सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming

  Рет қаралды 193,184

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Жыл бұрын

सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming | Elephant foot yam
शेताच्या बांधावर व कडेकडेने लावल्या जाणाऱ्या व एक आंतरपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरणाचे पीक नक्की कसे घेतले जाते याची इत्यंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासोबत वसईच्या बागायती शेतीची छोटीशी सफरदेखील आज आपण करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
विशेष आभार: श्री. राकेश नाईक व कुटुंबीय, वटार
९८२२७ ५५४१४
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #suran #suranfarming #elephantfootyam #elephantfootyamfarming

Пікірлер: 571
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming Elephant foot yam
@anandnaik355
@anandnaik355 Жыл бұрын
सुनील, राकेश हा एक प्रगतशील शेतकरी आहे. मुख्य म्हणजे तो आपल्या शेतात कधीच रासायनिक खताचा वापर करीत नाही. सेंद्रिय खत, शेण खताचा वापर करीत असतो. शेती सोबत लग्न, वाढदिवस किंवा इतर मंगलप्रसंगी फुलाची छान सजावट करतो.
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 Жыл бұрын
किती सुंदर परिसर आहे 👌....नशीबवान माणसं आहात तुम्ही 😊😊
@kundakelkar6523
@kundakelkar6523
हाडमोडीला पआनफउटई सुध्दा म्हणतात.ही पाने गरम करून,खोबरेल तेल लावून शकल्याने,हाडाचा मुका मार,किंवा हेअरलाइन फ्रॅक्चर सुध्दा बरे होते .
@ashishjadhav6746
@ashishjadhav6746
मी सुद्धा वसई मधील रहिवाशी असुन सध्या कामा निमीत्त बाहेर आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार . तसेच अतिशय उपयुक्त अशी माहिती
@vandanashastri9449
@vandanashastri9449 Жыл бұрын
मी पण 5.30 kg चा सुरण काल माझ्या घराच्या पॉट मधुन काढला.
@RajendrakumarDesai-xm3mo
@RajendrakumarDesai-xm3mo
सुरण हे सर्वश्रेष्ठ कंदमूळ, ह्याची शेती आमच्या कर्नाटकात शिवमोगा जिल्ह्यात होते आणि त्याला सुवर्णगड्डे म्हणतात कन्नड भाषेत
@vitthalkirwe4978
@vitthalkirwe4978
सुनिल तुम्हाला जे हाडमोडीचे झाड दाखवले त्या झाडाला आमच्या कोकणात पाणपोई चे झाड म्हणतात आणि ह्या झाडाला आयुर्वेदीक औषधलयात चांगले महत्व आहे ह्या झाडाची पाने मुत्रखड्यावर औषध म्हणून अति महत्वाची भुमिका निभावण्यास सहाय्य करतो।
@ganeshdalvi2156
@ganeshdalvi2156 Жыл бұрын
आमची सुरणाची बागायत नाही पण बरीच रोप आहेत.... एवढी कि आजपर्यंत सुरण कधी बाजारातून विकत आणून नाही खाल्ला
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
शेती करणं आणि ते राखणं हे खुप कष्टाचं काम आहे.. शेतकरी जगला तरच आपण जगू... नाहीतर.........
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
सुरण नेहमी खाल्ला जातो.पण त्याची इतकी रोचक माहिती प्रथमच ऐकली.हिरवागार असा vdo मस्तच.
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai Жыл бұрын
मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते आपल्याच विश्वात मग्न असणारी मुलांचे !
@BlossysKitchen
@BlossysKitchen Жыл бұрын
जेवढा सुरणाचा दांडा जाड तेवढा सुरण मोठा मीळतो
@bharatbhayade1046
@bharatbhayade1046
सुनील भाऊ तुमचा व्हिडिओ बघण्यात मजाच काहीतरी वेगळीच असते धन्यवाद
@udaykulkarni112
@udaykulkarni112 Жыл бұрын
सुनील जी
@manojmokashi6642
@manojmokashi6642 Жыл бұрын
सुनीलजी खूप महत्वपूर्ण माहिती देता तुम्ही. मुख्य म्हणजे भाषेवर प्रभुत्व असल्याने विषयाची मांडणी योग्य प्रकारे करता छान आहे.
@norbancoelho2060
@norbancoelho2060 Жыл бұрын
सुनील भाऊने फार चांगला विषय निवडला. सुरण विषयी चांगली माहिती मिळाली. राकेश ह्याच्या मेहनतीला सलाम.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
D.मेलो सर शेती विषयी छान लाईव्ह माहिती, तुमचं अभिनंदन, आणि तुमच्या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या तुमच्या शेतकरी बांदवानच पण अभिनंदन 🌹🙏👌
@sadanandghadge941
@sadanandghadge941
सुनील खूप छान व्हिडिओ दाखवतो तू खूप छान माहिती देतो. विश्वास बसत नाही आपल्या मुंबईच्या जवळच एवढी सुंदर जागा आणि शेती आहे ..u r great sunil ..thank you..
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524
मी तुमचे वीडीओ नेहमीच बघते .आम्ही बाँल्टीमोरला अमेरिकेत राहतो .वस ईच्या वाड्या ,शेती इ.बद्दल तपशीलवार माहिती सांगता .अगदी घरचे च वाटता .अभिमान वाटतो .आनंद होतो .मनापासून खूप खूप धन्यवाद .
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,4 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 165 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,6 МЛН
जगप्रसिद्ध मालवणी खाजा असा बनविला जातो Malvani Khaja Recipe In Marathi #shortsfeed #malvani #khaja
22:02