शेवाळ शेतीचे काय झाले जगताप सर. चालू आहे का कळवा सर. धन्यवाद सर छान माहिती आहे.
@rajendrapatil68283 ай бұрын
माहिती अपूर्ण शेळी पालन मुक्त गोठा आहे कंपाऊंड वॉल आहे का शेळ्या आणल्या तेव्हा किती व त्यांच्या वय पालन करताना त्यांना लसीकरण केले का रात्री हिंस्र प्राणी अगर त्यांना राखण कशी केली जाते त्यांचं नियोजन कसे केले या बाबत काहीही कळल नाही तुम्ही माहिती दिली प्रश्न विचारले पण वरील पण बाबत परत क्लिप बनवा व बरेच लोक तयार होत आहेत तरी गाव तालुका जिल्हा सांगा नमस्कार महिती दिल्या बाबत परत द्यावी सविस्तर धन्यवाद🎉
@surendratikhile23206 күн бұрын
मला नाही खरं वाटत हे
@AdhyayChaudhari3 ай бұрын
1नो. व्हिडिओ सर आनी मॅडम सर जाळी कोठे मिळेल माहिती दया
@Bokadwalabhau28 күн бұрын
Ase shakya nahi janavare aajari padtat konihi try karu nye nhitr sarv janavre marun ghenar
@deveshjadhav33242 ай бұрын
या शेतकरी भावाच मो. नं. द्या , महिती खुप छान वाटली धन्यवाद.
@kiranirve56943 ай бұрын
सरांचे मोबाईल नंबर आणि पत्ता मिळेल का त्यांची भेट घेऊन नियोजन माहिती घेता येईल
@pravinpatil3630Ай бұрын
Aasal matitli manasa
@kalebappasaheb6193 ай бұрын
आपले सर गाव आणि नाव आणि फोन नंबर दिल्यास आनंद उपकार होतील
@photos6363 ай бұрын
Sheli vikayla aahe ka
@sukhadeojadhav68592 ай бұрын
फार्म कुठे आहे
@popatbhosale93122 ай бұрын
खूप छान माहिती आहे आम्हाला फोन नं पाठवा किंवा कळ्वा
@DattaJoshiharmahadevharharmaha25 күн бұрын
Chaya naka maru
@nimagaikwad1623 ай бұрын
Hy dada cha adreess dy amhi he karnar ahe
@pirgondapatil27222 ай бұрын
पत्ता पाठवून द्या अगर फोन नंबर पाठवा
@madanwadhekar46583 ай бұрын
गोट फार्म कुठे आहे पत्ता सांगा मोबाईल नंबर द्या
@rajendrachaudhari41423 ай бұрын
त्यांचे नाव, पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर मिळेल का?तसेच भेट देता येईल का?
@kiranjagtap13463 ай бұрын
भरत जगताप कोतीज
@madanwadhekar46583 ай бұрын
अपुरी माहिती आहे कारण मो नबर नाही ता जि नाही ठिकाण नाही
@charanbambal90522 ай бұрын
Saf khot bolto ha nuate video banwun chiwtya banwayche lokana