मुघलांनी महाराष्ट्रापासून दूर करायला नेताजींना अफगाणिस्तानला पाठवलेलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी…

  Рет қаралды 187,929

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 298
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 2 жыл бұрын
स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याच्या आयुष्यावर अनेक web series बनायला पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं ?? म्हणजे नेतोजी पालकर ... बाजीप्रभू देशपांडे .... हंबीरराव मोहिते .... कोंडाजी फर्जंद .... मुरारबाजी देशपांडे ..... ⛳⛳⛳
@risenrisenrise
@risenrisenrise 2 жыл бұрын
Ho vatta pan tasle low budget banayla nako, jasaki ata amol kolhe saheb banvat ahet pan tya movie chi kahich hype nahi . Kadhi yeun gelay kalanar pan nhi. Tithe mughalanvar hotstar kityek kotichi webseries banavto pan apan nhi banvat. Apan hi banvu shakto jasa chandramukhi movie ne changla business kela, hype tayar karun.
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 2 жыл бұрын
@@risenrisenrise mulat kolhe sahebanni rajkaran kivva acting ya paiki ek konti tari field select keli pahije .... Acting mule tyanche jitke chahte aahet , Rajkarnamule tyanche haters pn aahet ....
@risenrisenrise
@risenrisenrise 2 жыл бұрын
@@dr.rohitkulkarni9640 right . Kolhe sahebancha sodla tari shivashtak banavnare sir pawankhind maker tyani action choreography sudharli pahije, ani vfx sudha. Pawankhind chi story jabardast hoti, rani nighat shura gana suru hotana angavar kata ye to pan nntr je movie madhe fighting dakhavli ahe ti khas nhavti . Tyani action choreography kharach changli keli pahije.
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 жыл бұрын
khupch aavadel baghayala ..
@mayurjadhav4484
@mayurjadhav4484 2 жыл бұрын
हो मी सहमत आहे
@maheshpalkar5408
@maheshpalkar5408 2 жыл бұрын
खूप अभिमान वाटतो नेताजी (नेतोजी) पालकर यांच्या बद्दल आणि मी पण पालकरच आहे माझ्या सर नेमच्या बऱ्याच लोकांचे कुलदैवत सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पाल चा खंडोबा हे आहे, माझे पण पूर्वज आम्ही तिथले असल्याचे सांगतात. बोल भेडू चे खूप खूप धन्यवाद जय शिवराय 🚩
@sanjogbapardekar9405
@sanjogbapardekar9405 2 жыл бұрын
Congratulations
@r.k.todkar4965
@r.k.todkar4965 2 жыл бұрын
त्याच्या समाधीची काळजी घ्यावी
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 2 жыл бұрын
मुजरा
@sudhirkhetmar2046
@sudhirkhetmar2046 2 жыл бұрын
Maze aajoo khandoba paal ... It wil be proud for me .. if they was from khandoba paal
@sanjogbapardekar9405
@sanjogbapardekar9405 2 жыл бұрын
@@sudhirkhetmar2046 भाई केहना क्या चाहते हो
@blackpearl0076
@blackpearl0076 2 жыл бұрын
आमचं निशिब मानव लागलं की एवढ्या महान शिलेदार असलेले नेतोजी पालकर यांची समाधी आमच्या नांदेड जिल्ह्यातील तामसा इथ आहे ❤️ मन दुर्देवाने अशा या महान वार्श्याला दुर्लक्षित केला गेला त्या समाधी स्थळाचा विकास झाला नाही हे ही आमचं नांदेड वासियांचा दुर्देव मनाव लागलं😟
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
दादा प्रयत्न केले मी पण कोणच पुढे येतं नाहि 👏 मी पण नांदेड जिल्ह्यातील आहे 👏
@shashujoshi3935
@shashujoshi3935 2 жыл бұрын
त्यांचा मृत्यू कसा झाला
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
@@shashujoshi3935 बखरीत कुठे तशी नोंद नाहि.. आजराने मृत्यू झाला असं वाचनात आलेलं आहे
@beingindian1335
@beingindian1335 2 жыл бұрын
अरेरे
@Rajiv14121957
@Rajiv14121957 2 жыл бұрын
समाधी तमसा नांदेड ला कशी ह्या विषयी काही माहिती असल्यास द्यावी ही नम्र विनंती
@mvirkud08
@mvirkud08 2 жыл бұрын
नेतोजी पालकर अस नाव आहे त्यांचं.
