गोव्यातील हिंदू आजही दोन लग्न करू शकतात! | Uniform Civil code | समान नागरी कायदा

  Рет қаралды 7,146

3S TALK

3S TALK

Күн бұрын

Пікірлер: 27
@abhirambhadkamkar406
@abhirambhadkamkar406 Ай бұрын
मुस्लिम स्त्री सर्वांकडूनच सुधारणेच्या परिघाबाहेर ठेवली गेली. आणि आज तर त्याबद्दल बोलणेही अवघड होऊन बसले आहे. समान नागरी कायदा हा त्यासाठी महत्वाचा आहे. खूप महत्त्वाची माहिती... आपल्यासारख्या एका कर्त्या सुधारकाकडून... 🎉
@Itsganuofficial143
@Itsganuofficial143 Ай бұрын
समान नागरी कायदा हा अत्यंत किचकट पद्धतीचा विषय आहे; पण आपण एकदम सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल आपले आभार सर...
@Indiansongs90s
@Indiansongs90s Ай бұрын
समान नागरी कायद्यासंदर्भात आजपर्यंत जेवढं वाचलं होतं त्यातून अनेक संभ्रम तयार होत होते... परंतु आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समान नागरी कायद्यासंदर्भात एक एक तरतूद पूर्णपणे समजून सांगितली आहे....धन्यवाद🎉
@chandrashekharacademysatar3340
@chandrashekharacademysatar3340 Ай бұрын
नक्की च
@sanjayjachak14
@sanjayjachak14 Ай бұрын
सध्या चर्चेत असलेला परंतू बऱ्याच जणांना पूर्णतः माहिती नसणारा हा विषय अगदीं समर्पक व सोप्या शब्दात आपल्या दोघांच्याही संभाषनाने माझ्यासह बऱ्याच जणांना आता सहज समजेल सर्.आज या विषयाची एतीहासिक पार्श्वभूमी सुद्धा माहिती झाली. आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद.
@ashokrao4768
@ashokrao4768 Ай бұрын
I appreciate yours honest and sincere feedback on UCC in detail and on the basis of fact...
@deepikakumari7592
@deepikakumari7592 Ай бұрын
अतिशय छान विडिओ सर 🙏
@sayaliwankhede176
@sayaliwankhede176 Ай бұрын
Chan sir... mahtvapurn mahiti sathi dhnyavad....
@sumeetwagh9056
@sumeetwagh9056 Ай бұрын
Sir Ekdam Sunder video. Very nicely informed.
@manoharandhale3661
@manoharandhale3661 Ай бұрын
सर... तुमच्या व्याख्यानाचा खुमार आजही आमच्या हृदयस्थ आहे. तुमच्या या जनजागृतीस सलाम! 🙏🌹🌹🌹
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Ай бұрын
खुप छान चर्चा केली आहे.
@govindpanchal6733
@govindpanchal6733 Ай бұрын
खूप छान सर अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. ऍक्च्युली आम्हाला आता कळले समान नागरिक कायदा का लागू व्हावा आणि का नाही.
@anitakamble4117
@anitakamble4117 Ай бұрын
अतिशय महत्त्वाच्या आणि अवघड विषयावर ओघवते , मार्मिक व्याख्यान केलेत सर...!🎉
@sumedhjaiswalentrepreneur
@sumedhjaiswalentrepreneur Ай бұрын
Very well explained.
@ngp7378
@ngp7378 Ай бұрын
Kupach chan sir
@user-bq5zz5ed2d
@user-bq5zz5ed2d Ай бұрын
Sir well said.🎉 Thank u for this information.😊
@chandrashekharacademysatar3340
@chandrashekharacademysatar3340 Ай бұрын
आजच्या काळातील फार महत्त्वपूर्ण विषयावर योग्य दृष्टीने केलेले विश्लेषण.... असे अजून व्हिडिओ बघायला नक्की आवडेल.
@digvijaychavan-d8y
@digvijaychavan-d8y Ай бұрын
👍✅
@DivyaChavan-q6h
@DivyaChavan-q6h Ай бұрын
Important topic and Healthy Discussion 👍
@latikajadhav8153
@latikajadhav8153 Ай бұрын
उत्तम चर्चा!
@aarvijha
@aarvijha Ай бұрын
Very informative podcast, sir 👌
@vishalgawande4102
@vishalgawande4102 Ай бұрын
👍👍
@balirathod83
@balirathod83 Ай бұрын
Hindustan karayla pahije hot
@latawagle9070
@latawagle9070 Ай бұрын
I am from Goa you cannt marry twice when Goa was not free they used to go Karwar and marry becaus in India it was allowed
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
मराठ्यांना खरी गरज आंबेडकर नीतीची । स्पष्टच वक्तव्य 🔥 - सराटे। GCD YT
41:02
Justice Katju Unveils the Shocking Agenda of Political Leaders (4K)
2:04:49