भाग आवडला तर पुढे पाठवायला विसरू नका..! जितकं share नवीन भाग येत राहतील
@sunilpatilvlogs9280 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@hanmantkharat337 Жыл бұрын
Kadak
@pramodkalamkar8701 Жыл бұрын
पात्र थोडी missmach वाटली आज
@akashchavan4330 Жыл бұрын
नितीन दादा भरी लय भारी भाग आहे
@giri13Offical Жыл бұрын
नितीन सर तुम्ही जे काही बनवतं आहेत ते अप्रतिम आहेत...तुमचा प्रत्येक भाग हा मनाला छेद करून जातो...संकल्पना अप्रतिम... तुमच्या सर्व टीम मनापासून शुभेच्छा..💐💐
@चांदगुडेमहादेव2 ай бұрын
हा एपिसोड पाहून निशब्द झालो डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागले, ग्रामीण भागातील गरिबीचे दारिद्र्य जीवन कसे असते हे यातून आपण दाखवले आहे सलाम आपल्याला लिखाणाला आणि सर्व कलाकारांच्या कलाकृतीला ❤❤❤❤
@rameshparalkar9438 Жыл бұрын
खरच सातारा जिल्ह्यात जन्म व्हायला हवा होता लका. खूप छान माणसं आहेत. आणि प्रेमळ पण.
@aparnapatil3733 Жыл бұрын
अगदी खर आहे ....आम्ही सातारकर
@rameshparalkar9438 Жыл бұрын
@@aparnapatil3733 ho na
@mtrickstechnical6987 Жыл бұрын
आत्ताच पूर्ण episode पाहिला आणि comments वाचायला गेलो , आणि जवळ जवळ सगळ्यांचा एकच comment निशब्द निशब्द आणि निशब्द ! प्रेक्षक निशब्द करणारा episode . काय शब्दच उरले नाहीत ! Hats off you 🔥 नितीन सर ! अतिशय संवेदनशील अभिनय . सई - उत्तम बाळा ! Great अभिनय
@hanumantdoifode4906 Жыл бұрын
सई, सुजाता सपकाळ खूप सुंदर अभिनय,तुझे मनापासुन अभिनंदन.बाकी कथानक,दिग्दर्शक,कॅमेरामन तोडच नाही. शेवटी दोन पणत्या मध्ये सई खूप भावूक सादरीकरण.
@gyansingjadhav3348 Жыл бұрын
काळजाला भिडला आजचा भाग मान नितिन भावा तूझ्या पूढे शिनेमावाले फिके आहे .
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
सई चां अभिनय एक नंबर झाला 🙏❤️👌 नितीन सर कुठून शोधून काढता हे कलाकार ❤️🙏👌 आणि कथा ❤️ प्रत्येक शब्दाला धार आहे❤️👌🙏 ❤️🙏👌 नतमस्तक लेखकांसाठी🙏❤️👌
@vinodtembare5879 Жыл бұрын
आई आणि मुलगी कस अन किती प्रेम असतं. कथानक आणि अभिनयाचे सादरीकरण कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. तुम्हा सर्वांना लाखो सलाम. धन्यवाद ऑल टिम
निशब्द . काय लेखन केलंय . काय संवाद आहेत.खूप ह्रदय स्पर्शा कथानक खरं तर या भागाला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा.
@gauravmondhe7096 Жыл бұрын
खूप छान एपिसोड बघणारा प्रेत्येक जन रडला असेल याची खात्री आहे खूप छान अभिनय व दिग्दर्शन्
@yogeshparit6762 Жыл бұрын
खरंच सर्व एपिसोडच्या कलाकार लेखक व दिग्दर्शक यांचे आभार मानलं पाहिजे ज्या लोकांना पैशाचा गर्व आहे त्यांनी हा भाग बघावा म्हणजे कळेल गरिबी काय असते
@yogeshdighole7084 Жыл бұрын
अशे भाग दाखवू नका राव. काळजाला भिडला....रडू आवरलं नाही... सलाम नितीन भाऊ 💞💞
@dattatrayatambe4058 Жыл бұрын
नितीन सर आज खरंच तुम्ही डोळ्यात पाणी आणले . खुप हृदयस्पर्शी आणि हृदयाच्या तळाशी हात घालणारा भाग तूम्ही दाखवला . ग्रेट सर तुम्ही तयार केलेला प्रत्येक भाग हृदयाला छेदूनच जाणारा असतो . धन्यवाद सर
@kaisustatus3522 Жыл бұрын
कोरी पाटी चा आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड उत्तम लिखाण आणि सादरीकरण अप्रतिम कथा आईवडिलांची जाणीव करून देणारी कथा बघून छान वाटल... नितीन सर .
