Рет қаралды 2,123
गावरान कोंबडा स्वतः पकडून आम्ही फस्त केला | Nonveg | Hotel Shivar Garden Matori | Shivar Food
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या गावातील विकास गायकवाड यांनी खास गावरान कोंबड्यांचे हॉटेल सुरू केलेले आहे. या हॉटेलमध्ये ग्राहक स्वतः कोंबडा पकडून नॉनव्हेज जेवण बनवून घेऊ शकतो. हॉटेल शिवारमध्ये गावरान कोंबडा, मटण, मासे खायला मिळतात.
पत्ता - हॉटेल शिवार गार्डन, मातोरी, ता. शिरूर कासार, जि. बीड
मोबाईल नंबर - 9881342794
#gavrankombda
#hotelshivargarden
#nonveghotel
#foodie
#shivarfood