@gyanibaba_7653
@gyanibaba_7653 2 жыл бұрын
Correct
@unknown_49018
@unknown_49018 2 жыл бұрын
💯💯
@avnisworld1505
@avnisworld1505 2 жыл бұрын
हो नेतोजी पालकर असेच नाव होते पण मालिकांमध्ये नेताजी असं नाव घेतले जाते
@macdeep8523
@macdeep8523 2 жыл бұрын
True
@Raj-ru2us
@Raj-ru2us 2 жыл бұрын
सत्य वचन जय भवानी जय शिवाजी🚩
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
🚩🚩🚩हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा🚩🚩🚩
@DheerajYadav-tx7mk
@DheerajYadav-tx7mk 2 жыл бұрын
कौतुकाने बदल होणार नाही अशा काळजीने दोन शब्द... सुंदर, अप्रतिम कथन-कौशल्य!!
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
खुपच भारी माहिती दिली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajushitole8444
@rajushitole8444 2 жыл бұрын
औरंगाबाद नाही आताते छत्रपती सभाजीनगर आहे .महाराजांनी आपल्या साठी एवढे मोठे बलीदान दिले.त्या ची आपण आठवण ठेवले पाहीजे
@sufipore
@sufipore Күн бұрын
ईतिहासात औरंगाबाद च राहणार !! हा हा हा
@vikasdeshmane1014
@vikasdeshmane1014 2 жыл бұрын
नांदेड जिल्ह्यात तामसा येथे नेतोजी पालकर यांची समाधी आहे
@raviingle1742
@raviingle1742 8 ай бұрын
Barobar
@raw9595
@raw9595 2 жыл бұрын
इतिहासाच्या अभ्यासात पहिल्यांदा कुठेतरी बीडचा उल्लेख बघायला भेटला 🙏❤️ proud to be #beedkar
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
भेटला नाही मिळाला
@prashantnaikwadi7273
@prashantnaikwadi7273 2 жыл бұрын
Thank you @bolbhidu तुम्हीच मराठ्यांचा इतिहासा दाखवता.....
@shivrajkhade3939
@shivrajkhade3939 2 жыл бұрын
नेतोजी पालकर स्वामिनिष्ठ होते. ज्यावेळी पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी महाराज गेले होते त्यावेळी नेतोजी पालकर वेळेवरती आले नाही म्हणून इतिहासात आपण वाचलं पण सत्य पाहता जिथं शिवराय तिथं विजय हे समीकरण आपण पाहत आलो आहे पण त्यावेळी पन्हाळा हा आदिलशाही कडे होतो आणि नुकताच झालेला पुरंदरचा तहांमुळे ही मोहीम मुद्दाम आखली गेली आणि अयशस्वी दाखवण्यात आली हा शिवरायांचा गनीम काव्याचा एक भाग होता आणि नेतोजी पालकरांना स्वराज्यातून बाहेर काढून, शत्रूना सामील होण्यासाठी केलेला हा गनिमी कावा होता ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
@sufipore
@sufipore Күн бұрын
किती थापा मारणार ?
@avdhootbhatwadekar4954
@avdhootbhatwadekar4954 2 жыл бұрын
तर्काने विचार केला, तर हे पटण्यासारखं नाही की एका वेळी उशिरा पोचल्याने महाराज आपल्या एवढ्या महत्वाच्या शिलेदारावर रागावतील पण हे पटण्यासारखं आहे की स्वतः महाराजांनी नेतोजी पालकरांना मुघलांच्या गोटात स्वराज्याची कामगिरी करण्यासाठी पाठवलं होतं. दुर्दैवाने आपल्याकडे अजून तरी याबद्दल चे पुरावे आणि विश्वसनीय पत्र किंवा कागदपत्र उपलब्ध नहित.
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 жыл бұрын
Pan ewadha parakrami sardar 9 warshe swarajyachi sewa karu shakala nahi. Tyamule ha andaz patat nahi.
@Investing-power
@Investing-power 2 жыл бұрын
Sambhaji Maharaj gadi var alya var parat Netaji palkar muslman houn afganistan madhe parat gele yachi mahiti ahe ka?
@amolyadav3207
@amolyadav3207 2 жыл бұрын
कभी तो लगता है की छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र में हिंदुस्तान में पैदा हुई ये भगवान का आशिर्वाद है,पर काय हम इस लायक है। ये बात हमे तर्क से सोचने की जरूरत है। लोग इतिहास नही पड़ते जो मूवी मसाला टीवी पर दिखाया जाता है वही सच मान लेते है इस वीडियो के कॉमेंट में जड़तर नेताजी और नेतोजी यही पर बयान दे रहे है पर कोई ये नही जाना चाहता के मुसलमान से फिर हिंदू बनाना ये एक क्रांति से कम नही था पर किसी को इसमें लेना देना है नही काय हम लायक है chatrapati shivaji maharaj के वारिस होने के लिए????
@sanikawani7904
@sanikawani7904 2 жыл бұрын
@@Investing-power खोटं शिवराय गेले आणि नेताजीराव खचले आणि आजारी पडून ९ महिन्यात जग सोडून गेले
@sanikawani7904
@sanikawani7904 2 жыл бұрын
Avdhoot Bhatwadekar कल्याणीरमण बेंनुरवार यांचे ' अग्निकुंड ' हे पुस्तक वाचा पुरव्यासहित मांडणी केली आहे
@ashish_shinde_patil536
@ashish_shinde_patil536 2 жыл бұрын
आज याच नेतोजी पालकर यांची समाधी नांदेड जिल्हयात धूळ खात पडली आहे तेथे कसली ही सोय नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्यासाठी😢
@vishalmore2558
@vishalmore2558 2 жыл бұрын
Tamsa la ahe
@शक्तिश्री
@शक्तिश्री 2 жыл бұрын
प्रतिशिवाजी❤️❤️❤️
@vishal6859
@vishal6859 2 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ji 🔥🕉️🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻
@surajchoudhari3955
@surajchoudhari3955 2 жыл бұрын
एवढ्या मोठ्या माणसाचं धर्म परिवर्तन होत होतं तर साधारण माणसाची काय अवस्था होत असेल विचार करा?
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 2 жыл бұрын
यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जवळपास 350 वर्षा पूर्वी महाराजांनी नेतोजीना परत हिंदू धर्मात घेतले. जे त्यापूर्वी कधीच घडले नव्हते. जय शिवराय.
@akashbhosale5901
@akashbhosale5901 2 жыл бұрын
नेताजी पालकर यांचं पुढं काय झालं ? त्यांचा मृत्यू? किती वर्ष ते पुढं स्वराज्या साठी लढले? ह्याच्या बद्दल पण एक विडिओ बनवा please 🙌
@shriharinangal30
@shriharinangal30 2 жыл бұрын
इतिहासातील खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 2 жыл бұрын
जिथे कुठलाच जाती-धर्मागत भेदभाव नाही जिथे माय-बहिणींना मान सन्मान ते माझ्या राजाच राज्य कोणिही आपलं म्हणाव ते स्वराज्य....जय शिवराय जय भारत 🙏🙏✊🇮🇳
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. म्हणजेच हिंदूंचे राज्य. आपला देश हिंदूंचा देश आहे
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
@@bharatiya804 हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणत्व
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 2 жыл бұрын
नवरात्री उत्सव सुरु आहे कृपया आपण नवदुर्गा स्वरूपात असणाऱ्या प्रत्येक दुर्गा देवी वर व्हिडिओ बनवावा आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 जय माता दी 🙏🙏🙏🙏
@aniketjadhav2804
@aniketjadhav2804 2 жыл бұрын
It's Netoji and not Netaji. Thank you for sharing and encouraging such content. good luck team.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Bharat Buddhamaya 🌹🥀🤠✍️
@bhaveshkante8825
@bhaveshkante8825 Жыл бұрын
​@@jayBharatiraanga6425 agle Janam me
@abhijeetaadagale8485
@abhijeetaadagale8485 2 жыл бұрын
सेनापती . नेतोजी पालकर.. यांच मूळ गाव Tandali 'Tel - शिरूर , पुणे येथे आहे 👍
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
तांदळी येथे त्यांनी वाडा बांधून काही काळ रहिवास केला कारण त्यांच्याकडे स्वराज्याच्या उत्तर भागाची जबाबदारी सोपवली होती आणि तांदळी गाव घोड नदी काठी असल्याने सीमावर्ती प्रदेशात येत होते म्हणून तांदली येथे ते राहत होते त्यांचे मूळ गाव काही जण सातारा जिल्ह्यातील पाली मानतात तर काही जण रायगड जिल्ह्यातील चौक हे मानतात
@moreshwarkoli4066
@moreshwarkoli4066 10 ай бұрын
नेताजी पालकर ह्यांचं जन्मगाव आमच्या रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात चौक हे आहे
@pratikf7409
@pratikf7409 2 жыл бұрын
सरनौबत नेतोजी पालकर यांच जन्मस्थळ रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील "चौक" हे गाव आहे , इथे त्यांच जन्मस्थळाची जागा पण आहे आणि येथील शाळेला सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदीर चौक हे नाव आहे.