@tanajigavali673 Жыл бұрын
मोठ्या पडद्या वरच्या अभिनयाला पण लाजवेल असा आजचा अभिनय केला सर्व पात्रांनी .....खरच खूप छान अभिनय
@prasadgarje3464 Жыл бұрын
अभिनय..डायलॉगस..गित.. संगीत आणि दिग्दर्शन केवळ आणि केवळ अप्रतीम...👌 हा भाग पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहनार नाहीत. Hat's of Nitin sir🙏
@vaibhavkumbhar5852 Жыл бұрын
एक एक शब्द.... हृदय पिळवटून टाकणारे होते... सई नंबर वन....अभिनय केला आहेस..तु...
@Rohit-et7fc Жыл бұрын
Oscar award winning level Acting & Direction .....Hats off.
@gauripatil43 Жыл бұрын
खरचं आहे बाप केला की कुणी कुणाचं नसत.. आमचा पण बाप लवकर गेला आणि आमच्या आई ने आमच्या बहीण भाऊचा सांभाळ केेला.. घरातील लोकांनी घराच्या बाहेर काढला.. आई ने खूप शिकवलं .. आज मी खूप छान पोस्ट वर आहे सर्व श्रेय आईच ... खूप छान आहे मनाला लागून जात सर्व
@Prathmesh5717 Жыл бұрын
अस वाटतंय भाग कधीच संपू नाही आणि असच पूर्ण आयुष्य कोरी पाटी वरच पाहावं जगलेल संपूर्ण आयुष्य परत एकदा अनुभवायला मिळतय तुम्हा सर्वांमुळे
@tejasjagtap3146 Жыл бұрын
या परिस्थितुन गेलो मी जुन्या सगळ्या आठवणी परत अनुन दिली डोळ्यात पाणी आणलात खरच तुमचे आभार नितिन सर 🙏🏻🙏🏻
@dattashende349 Жыл бұрын
मन हेलावणारा काळजाला भिडणारा भाग बघताना रडायचं नाही ठरवलं तरी पण डोळ्यातून पाणी आणणारा असा हा आईसाठी बनवलेला एपिसोड एक नंबर खूप छान असेच बनवत जावा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@nagoraobhurbhure5871 Жыл бұрын
Phone number pathawa
@sarang8222 ай бұрын
काय अप्रतिम काम करता तुम्ही सगळे. छान टीम. नेहमीच दर्जेदार.
@ijajpathan Жыл бұрын
आभाळ फाटलं आणि डोळ्यातून नदिचे महापूर वाहू लागले. बघताबघता समुद्र खवळला पण दुःखा चे डोंगर आणि विजांचा कडकडाट मात्र दौडत राहिला. सर्व टिमला सलाम पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 💐
@swapnilkamble2393 Жыл бұрын
खरचं कोणाच्या वाट्याला अस जीवन येऊ नये....सरासरी सर्व गरीब कुटुंबात असच काहीस चित्र पाहायला मिळत. आई विना कोणताच जन्म पूर्ण होऊ शकत नाही .नितीन पवार सर तुमचे आणि तुमच्या टीमचे खरंच मनापासून आभार...
@vishramkharat530 Жыл бұрын
अंगावर काटा आला हा भाग बगून डोळ्यात पाणी आले खूप मस्त ...😥😥
@vikasbatale1256 Жыл бұрын
तुमच्या साठी सलाम अक्षरशः डोळ्यातून पाणी येते ❤️❤️❤️
@kailashkarhale2290 Жыл бұрын
बॅकग्राऊंड म्युझिक मनाला अलगद भुरळ लाऊन जाणारी अप्रतिम
@sunilpanchal4491 Жыл бұрын
खूप छान भाग प्रत्येक भाग आवर्जून बघतो तुमचा खूप काही शिकवून जातो प्रत्येक भाग डोळयांत पाणी आलं 😭😭
@maheshfirake6250 Жыл бұрын
नितीन सर आणि टीम चे मनापासुन खुप आभार 🙏नि:शब्द😢या एपिसोड साठी 💯 ✌️👌
@prakashgaikwad1402 Жыл бұрын
अगदी थेट काळजाला भिडणारी कथा होती.पाहून मन भरून आलं.डोळे पाणावले.खूप आभार असेच हृदय स्पर्शी भाग बनवत रहा.
