha te sanga
@dipaleek
@dipaleek 25 күн бұрын
Khare tr dal tandul fridge mdhe thevnyachi grj nste
@alkakulkarni9917
@alkakulkarni9917 2 ай бұрын
थोडक्यात सागितले तर फारच उत्तम वाटेल.फापट पसारा लोक फारसे ऐकत नाही.
@malkarramesh4837
@malkarramesh4837 2 ай бұрын
आपले ज्ञान अगाध आहे
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 3 ай бұрын
छान माहिती दिलीत अजून पर्यंत कोन्हीही हि माहिती सांगितली नव्हती,आपले आम्ही आभारी आहोत.शिर सलामत तो पगडी पछास,खाण्यासाठीजगूनका,जगण्यासाठी,खा ॎअन्न .मासे,मटण आठ,आठ दिवस ठेवतात,गव्हाचे पिठ मळून ठेवतात.म्हणे आम्हाला वेळ मिळत नाही.
@SmitaSahasrabuddhe
@SmitaSahasrabuddhe 2 ай бұрын
डोंगर पोखरला उंदीर निघाला.भल्या मोठ्या बॉक्स मध्ये चिमूटभर वस्तू.असा हा सगळा प्रकार आहे.😂😂
@shobhapardhi7787
@shobhapardhi7787 Ай бұрын
माहिती महत्वाची आहे. उपयुक्त देखील आहे पण सांगताना बरीच माहिती रिपीट झाली ते टाळावे. म्हणजे रटाळ वाटणार नाही.
@SangitaSomani-w4f
@SangitaSomani-w4f 2 ай бұрын
Kharch aahe, tasstar kahich theu naye pan thewatoch, paryay dawhka please.
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 39 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 327 М.
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН