छ. शिवाजी महाराज व सुभेदार मल्हारराव होळकर यांसह अनेक महान विभूती उल्लेखित हवेत .
@Shri_BiradevDevasthan_Shirdhon2 жыл бұрын
#Poster #Intro_Image
@tamrajkilvish92152 жыл бұрын
बरोबर आहे पण आज गुजरातचे दोन ठग महाराष्ट्राला झुकावात आहेत त्याचं काय ..त्याला साथ देणारे आपलेच आहेत 😠😠😠
@blackblack15532 жыл бұрын
😀😀😀😁😁
@blackpole59362 жыл бұрын
kon kunala nahi jhukvat... aplyat eki nahi tyacha fayda baherche ghetat... baki paskha fakt swatah cha swarth pahtat
@jaypatil60552 жыл бұрын
भाई अगदी मनातलं बोललास
@Laukik19942 жыл бұрын
Pan Maharashtra kadhi zuknar nahi
@Shashikant-lc2ok2 жыл бұрын
Gujarat was part of maharashtra before 1 may 1960...called Bombay state. Those two got elected by people of india. If you like or not this is reality. Democracy will not makes everyone happy..that is truth. Perhaps you would like Cummunism with lifelong presidential rules but indian will never be communist country. Note down somewhere, that "India is democratic country and every 5 year you will have chance to choose leader ".
@ganeshkabir48822 жыл бұрын
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा 🚩👍
@krushnamane73122 жыл бұрын
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माजा.... जय महाराष्ट्र 😡 🚩🚩🚩
@yateenghule93412 жыл бұрын
वाह गुजरात ची एवढ्या वेळा मदत केली पण सध्या गुजराती माणसं मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न करताय. पानिपत आठवलं तर अंगावर काटाच येतो.
@RS-zh1vc2 жыл бұрын
फक्त गुजरात नाहीत, तर सर्व भारतीय....
@mangesharkas70602 жыл бұрын
गुजरात ला आपण 3 नदा लुटलं या मुळे ते आपल्याला त्रास देत असतील
@930_sourabhjamdade82 жыл бұрын
आत्ता वेळ Delhi च तख्त राखण्याची नाही तर त्यावर बसण्याची वेळ आली आहे पण महाराष्ट्र चा दुर्भाय आपले नेते एकमेकांना शिवीगाळ करण्यात व्यस्त आहेत
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
खरचं खुप महत्वाचं आहे maharastra चे योगदान देशासाठी
@alokh77512 жыл бұрын
थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी आप्पा यांनी सर्वात पहिली हिंदू मराठी साम्राज्याची पताका दिल्ली पार पोचवली होती आणि तुर्की मुघल साम्राज्य कायमचं नेस्तनाबूत केलं. हा सर्वात पहिला आणि एक महत्वपूर्ण प्रसंग आहे
@farmerlife56302 жыл бұрын
मराठी नाही भावा मराठा साम्राज्य
@yashwantlokare44942 жыл бұрын
This topic was really needed to be brought to light.
@amarsawant93612 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🌹
@akshayugade36262 жыл бұрын
कोणी कितीही टीका केली तरी शरद पवारांच देशासाठी खूप मोठं योगदान आहे.
@indian39822 жыл бұрын
Apale lok aplyach lokana mage odhatat. ...ekhi pm zala nahi tri... maharshtra ek number ahe ..
@akshayugade36262 жыл бұрын
@@sumedh6211 टीकाकारांच स्वागत 🙏
@Onkar-v1n2 жыл бұрын
रोड मराठा समाज हरियाणा ....🚩
@pramodhatkamkar45422 жыл бұрын
जय महाराष्ट्र महा महाराष्ट्र
@gurukulenglishmediumschool19422 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@shekharkanetkar78092 жыл бұрын
मॅडम आपण खूपच छान माहीती सांगीतलीत.