@nageshsupekar7171 Жыл бұрын
प्रत्येक एपिसोड ला वाटत की हाच एपिसोड मागच्यापेक्षा भारी होता पण... नितीन सर सलाम तुमच्या कामाला ❤️
@Pranitmore-j8s8 ай бұрын
आई किती पण भांडली तरी आई च्या मनातील भावना कोणी ओळखू शकत नाही❤❤
@aniljanglepatil7094 Жыл бұрын
खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं व सर्व घटना एक काल्पनिक जरी असल्या तरी सत्य घटनांवर आधारित आहेत खूप गावात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खरंच सई च पार्ट👌👌👍
@जयश्रीराम-फ8श Жыл бұрын
आई म्हणोनी कोणा, कोणास हाक मारू 😭😭😭😭😭😭😭 नितीन सर अप्रतिम लेखन खरंच स्वतः पोलिस असून देखील रडू आवरू शकलो नाही😭😭😭😭
@Rekhaambike10 ай бұрын
Kharcha ho aai shivay duniya nahi
@VISHALGAIKWAD-go5we8 ай бұрын
हो सर खरंच खूप भरून आलं 😢😢😢😢
@maheshthopate5651 Жыл бұрын
Nitin sir aajacha episode tumachya saglya carrier madhala best episode hota....radvun takalay tumhi hats off kori pati amhala amachya gavashi jodun thevlya baddal
@yadunathingle5356 Жыл бұрын
आजकाल टीव्ही वर इतक्या दर्जाहीन मालिका असतात पण कोरी पाटी च्या गोष्टींना तोड नाही........
@mad_funny Жыл бұрын
या कलाकारांना oscar मिळाला पाहिजे.अप्रतिम कलाकार आहेत कोरी पाटी production चे...आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला गावची आठवण करून देण्यासाठी...तुमचे episod बघताना असं वाटतंय आम्ही गावातच आहोत...❤️❤️❤️❤️❤️
@ganeshagaming435 Жыл бұрын
खूप छान अभिनय संपुर्ण भाग संपे पर्यंत डोळ्यातलं पाणी थांबल नाही सलाम आहे सर तुम्हाला मी एकाच दिवसात सगळे भाग पाहिले अप्रतिम......👌
@bhsratsalunkhe6463 Жыл бұрын
सर्व टीमचे मनपुर्वक खूप खूप अभिनंदन आजचा एपिसोड महाराष्ट्रातील गावांमधील एक ना एक अशी घटना गावाकडे घडलेली कुणाची आई कोणाची वडील स्वर्गवासी झाले आहेत तरीसुद्धा अशा प्रस्थिति नु शार आपली मुली खूप चांगली शाळा शिकत आहे खूप खूप भाऊक वाटल आजचा भाग
@sureshghali1226 Жыл бұрын
Me tharvale hote kahi zhal tari aaj ajibat radaych nahi... Pan khup radle me.... Hatts of you sir... Great.
@rdhinde Жыл бұрын
नितीन सरांकडे माणसातला कलाकार शोधून काढण्याची अप्रतिम प्रतिभा आहे. सर कुठुन आणता तुम्ही असं उत्कृष्ट कलाकार
@navnathmore5616 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी काढला राव तुम्ही..खूपच सुंदर भाग होता
@rahulkokate8276 Жыл бұрын
Emotional केलं राव nitin सर
@BTSARMY-sd4bb Жыл бұрын
हुंदके आवरत नव्हते. अप्रतिम. शब्द अपुरे पडत आहेत.
@santoshjadhav1819 Жыл бұрын
काय संवाद लिहिलेत ❤️ अतिशय सुंदर
@ravichopade9591 Жыл бұрын
आजही खेड्या गावात हे चालू आहे प्रत्येक गावागावात अशीच अवस्था आहे कधी कमी होणार आहे या आजच्या एपिसोड तुम्ही आज खूप मोठा संदेश दिला
@ranjitkamble6428 Жыл бұрын
नितीन सर डोळ्यातुन पाणी आले सईचा अभिनय एक नंबर आहे सर मनापासून धन्यवाद सर,
@ankushbirajdar5311 Жыл бұрын
नितीन सर व कोरी पाटी ची पूर्ण टीम खरंच फक्त धन्यवाद म्हूणन तुमचे उपकार फिटणार नाहीत.कुटून आणता येवड्या जिवंत कथा. पुण्या मुंबई च्या या गर्दीत, पैसे च्या मागे गाव भाव माय माणुसकी विसरत चाललेल्याना माणसात यायला भाग पाडतात तुमचे एपिसोड. आटून गेलेल्या डोळ्यामधे अश्रू चा झरा फुटेल अशा कथा असतात तुमच्या.
@mahadevnanaware4232 Жыл бұрын
पोरींची ॲक्टिंग जबरदस्त आहे. खूप पुढच्या लेवेलची actress आहे chance देत जा
@mahadevshelke1341 Жыл бұрын
नितीन सर लय रंगवलं आई बापाची माया ममता वात्सल्य दाखवून दिलं आभारी आहे
@prakashkhandekar46189 ай бұрын
आज अश्रू थांबत न्हवते, अप्रतिम कथा अभिनय दिग्दर्शन संगीत
@sachinshinde5555 Жыл бұрын
नितीन सर् काय दाखवलं हे तुम्ही ...शब्द नाही खरच ग्रेट भाग होता मनाला लावून गेला हा भाग......एक विनंती सई ला मोठ होताना पाहायला कष्ठ करून शिकलेलि सई ..मामाला आधार देणारी सई पाहायला....next भाग contnive करा नितीन सर
@dipakshinde7193 Жыл бұрын
एपिसोड खूपच छान खरंच डोळयात पाणी आलं रावं या दुनियेत आई वडिलांशिवाय कोणीच नसतं
@akashdange21866 ай бұрын
अंगावर काटा अणी डोळ्यात अश्रु आले अप्रतिम आहे खरच😢😢😢😢
@maheshgaikwad7874 Жыл бұрын
काय कमेंट करावी काहीच कळत नाही. नकळत डोळ्यात पाणी आलं आज.सईचा आणि तिच्या आईचा अभिनय खुपचं छान.तुम्हाला व तुमच्या सर्व टिमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.असचं सुंदर काम पुढेही चालू राहिल हिच अपेक्षा, धन्यवाद
@navnathsatpute2501 Жыл бұрын
खरंच आजचा भाग पाहून , अश्रू अनावर झाले.... खूपच छान होता भाग
@AnilPatil-gd1uy Жыл бұрын
काय बोलू,काय कॉमेंट करू काय समजेना.. निशब्द.. मनापासून सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bapugaikwad7345 Жыл бұрын
Another exllent script by Nitin Pawar ….hands off to his exllence❤❤
@shriswami-tk4vd Жыл бұрын
अप्रतिम भाग आहे सर डोळ्यात पाणी आले 👌
@somnathkudale2449 Жыл бұрын
नितीन सर आजवरची तुम्ही बनवलेली ही सर्वोत्तम कलाकृती आहे.आणि विषय आईचा असल्यामुळे आई व मुलीच नात कस असतं ते तुम्ही दाखवून दिलंत. कधी डोळ्यातून पाणी आलं ते कळलं ही नाही.परमेश्वर तुमच्या संपूर्ण टीमला दीर्घायुष्य देवो आणि अशाच कलाकृती तुमच्या हातून घडो ही अपेक्षा. तुमच्या हातून एक दर्जेदार मराठी चित्रपट तो ही गावाकडच्या विषयावर व्हावा ही इच्छा व्यक्त करतो
@hinduraopanhalkar8829 Жыл бұрын
आजचा भाग सुरू झाला तो एका मोठ्या भावनिक विषयाने बाप नाही म्हटलं की हा भाग जास्तच आवडणार हे माहीत होतं. सई ला बाप नाही म्हणून तर आई तिला बाहेरच्या जगात जगण्यासाठी कणखर बनवायला बघत होती म्हणून तर तिला बाहेर पाठवल तिने शिक्षण घेण्यासाठी. पहिल्या पासून ते शेवट पर्यंत डोळ्यातलं पाणी थांबलं नाही आमच्या . गाणं पण खूप छान आहे . आणि सई चा अभिनय पण मस्त . पण हीच गोष्ट अजून पण पुढे करता आली तर बघा खूप चांगला विषय आहे हा एकीकडे आई बापा च्या किंवा वाडवडिलांच्या जीवावर शिक्षण आणि मौज मजा करणारी मुले आणि एकीकडे ही अशी परिस्थिती ने दुबळी मुले जगण्यासाठी काय आणि कसा संघर्ष करतात ते पण चांगल्या पद्धतीने दाखवाल तुम्ही यात शंका च नाही . खूप मस्त वाटलं आता पुढचा सोमवार काय दाखवतोय काय माहित ? उत्सुकता ....
@avinashpotbhare4585 Жыл бұрын
हा भाग पाहून डोळयांत नकळत पाणी आल
@sachinsawale32436 ай бұрын
❤❤ खूप उत्कृष्ठ सादरीकरण आहे, मनातून गहिवरून आलंय आणि ही कमेंट करतोय
@harishhajare3826 Жыл бұрын
मुलीचा हसरा चेहरा आणि तिचा विचार करणाची खूप छान मांडणी केली सर
@kailashkarhale2290 Жыл бұрын
जो पर्यंत आपन असे अनुभव स्वतः अनुभवत नाही तो पर्यंत असले विषय सुचने अशक्य मानाचा मुजरा लेखक व सर्व टिम चे
@jagdishthengade6898 Жыл бұрын
नितीन सर अप्रतिम लेखन खूप छान भाग होता हा आई ची व्याख्या खूप छान समजावून सांगितली आई आपले सर्व दुःख पोटात घालून आपल्याला सुखात ठेवते 😢😢😢
@jaishreepankar5154 Жыл бұрын
Khupch emotional bhag hota.. Sai ch character Khup chan Aai...................
@shrikantjagtap9257 Жыл бұрын
"तु या भाकरी च्या गोळ्यावर आडकु नको तव्यावर आयुष करपू नको" ( वा ग्रेट कथानक, ग्रेट कलाकार. ग्रेट सदरीकरणं. ग्रेट, ग्रेट ग्रेट..समाम तुम्हां सर्वांना..)
@arvind2706 Жыл бұрын
खरंच हे वाक्य खूप काही सांगून गेलं.
@Ganesh_tambe1008 ай бұрын
आई साठी कोणतीही गोष्ट सोडा , पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका....खूप छान episode बनवला आहे
@vishalmele7484 Жыл бұрын
अक्षरशः रडलो 🥺🥺 अप्रतिम सर
@ankushkumbhar4047 Жыл бұрын
मी माझ्या आई च कष्ट बगून...पोलीस झालो........ आई ने केलेल्या कष्टाचं चीज झालं
@aadi1143 Жыл бұрын
Team kori pati.... Tumhi khup khup vaait ahaat.... Jiv ghenar ahaat ka rao... Aaj radval tumhi.... Nehmi bhaauk karta... Aaj dhay moklun radayla laavlat..... Kay bolu ata..... Aai...... Aai hi aaich aste..... Nishabd ahe.... Shubhecha
@rushikeshbhosale9694 Жыл бұрын
डोळ्यात पाणी चं आलं 😢 खूप छान एपिसोड
@allways_Happiness. Жыл бұрын
अप्रतिम आज खूप दिवसांनी डोळ्यात पाणी आलं
@magical_beats8326 Жыл бұрын
नितीन दादा खुप राडवल तु खुप छान अभिनय सई आणि तिच्या आईचा अप्रतिम संगीत आणि दिगदर्शन पुढील वाटचालीस शुभेच्या
@sheshraokale5351 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड काय बोलणार सुचत नाही
@abhinavreddy2551 Жыл бұрын
TV serials आणि bollywood movies ला दहादा मातीत घालतील नितीन सरांची web series
@navinn147 Жыл бұрын
Aai tujha ha hoi bhass g....Aai ka ha adto ghass g....kele mala tu ase door ka....zalay jeev ha porka .....very beautiful lines......