@thetechreview369
@thetechreview369 Жыл бұрын
Yes, but tyanch mul gaon Satar jilyatil Pal yethe ahe...
@nilesh_fauji
@nilesh_fauji 2 жыл бұрын
Jay shivray 🚩
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Netoji Palkar yanna manacha mujura...🙏🙏
@हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम
@हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम 2 жыл бұрын
आता तरी औरंग्याचे नाव दिलेलं औरंगाबाद म्हणणं सोडा, सुधरा आता तरी. 🚩🚩छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा.🚩🚩
@PravinBhosale-qs1dl
@PravinBhosale-qs1dl Жыл бұрын
जय हो छत्रपती संभाजीनगर नगर
@dipaksangar8191
@dipaksangar8191 2 жыл бұрын
खरोखर सत्य आहे
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील 2 жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
@dharkari108k
@dharkari108k 2 жыл бұрын
प्रति शिवाजी म्हणत होते नेताजी पालकर यांना
@yogeshmahadik5526
@yogeshmahadik5526 2 жыл бұрын
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती यांच्यावरील एक एपिसोड बनवा
@brujendrasontakey3389
@brujendrasontakey3389 2 жыл бұрын
माहीती दीली आपला आभारी धन्यवाद
@sandeshsalunke7143
@sandeshsalunke7143 2 жыл бұрын
नेताजी पालकर हे कर्जत तालुक्यातील वेणगावचे होते आणि ते खालापूर तालुक्यातील चौक हिते बहिणीकडे राहत
@vikaspalkar9697
@vikaspalkar9697 2 жыл бұрын
ho
@AvinashPawar-rq8jv
@AvinashPawar-rq8jv 2 жыл бұрын
I m doing PhD on maratha empire...
@sagarkuwar6949
@sagarkuwar6949 2 жыл бұрын
मनापासून शुभेच्छा
@emperoraurangzeb4616
@emperoraurangzeb4616 2 жыл бұрын
maratha Pahila Anglo maratha war jinkle Kai te stalemate hota ? Te sangha Zara.
@tejasshirke2126
@tejasshirke2126 Жыл бұрын
प्रथमच एकला हा इतिहiस l
@biggboss418
@biggboss418 2 жыл бұрын
Madam. I salute you🙏. Good information. I am proud on Maratha. Jai Shiwaji jai Bhawani. Jai SWARAAJ. bbgoa.
@superlicious1775
@superlicious1775 2 жыл бұрын
आपल्या इतिहासात विशेष करून मुलांच्या अभ्यासक्रमात समावेश करावा
@sunilpotdar1307
@sunilpotdar1307 2 жыл бұрын
Great bhet.🙏🙏🙏🌹🌹🌹
@deshmukhsambhaji6045
@deshmukhsambhaji6045 2 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe.
@adityamadhale6804
@adityamadhale6804 2 жыл бұрын
नेतोजी पालकरांना स्वधर्मात घेतल्यानंतर राजेंनी त्यांना कोणती जबाबदारी दीली? याबाबत इतिहासाला माहीत नाही.. नेतोजी पालकरांच्या उर्वरित आयष्यावर माहिती द्यावी..🙏
@vasudeomungekar8135
@vasudeomungekar8135 11 ай бұрын
Jay Bhavani Jay Shivrai
@ashishdale8640
@ashishdale8640 2 жыл бұрын
महाराजानी केवळ पुन्हा हिंदू धर्मात घेतल नाही तर सोईरसबध देखिल केले होते मुसलमान झालेल्या ना पुन्हा हिंदू करुन घेणे हि यापूर्वी कधी न झालेली घटना होती.......... काळाच्या फार पुढे पहाणारा रयतेचे मन जानणारा राजा होता
@samadhanburaje4600
@samadhanburaje4600 2 жыл бұрын
🚩---जय शिवराय----🚩
@akshaykambale5849
@akshaykambale5849 2 жыл бұрын
Khup chan mahite sangital bol bhidu che abhar👍
@shashikantmaski2359
@shashikantmaski2359 2 жыл бұрын
Why this is not in our syllabus?
