छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना अजून 20 -20 वर्षाचं तरी आयुष्य मिळायला पाहिजे होत... पण या देशाचं दुर्दैव. त्यावेळी कसलेही प्रसार माध्यम नसताना महाराजांची ख्याती जगभर पसरली होती.
@prathameshnerkar17352 жыл бұрын
मराठे जर पानिपत हरले नसते तर अखंड हिंदुस्तानात मराठयांचा दबदबा राहिला असता. सगळ्या जगात हिंदुस्तानचे राज्य राहिले असते. आणि हिंदुस्तानात लोकशाही अस्तित्वात आली नसती. भारतात आजही छत्रपती शासन राहिले असते. आणि गांधी,नेहरू ह्यासारखे गद्दार पैदा झाले नसते.
@abhishekanand99802 жыл бұрын
Tar sampurn bharat desh marathi asta, ani jagat danka aapla vajla asta... Pan durdaiv aapla ...
@prathameshnerkar17352 жыл бұрын
@@abhishekanand9980 अहो दुर्दैव नव्हे, आपलेच लोक फितूर होते. आणि फितुरीनेच गद्दारी केली...
@aniketsamant17522 жыл бұрын
Kharay…
@prathameshnerkar17352 жыл бұрын
इंग्रज सरकारने असे लिहून ठेवले आहे की, जर छत्रपती संभाजी महाराज अजून 2 वर्षे जरी जिवंत राहिले असते, तर आम्ही भारतावर राज्य करू शकलो नसतो.. आणि भारताचा अखंड हिंदुस्थान झाला असता. आणि हिंदुस्थानचे सर्व जगावर राज्य राहिले असते. आणि आजही भारतात छत्रपती शासन राहिले असते.. असे इंग्रजानी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
@saurabhchaturbhuj15572 жыл бұрын
मेरे बाप ने बहुत बडा साम्राज्य खड़ा किया है। 🧡🧡🦁🦁
@ShubhamGangurde12 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@rushi62642 жыл бұрын
दोन्हीही छत्रपतींनी जुलमी Portuguese धार्मिक कायद्या विरुद्ध ख्रिस्ती पादरी ची मुंडकी मारली हे सुद्धा सांगायला हवं. मंदिर पाडलं पुजारी कापले याला उत्तर देण्यासाठी शंभूराजांनी करवतीने पादरी कापले आणि चर्च पाडलं.
@virendratambavekar612 жыл бұрын
Father of India Navy - Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩
@sandeshbhere10802 жыл бұрын
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर एक व्हिडीओ बनवा. खूप इच्छा आहे त्यांच्या विषयी जाणून घ्यायची..
@shivkumarbhise1702 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र मस्त बोल भिडु
@DattaPawar022 жыл бұрын
शिवरायांनी मराठा आरमार निर्माण करून पोर्तुगिज, इंग्रज, सिद्धी,डच यांच्यावर वचक निर्माण केला, आणि किनारपट्टी सुरक्षित केली, जय शिवराय जय शंभूराजे
@rahullokhande80582 жыл бұрын
खूप छान माहिती जय शिवराय जय शंभूराजे
@sachindahibavkar48232 жыл бұрын
चिमाजी अप्पा यांनी वसई जिंकली, याचा उल्लेखही हवा. शाहू महाराजांच्या काळात पोर्तुगीज शरण आले ते चिमाजी अप्पा यांच्या पराक्रमामुळे. माहिती द्यायचीच तर ती पूर्ण द्या.
@devendrakoli14952 жыл бұрын
अप्रतिम माहीती . छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज याना नमन
@ganeshshelke16802 жыл бұрын
जय शिवराय खुप छान माहिती दिली भाऊ संचलन पद्धत एक नंबर आहे 👌👌
@hanumantbhapkar35962 жыл бұрын
Jay shivray jay shambhuRaje.
@shubhamg442 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव 🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:
@surajbhosale90832 жыл бұрын
शिवराय जणु ब्रम्ह विष्णु महेश यांचा अवतारच. जय शंभुराजे🚩🧡
@shriyashjagtap29382 жыл бұрын
Tulaja bhavani 🚩
@surajbhosale90832 жыл бұрын
@Shivaji Nevhal मी तुझ्या भावना समजतो . छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. 🚩
@bhushankorde79012 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏 श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏
@pralhadpaiginkar2348 Жыл бұрын
🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🌹🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌷🙏
@aindian52572 жыл бұрын
Great information..keep it up..🔥🔥
@ganeshkabir48822 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@ashishgaware17322 жыл бұрын
Aaj cha ani Udya cha Pidhi la ha Etihas mahiti asna garje cha ahe🙏👍Keep it up Bhidus
@rajendrapokharkar14032 жыл бұрын
धन्य धन्य शिवराय
@arunnagaonkar98882 жыл бұрын
मस्त भिडू..........👌👌👌👌
@JayShriKrishna.8642 жыл бұрын
आपल्या पूर्वजांपेक्षा आपण खूपच मागे आहोत.