@siddharthatate79082 жыл бұрын
Jai Hind Jai Maharashtra
@mesurajkadam2 жыл бұрын
फक्त मोदी आणि शहा मुळे मुंबई केंद्रशाषित प्रदेश होऊ नये हीच प्रार्थना.
@s.prafulla46292 жыл бұрын
Yasathi aplyalch tarunani ektra yayla phije ...rajkarani lok apli satta sathi lachar ahe ..gelya kalapasun mi bghto modi ani shah Maharashtra la badnam Krnyasatho praytn krt ahe ..mi swata yavr study reasearch krt ahe ....jai Maharashtra 🚩
@godiswatching71972 жыл бұрын
Mumbai chi dubai zali tari chalte Pan kendra shasit pradesh nahi chalat Wah re wah marathi mansa
@jaypatil60552 жыл бұрын
माझ्या मनातले बोललास भाउ
@jaypatil60552 жыл бұрын
@@godiswatching7197 गप रे शहाण्या
@godiswatching71972 жыл бұрын
@@jaypatil6055 ahe me shahana. badotri comment walya n peksha me bara Kiman MAharashtra vikat nai na me
@prajwalmohite30482 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏❤️🥲🚩✊
@jaihinddosto9692 жыл бұрын
देशाला घटना देणारे आमचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील महाराष्ट्राचे आहेत ❤️
@shubhamg442 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩 धर्मो रक्षती रक्षित:🚩 जय महाराष्ट्र 🙏
@anupshambharkar16022 жыл бұрын
Jai Maharashtra 🇮🇳
@milupatadiya.72052 жыл бұрын
મહારાષ્ટ્ર દેશની શાન છે
@shreyashtodkari9082 жыл бұрын
माझ्या मराठी मातीचा लावा लालातास टिळा
@supekar8372 жыл бұрын
Jai Maharashtra .
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
आजचे गुलाम कादिर आणि नजीब ओळखा...
@navroz11352 жыл бұрын
या देशातले अफगान डिपोर्ट करा.
@shivkumarbhise1702 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@statusking23776 ай бұрын
Jay Maharashtra
@hanumantbhapkar35962 жыл бұрын
Best information.
@vedantpatole81612 жыл бұрын
महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, पण भारत माझे पहिले प्रेम आणि माझी पहिली ओळख आहे. मी प्रथम भारतीय मग महाराष्ट्रीयन.महाराष्ट्राशिवाय भारत अपूर्ण आहे आणि भारताशिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे.भूमी जी हिमालयापासून सुरू होते आणि समुद्रापर्यंत संपते,ती माझी पुण्यभूमी भारत.भाषा, प्रांत आणि जातिवर आमच्यात फूट पाडणाऱ्यांना कृपया लाज वाटावी.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 जय हिंद, जय महाराष्ट्र.
@rajendrapokharkar14032 жыл бұрын
महाराष्ट्र म्हणजे आई आणि आणि त्यानंतर सर्व काही सातत्याने दुय्यम वागणूक मिळत आहे ❓ देशाची अर्थीक राजधानी होती अशी परिस्थिती सध्याची आहे, येथील उद्योग बंद होत आहेत, खाजगी क्षेत्रात डावलले जाते आणि सापत्न वागणूक दिली जाते आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे देश ही तेवढाच महत्त्वाचा पण त्याला जगवण्यासाठी निस्वार्थी, निधड्या छाती चे मराठे च धावून जातील पण ते सक्षम तर असायला तर हवेत याच भान ही ठेवले पाहिजे
@vedantpatole81612 жыл бұрын