@sarveshmazgaonkar8771
@sarveshmazgaonkar8771 2 жыл бұрын
नेताजी पालकरांची जन्मभूमी रायगड जिल्ह्यातील तालूका खालापूर येथील "चौक" गाव आहे.
@vinitdhulam141
@vinitdhulam141 2 жыл бұрын
हर हर महादेव 🚩
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 2 жыл бұрын
दूर्दैवाने नेताजी पालकर बदल काहीच ईतिहास ऊजेडात आला नाही. जन्म, मूळगाव, पुढची पिढी इ.आपण कांहीं माहिती दिली. आभारी आहोत.
@thetechreview369
@thetechreview369 Жыл бұрын
Mulgaon Pal, satara ani Janmgaon Chauk, Raigad ... pudhchi Pidhi akhya maharashtrat pasarli ahe... tyavr videos ahet yotube vr
@vikasjadhav4606
@vikasjadhav4606 2 жыл бұрын
🚩हिंदुस्तानात सगळे हिंदूच होते... पण नंतर मुघलांची कीड हिंदुस्तानाला लागली आणि जबरदस्ती हिंदु लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला.... 🤬.... हिंदुस्तानातील लोकांना मी हेच सांगेल.... आपल्याला हिंदु धर्म टिकवायचा आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी...🙏
@unknown_49018
@unknown_49018 2 жыл бұрын
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे जातियवाद करायचा नाहीये
@amey1680
@amey1680 2 жыл бұрын
Ho ani saghi Muslim mahntath ki Shivaji Maharaj chy shenyth Muslim hote Kay nahvt saghi hindu hote dharmveer ch sumbhji Maharaj ni yeka patrath lihly maze vadil Muslim na marnare aheth ac lihly as sumbhuraje lihtath Magh astilka bagha😠
@unknown_49018
@unknown_49018 2 жыл бұрын
@@amey1680 barobr he amey bhau
@unknown_49018
@unknown_49018 2 жыл бұрын
@@amey1680 he jihadi loka ahech harami jara
@amey1680
@amey1680 2 жыл бұрын
@@unknown_49018 zatiwadh nahi karycha pn apla dharm nahi sodhych zatiwadh he sagh eghrzani suru kel tax nusar aplya dharm th futh padhli
@Nara-h5h
@Nara-h5h Ай бұрын
Kiti chaan ❤❤❤
@anirudhatapkire4523
@anirudhatapkire4523 2 жыл бұрын
नेतोजी पालकर असं नांव आहे
@nagarkar75
@nagarkar75 5 ай бұрын
Netaji Palkar was great fighter
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 ай бұрын
स्व बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या राजा शिव छत्रपती या दोन भागात असलेल्या पुस्तकात ही माहिती दिली आहे
@vishalushire1233
@vishalushire1233 Жыл бұрын
नेताजी पालकर खालापूर, रायगड चे होते
@MathHacker1729
@MathHacker1729 2 жыл бұрын
Bari ahe mahiti
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 2 жыл бұрын
LoVEYOUMAITHiLI
@vijaychavan386
@vijaychavan386 2 жыл бұрын
रायगड नाही , गडांचा राजा आणि राजांचा गड..,. राजगड वर आले होते सर्नोबत
@PalwankarRavi
@PalwankarRavi 4 ай бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@subhashinamdar2821
@subhashinamdar2821 Жыл бұрын
Expected more information of Netaji
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 2 жыл бұрын
Uddhavji Balasaheb Thackeray has changed the name of Aurangabad as Sambhaji Nagar,so respect him and take name as Sambhaji Nagar .
@digvijaybothe0333
@digvijaybothe0333 2 жыл бұрын
Officially change nahi zala aahe....🤷‍♂️
@yogeshpawar1280
@yogeshpawar1280 2 жыл бұрын
@@digvijaybothe0333 jale nasle mhnanun ky jal, te sambhaji nagarch ahe
@Sourabh_81
@Sourabh_81 2 жыл бұрын
Ha channel NCP left mentality cha aahe.