@vijayboradevlogs Жыл бұрын
नितीन सर आपल्या प्रत्येक भागात वेगवेगळे प्रसंग असतात. शहरातील लोकांना गाव खेड्यातील वेदना समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ खूप मदत करतात. प्रत्येक नात खूप छान सादर करता.
@anandwaghamare4670 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
@vinod5494 Жыл бұрын
खूप मस्त नितीन सर डोळ्यातुन पाणी आले राव भाग बगताना..... निश्ब्ध.........
@sachinlokhande9520 Жыл бұрын
खरचं आजचा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आलं बघा नितीन सर आणि सई ने जे क्यारेक्टर केलं ते अगदी मनाला लागलं बघा खरचं आईचं महत्त्व काय आहे ते दाखवलं तुम्ही ह्या एपिसोड मध्ये जेवढं काही बोलेन तेवढं कमीच आहे नितीन सर मला हा एपिसोड मनाला लागला बघा 👌👌👌👌☹️☹️☹️
एकदम मस्त होता आजचा भाग.पण शेवट नहीं बघू वाटला इतका भावनिक होता .शेवट बघितला असता तर खरच रडलो असतो .नितीन सर u are great 👍
@rohitshinde4157 Жыл бұрын
खरंच खूप भारी👌..... बाप गेला की पोरं भी लवकर जाणती होत्यात 😖🥺
@dnyanhumbe0155 Жыл бұрын
Khar ahe bagha
@tatyasolondhe7068 Жыл бұрын
एकच नंबर विडिओ होता विडिओ बघत असताना डोळ्यातून पाणी थांबत नव्हते एकच नंबर 👌👌👌👌👌🙏
@allrounder3429 Жыл бұрын
मागचा बापाचा आणि हा आईचा व्हिडिओ पाहून अक्षरशः रडू येत होत खरच खूप भारी episode होते
@dilipnikam1101 Жыл бұрын
हृदयस्पर्शी एपिसोड छान सगळ्या टीमच अभिनंदन
@udayagawane654610 ай бұрын
स्वामी तिनी जगाचा आई वीण भिकारी ❤❤❤❤❤
@pravinmapari2706 Жыл бұрын
ऊद्या माझ्या आईला जाऊन 24 वर्ष पूर्ण होत आहेत आज चा भाग बघून अश्रू थांबत नाही आहेत खूप छान पद्धतीने सादरीकरण आहे आपल हा दिवस कोणाच्या ही आयुष्यात येऊ नये🙏miss you आई
@pritamkamble1345 Жыл бұрын
अप्रतिम सर्व काही, तात्पुरत्या कुठल्याही गोष्टीचं सुख हे तात्पुरतच💯 आणि प्रकाश जी खरे बोलले नितीन सर तुम्ही मातीतून हिरे शोधून काढता
@ShubhangiAmbi-r2w6 ай бұрын
खूप छान भाग आहे आईची आठवण झाली miss u aai 😭😭
@saaulzote2721 Жыл бұрын
तीच्या डोळ्यांतले अश्रु मला दिसत होते.. पण ते पुसायची माझी कुवत नव्हती... - नितीन सर, मनाला कोणत्या दुनियेत घेऊन जाता राव..
@sujitjadhav1669 Жыл бұрын
खरंच तुम्ही आज रडवल सर खूप छान स्टोरी आहे 👍👍👍😥😥😥
@amrutavelhal7124 Жыл бұрын
No words sir ase episode dakhwta ani tyatun ek prakrachi shikwan pn milti tyabddal khup khup thanks💐🙏
@veerapaanculture592 Жыл бұрын
अभिनय,सादरीकरण ,अप्रतिम......खूप छान
@irfanpathan617 Жыл бұрын
सई अप्रतिम आणि निरागस अभिनय, तुला बघून मला माझ्या मुली ची आठवण आली
@samirmulla8099 Жыл бұрын
👌👌👌👌😭😭😭👍👍👍👍
@subhashachare578 Жыл бұрын
मुलगी आणि मामा यांचा अभिनय थेट काळजाला भिडला…नितिन दादा उक्रूष्ट लेखन…