@@rajendrapokharkar1403 तुमच्या मेंदूची चमक दाखवायला एवढंच पुरेसं आहे, तुम्ही महाराष्ट्राला भारताऐवजी माता मानता.आम्ही कधीच "महाराष्ट्रमाता की जय" म्हणत नाही.तुम्ही महाराष्ट्रात गुंतवणुक बंद निघून जाण्याबाबत सांगितले.गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.तुम्ही महाराष्ट्रीयन लोकांना नोकरीत दिलेली दुसरी वागणूक सांगितली.पण यासाठी फक्त आम्हीच जबाबदार आहोत.उत्तर भारतीय तरुण खूप मेहनती आहेत, त्यांचा सराव चालू ठेवण्यावर विश्वास आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये चांगली पोस्ट मिळाली आहे.दक्षिण भारतीय तरुण ज्ञान आणि संवाद कौशल्यात चांगले आहेत. त्यामुळे ते आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत.माझा महाराष्ट्रीयन तरुणही हुशार आणि मेहनती आहे, त्याच्यातही काहीतरी करण्याची क्षमता आहे.डॉ आंबेडकर, सावरकर, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक हे देशाचे नेतृत्व करणारे उदाहरण आहेत.पण आज ते केवळ रॅली, दंगली आणि निवडणुकीसाठी विशिष्ट नेत्याला मदत करण्यातच समाधान मानतात.मग ते पुढे कसे येतील.आणि नोकरीवर विश्वास ठेवू नका, आजचे युग हे व्यवसायाचे आहे. इतिहासात मराठ्यांनी कधीच स्वतःसाठी दिल्लीकडे मदतीची मागणी केली नाही.स्वाभिमान असेल तर स्वतःची जागा निर्माण करा, दोष केंद्र किंवा बिगर महाराष्ट्रीय व्यक्तीला देऊ नका.
@rajendrapokharkar14032 жыл бұрын
@@vedantpatole8161 मी ज्या व्यासपीठावरून बोलतोय त्याचे पावित्र्य राखून बोलत आहे, पण जे लिहिले आहे त्याचा अर्थ काय होतोय या कडे पहा माझी मातृभूमी याचा अर्थ असा होतो की जन्म भुमी जिथे जन्म झाला आहे, आणि त्यालाच जर मी आई म्हटलं मह वेगळे काय केलं आणि दुसर प्रेम याचा काय अर्थ होऊ शकतो याचाही विचार करा
@rajendrapokharkar14032 жыл бұрын
@@vedantpatole8161 भारत हा पु लिंगी आणि देश हा देखील पु लिंग मग आपण सतत मुर्ख पणे माता म्हणतो, ठीक आहे कुणी दिलेल्या उपमा अथवा कवी कल्पनांचा आणि भावनांना देखील आपण आदर देतोय कुणाच्या हि भावना दुखावल्या जावु नये याची काळजी घेतो, भारत देश संघ राज्य आहे आणि महाराष्ट्र त्याचाच घटक आहे त्याच्या मर्यादा राखुन आपण आपली बाजू मांडु नये महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि गावागावात परप्रांतीय येऊन आपले उद्योग रोजगार करतात आणि स्थाईक झालेले आहेत, त्यांना सामाऊन घेतल्या शिवाय, आणि कोणती कमी आमच्या मध्ये आहे की सातत्याने काहीही कारण सांगून आपणच आपल्याला कमी लेख तोय काही राजकीय द्वेषा पोटी तुम्ही लिहिलेले असावे पण जीला तुम्ही मातृभूमी म्हणताय तीच्या शी बेईमानी करतायत हे ध्यानात ठेवा भाजप च्या आय टी सेल चे पगारी गुलाम असलेल्या तुम्हाला तुमची अक्कल आणि गहाण ठेवले ला मेंदू तुम्हाला लखलाभ
@ameykarpe4992 жыл бұрын
i am really proud of you team mast
@rahulsawant85452 жыл бұрын
Dilhi che he Takt rakhto ani tya varti Swor hoto Maharashtra Maza🚩❤🇮🇳
@akashshinde86872 жыл бұрын
🚩जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩
@avinashshedage98032 жыл бұрын
माननीय शरदचंद्र पवार यांच्या नावापुढे जातीयवादी असे म्हंटणारी मंडळींनी हा व्हिडिओ पाहून जरा समजून घ्यावे की शरदचंद्र पवारांनी किती मोठे कार्य केले आहेत