@mffgamers7065
@mffgamers7065 2 жыл бұрын
Chhatrapati sambhaji maharaj not sambhaji maharaj
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
@@Sourabh_81 pan bjp troll kuthe aahet
@gajananmane7987
@gajananmane7987 2 жыл бұрын
Jay shivray
@AnkitUdawant
@AnkitUdawant 2 жыл бұрын
नेतोजी पालकर असं नाव आहे⚔️
@udayhawale7549
@udayhawale7549 2 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे नेताजी पालकरांचे राजकारणात
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 жыл бұрын
आपण हे विसरलात की नेतोजी पालकर हे शिवाजी महाराजांचे नातलग सुध्धा होते ते .....महाराजांची एक मुलगी पलकरा च्या घरात दिली होती ते .
@rajeshswamy2891
@rajeshswamy2891 2 жыл бұрын
खूप छान
@vishalmore2558
@vishalmore2558 2 жыл бұрын
Tamsa Nanded yethe samadhi ahe Konach ch lakhs nahi ikd😔
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
त्यांना फक्त निजामाची गुलामी आवडते आणि त्याचाच अभिमान आहे
@vrushabhmaral7759
@vrushabhmaral7759 2 жыл бұрын
नेतोजी पालकर आहे नाव महाराजांचा उजवा हात होते
@Atulneeya
@Atulneeya 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून खरंच खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद. एक नम्र विनंती पाठवलेलं आलेलं केलेलं अशा जळगावी भाषेपेक्षा जर पाठवले होते आले होते केलं होतं इत्यादी अशी प्रमाण मराठी भाषा वापरली तर खूप छान वाटेल धन्यवाद..
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*कोठून कोठून येतात असे उपटसुंभ लोक..? तुमच्यासारख्या अडाणी दळभद्री माणसांमुळे मराठी भाषा खुंटली आहे... एखादी भाषा प्रमाण, अप्रमाण किंवा शुद्ध व अशुद्ध ठरवाणारे तुम्ही कोण..? तुम्हाला कोणी अधिकार दिला..? भाषेला प्रमाण ठरवणाऱ्यांनी, शुद्ध करणाऱ्यांनी आधी आपापली तोंडे काळी करा... तुमच्यासारख्या अतिशहाण्या लोकांमुळे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील मराठी जणतेने सोयीस्करपणे हिनदी भाषा जवळ केली... का तर तुमची जी भाषा शुद्धीची कवचकुंडले आहेत त्यांनी आजवर प्रत्येकवेळी मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांचा गळा घोटला म्हणून... एकीकडे तुमच्यासारख्यांनी मराठीवर निर्बंध लावले आणि दुसरीकडे परभाषिकांनी त्यांची अनैसर्गिक भाषा पसरवली, लादली... याचा परिपाक म्हणजे आपल्याच हक्काच्या घरात माय मराठी पोरकी झाली... का उगाच मराठी भाषेला एखाद्या पिंजऱ्यात डांबून तिचे शोषण करत आहात..? तुम्ही ही अशी प्रमाण व शुद्धतेची किड लागलेली मानसिकता घेऊन अजून किती वर्ष माय मराठीवर अत्याचार करत राहणारं आहात..? कोणतीचं भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते... भाषेला प्रमाण म्हणून कोणावर ते लादू शकत नाही... तुम्हाला काय ठाऊक जोशी हा शब्दही प्रमाण आहे की नाही..? कशावरून हा अपभ्रंश होऊन आलेला नाही..? किंवा कशावरून तुमच्या मताप्रमाणे जळगावी भाषेतला नाही..? म्हणजे दोशी आडनावाचेही बरेचं लोक आहेत... मं तुमच्या मतांप्रमाणे प्रमाण भाषेत तुमचा उल्लेख जोशी करावा की दोशी..? उगाच अर्थहीन मुद्दे उकरून काढू नका...* *हे प्रमाण भाषेचं व भाषा शुद्धीचं खुळ तुमच्या घरात ठेवा... नाहीतर डोक्यातून समूळ नष्ट करा...* *#मराठी* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@vinodlodepatil
@vinodlodepatil 2 жыл бұрын
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा तुमाला व तुमच्या टीमला माझ्याकडून हॅपी नवरात्री
@vinayaktawde7729
@vinayaktawde7729 Жыл бұрын
Very nice information 👌
@MohitPrajapati.