@harishchandrapanchal5815 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@amoldhotre30872 жыл бұрын
आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडिओ धन्यवाद सर
@शिवराजजगताप-ब6द2 жыл бұрын
जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
@amoldesaiMH092 жыл бұрын
जय शिवराय
@akshaysawant242 жыл бұрын
काहिही म्हणावं गोवा वाले मराठ्यांन विषयी जाम जळतात…. कारण काय ते माहिती नाही🙌
@proudetobeindian64282 жыл бұрын
Kon jalat
@maymeow20232 жыл бұрын
Kahihi ha Goa mdhe konkani nanter Marathi jast boil jate agadi Karwar pasun Banda paryant
@akshaysawant242 жыл бұрын
@@maymeow2023 I have seen that pahilay me bghun mhanalo i dnt know the reason
@prashantjadhav86102 жыл бұрын
Govyat daru pinyasathi yetat ase gova valyanna vatte
@akshaysawant242 жыл бұрын
@@prashantjadhav8610 gova wale ky te tar rojach Pitat vacations la Manus drink nhi krnar tr ky pani pyayla janar ka tithe ??? #iamnotdrinking
@win2ash2 жыл бұрын
अप्रतिम
@sarkarji9602 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@narendravahutre46212 жыл бұрын
Waahh. Jay shivraay
@bhaveshhule87052 жыл бұрын
जयोस्तुते मराठा 🚩
@pushkarajpawar44942 жыл бұрын
Jay Shambhuraje
@worldtravelwithvishal43272 жыл бұрын
कान्होजी आंग्रे यांच्या विषयी पूर्ण माहिती द्या
@navnathsupekar3382 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
@neutral12582 жыл бұрын
St. Zaviers ne saglet jasta vaat lavli...forced conversation karun
@shubhamlatawade582 жыл бұрын
Dada khup mahiti chan
@himanshubagadade2 жыл бұрын
Very Good !!!!
@rajshinde77099 ай бұрын
त्या काळात उघडपणे धर्मातंर होत असे आता धर्मातंर शांतपणे गुप्तेतेने होतय. नाव तीच फक्त धर्म मात्र वेगळा.😮😮
@PKstory3652 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩
@shrikantjagadale3142 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@prakashthorat38772 жыл бұрын
जय मराठा जय शिवराय
@arvindjadhav82172 жыл бұрын
Goa aaj evdha sundar ahe hi portuguise chi den ahe
@Aparichit_com2 жыл бұрын
जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙌
@dattapagade3608 Жыл бұрын
नादखुळा
@munjachopade86942 жыл бұрын
The Great Martha
@ameykarpe4992 жыл бұрын
Kadakk
@ravikhosepatil70632 жыл бұрын
Jay shivray
@thankgoditsfriday58597 ай бұрын
Maharaj naste tar America sarke Engraj, Dutch, Portugiz india made vasle aste.
@radheshamgaikwad48162 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@bhaveshjojo2 жыл бұрын
बोल भिडू, कृपया गोव्याचा मराठी इतिहास पण सांगावा. गोव्यातील पर्यटन स्थळे, त्यांची 'original' नावे, इतिहास ह्या बद्दल फारशी माहिती नाही.
@aindian52572 жыл бұрын
🔥🔥🔥🔥❤️❤️❤️
@pramodpandey72352 жыл бұрын
महाराष्ट्र के हिन्दवि साम्राज्य् को महाराष्ट्र से अटक (अब पाकिस्तान) तक ले जाने वाला एक मात्र वीर बाजीराव् पेशवा था । जो कभी हारा नहीं जो कभी युद्ध क्षेत्र से भागा नहीं । जिसके जीते किले उसके सामने कोई भी वापिस नहीं ले पाया ।
@indian39822 жыл бұрын
Wrong information... Mahadaji sciendia the atak tak ..le jane wale ...
@incognito42022 жыл бұрын
@@indian3982 not sciendia its shinde And because of bajirao maratha capture delhi
@dhirajjadhav292 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज के नेतृत्व मे ये सब हुआ ,इसलीये मराठे दिल्ली और आगे अटक तक गये ।
@rajmohite-patill2 жыл бұрын
Ek maratha lakh maratha
@mukundjavanjal23812 жыл бұрын
❤️🚩
@surajpawar45702 жыл бұрын
भाऊ तुम्ही खुप छान माहिती सांगत आहात. पण बोलताना खूप घाई गडबड करत आहात असं वाटत आहे. त्यामुळे काही शब्द आणि वाक्य समजण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकावे लागत आहेत. कृपया थोडस सावकाश बोलाल तर हीच माहिती व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल.बाकी आपले सगळे व्हिडिओ मी लक्षपूर्वक बघतो. आपल्या विषयांची निवड खूप छान असते.
@kamalakargawade42382 жыл бұрын
Hindustan ha maha purushancha desh aahe pan aata aapan tyacha visar padala aahe aapalya pidila
@shripadpisal80522 жыл бұрын
Thanks mi gelo hoto pan mahitch navt
@dipikaneware18172 жыл бұрын
PAN GOA MAHARASHTRAT NAAHI
@sambhajipatil10092 жыл бұрын
👌🙏🚩🚩👍👍
@kishorrajguru30082 жыл бұрын
18 पगड जाती च्या समुहाला मराठा म्हणतात. 96 कुळी, महार ं चांभार कोळी इ.
@Berar243652 жыл бұрын
त्यासाठी पराक्रमात सहभाग असावा लागतो फक्त व्याख्या सांगून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न लगेच ओळखू येतो.