@MohitPrajapati. 2 жыл бұрын
Mast Video as usual. But one correction I will suggest. Name is NETOJI PALKAR not NETAJI 👍🏻
@sanjaynikam1757
@sanjaynikam1757 Ай бұрын
Very nice 🎉🎉🎉🎉🎉
@aisakyu7480
@aisakyu7480 2 жыл бұрын
Changl zal shivaji maharajani hindivi swarajya stapan kel, nahitr purogami महाराष्ट् chya navavar khaun takal ast ata parent urban naxalani , ani briged sarkhya sansthani
@milindd8309
@milindd8309 2 жыл бұрын
Very informative.
@uniquegoa2326
@uniquegoa2326 Жыл бұрын
हर हर महादेव 🙏🏾
@laxmankale5865
@laxmankale5865 Жыл бұрын
त्यांचे निधन कसे झाले. त्यांची समाधी कुठं आहे याची माहिती कोण सांगणार. अर्धवट माहिती सांगून वेड बनवता काय लोकांना.
@nitinmandavkar9835
@nitinmandavkar9835 2 жыл бұрын
निवडणुकीत diposit जप्त का व कसे होते याची सविस्तर व्हिडीओ माहिती द्या..
@vijayapinnalwar2943
@vijayapinnalwar2943 2 жыл бұрын
Why you haven't told about their death??
@VIP-dz3du
@VIP-dz3du 2 жыл бұрын
Everything was preplanned.
@vijaykumarpatil112
@vijaykumarpatil112 2 жыл бұрын
great
@milindvanjari4403
@milindvanjari4403 2 жыл бұрын
फारच सुंदर
@Anandraj-s2o
@Anandraj-s2o 2 жыл бұрын
मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल व्हिडिओ बनवा ना प्लीज
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
नेतोजी पालकर, हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांनतर परत मुस्लिम झाले......
@chetangore5967
@chetangore5967 2 жыл бұрын
tell about holkar dynasty.
@shwetachougule7804
@shwetachougule7804 2 жыл бұрын
Netoji palkar purn story sanga
@manishahire8889
@manishahire8889 2 жыл бұрын
आणि नेताजी पालकर यांच्या मुलाच शिवरायांनी त्यांच्या दीपाबाई या कन्येसोबत लग्न देखील लावून दिल होत
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
त्या आधी शिवरायांची एक पत्नी कमलबाई या पालकर घराण्यातल्या होत्या
@nitinbhonde1058
@nitinbhonde1058 2 жыл бұрын
Khup chaan mam
@sudhirkhetmar2046
@sudhirkhetmar2046 2 жыл бұрын
DEAR BHIDU TEAM .. PLEASE DO MAKE AN VIDEO ON AS MORE AS ALL OUR BRAVE SWARAJYA SOLDIERS.. PLEASE DO
@sudhakarjadhav8583
@sudhakarjadhav8583 Жыл бұрын
Good
@vijaykumaralamanda2326
@vijaykumaralamanda2326 2 жыл бұрын
Excellent
@sonus3164
@sonus3164 2 жыл бұрын
Great work👍
@balaSS3272
@balaSS3272 Жыл бұрын
70% बरोबर माहिती.
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 3 ай бұрын
Halu bola speed khup ahe
@abhishekpatil5061
@abhishekpatil5061 2 жыл бұрын
वारंवार अनेक प्रसार माध्यमांकडून औरंगाबाद हा उल्लेख का केला जात आहे? छत्रपति संभाजी नगर ह्याच नावाने उल्लेख व्हायला हवा
@digvijaybothe0333
@digvijaybothe0333 2 жыл бұрын
Officially change zala nahi aahe...Te name change fakt Central Govt karu shakat
@abhishekpatil5061
@abhishekpatil5061 2 жыл бұрын
@@digvijaybothe0333 राज्य सरकारने प्रस्ताव मंजुर केला आहे सामान्य जनतेने ही पुढाकार घेऊन आपली जवाबदारी पुर्ण करावी पुढे केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल...
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Жыл бұрын
नेताजी पालकर यांच्या पराक्रमा बद्दल वर्णन करावे तेवढे कमीच.
@maheshmore3804
@maheshmore3804 2 жыл бұрын
नेताजी पालकर या नावाचा चुकीचा उल्लेख करू नये . नेतोजी पालकर बोला . जय जिजाऊ जय शिवराय..
@Dhanwatkishor
@Dhanwatkishor Жыл бұрын
काष्टी तांदळी येथे भग्न अवस्थेत अजूनही वाडा आहे आणि अजूनही पालकर आडनावाचे लोक राहतात त्यांना भेटण्याचे आवश्यकता आहे
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 36 МЛН